Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील वडूज नगरपंचायतीचे उपाध्यक्ष नियुक्तीबाबत आदेश. 2. मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत यांजकडील पथविक्रेता विनियमन अधिसूचना.

Published 04 December 2025

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-12-04.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/47985

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - १७ ] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ४ - १०, २०२५ / अग्रहायण १३ - १९, शके १९४७ [ पृष्ठे ०४

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक साशा/नपा/(वडूज न.पं. उपाध्यक्ष)/कावि-७/४१७९/२०२५.-----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील वडूज नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ ब-२ (४) अन्वये जिल्हाधिकारी अशा रीतीने निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव अशा निवडणुकीपासून पंधरा दिवसांच्या आत राजपत्रात अधिसूचित करील असे नमूद केले असलेने उपाध्यक्ष, वडूज नगरपंचायत यांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ ब-२ (४) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, संतोष चंकांत पाटील, जिल्हाधिकारी, सातारा, वडूज नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष यांचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेल्या पदाचे नाव १

२

३

१. वडूज नगरपंचायत, वडूज श्री. जयवंत माधवराव पाटील उपाध्यक्ष

संतोष चंकांत पाटील,

सातारा, २८ नोव्हेंेबर २०२५.

जिल्हाधिकारी, सातारा.

------------------------------------

(१)

एच-३०५, भाग एक-अ (पु.वि.पु.)----१७२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ४ - १०, २०२५ / अग्रहायण १३ - १९, शके १९४७

मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी यांजकडून

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत, महाळुंग-श्रीपूर

पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम, २०१४

अधिसूचना

क्रमांक महाळुंग-श्रीपूर नपं./०३/२०२५.----पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम, २०१४ (२०१४ चा ७) च्या कलम २२ अन्वये प्रदान केलेले अधिकार व महाराष्ट्र पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) (महाराष्ट्र) नियम, २०१६ च्या नियम ११ आणि नियम १६ मधील उप-नियम (३) आणि नगर विकास विभागाचे पत्र क्रमांक बीएमसी-२५२२/प्र.क्र.२५०/नवि-२१, दिनांक ५ मार्च २०२४ आदेशानुसार शासन मान्यतेने प्राधिकृत केल्यानुसार त्या अनुषंगाने प्राप्त अधिकारान्वये, महाराष्ट्र सरकारने याद्वारे महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत जिल्हा सोलापूरकरिता नगर पथ विक्रेता समिती स्थापन केली आहे. जी खालीलप्रमाणे आहे :--

(क) शासकीय विभाग

अ.क्र.

पदनाम समितीमधील पद

१. मुख्याधिकारी, महाळुंग श्रीपूर नगरपंचायत अध्यक्ष

२. पोलिस ठाण्याचे अधिकारी

सदस्य

३. स्थानिक प्रभारी वाहतूक पोलिस अधिकारी सदस्य

४. वैकीय आरोग्य अधिकारी

सदस्य

५. विशेष नियोजन प्राधिकरणाचा प्रतीनिधी सदस्य

(ख) इतर मंडळे

(एक) पथ विक्रेत्यांचे प्रतिनिधी.

अ.क्र. नाव

प्रवर्ग समितीमधील पद

१. सुवर्णा पंडित भोसले अनुसूचित जाती सदस्य

२. रशिद याकुब मुलाणी अल्पसंख्याक प्रवर्गाकरिता सदस्य

३. सुनिता रविं बैरागी सर्वसाधारण प्रवर्गाकरिता सदस्य

४. लता हनुमंत यादव महिला सदस्य

५. पंकज दादाराव थोरात सर्वसाधारण प्रवर्गाकरिता सदस्य

६. योगेश सावता यादव सर्वसाधारण प्रवर्गाकरिता सदस्य

७. सचिन बबन सदगर

विकलांग/दिव्यांग प्रवर्गाकरिता सदस्य

८. रिक्त अनुसूचित जमाती

रिक्त

(दोन) अशासकीय संघटना आणि समुदाय आधारित संघटनांचे प्रतिनिधी.

अ.क्र. नाव समितीमधील पद

१ संजय शिवाजी हाटकर सदस्य

२. योगेश सावता यादव सदस्य

(तीन) निवासी कल्याण संघाचे प्रतिनिधी.

अ.क्र. नाव समितीमधील पद

१. दत्तात्रय जालिंदर नाईकनवरे अध्यक्ष

२. सुरेखा निवृत्ती जाधव अध्यक्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ४ - १०, २०२५ / अग्रहायण १३ - १९, शके १९४७ ३

(चार) व्यापारी संघाचा प्रतिनिधी.

अ.क्र. नाव समितीमधील पद

१. सागर पांडुरंग खंडागळे व्यापारी

(पाच) पणन संघाचा प्रतिनिधी.

अ.क्र. नाव समितीमधील पद

१. पोपट रंगनाथ भोसले संचालक

(सहा) जिल्हा अग्रणी बकेचा प्रतिनिधी.

अ.क्र. नाव समितीमधील पद

१. संतोष भानुदास सोनवणे (बक ऑ इंडिया) सदस्य

डॉ. योगेश डोके,

महाळुंग-श्रीपूर, २७ नोव्हेंबर २०२५.

मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत, जिल्हा सोलापूर.

----------------------------------

BY CHIEF OFFICER AND CITY PROJECT OFFICER

MAHALUNG-SHREEPUR NAGARPANCHAYAT,

MAHALUNG-SHREEPUR

Street Vendors (Protection of Livelihood and Regulation of Street Vending) Act, 2014

NOTIFICATION

No. महाळुंग-श्रीपूर नपं./०३/२०२५.---- In exercise of the powers conferred by Section 22 of the Street Vendors (Protection of Livelihood and Regulation of Street Vending) Act, 2014 (7 of 2014) read with Rule 11 and sub-rule (3) of Rule 16 of the Maharashtra Street Vendors (Protection of Livelihood and Regulation of Street Vending) (Maharashtra) Rules, 2016, as per Order letter of Urban Development Department No. BMC-2522/प्र.क्र.250/नवि-21, dated 5th March 2024 and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby constitutes the "Town Vending Committee for Municipal Council of the City of Mahalung Shreepur, District Solapur" consisting of the following members, namely :– (a) Members Nominated by the Government.

1. Chief Officer Mahalung Shreepur Nagarpanchayat Chairperson

2. Incharge of Police Station Member

3. Local Incharge Traffic Police Incharge Member

4. Medical Health Officer Member

5. Representation of Special Planning Authority Member

(b) Other Bodies.

(i) Street Vendors.

1. Suvarna Pandit Bhosale Member

2. Rashid Yakub Mulani Member

3. Sunita Ravindra Bairagi Member4. Lata Hanumant Yadav Member 5. Pankaj Dadarao Thorat Member 6. Yogesh Sawata Yadav Member 7. Sachin Baban Sadgar Member 8. Empty Member ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ४ - १०, २०२५ / अग्रहायण १३ - १९, शके १९४७

(ii) Non-Government Organisation and Community Based Organisation.

1. Sanjay Shivaji Hatker Member

2. Yogesh Sawata Yadav Member

(iii) Resident Welfare Associations.

1. Dattatray Jalindar Naiknavare Member

2. Surekha Nivruti Jadhav Member

(iv) Representative of Traders Association.

1. Sagar Pandurang Khandagale Member

(v) Representative of Market Association.

1. Popat Rangnath Bhosale Member

(vi) Representative of Lead Bank.

1 Santosh Bhanudas Sonavane, Member

Lead District Manager.

DR. YOGESH DOKE,

Chief Officer and City Project Officer, Mahalung Shripur Nagarpanchayat, District Solapur.

Mahalung-Shreepur, 29th November 2025.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 December 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-12-04.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-12-04.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.