Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1857 Part 1-A Nagpur (05-12-2025) Publication of M.R.T.P. Act, 1966 under Section 28(4) by Chief Officer, Nagar Panchayat, Korchi. Ord. No. 65, Sr. No. 893-894.

Published 05 December 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-12-05.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२५/अग्रहायण १४, शके १९४७ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ६५ ] शुक्रवार, डिसेंबर ५, २०२५/अग्रहायण १४, शके १९४७ [ पृष्ठे ४, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८९३.

मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २८(४) अन्वये सूचना

क्रमांक-३५०-२०२५.----

ज्याअर्थी, नगर पंचायतीने, नियोजन प्राधिकरण म्हणुन, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६(१) नुसार प्रारूप विकास योजना कोरची, पत्र क्र. १९५ दि. ०६ जून, २०२४ चे सुचनेद्वारे नागरिकांच्या सूचना/हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध केली आहे. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात नागपूर विभागीय पुरवणी भाग एक-अ, मध्ये दिनांक २० ते २६ जून, २०२४ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त योजनेवर विहित मुदतीत कुठलीही सूचना व हरकत प्राप्त नसल्याने उक्त अधिनियमाच्या २८(२) अन्वये नियोजन समिती गठीत करण्याची आवश्यकता नाही.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २६(१) अन्वये प्रसिद्ध प्रारूप विकास योजनेवर नियोजन प्राधिकरणाने ठराव क्र. ०३, दिनांक २० ऑगस्ट, २०२५ रोजीच्या ठरावान्वये एकूण १० बदल सुचविल्यानुसार सुधारणा करून उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी मान्यता दिलेली आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २८(४) खालील तरतुदीनुसार उक्त योजनेच्या मसूद्यात केलेले फेरबदल / बदल नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी, उक्त प्रारूप विकास योजनेच्या मसूद्यात नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदलांची / बदलांची सुची परिशिष्ठ " अ " मध्ये नमूद केल्याप्रमाणे, नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

परिशिष्ठ - अ

अधिनियमाचे कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदल / बदलांची सूची

क्रमांक

फेरबदल / बदलांचा तपशील

(१) (२)

एम-१ (i) मौजा कोरची, सर्वे क्र. ४७९ वरील वनविभाग वगळण्यात आला व नगर पंचायत कार्यालयाकरिता जागा आरक्षित करण्यात आली.

(आरक्षण क्रमांक. २८) ना.-एक-अ-१ (१८५७). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२५/अग्रहायण १४, शके १९४७

परिशिष्ठ-अ-चालू

(१)

(२)

एम-१ (ii) मौजा कोरची, सर्वे क्र. ४८१ वरील वनविभाग वगळण्यात आला व व्यापारी संकुल करिता जागा आरक्षित करण्यात आली.

(आरक्षण क्रमांक. २९)

एम-१ (iii) मौजा कोरची, सर्वे क्र. ५१३ वरील वनविभाग वगळण्यात आला व नगर पंचायत उपयोगाकरिता जागा आरक्षित करण्यात आली.

(आरक्षण क्रमांक. ३०)

एम-२ (i) मौजा कोरची, सर्वे क्र. ४९२ वरील वनविभाग वगळण्यात आला व बगीचा करिता जागा आरक्षित करण्यात आली.

(आरक्षण क्रमांक. ३१)

एम-२ (ii) मौजा कोरची, सर्वे क्र. ४०१ वरील वनविभाग वगळण्यात आला व नगर पंचायत उपयोगाकरिता जागा आरक्षित करण्यात आली.

(आरक्षण क्रमांक. ३२)

एम-३ मौजा कोरची, सर्वे क्र. २७० व २७१ वरील आरक्षण क्र.७, बस स्टैंड वगळण्यात आले व त्याखालील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली.

एम-४ मौजा कोरची, सर्वे क्र. ४५० वरील दक्षिण भाग वनविभागामधून वगळण्यात आला व त्यापैकी ०.६१ जागा दफन भूमी करिता आरक्षित करण्यात आली. (आरक्षण क्रमांक ३३) आणि उर्वरित जागा घनकचरा व्यवस्थापनाकरिता आरक्षित करण्यात आली. (आरक्षण क्रमांक. ३४)

एम-५ मौजा कोरची, सर्वे क्र.५१९ वरील रहिवास, औद्योगिक व वाणिज्य विभाग वगळण्यात आला व खरेदी केंद्राकरिता जागा आरक्षित करण्यात आली. (आरक्षण क्रमांक. ३५)

एम-६ मौजा कोरची, सर्वे क्र. ५१५ वरील रहिवास विभाग वगळण्यात आला व टाऊन हॉल करिता जागा आरक्षित करण्यात आली.

(आरक्षण क्रमांक. ३६)

एम-७ मौजा कोरची, सर्वे क्र. २०४ व २६७ वरील वनविभाग वगळण्यात आला व सौनदरीकरण करिता जागा आरक्षित करण्यात आली.

(आरक्षण क्रमांक. ३७)

एम-८ मौजा कोरची, गावठाणाच्या दक्षिण भागातील खाली जागा रहिवास विभागामधून वगळण्यात आली व नगर पंचायत उपयोगाकरिता आरक्षित करण्यात आली. (आरक्षण क्रमांक. ३८)

एम. ९ मौजा, कोरची, सर्वे क्र. २७६/२ वरील विद्यमान रस्ता वगळण्यात आला व सर्वे क्र. २७६/२ मधील विद्यमान गोडाऊन करिता सर्वे क्र.२७५ मधून १२ मी. विकास योजना रस्ता प्रस्तावित करण्यात आला.

एम-१० मौजा कोरची, सर्वे क्र. ४६३, ४७६ व ४७७ वरील १५ मी. विकास योजना रस्ता रद्द करण्यात आला व विद्यमान गाव नकाशावरील रस्त्याला १५ मी. रुंदी दर्शविण्यात आली.

सदर फेरबदल/बदल दर्शविणारा उक्त प्रारूप विकास योजनेचा नकाशा खालील नमूद केलेल्या कार्यालयात, कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत ३० दिवसांच्या कालावधीकरिता नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे.

१. मुख्याधिकारी, कोरची नगर पंचायत.

२. सहाय्यक संचालक, नगर रचना, शाखा कार्यालय, गडचिरोली.

कोरची :

दिनांक १९ नोव्हेंबर, २०२५.

गणेश सोनवानी, मुख्याधिकारी, नगर पंचायत, कोरची.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२५/अग्रहायण १४, शके १९४७ ३

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८९४.

BY CHIEF OFFICER, NAGAR PANCHAYAT

Publication of list of Modifications/Changes in Draft Development Plan of under section 28(4) of Maharashtra Regional & Town Planning Act,1966.

NOTICE

No. 350-2025.----

Whereas, Nagar Panchayat, Korchi being Planning Authority, has published the Draft Development Plan Yetapalli under section 26(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, vide letter no.195 notice dated 06th June, 2024 for inviting Suggestions / objections from public. The said Notice is published in Maharashtra Government Gazette of Nagpur Division, Supplement part 1-A, dated 20th - 26th June, 2024.

And whereas, as there are no suggestions / objections to the said Plan received within stipulated period, the Planning Committee has not constituted under section 28(4) of the said Act.

And whereas under section 26(1) of the said Act, the planning authority has suggested total 10 modifications and approved by Resolution No. 03 dated 20th August, 2025 the draft development plan to be submitted to the government for approval as per Section 30 of the said Act.

And whereas, it is necessary to publish the said modifications / changes made in the said Plan for inspection of the public as per Section 28(4) of the said Act;

Now, therefore the list of modifications / changes made under section 28(4) of the Act, by the said Planning Authority is hereby published as Appendix-A as per the provisions of said Act for information of the public.

APPENDIX-A

List of modifications / changes made under section 28(4) of the Act.

No. Details of modifications / changes

(1)

(2)

M-1 (i) The land under survey no. 479 of mauja Korchi is excluded from forest zone & Public Semi-public zone and reserved for Municipal Office (Reservation No. 28)

M-1 (ii) The land under survey no. 481 of mauja Korchi is excluded from Forest Zone and area reserved for Commercial Complex (Reservation No. 29)

M-1 (iii) The land under survey no. 513 of mauja Korchi is excluded from Forest Zone and area reserved for Municipal Purpose (Reservation No. 30)

M-2 (i) The land under survey no. 492 of mauja Korchi is excluded from Forest Zone and area reserved for Garden (Reservation No. 31)

M-2 (ii) The land under survey no. 401 of mauja Korchi is excluded from Forest Zone and reserved for Municipal Purpose (Reservation No. 32)

M-3 The reservation no.7, Bus Stand on survey no. 270 & 271 of mauja Korchi is deleted & included in residential zone.

M-4 The southern part of survey no. 450 of mauja Korchi is excluded from Forest Zone and 0.61 hector area reserved for Burial Ground (Reservation No. 33), remaining land reserved for Extension to Solid Waste Management (Reservation No. 34),

M-5 The land under survey no. 519 of mauja Korchi is excluded from residential, Industrial & Commercial Zone and reserved for Shopping Center (Reservation No. 35)

M-6 The land under survey no. 515 of mauja Korchi is excluded from residential Zone and reserved for Town Hall (Reservation No. 36)४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२५/अग्रहायण १४, शके १९४७ APPENDIX-A-count.

(1)

(2)

M-7 The land under survey no. 204 & 267 of mauja Korchi is excluded from forest Zone and reserved for Beautification (Reservation No. 37)

M-8 The land under West side in Gaonthan at mauja Korchi is excluded from Residential Zone and reserved for Municipal Purpose (Reservation No. 38)

M-9 The existing road on survey no. 276/2. of mauja Korchi is deleted & 12 m. D.P. road is proposed in survey no. 275 for the existing godown in survey no. 276/2. of mauja Korchi.

M-10 The proposed 15 m. wide D.P. Road on Survey no. 463, 476 & 477 of mauja Korchi is deleted and proposed 15 m. widening of existing village map road

The said Draft Development Plan showing the modifications / changes is kept open for the inspection of the public in the following offices, on working days, during office hours for a period of 30 days.

1. The Chief Officer, Korchi Nagar Panchayat.

2. Assistant Director, Town Planning, Branch Office, Gadchiroli.

GANESH SONWANI, Korchi :

Chief Officer, Dated the 19th November, 2025.

Nagar Panchayat, Korchi.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 December 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-12-05.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-12-05.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.