महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ५० ] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ११-१७, २०२५/अग्रहायण २०-२६, शके १९४७ [पृष्ठे १०, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
---------------------------
अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
१-४
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर १-१०
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
---------------------
नाही.
--------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ---------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८५०.
जिल्हाधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम ११(१) खालील प्रारंभिक अधिसूचना.
क्रमांक-सहा.मह.अधि.-उपजि.भू.विपाविम. क्र.२-कावि-२४३-२०२५.----
ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ च्या खंड (ई) परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण-११-२०१४ प्र. क्र. ७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात या पुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे.) याद्वारे ना.-एक-१ (१८५८).
(१)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ११-१७, २०२५/अग्रहायण २०-२६, शके १९४७ २ असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील १०,००० हेक्टर पेक्षा जास्त नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्यचा जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचीत शासन असल्याचे मानण्यात येईल;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचीत शासन असलेल्या जिल्हाच्या जिल्हाधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा केला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते. ज्याच्या स्वरुपाचे वर्णन यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे.
आणि म्हणून, उक्त अधिनियमाचे कलम-११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीन मध्ये दिलेली आहे. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.)
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे;
आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुर्नवसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे; (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.)
त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधी पयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही;
परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकायास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल;
परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने, या तरतुदीचे बुध्दीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायाकडून भरपाई दिली जाणार नाही;
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुर्नवसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे.) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावती करणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे;
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायाची कार्य पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), वि. पा. वि. मं. क्र. २, भंडारा यांना पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची-एक
जमिनीचे वर्णन
भू.प्र. क्र. ०८-एलक्युएन-२०२४-२५, मौजा कच्चेखनी, ता. पवनी, जिल्हा - भंडारा.
अनुक्रमांक भूमापन क्रमांक संपादनाखालील क्षेत्र
(१)
(२)
(३)
हे. आर
१ ६५/१ १. ५१ ------------- एकूण १ गट . . १. ५१ -------------
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ११-१७, २०२५/अग्रहायण २०-२६, शके १९४७ ३अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
: गोसीखुर्द प्रकल्प.
प्रकल्प कार्याचे वर्णन
: मौजा खापरी / रेहपाडे गावाच्या पुनर्वसनाकरिता.
समाजाला मिळणारे लाभ
: गोसेखुर्द प्रकल्पा अंतर्गत मौजा खापरी/रेहपाडे या बाधित गावठाणाकरिता मौजा कच्चेखनी
येथील लागणारी १.५१ हे. आर. जमीन संपादनाकरिता.
अनुसूची-तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
सदर भूसंपादित जमिनीमुळे बाधित व्यक्ती विस्थापित होत नसल्यामूळे विस्थापन करण्याची आवश्यकता नाही.
अनुसूची--चार
सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश
कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द पुर्नवसन विभागीय पथक नागपूर
यांचे कार्यालयीन जावक पत्र क्र. ४४४१ ता.शा-५-गोपुविप-कच्चेखणी २०२५, दिनांक २७ ऑक्टोबर, २०२५ नुसार भूसंपादन अधिनियम, २०१३ अंतर्गत मौजा कच्चेखानी येथील जमिनीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे. तसेच त्यांचे जावक क्रमांक ४६०५-ता. शा-५-गोपुविप-२०२५, दिनांक ३ ऑक्टोबर, २०२५ चे पत्रान्वये गोसीखुर्द प्रकल्पाकरीता प्राप्त पर्यावरण विभागाची मान्यता आदेश क्र. NO 7-84EN 5=IA dt 3-2-1988 अन्वये बुडीत क्षेत्र तसेच लाभक्षेत्रातील कामे (उपसा सिंचन, जल सिंचन सुविधा निर्माण करण्याकरीता कालवे, वितरीका इत्यादी) या सवार्ंसाठी प्राप्त झालेली आहे व विभागाने पर्यावरण मंजुरी आदेशातील सर्व अटींची पुर्तता करून निर्देशाचे अनुपालन केलेले आहे. त्यामुळे सदरील प्रकरणात अधिनियमाचे प्रकरण २ व ३ नुसार आवश्यक असणारी तरतुदी व सामाजिक आघात मूल्य निर्धारण या मधून सूट प्राप्त झालेली आहे, व नव्याने सामाजिक आधार मूल्य निर्धारण करण्याची आवश्यकता नाही, याबाबत संपादनाखालील क्षेत्र व बाधित खातेदार याबाबत प्रत्येक मौक्यावर स्थल पाहणी करून खात्री करण्यात आलेली आहे.
अनुसूची--पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या
अधिकायांचे नांव व पदनाम
:- प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही.
(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता
:- निरंक
(क) ज्या अधिसूचनेव्दारे प्रशासकाची नियुक्ती
करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील :- निरंक
टीप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ क्र. २, भंडारा यांचे कार्यालयामध्ये निरिक्षण करता येईल.
भंडारा :
दिनांक २७ नोव्हेंबर, २०२५.
सावन कुमार (भाप्रसे), जिल्हाधिकारी, भंडारा.
--------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८५१.
अधिसूचना
क्रमांक कार्या-४-आरबी-२-२०२५.----
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र. रा.भू.अ. २०२४-प्र.क. ४७८-ल=१, मुंबई यांचे कडील दिनांक ३० एप्रिल, २०२५ च्या सूचनान्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, जिल्हाधिकारी,महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ११-१७, २०२५/अग्रहायण २०-२६, शके १९४७ ४ चंद्रपूर याव्दारे मौजा घुग्गुस, तालुका=जिल्हा चंद्रपूर येथील नगर परिषद हद्दीतील गावठाण भूमापन निर्धारीत व निश्चित करीत आहे.
सबब गावठाण हद्द सोबत नमूद केलेल्या प्रपत्र / सूचीमधील सर्व नंबरच्या यादीनुसार पडताळणी करून ती निश्चित करीत आहे.
प्रपत्र / सूची
मौजा - घुग्घुस, ता. जि. चंद्रपूर येथील वाढीव गावठाण भूमापन हद्द निश्चित केलेल्या हद्दीचे विवरण
अनुक्रमांक स. न. क्षेत्र अनुक्रमांक स. न. क्षेत्र (१) (२) (३) (१) (२) (३)
हे. आर
हे. आर १ १ ०.०२ २ २ ०.९७
३ ३ १.२१
४ ४ ०.७६
५ ५ १.०२
६ ६ ०.८३
७ ७ ० .२४
८ ८ ०.३८
९ ९ १.१२
१० १० २.९७
३६ ३६ ८.४५ ३७ ३७ १५.७८ ३८ ३८ ०.४० ३९ ३९ ०.१७ ४० ४० ०.११ ४१ ४१ ०.२४ ४२ ४२ ०.२७ ४३ ४३ ०.२७ ४४ ४४ ०.८१ ४५ ४५ १.२९ ४६ ४६ ०.७२ ४७ ४७ ०.४९ ४८ ४८ १.३८ ४९ ४९ ०.४१ ५० ५० १.२१ ५१ ५१ ०.४१ ५२ ५२ ०.४० ५३ ५३ १.२१ ५४ ५४ १.२१ ५५ ५५ १.६५ ५६ ५६ ३.५४ ५७ ५७ २.३१ ५८ ५८ २.४३ ५९ ५९ २.८५ ६० ६० १.७३ ६१ ६१ १.४४ ६२ ६२ १.५७ ६३ ६३ ०.९७ ६४ ६४ ०.८१ ६५ ६५ ०.९३ ६६ ६६ १.९२ ६७ ६७ २.०९ ६८ ६८ १.४३ ६९ ६९ १.३५ ७० ७० ०.८९ ७१ ७१ १.५३ ७२ ७२ १.५८ ११ ११ १.२९ १२ १२ ०.८१ १३ १३ ०.७५ १४ १४ ०.०६ १५ १५ ०.७७ १६ १६ ०.५८ १७ १७ ०.४३ १८ १८ ०.२९ १९ १९ ०.३० २० २० ०.९७ २१ २१ ०.४० २२ २२ ०.१८ २३ २३ १९.०६ २४ २४ १२.१८ २५ २५ १.०० २६ २६ २.५३ २७ २७ १.८२ २८ २८ १.९१ २९ २९ ६१.२९ ३० ३० २३.३६ ३१ ३१ ०.०८ ३२ ३२ २.४२ ३३ ३३ ८.११ ३४ ३४ ५.६४ ३५ ३५ ०.८१महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ११-१७, २०२५/अग्रहायण २०-२६, शके १९४७ ५ प्रपत्र / सूची---चालू (१) (२) (३) (१) (२) (३) हे. आर
७३ ७३ ०.७६ ७४ ७४ ३.०५ ७५ ७५ १.९० ७६ ७६ ३.१२ ७७ ७७ ३.५९ ७८ ७८ १.२५ ७९ ७९ १.०४ ८० ८० १.४१ ८१ ८१ २.३२ ८२ ८२ ३.१० ८३ ८३ ३.६१ ८४ ८४ २.७४ ८५ ८५ २.८६ ८६ ८६ १.२० ८७ ८७ २.२८ ८८ ८८ १.६६ ८९ ८९ १.२१ ९० ९० २.०४ ९१ ९१ १.२६ ९२ ९२ १.२१ ९३ ९३ १.१६ ९४ ९४ ०.५४ ९५ ९५ ०.५० ९६ ९६ ०.५३ ९७ ९७ ०.५५ ९८ ९८ १.०५ ९९ ९९ ०.९३ १०० १०० ०.९४ १०१ १०१ १.३७ १०२ १०२ १.३० १०३ १०३ २.५१ १०४ १०४ ०.७४ १०५ १०५ १.५२ १०६ १०६ १.२३ १०७ १०७ ०.५७ १०८ १०८ ०.४९ १०९ १०९ ०.४७ ११० ११० ०.४९ १११ १११ ०.८७ ११२ ११२ १.८२ ११३ ११३ ०.३२ ११४ ११४ १.२१
हे. आर ११५ ११५ ०.९० ११६ ११६ २.११ ११७ ११७ २.३४ ११८ ११८ ०.९९ ११९ ११९ ०.७७ १२० १२० ०.४५ १२१ १२१ ०.४२ १२२ १२२ १.११ १२३ १२३ १.५८ १२४ १२४ २.२५ १२५ १२५ १.०५ १२६ १२६ १.५७ १२७ १२७ ०.६९ १२८ १२८ ०.२९ १२९ १२९ ०.३२ १३० १३० ०.६१ १३१ १३१ ०.२८ १३२ १३२ ०.८१ १३३ १३३ १.२१ १३४ १३४ ०.१६ १३५ १३५ ०.७० १३६ १३६ १.२४ १३७ १३७ १.०१ १३८ १३८ ०.८८ १३९ १३९ १.४७ १४० १४० ०.८६ १४१ १४१ ०.६८ १४२ १४२ ०.८० १४३ १४३ ०.७७ १४४ १४४ ०.४० १४५ १४५ ३.०८ १४६ १४६ ०.२० १४७ १४७ ०.४३ १४८ १४८ ०.५२ १४९ १४९ ०.२९ १५० १५० ०.३० १५१ १५१ ०.३० १५२ १५२ ०.३५ १५३ १५३ २.०४ १५४ १५४ ३.२९ १५५ १५५ १.४७ १५६ १५६ ०.८१महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ११-१७, २०२५/अग्रहायण २०-२६, शके १९४७ ६ प्रपत्र / सूची---चालू (१) (२) (३) (१) (२) (३) हे. आर
हे. आर १५७ १५७ १.३६ १५८ १५८ २.३३ १५९ १५९ ०.०५ १६० १६० १.१६ १६१ १६१ ०.१६ १६२ १६२ १.४७ १६३ १६३ १.८३ १६४ १६४ २.२९ १६५ १६५ ०.९० १६६ १६६ १.५६ १६७ १६७ १.२२ १६८ १६८ २.५४ १६९ १६९ २.९३ १७० १७० १.९८ १७१ १७१ १.८८ १७२ १७२ २.६८ १७३ १७३ ४.१० १७४ १७४ ९.१७ १७५ १७५ ३.४६ १७६ १७६ ३.८२ १७७ १७७ ३.२४ १७८ १७८ १.६३ १७९ १७९ १.७६ १८० १८० २.३४ १८१ १८१ १.१८ १८२ १८२ १.४४ १८३ १८३ १.६१ १८४ १८४ १.६६ १८५ १८५ १.१२ १८६ १८६ १.१० १८७ १८७ ०.९५ १८८ १८८ १.१० १८९ १८९ ०.९६ १९० १९० २.०० १९१ १९१ २.१८ १९२ १९२ ०.८८ १९३ १९३ ०.८८ १९४ १९४ १.०९ १९५ १९५ २.८४ १९६ १९६ १.६५ १९७ १९७ ०.६५
१९८ १९८ ०.६९ १९९ १९९ ०.८१ २०० २०० ०.८१ २०१ २०१ १.२० २०२ २०२ ३.२७ २०३ २०३ ०.८७ २०४ २०४ ०.९० २०५ २०५ ०.७४ २०६ २०६ १.०५ २०७ २०७ १.४८ २०८ २०८ ३.९८ २०९ २०९ २.१७ २१० २१० २.२९ २११ २११ २.१८ २१२ २१२ २.३९ २१३ २१३ १.०६ २१४ २१४ ०.९० २१५ २१५ १.२१ २१६ २१६ १.२० २१७ २१७ २.५८ २१८ २१८ २.२२ २१९ २१९ २.३० २२० २२० २.७० २२१ २२१ २.५९ २२२ २२२ १.१० २२३ २२३ ०.९० २२४ २२४ १.७६ २२५ २२५ १.५४ २२६ २२६ १.३४ २२७ २२७ ०.८१ २२८ २२८ २.१६ २२९ २२९ १.५० २३० २३० २.१६ २३१ २३१ १९८.७८ २३२ २३२ ०.६९ २३३ २३३ १.१३ २३४ २३४ ०.८७ २३५ २३५ ०.०९ २३६ २३६ ०.०१ २३७ २३७ ०.०१ २३८ २३८ ०.०१महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ११-१७, २०२५/अग्रहायण २०-२६, शके १९४७ ७ प्रपत्र / सूची---चालू (१) (२) (३) (१) (२) (३) हे. आर
हे. आर
२८० २८० १.५४ २८१ २८१ ०.४७ २८२ २८२ १.४५ २८३ २८३ ०.४० २८४ २८४ ०.५९ २८५ २८५ २.०४ २८६ २८६ ०.८१ २८७ २८७ १.२१ २८८ २८८ ०.५३ २८९ २८९ १.९७ २९० २९० ०.६१ २९१ २९१ १.६४ २९२ २९२ ०.२७ २९३ २९३ ०.५४ २९४ २९४ ६.३५ २९५ २९५ ०.२० २९६ २९६ ६४.५० २९७ २९७ ४.०४ २९८ २९८ ४.०४ २९९ २९९ ०.०८ ३०० ३०० २७१.८५ ३०१ ३०१ ३.८५ ३०२ ३०२ २.८७ ३०३ ३०३ २.०२ ३०४ ३०४ ८.०० ३०५ ३०५ ३.२१ ३०६ ३०६ ०.०१ ३०७ ३०७ ०.०१
३०८ ३०८ ०.०१
३०९ ३०९ ०.०५
३१० ३१० ४५.१२
३११ ३११ ०.०३
३१२ ३१२ ०.१६
३१३ ३१३ ६.०७
३१४ ३१४ १.९५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ११-१७, २०२५/अग्रहायण २०-२६, शके १९४७ ८ प्रपत्र / सूची---चालू (१) (२) (३) (१) (२) (३) हे. आर ३१९ ३१९ ४.१४ ३२० ३२० ०.२४ ३२१ ३२१ ०.३२ ३२२ ३२२ १४.२२ ३२३ ३२३ ०.२१ ३२४ ३२४ ३.७७ ३२५ ३२५ ०.०७ ३२६ ३२६ ०.०७ ३२७ ३२७ ०.०३ ३२८ ३२८ ०.०२ ३२९ ३२९ ०.०१ ३३० ३३० ०.५३ ३३१ ३३१ ०.०७ भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८५२.
हे. आर ३३२ ३३२ १.१३ ३३३ ३३३ १.०९ ३३४ ३३४ ०.२४ ३३५ ३३५ १.०१ ३३६ ३३६ ०.८० ३३७ गावठाण ५.५६ ३३८ रस्ता २७.१४ ३३८ नदी / नाला ४७.१३
------------ ------------
एकूण क्षेत्र ३३६ १२९४.९५
----------- ------------
चंद्रपूर : दिनांक २५ जुलै, २०२५,
(अवाच्य), जिल्हाधिकारी, चंद्रपूर.
---------------------
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, यांजकडून
वाचा :- (१) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसिआर. ४३२३-स-४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४.
(२) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, मुंबई-४०० ००१,दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(३) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: गाजप्र-२०११-प्र.क्र.१३६-पंरा-४, मुंबई-४०० ००१, दिनांक २१ जानेवारी, २०२०.
(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील क्र. नगर भूमापन ड्रोन सव्र्हे-SOP-प्र.क्र.१४२-२०२०, दिनांक २३ नोव्हेंबर, २०२०.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण-ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
संदर्भ :- उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भद्रावती यांचेकडील क्र. नगर भूमापन - ड्रोन सव्र्हे-परिरक्षण प्रस्ताव-आष्टा- comp-२३२९३०४-२०२५, दिनांक ६ जानेवारी, २०२५.
क्रमांक स्वामित्व-अधिसूचना-मौजा-आष्टा -का.वि.८२१-११४७-२०२५.----
अधिसूचना
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागाकडील निर्णय क्रमांक. १०९३-प्र.क्र.१९-ल-१, दिनांक १८ ऑगस्ट, १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसिआर. ४३२३-स-४-१९९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४ अन्वये नागपूर विभागातील साजांची पुनर्रचना करणेत आली असून साजांची गावे व मिळकत कायम करणेत आलेल्या आहेत.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ११-१७, २०२५/अग्रहायण २०-२६, शके १९४७ ९स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा आष्टा (५४११४०), भद्रावती, जि. चंद्रपूर या गावचे ड्रोनव्दारे गावठाण भूमापन करण्याचे काम सव्र्हे ऑफ इंडियाकडून पूर्ण करण्यात आले आहे. तसेच, चौकशी काम पूर्ण होवून आखिव पत्रिका व सनदा तयार झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भद्रावती यांचे अधिनस्त साजा भद्रावती मध्ये मौजा आष्टा (५४११४०), ता. भद्रावती, जि. चंद्रपूर हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस याव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १२ नोव्हेंबर, २०२५ पासून होणेची आहे. तसेच, सदर गावाची सनद फी रक्कम रूपये ४,०५,११०/- (अक्षरी रुपये चार लाख पाच हजार एकशे दहा फक्त) ची त्वरीत वसूली करण्यात यावी.
---------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८५३.
वाचा :- (१) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसिआर. ४३२३-स-४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४.
(२) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, मुंबई-४०० ००१,दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(३) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: गाजप्र-२०११-प्र.क्र.१३६-पंरा-४, मुंबई-४०० ००१, दिनांक २१ जानेवारी, २०२०.
(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील क्र. नगर भूमापन ड्रोन सव्र्हे-SOP-प्र.क्र.१४२-२०२०, दिनांक २३ नोव्हेंबर, २०२०.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण-ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
संदर्भ :- उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भद्रावती यांचेकडील क्र. नगर भूमापन-ड्रोन सव्र्हे-परिरक्षण प्रस्ताव-पावणा रै.-comp २३२९३०४-२०२५ दिनांक ६ नोव्हेंबर, २०२५.
अधिसूचना
क्र. स्वामित्व-अधिसूचना-मौजा-पावणा रैयतवारी-का.वि.८२०-११४८-२०२५.----
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागाकडील निर्णय क्रमांक १०९३-प्र.क्र.१९- ल-१, दिनांक १८ अॅागस्ट, १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसिआर-४३२३-स-१९९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४ अन्वये नागपूर विभागातील साजांची पुनर्रचना करणेत आली असून साजांची गावे व मिळकत कायम करणेत आलेल्या आहेत.
स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा-पावणा रैयतवारी (५४१०८९), तालुका भद्रावती, जि. चंद्रपूर या गावचे ड्रोनव्दारे गावठाण भूमापन करण्याचे काम सव्र्हे ऑफ इंडियाकडून पूर्ण करण्यात आले आहे. तसेच चौकशी काम पूर्ण होवून आखिव पत्रिका व सनदा तयार झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, भद्रावती यांचे अधिनस्त साजा-भद्रावती मध्ये मौजा-पावणा रैयतवारी (५४१०८९) तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस याव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १२ नोव्हेंबर, २०२५ पासून होणेची आहे. तसेच सदर गावाची सनद फी रक्कम रूपये २,७७,१८०/- (अक्षरी रुपये दोन लाख सयाहत्तर हजार एकशे अंशी फक्त) ची त्वरीत वसूली करण्यात यावी.
दिनांक ११ नोव्हेंबर, २०२५.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर ११-१७, २०२५/अग्रहायण २०-२६, शके १९४७ १०भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ८५४.
वाचा :- (१) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसिआर. ४३२३-स-४-९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४.
(२) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, मुंबई-४०० ००१,दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(३) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: गाजप्र-२०११-प्र.क्र.१३६-पंरा-४, मुंबई-४०० ००१, दिनांक २१ जानेवारी, २०२०.
(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठान ड्रोन सव्र्हे-SOP-प्र.क्र.१४२- २०२०, दिनांक २३ नोव्हेंबर, २०२०.
(५) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण-ड्रोन सव्र्हे-प्र.क्र.३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
संदर्भ :- उप अधीक्षक भूमि अभिलेख, सावली यांचेकडील क्रमांक मौजा-केरोडा/परिरक्षण प्रस्ताव २०२५ दिनांक ७ नोव्हेंबर, २०२५.
अधिसूचना
क्र.स्वामित्व-अधिसूचना-मौजा-केरोडा-का.वि. ८३७-११४४-२०२५-
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागाकडील निर्णय क्रमांक १०९३-प्र.क्र. १९ ल-१, दिनांक १८ ऑगस्ट, १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक. एसव्हीसिआर. ४३२३-स-४-१९९४, दिनांक २२ सप्टेंबर, १९९४ अन्वये नागपूर विभागातील साजांची पुनर्रचना करणेत आली असून साजांची गावे व मिळकत कायम करणेत आलेल्या आहेत.
स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेल्या मौजा-केरोडा (५४०९३४), सावली. जिल्हा चंद्रपूर या गावचे ड्रोनव्दारे गावठाण भूमापन करण्याचे काम सव्र्हे ऑफ इंडियाकडून पूर्ण करण्यात आले आहे. तसेच चौकशी काम पूर्ण होवून आखिव पत्रिका व सनदा तयार झाल्यामुळे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, सावली यांचे अधिनस्त साजा सावली मध्ये मौजा-केरोडा (५४०९३४), ता. सावली, जिल्हा चंद्रपूर हे गाव नव्याने समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजुरी देणेत येत आहे.
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १४ नोव्हेंबर, २०२५ पासून होणेची आहे. तसेच सदर गावाची सनद फी रक्कम रूपये २,३३,४२०/- (अक्षरी रुपये दोन लाख तेहतिस हजार चारशे वीस फक्त) ची त्वरीत वसूली करण्यात यावी.
चंद्रपूर :
प्रदिप जगताप, दिनांक १३ नोव्हेंबर, २०२५.
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, चंद्रपूर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.