Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे पिंप्राळा, जिल्हा जळगाव येथील वाढीव हद्दीची विकास योजना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील कायदा व सुव्यवस्था विषयीचे आदेश, जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांजकडील भारतीय सेना दलाच्या गोळीबार क्षेत्रालगतच्या वनक्षेत्राचे सुरक्षा क्षेत्र म्हणून प्रसिद्धीबाबतची अधिसूचना तसेच आयुक्त, धुळे महानगरपालिका, धुळे यांजकडील जाहीर सूचना.
Published 11 December 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.