RNI No. MAHBIL/13/2/2011-TC
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ-- नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १४, अंक - २६ ] गुरुवार, डिसेंबर १८, २०२५ / अग्रहायण २७, शके १९४७ [ पृष्ठे १२
असाधारण क्रमांक २६
प्राधिकृत प्रकाशन
आयुक्त, मालेगाव महानगरपालिका यांजकडून
मालेगाव शहर महानगरपालिका, मालेगाव
सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५-२६
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे अनुसूची प्रकरण १ (१९४९ चा मुंबई ५९)
अधिसूचना
क्रमांक मामनपा/निवडणूक/३५४/सन २०२५.--- ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.८०/ का.५, दिनांक १५ डिसेंबर २०२५ अन्वये राज्यातील २८ महानगरपालिका (बृहन्मुंबई वगळून) सार्वत्रिक निवडणक कार्यक्रम २०२५- २६ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मी, रविं जाधव, आयुक्त, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव या जाहीर प्रकटनाद्वारे मालेगाव शहर महानगरपालिका, सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा कार्यक्रम खालीलप्रमाणे जाहीर करीत आहे.
परिशिष्ट
अ. क्र. निवडणुकीचा टप्पा टप्पा सुरू करण्याची / पूर्ण करण्याची तारीख १ २
३
मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक दिनांक ०१ जुलै २०२५ (मंगळवार)
१ आयुक्त, महानगरपालिका यांनी निवडणूक दिनांक १८ डिसेंबर २०२५ (गुरुवार) कार्यक्रमाची सूचना शासन राजपत्र व किमान दोन स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची तारीख.
२ नामनिदशनपत्र देण्याचा कालावधी दिनांक २३ डिसेंबर २०२५ (मंगळवार) ते दिनांक २९ डिसेंबर २०२५ (सोमवार) (सकाळी ११ ते दुपारी ३). दिनांक ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार) (सकाळी ११ ते दुपारी २). (गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ व रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी नामनिदशनपत्रे देण्यात येणार नाहीत).
भाग १-अ- असा. (ना.वि.पु.) एच ३१९ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०२५ / अग्रहायण २७, शके १९४७ परिशिष्ट --- चालू १ २
३
३ वरील नामनिदशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी दिनांक २३ डिसेंबर २०२५ (मंगळवार) ते दिनांक ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार) (सकाळी ११ ते दुपारी ३). (गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ व रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी नामनिदशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत).
४ नामनिदशनपत्रांची ाननी
दिनांक ३१ डिसेंबर २०२५ (बुधवार) (सकाळी ११.०० वाजल्यापासून)
५ वैधरित्या नामनिदशित झालेल्या ाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे.
६ उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक दिनांक ०२ जानेवारी, २०२६ (शुक्रवार) पयत
(सकाळी ११ ते दुपारी ३).
७ निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक दिनांक ०३ जानेवारी, २०२६ (शनिवार)
(सकाळी ११.०० वाजल्यापासून)
८ अंतिमरित्या निवडणूक लढविणाया दिनांक ०३ जानेवारी, २०२६ (शनिवार) उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे.
९ आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दिनांक १५ जानेवारी, २०२६ (गुरुवार)
(सकाळी ७.३० ते संध्या. ५.३० पयत)
१० मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक दिनांक १६ जानेवारी, २०२६ (शुक्रवार)
(सकाळी १०.०० वाजल्यापासून).
११ शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे दिनांक १९ जानेवारी, २०२६ (सोमवार) पयत ज्याअर्थी, विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचे जा.क्र./०१/निवडणूक/२०२५, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजीचे पत्र उपरोक्त निवडणूक कार्यक्रमानुसार जरून ती कार्यवाही पार पाडण्यासाठी खालील तक्त्यातील रकाना क्रमांक २ मधील अधिकायांच्या नावासमोर दर्शविलेल्या रकाना क्रमांक ४ मधील प्रभागांकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणुका केलेल्या आहेत.
निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी नामनिदशन पत्रांची स्वीकृती सुपुर्द करण्यात एकूण निर्णय यांचे नाव इत्यादी कार्यवाही करण्याचे आलेले प्रभाग प्रभाग अधिकारी
ठिकाण
१ २
३ ४ ५ १ श्री. नितीन किसन सदगीर, नवीन तहसील कार्यालय, २, ११, १२ ०३ उपविभागीय अधिकारी कार्यालय, पोलीस परेड ग्राऊंडसमोर, मालेगाव.
मालेगाव कॅम्प.
२ श्री. बाबासाहेब निवृत्ती गाढवे, आय.एम.ए. हॉल, कॅम्प रोड, १,९,१० ०३ उपविभागीय अधिकारी कार्यालय, एल.आय.सी. ऑीसच्या पाठीमागे, येवला.
मालेगाव.
३ श्री. दत्तात्रय शेजुळ, प्रभाग क्र. २, आयेशानगर पोलीस ३,६,७ ०३ वन जमाबंदी अधिकारी, स्टेशनसमोर, हजार खोली, मालेगाव. वनविकास महामंडळ, नाशिक.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०२५ / अग्रहायण २७, शके १९४७ ३४ श्री. दिपक गिरासे, कलीम दिलावर हॉल, ४,५,८ ०३ सहा. आयुक्त, मा. व क. विभागीय मनपा शाळा नं.०१, किदवाई रोड, आयुक्त कार्यालय, नाशिक. मालेगाव.
५ श्री. कैलास कडलग, महानगरपालिका, जुनी इमारत, १३,१५,१७ ०३ उपविभागीय अधिकारी कार्यालय, किल्ला मालेगाव. चांदवड.
६ श्री. दिपक पाटील, वाडिया दवाखाना, मालेगाव मनपा, १४,१६,१९ ०३ प्रादेशिक अधिकारी, किल्ला, रविवार वार्ड, मालेगाव. एम.आय.डी.सी. नाशिक.
७ श्री. शिवकुमार आवळकंठे, उर्दु घर, अजीज कल्लु स्टेडियमसमोर, १८,२०,२१ ०३ मुख्याधिकारी, म्हाडा. बडी मालेगाव हायस्कूलजवळ, मालेगाव.
त्याअर्थी उपरोक्त सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचेकडे निर्णयासाठी सुपूर्द करण्यात आलेल्या रकाना क्रमांक ४ मधील संबंधित प्रभागांची नामनिदशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडेस विहित दिनांक २३ डिसेंबर २०२५ (मंगळवार) ते दिनांक ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार) (सकाळी ११ ते दुपारी ३) पयत स्वीकारतील. (गुरुवार दिनांक २५ डिसेंबर, २०२५ व रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ या सार्वजनिक सुीच्या दिवशी नामनिदशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत).
उपरोक्त निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिदशनासंबंधीत इतर सर्व कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वरील तक्त्यात नमूद रकाना क्रमांक ३ या ठिकाणचे कार्यालयातच होईल.
रविं जाधव,
आयुक्त,
मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.
मालेगाव, १७ डिसेंबर २०२५.
--------------------------------------------------
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांजकडून
जळगाव शहर महानगरपालिका
सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६
नमूना
(पहा नियम ८)
निवडणुकीची अधिसूचना
क्रमांक ज.श.म.न.पा./१२०/२०२५.--- याद्वारे सूचना देण्यात येत आहे की-
(१) जळगाव शहर महानगरपालिका, प्रभाग क्रमांक १ ते १९ बहुसदस्यीय प्रभागांसाठी निश्चित केलेल्या आरक्षणानुसार नगरसेवकांची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.
(२) नामनिदशनपत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला व अनुमोदकाला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मंगळवार दिनांक २३ डिसेंबर २०२५ ते मंगळवार ३० डिसेंबर २०२५ पयत सकाळी ११.०० ते दुपारी ०३.०० वाजेपयत जळगाव शहर महानगरपालिका, प्रशासकीय इमारत येथे असलेला निवडणूक निर्णय अधिकारी, प्रभाग क्रमांक १ ते १९ यांचे कार्यालय येथे दाखल करता येतील (सोबतच्या परिशिष्ट क्रमांक १ मध्ये दर्शविल्यानुसार) (गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ व रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी नामनिदशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत).
(३) नामनिदशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील.
(४) नामनिदशनपत्रांची ाननी बुधवार दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जळगाव शहर महानगरपालिका, प्रशासकीय इमारत येथे असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात करण्यात येईल.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०२५ / अग्रहायण २७, शके १९४७(५) उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा अनुमोदकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला वरील परिच्ेद (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकायास त्यांच्या कार्यालयात शुक्रवार दिनांक ०२ जानेवारी २०२६ पूर्वी दुपारी ०३.०० वाजेपयत देता येईल.
(६) शनिवार, दिनांक ०३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता जळगाव शहर महानगरपालिका, प्रशासकीय इमारत येथे असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात निवडणूक लढविणाया उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल.
(७) निवडणूक लढविली गेल्यास गुरुवार दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०७.३० ते संध्याकाळी ०५.३० वाजेपयत मतदान घेण्यात येईल.
परिशिष्ट - १
अ. निवडणूक निर्णय निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये कार्यालयाचे ठिकाण क्र. अधिकायांचा हुद्दा येणारे प्रभाग
१ २ ३
४
१ निवडणूक निर्णय अधिकारी-१ १,२,३ सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, जळगाव शहर महानगरपालिका, प्रशासकीय इमारत मजला क्र. २, "अ" विंग, कक्ष क्रमांक १.
२ निवडणूक निर्णय अधिकारी-२ ४,५,६ सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, जळगाव शहर महानगरपालिका, प्रशासकीय इमारत मजला क्र. २, "अ" विंग, कक्ष क्रमांक २.
३ निवडणूक निर्णय अधिकारी-३ ७,११,१२ सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, जळगाव शहर महानगरपालिका, प्रशासकीय इमारत मजला क्र. २, "ब" विंग, कक्ष क्रमांक ३.
४ निवडणूक निर्णय अधिकारी-४ १३,१४,१८,१९ सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, जळगाव शहर महानगरपालिका, प्रशासकीय इमारत मजला क्र. २, "ब" विंग, कक्ष क्रमांक ४.
५ निवडणूक निर्णय अधिकारी-५ १५,१६,१७ सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, जळगाव शहर महानगरपालिका, प्रशासकीय इमारत मजला क्र. ११, "ब" विंग, कक्ष क्रमांक ५.
६ निवडणूक निर्णय अधिकारी-६ ८,९,१० सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, जळगाव शहर महानगरपालिका, प्रशासकीय इमारत मजला क्र. ११, "ब" विंग, कक्ष क्रमांक ६.
ाानेश्वर ढेरे, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव.
जळगाव, १७ डिसेंबर २०२५.
----------------------------------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०२५ / अग्रहायण २७, शके १९४७ ५आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांचेकडून
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
धुळे महानगरपालिका
परिशिष्ट - २
निवडणुकीची सूचना
राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.८०/का.५, दिनांक १५ डिसेंबर २०२५ सोबतचे सहपत्र.
क्रमांक धुमपा/निवडणूक/१३२/२०२५.--- याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
अ. क्र. निवडणुकीचा टप्पा टप्पा सुरू करण्याची / पूर्ण करण्याची तारीख १ २
३
मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक दिनांक ०१ जुलै २०२५ (मंगळवार)
१ आयुक्त, महानगरपालिका यांनी निवडणूक दिनांक १८ डिसेंबर २०२५ (गुरुवार) कार्यक्रमाची सूचना शासन राजपत्र व किमान दोन स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची तारीख.
२ नामनिदशनपत्र देण्याचा कालावधी दिनांक २३ डिसेंबर २०२५ (मंगळवार) ते
दिनांक २९ डिसेंबर २०२५ (सोमवार)
(सकाळी ११ ते दुपारी ३).
दिनांक ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार)
(सकाळी ११ ते दुपारी २).
(गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ व
रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी
नामनिदशनपत्रे देण्यात येणार नाहीत).
३ वरील नामनिदशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी दिनांक २३ डिसेंबर २०२५ (मंगळवार) ते
दिनांक ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार)
(सकाळी ११ ते दुपारी ३).
(गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ व
रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी
नामनिदशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत).
४ नामनिदशनपत्रांची ाननी
दिनांक ३१ डिसेंबर २०२५ (बुधवार)
(सकाळी ११.०० वाजल्यापासून).
५ वैधरित्या नामनिदशित झालेल्या ाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे.
६ उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक दिनांक २ जानेवारी २०२६ (शुक्रवार) पयत
(सकाळी ११ ते दुपारी ३).
७ निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक दिनांक ३ जानेवारी २०२६ (शनिवार)
(सकाळी ११.०० वाजल्यापासून).
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०२५ / अग्रहायण २७, शके १९४७ परिशिष्ट - २ --- चालू १ २ ३८ अंतिमरित्या निवडणूक लढविणाया दिनांक ०३ जानेवारी २०२६ (शनिवार) उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे.
९ आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दिनांक १५ जानेवारी २०२६ (गुरुवार)
(सकाळी ७.३० ते संध्या. ५.३० पयत).
१० मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक दिनांक १६ जानेवारी २०२६ (शुक्रवार)
(सकाळी १०.०० वाजल्यापासून).
११ शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे दिनांक १९ जानेवारी २०२६ (सोमवार) पयत
परिशिष्ट १
निवडणूक निवडणूक निर्णय अधिकायांचा निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये येणारे निवडणूक निर्णय निर्णय हुद्दा प्रभाग क्रमांक व जागा क्रमांक अधिकारी यांचे कार्यालयाचे ठिकाण अधिकारी क्रमांक
१ २
३
४ १ श्री. बालाजी मोतीराम क्षीरसागर, प्रभाग क्रमांक १ उपजिल्हाधिकारी, रोहयो, धुळे. (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (माहिला) जिल्हा व्यवसाय शिक्षण व (ब) सर्वसाधारण (महिला) प्रशिक्षण अधिकारी, शासकीय आय.टी.आय. (क) सर्वसाधारण परिसर, देवपूर, धुळे. (ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २ (अ) अनुसूचित जमाती (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) (क) सर्वसाधारण (महिला) (ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) (ब) सर्वसाधारण (महिला) (क) सर्वसाधारण (ड) सर्वसाधारण
२ श्री. रोहन रघुनाथ कुवर, प्रभाग क्रमांक ५ रामनगर जलकुंभ, उपविभागीय अधिकारी, धुळे. (अ) अनुसूचित जाती वाडीभोकर रोड, देवपूर. (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) (क) सर्वसाधारण (महिला) (ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) (क) सर्वसाधारण (महिला) (ड) सर्वसाधारणमहाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०२५ / अग्रहायण २७, शके १९४७ ७ परिशिष्ट १ ---- चालू १ २
३
४
प्रभाग क्रमांक ७ (अ) अनुसूचित जाती (महिला) (ब) अनुसूचित जमाती (क) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) (ड) सर्वसाधारण
३ श्री. किशोर कदम, प्रभाग क्रमांक ८ जुने स्टोअर विभाग कार्यालय, उपजिल्हाधिकारी, (अ) अनुसूचित जाती जुनी महानगरपालिका, धुळे. भूसंपादन क्र. १, धुळे. (ब) अनुसूचित जमाती (महिला) (क) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) (ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १२ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ब) सर्वसाधारण (महिला) (क) सर्वसाधारण (महिला) (ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १३ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ब) सर्वसाधारण (महिला) (क) सर्वसाधारण (महिला) (ड) सर्वसाधारण
मुख्य स्वच्ता निरीक्षक ४ श्री. शरद आत्माराम मंडलीक, प्रभाग क्रमांक ३ उपविभागीय अधिकारी, शिरपूर. (अ) अनुसूचित जमाती (महिला) यांचे कार्यालय, (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) जुनी महानगरपालिका, धुळे. (क) सर्वसाधारण (ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९ (अ) अनुसूचित जाती (महिला) (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (क) सर्वसाधारण (महिला) (ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १० (अ) अनुसूचित जाती (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) (क) सर्वसाधारण (महिला) (ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ११ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ब) सर्वसाधारण (महिला) (क) सर्वसाधारण (महिला)
(ड) सर्वसाधारण
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०२५ / अग्रहायण २७, शके १९४७ परिशिष्ट १ ---- चालू१ २
३
४ ५ श्री. महादेव विक्रम खेडकर, प्रभाग क्रमांक १४ शाळा क्रमांक ५, उपजिल्हाधिकारी, (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग मनोहर टाकीच्या बाजूला, भूसंपादन विशेष (म.प्रा.प्रे.). (ब) सर्वसाधारण (महिला) जुना आग्रा रोड, धुळे.
(क) सर्वसाधारण (महिला)
(ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १५
(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग
(ब) सर्वसाधारण (महिला)
(क) सर्वसाधारण (महिला)
(ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १६
(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग
(ब) सर्वसाधारण (महिला)
(क) सर्वसाधारण (महिला)
(ड) सर्वसाधारण
६ श्री. चंशेखर संपतराव देशमुख, प्रभाग क्रमांक १७ शाळा क्रमांक २९, उपजिल्हाधिकारी, (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग स्टेशन रोड, भूसंपादन सामान्य, धुळे. (ब) सर्वसाधारण (महिला) र्ब कारखान्याजवळ, धुळे.
(क) सर्वसाधारण (महिला)
(ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १८
(अ) अनुसूचित जाती (महिला)
(ब) अनुसूचित जमाती (महिला)
(क) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १९
(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
(ब) सर्वसाधारण
(क) सर्वसाधारण
नितीन कापडणीस,
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी,
धुळे महानगरपालिका, धुळे.
धुळे, १७ डिसेंबर २०२५.
----------------------------------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०२५ / अग्रहायण २७, शके १९४७ ९आयुक्त तथा प्रशासक यांजकडून
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
अहिल्यानगर महानगरपालिका, अहिल्यानगर
सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६
जाहीर प्रकटन
क्रमांक निवडणूक-१०५/सन २०२५.--- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, अनुसूची "ड" प्रकरण १ (निवडणूक नियम) क्रमांक ८, मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग, यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.८०/का.०५, दिनांक १५ डिसेंबर २०२५ अन्वये अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ते १७ च्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मी, यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक तथा निवडणूक अधिकारी, सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६, अहिल्यानगर महानगरपालिका, अहिल्यानगर या जाहीर प्रकटनाद्वारे अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा खालीलप्रमाणे नमूद केलेला निवडणूक कार्यक्रम घोषित करीत आहे.
परिशिष्ट - २
२८, महानगरपालिका (बृहन्मुंबई वगळून) सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५-२६
राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.८०/का.५, दिनांक १५ डिसेंबर २०२५ सोबतचे सहपत्र.
अ. क्र. निवडणुकीचा टप्पा टप्पा सुरू करण्याची / पूर्ण करण्याची तारीख १ २
३
मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक दिनांक ०१ जुलै २०२५ (मंगळवार)
१ आयुक्त, महानगरपालिका यांनी निवडणूक दिनांक १८ डिसेंबर २०२५ (गुरुवार) कार्यक्रमाची सूचना शासन राजपत्र व किमान दोन स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची तारीख.
२ नामनिदशनपत्र देण्याचा कालावधी दिनांक २३ डिसेंबर २०२५ (मंगळवार) ते
दिनांक २९ डिसेंबर २०२५ (सोमवार)
(सकाळी ११ ते दुपारी ३).
दिनांक ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार)
(सकाळी ११ ते दुपारी २).
(गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ व
रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी
नामनिदशनपत्रे देण्यात येणार नाहीत).
३ वरील नामनिदशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी दिनांक २३ डिसेंबर २०२५ (मंगळवार) ते
दिनांक ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार)
(सकाळी ११ ते दुपारी ३).
(गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ व
रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी
नामनिदशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत).
४ नामनिदशनपत्रांची ाननी
दिनांक ३१ डिसेंबर २०२५ (बुधवार)
(सकाळी ११.०० वाजल्यापासून).
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०२५ / अग्रहायण २७, शके १९४७ परिशिष्ट - २ --- चालू१ २
३
५ वैधरित्या नामनिदशित झालेल्या ाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे.
६ उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक दिनांक २ जानेवारी २०२६ (शुक्रवार) पयत
(सकाळी ११ ते दुपारी ३).
७ निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक दिनांक ३ जानेवारी २०२६ (शनिवार)
(सकाळी ११.०० वाजल्यापासून).
८ अंतिमरित्या निवडणूक लढविणाया दिनांक ०३ जानेवारी २०२६ (शनिवार) उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे.
९ आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दिनांक १५ जानेवारी २०२६ (गुरुवार)
(सकाळी ७.३० ते संध्या. ५.३० पयत).
१० मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक दिनांक १६ जानेवारी २०२६ (शुक्रवार)
(सकाळी १०.०० वाजल्यापासून).
११ शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे दिनांक १९ जानेवारी २०२६ (सोमवार) पयत मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र जा. क्र. ०१/निवडणूक/२०२५/१२-१२-२०२५ अन्वये सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चे निवडणूक कार्यक्रमानुसार जरूर ती कार्यवाही पार पाडणेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ यांची नेमणूक केली असून मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील दिनांक १२ डिसेंबर २०२५ चे पत्राचे अनुषंगाने अहिल्यानगर महानगरपालिका कार्यालयाचा सुधारित आदेश क्रमांक ७९, दिनांक १६ डिसेंबर २०२५ अन्वये खालील तक्ता क्रमांक १ मधील रकाना क्रमांक २ मधील अधिकायांच्या नावासमोर दर्शविलेला रकाना क्रमांक ६ मधील प्रभागांकरिता निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ यांना नेमणुकीचे आदेश दिले आहेत.
तक्ता क्रमांक १
अ. निवडणूक निर्णय पदनाम सहा. पदनाम सुपूर्त निवडणूक निर्णय नं. अधिकारी यांचे नाव निवडणूक करावयाचा अधिकारी यांच्या निर्णय प्रभाग कार्यालयाचा पत्ता अधिकारी क्रमांक यांचे नाव
१ २ ३ ४ ५ ६ ७ निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १
१ श्री. सुधीर पाटील उपविभागीय ०१. श्री. संजय तहसीलदार, १,२,३३ तहसीलदार अधिकारी, शिंदे अहिल्यानगर. कार्यालय, मध्यवर्ती अहिल्यानगर. इमारत, सावेडी, अहिल्यानगर.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०२५ / अग्रहायण २७, शके १९४७ ११तक्ता क्रमांक १ --- चालू
१ २ ३ ४ ५ ६ ७ २ श्रीमती. हेमा राजेश जिल्हा पुरवठा ०१. श्री. नागेश तहसीलदार, ४,५,६३ प्रभाग कार्यालय, बडे अधिकारी, गायकवाड (साप्र.), प्रभाग समिती अहिल्यानगर. अहिल्यानगर. क्रमांक १, सावेडी विभाग, सावित्रीबाई ुले व्यापारी संकुल, आकाशवाणीशेजारी, सावेडी, अहिल्यानगर.
३ श्रीमती वर्षा शिवाजी उपजिल्हाधिकारी ०१.श्री. योगेश शिंदे तहसीलदार, ७,८२ भुसंपादन पवार (पुनर्वसन). (भूसुधार), कार्यालय, टी.व्ही. अहिल्यानगर. सेंटर, अहिल्यानगर.
४ श्री. अनूपसिंग यादव उपजिल्हाधिकारी ०१. श्रीमती शोभा तहसीलदार, ९,१०,११ जुने महानगरपालिका (रो.हो.यो.). पुजारी (मह.), ३. कार्यालयामधील अहिल्यानगर. आयुक्त यांचे दालन, अहिल्यानगर.
५ श्रीमती गौरी सावंत उपजिल्हाधिकारी, ०१. श्री. शितल तहसीलदार, १२,१३, प्रभाग समिती (भूसंपादन साळवे (संगायो), १४३. क्रमांक ४, बुरुडगाव, क्रमांक १५). जिल्हाधिकारी अहिल्यानगर. कार्यालय, अहिल्यानगर.
६ श्री. सुभाष दळवी उपजिल्हाधिकारी, ०१. श्री. हिमालय तहसीलदार, १५,१६, केडगाव (भूसंपादन बाळकृष्ण घोरपडे (पुनर्वसन), १७३ उपकार्यालय, क्रमांक १४). अहिल्यानगर. केडगाव, अहिल्यानगर.
विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र. ०१/निवडणूक /२०२५/१२- १२-२०२५ अन्वये सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चे निवडणूक कार्यक्रमानुसार आचारसंहिता विषयक जरूर ती कार्यवाही पार पाडणेसाठी श्रीमती सायली अशोक सोळंके यांची आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणुन व त्यांचे सहायक म्हणून इतर अधिकारी यांची नियुक्ती केली असून मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील दिनांक १२ डिसेंबर २०२५ चे पत्राचे अनुषंगाने अहिल्यानगर महानगरपालिका कार्यालयाचा सुधारित आदेश क्रमांक ७८, दिनांक १६ डिसेंबर २०२५ अन्वये आचारसंहिता कक्षासाठी खालीलप्रमाणे नेमणूक केली आहे.
अ.नं. आचारसंहिता पदनाम आचारसंहिता पदनाम आचारसंहिता कक्ष प्रमुख कक्ष प्रमुख यांचे कक्ष प्रमुख यांच्या यांचे नाव सहायक यांचे नाव कार्यालयाचा पत्ता १ २ ३ ४ ५ ६
आचारसंहिता कक्ष प्रमुख व त्यांचे सहायक
१. श्रीमती सायली उपजिल्हाधिकारी, ०१. श्री. जितें शेळके रचना सहायक, सभागृह नेता यांचे अशोक सोळंके भूसंपादन क्र. ३, नगररचना विभाग, दालन, अहिल्यानगर अहिल्यानगर. अहिल्यानगर महानगरपालिका महानगरपालिका. मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, नगर-त्रपती संभाजीनगर रोड, अहिल्यानगर.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०२५ / अग्रहायण २७, शके १९४७१ २ ३ ४ ५ ६ २. श्री. आदित्य बल्लाळ कनिष्ठ अभियंता, --,,-- अतिक्रमण विभाग, अहिल्यानगर महानगरपालिका.
०३. श्री. रिझवान शेख क्षेत्रीय अधिकारी, --,,-- अहिल्यानगर महानगरपालिका.
तसेच, विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र.०१/निवडणूक /२०२५/१२- १२-२०२५ अन्वये सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चे निवडणूक खर्च विषयक जरूर ती कार्यवाही पार पाडणेसाठी श्री. जनार्दन सहारे, जिल्हा कोषागार अधिकारी, अहिल्यानगर यांची निवडणूक खर्च हिशोब तपासणी प्रमुख म्हणून व त्यांचे सहायक म्हणून इतर अधिकारी यांची नियुक्ती केली असून मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील दिनांक १२ डिसेंबर २०२५ चे पत्राचे अनुषंगाने अहिल्यानगर महानगरपालिका कार्यालयाचा सुधारित आदेश क्रमांक निवडणूक ९०, दिनांक १७ डिसेंबर २०२५ अन्वये निवडणूक खर्च हिशोब तपासणी कक्षासाठी खालीलप्रमाणे नेमणूक केली आहे.
अ.नं. निवडणूक खर्च पदनाम निवडणूक खर्च पदनाम आचारसंहिता हिशोब तपासणी हिशोब तपासणी प्रमुख कक्ष प्रमुख यांच्या प्रमुख यांचे नाव यांचे सहायक यांचे नाव कार्यालयाचा पत्ता १ २ ३ ४ ५ ६ निवडणूक खर्च हिशोब तपासणी प्रमुख व त्यांचे सहायक
१. श्री. जनार्दन सहारे, जिल्हा कोषागार ०१. श्रीमती सपना मुख्यलेखाधिकारी, विरोधी पक्ष नेता यांचे अधिकारी, वसावा अहिल्यानगर दालन, अहिल्यानगर अहिल्यानगर. महानगरपालिका. महानगरपालिका, मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, नगर-त्रपती संभाजीनगर रोड, अहिल्यानगर.
०२. श्री. वैभव नगररचनाकार, --,,-- मोहनीराज जोशी अहिल्यानगर महानगरपालिका.
उपरोक्त निवडणूक निर्णय अधिकारी हे त्यांच्याकडे निर्णयासाठी सुपूर्त करण्यात आलेल्या संबंधित प्रभागाची ( ) नामनिदशन पत्रे ( ) रकाना क्रमांक ७ मध्ये नमूद कार्यालयात स्वीकारतील ापील नामनिदशन पत्रांचा संच ( ) संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक तथा निवडणूक अधिकारी,
अहिल्यानगर महानगरपालिका.
अहिल्यानगर १७ डिसेंबर २०२५.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUP ENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.