महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ५१] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७ [ पृष्ठे १८, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी
--------------------------- अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
१-१०
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
१-१८
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
नाही.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ३८६.
जिल्हाधिकारी, यांजकडून
प्रारूप अधिसूचना
क्रमांक-म.सहा-राजस्व-४-कावि-२२७-२०२५.----
शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजीत करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दी नंतर मी, विकास मीना, जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्हा व्दारे दिनांक ०४ डिसेंबर, २०२५ पासून घाटंजी तालुक्यातील मौजा रामनगर या वाडीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दीत असलेल्या व यवतमाळ जिल्ह्यच्या र्आणि तालुक्यातील रामनगर या नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर करीत आहे.
अ.-एक-१ (१८६४).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७ अनुसूची
अ. क्र. गावाचे नाव एकूण गट नं. एकूण क्षेत्र रूपांतरीत तालूका जिल्हा
गावाचे नांव
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
हे. आर
१ मुळगाव मौजा घोटी ३०१ १७६१ ९२
२ नविन गाव मौजा रामनगर ६५ ४१० ६९ रामनगर घाटंजी यवतमाळ
----------- -----------
एकूण शिल्लक . . २३६ १३५१ २३
----------- -----------
यवतमाळ :
विकास मीना, (भा.प्र.से.) दिनांक ४ डिसेंबर, २०२५.
जिल्हाधिकारी, यवतमाळ.
-----------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३८७.
BY COLLECTOR
No. Jr.cl.-WS- 227 -Rajaswa-4-2025—
In exercise of the powers of State Government under the proviso to sub section (१) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) Delegated to me by Govt. Notification Revenue and Forest Department No.TLC -1076-63923 -M-6, Dated 01st July, 1976 and after previous Publications as required by sub-Section (४) I, Vikas Meena, Collector, Yavatmal District hereby with effect from Date 4th December, 2025 constitute the Ramnagar in the Ghatanji Taluka of the Yavatmal to be village to be called as Ramnagar in the Taluka of the Yavatmal District, having the limits specified in the Schedule here to appended.—
SCHEDULE
Sr. Village Name Total Total New Resetted Taluka District No. Gat No. Area Village Name
(1) (2) (3) (4) (5) (6) (7)
H.A.
1 Mauja 301 1761 92
Ghoti Old Gat No.
2 Mauja Ramnagar 65 410 69 Ramnagar Ghatanji Yavatmal New Gat No.
----------- -----------
Total Balance Area . . 236 1351 23
----------- -----------
Yavatmal :
VIKAS MEENA (I.A.S.), Dated the 4th December, 2025.
Collector, Yavatmal.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७ ३भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ३८८.
जिल्हाधिकारी, यांजकडून
प्रारूप अधिसूचना
क्रमांक-म.सहा-राजस्व-४-कावि-२३१-२०२५.----
शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-११७६-६३२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजीत करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दी नंतर मी, विकास मीना, जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्हा व्दारे दिनांक ०४ डिसेंबर, २०२५ पासून घाटंजी तालुक्यातील मौजा हेटी (तांडा) या वाडीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दीत असलेल्या व यवतमाळ जिल्ह्यच्या घाटंजी तालुक्यातील हेटी(तांडा) या नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
अ. क्र. गावाचे नाव एकूण गट नं. एकूण क्षेत्र रूपांतरीत तालुका जिल्हा
गावाचे नांव
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
हे. आर
१. मुळगाव मौजा पार्डी न. ४७५ १६३९ ६६
२. नविन गाव मौजा हेटी(तांडा) ७७ ३०५ ९ हेटी तांडा घाटंजी यवतमाळ
----------- -----------
एकूण शिल्लक . . ३९८ १३३३ ७६
----------- -----------
यवतमाळ :
विकास मीना (भा.प्र.से), दिनांक ४ डिसेंबर, २०२५.
जिल्हाधिकारी, यवतमाळ.
-----------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३८९.
BY COLLECTOR
No. Jr.cl.-WS- 231 -Rajaswa-4-2025—
In exercise of the powers of State Government under the proviso to sub-Section (१) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) Delegated to me by Govt. Notification Revenue and Forest Department No.TLC-1076-63923-M-6, Dated 01st July, 1976 and after previous Pub- lications as required by sub- Section (४) I, Vikas Meena, Collector, Yavatmal District hereby with effect from Date 4th December, 2025 constitute the Heti(Tanda) in the Ghatanji Taluka of the Yavatmal to be village to be called as Heti(Tanda) in the Taluka of the Yavatmal District, having the limits specified in the Schedule here to appended.—
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७SCHEDULE
Sr. Village Name Total Total New Resetted Taluka District No. Gat No. Area Village Name
(1) (2) (3) (4) (5) (6) (7)
H.A.
1 Mauja Pardi (N) 475 1639 66
Old Gat No.
2 Mauja Heti (Tanda) 77 3059 Heti (Tanda) Ghatanji Yavatmal New Gat No.
----------- -----------
Total Balance Area . . 398 1333 76
----------- -----------
Yavatmal :
VIKAS MEENA (I.A.S.), Dated the 4th December, 2025.
Collector, Yavatmal.
-----------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ३९०.
जिल्हाधिकारी, यांजकडून
प्रारूप अधिसूचना
क्रमांक-म.सहा-राजस्व-४-कावि-२३२-२०२५.----
शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजीत करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दी नंतर मी, विकास मीना जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्हा व्दारे दिनांक ०४ डिसेंबर, २०२५ पासून नेर तालुक्यातील मौजा रामनगर (येलगुंडा) या वाडीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दीत असलेल्या व यवतमाळ जिल्ह्यच्या नेर तालुक्यातील रामनगर (येलगुंडा) या नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
अ. क्र. गावाचे नाव एकूण गट नं. एकूण क्षेत्र रूपांतरीत तालुका जिल्हा
गावाचे नांव
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
हे. आर
१ मुळगाव मौजा मालखेड बु. ४३७ १४५९ ६१
२ नविन गाव मौजा ९३ ३८२ ९१ रामनगर नेर यवतमाळ रामनगर (येलगुंडा)
(येलगुंडा)
----------- -----------
एकूण शिल्लक . . ३४४ १०७६ ७०
----------- -----------
यवतमाळ :
दिनांक ४ डिसेंबर, २०२५.
विकास मीना (भा.प्र.से), जिल्हाधिकारी, यवतमाळ.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७ ५भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३९१.
BY COLLECTOR
No. Jr.cl.-WS- 232-Rajaswa-4-2025—
In exercise of the powers of State Government under the proviso to sub-Section (१) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) Delegated to me by Govt. Notification Revenue and Forest Department No.TLC-1076-63923-M-6,Dated 01st July, 1976 and after previous Publications as required by sub-Section (४) I, Vikas Meena, Collector, Yavatmal District here by with effect from Date 4th December, 2025 constitute the Ramnagar (Yelgunda) in the Ner Taluka of the Yavatmal to be village to be called as Ramnagar (Yelgunda) in the Taluka of the Yavatmal District, having the limits specified in the Schedule here to appended.—
SCHEDULE
Sr. Village Name Total Total New Resetted Taluka District No. Gat No. Area Village Name
(1) (2) (3) (4) (5) (6) (7)
H.A.
1 Mauja 437 1459 61
Malkhed Bu.
Old Gat No.
2 Mauja Ramnagar 93 382 91 Ramnagar Ner Yavatmal (Yelgunda)
(Yelgunda)
New Gat No.
----------- -----------
Total Balance Area . . 344 1076 70
----------- -----------
Yavatmal :
VIKAS MEENA (I.A.S.), Dated the 4th December, 2025.
Collector, Yavatmal.
-----------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ३९२.
जिल्हाधिकारी, यांजकडून
प्रारूप अधिसूचना
क्रमांक कलि.-कावि-२३५-राजस्व-४-२०२५.----
शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३९२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजीत करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दी नंतर मी, विकास मीना जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्हा व्दारे दिनांक ०४ डिसेंबर, २०२५ पासून र्आणि तालुक्यातील मौजा शिवार तांडा या वाडीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दीत असलेल्या व यवतमाळ जिल्ह्यच्या र्आणि तालुक्यातील शिवार तांडा या नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर करीत आहे.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७अनुसूची
अ. क्र. गावाचे नाव एकूण गट नं. एकूण क्षेत्र रूपांतरीत तालुका जिल्हा
गावाचे नांव
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
हे. आर
१ मुळगाव मौजा पळशी २५१ ८१० ४१
२ नविन गाव मौजा ११४ ३६४ ०४ शिवार तांडा र्आणि यवतमाळ शिवार तांडा
----------- ----------- एकूण शिल्लक . . १३७ ४४६ ३७ ----------- -----------
यवतमाळ :
दिनांक ४ डिसेंबर, २०२५.
विकास मीना (भा.प्र.से), जिल्हाधिकारी, यवतमाळ.
-----------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३९३.
BY COLLECTOR
No. Jr.cl.-WS- 235-Rajaswa-4-2025.—
In exercise of the powers of State Government under the proviso to sub-Section (१) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) Delegated to me by Govt. Notification Revenue and Forest Department No.TLC-1076-63923-M-6,Dated 01st July, 1976 and after previous Publications as required by sub-Section (४) I, Vikas Meena, Collector, Yavatmal District here by with effect from Date 4th December, 2025 constitute the Shivar Tanda in the Arni Taluka of the Yavatmal to be village to be called as Shivar Tanda in the Taluka of the Yavatmal District, having the limits specified in the Schedule here to appended.—
SCHEDULE
Sr. Village Name Total Total New Resetted Taluka District No. Gat No. Area Village Name
(1) (2) (3) (4) (5) (6) (7)
H.A.
1 Mauja Palashi 251 810 41
Old Gat No. Shivar Tanda Arni Yavatmal 2 Mauja Shivar Tanda 114 364 04
New Gat No.
----------- ----------- Total Balance Area . . 137 446 37 ----------- -----------
Yavatmal :
VIKAS MEENA (I.A.S.), Dated the 4th December, 2025.
Collector, Yavatmal.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७ ७भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ३९४.
जिल्हाधिकारी, यांजकडून
प्रारूप अधिसूचना
क्रमांक-म.सहा-राजस्व-४-कावि-२३६-२०२५.----
शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजीत करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दी नंतर मी, विकास मीना, जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्हा व्दारे दिनांक ०४ डिसेंबर, २०२५ पासून र्आणि तालुक्यातील मौजा खटेश्वर तांडा या वाडीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ठ केलेल्या हद्दीत असलेल्या व यवतमाळ जिल्ह्यच्या र्आणि तालुक्यातील खटेश्वर तांडा या नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
अ. क्र. गावाचे नाव एकूण गट नं. एकूण क्षेत्र रूपांतरीत तालुका जिल्हा
गावाचे नांव
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
हे. आर
१ मुळगाव मौजा २३६ ७३२.४१
शिवर (भ)
२ नविन गाव मौजा खटेश्वर तांडा ५७ २१७.८३ खटेश्वर तांडा र्आणि यवतमाळ
----------- ----------- एकूण शिल्लक . . १७९ ५१४ ५८ ----------- -----------
यवतमाळ :
दिनांक ४ डिसेंबर, २०२५.
विकास मीना (भा.प्र.से), जिल्हाधिकारी, यवतमाळ.
-----------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३९५.
BY COLLECTOR,
No. Jr.cl.-WS- 236-Rajaswa-4-2025—
In exercise of the powers of State Government under the proviso to sub-Section (१) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) Delegated to me by Govt. Notification Revenue and Forest Department No.TLC-1076-63923-M-6, Dated 01st July, 1976 and after previous Pub- lications as required by sub-Section (४) I, Vikas Meena, Collector, Yavatmal District hereby with effect from Date 06th October, 2025 constitue the Khateshwar Tanda in the Arni Taluka of the Yavatmal to be village to be called as Khateshwar Tanda in the taluka of the Yavatmal District, having the limits specified in the Schedule here to appended.—
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७SCHEDULE
Sr. Village Name Total Total New Resetted Taluka District No. Gat No. Area Village Name
(1) (2) (3) (4) (5) (6) (7)
H.A.
1 Mauja Shivar (Bha) 236 732 41
Old Gat No.
2 Mauja 57 217 83 Khateshwar Tanda Arni Yavatmal Khateshwar Tanda New Gat No.
----------- ----------- Total Balance Area . . 179 514 58 ----------- -----------
Yavatmal :
VIKAS MEENA (I.A.S.), Dated the 6th October, 2025.
Collector, Yavatmal.
-----------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ३९६.
जिल्हाधिकारी, यांजकडून
प्रारूप अधिसूचना
क्रमांक-म.सहा-राजस्व-४-कावि-२३७-२०२५.----
शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजीत करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दी नंतर मी, विकास मीना, जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्हा व्दारे दिनांक ६ ऑक्टोबर, २१२५ पासून घाटंजी तालुक्यातील मौजा नामापूर तांडा या वाडीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ठ केलेल्या हद्दीत असलेल्या व यवतमाळ जिल्ह्यच्या घाटंजी तालुक्यातील नामापूर तांडा या नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
अ. क्र. गावाचे नाव एकूण गट नं. एकूण क्षेत्र रूपांतरीत तालुका जिल्हा
गावाचे नांव
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
हे. आर
१ मुळगाव मौजा ४७५ १६३९ ६६
पार्डी न
२ नविन गाव मौजा ३५ ११४ ०९ नामापूर तांडा घाटंजी यवतमाळ नामापूर तांडा
----------- -----------
एकूण शिल्लक . . ४४० १५२५ ५७
----------- -----------
यवतमाळ :
दिनांक ६ ऑक्टोबर, २०२५.
विकास मीना (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, यवतमाळ.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७ ९भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३९७.
BY COLLECTOR,
No. Jr.cl.-WS- 237-Rajaswa-4-2025—
In exercise of the powers of State Government under the proviso to sub-Section (१) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) Delegated to me by Govt. Notification Revenue and Forest Department No.TLC-1076-63923-M-6,Dated 01st July, 1976 and after previous Pub- lications as required by sub-Section (४) I, Vikas Meena, Collector, Yavatmal District hereby with effect from Date 6th October, 2025 constitute the Namapur Tanda in the Ghatanji Taluka of the Yavatmal to be village to be called as Namapur Tanda in the Taluka of the Yavatmal District, having the limits specified in the Schedule here to appended.—
Sr. Village Name Total Total New Resetted Taluka District No. Gat No. Area Village Name
(1) (2) (3) (4) (5) (6) (7)
H.A
1 Mauja Pardi N 475 1639.66
Old Gat No.
2 Mauja Namapur 35 114.09 Namapur Ghatanji Yavatmal Tanda
Tanda
New Gat No.
----------- -----------
Total Balance Area . . 440 1525 57
----------- -----------
Yavatmal :
VIKAS MEENA (I.A.S.), Dated the 6th October, 2025.
Collector, Yavatmal.
-----------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ३९८.
जिल्हाधिकारी, यांजकडून
प्रारूप अधिसूचना
क्रमांक-म.सहा-राजस्व-४-कावि-२३८-२१२५.----
शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजीत करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिध्दी नंतर मी, विकास मीना, जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्हा व्दारे दिनांक ४ डिसेंबर, २०२५ पासून घाटंजी तालुक्यातील मौजा केळापूर (तांडा) या वाडीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दीत असलेल्या व यवतमाळ जिल्ह्यच्या घाटंजी तालुक्यातील केळापूर तांडा या नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर करीत आहे.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७अनुसूची
अ. क्र. गावाचे नाव एकूण गट नं. एकूण क्षेत्र रूपांतरीत तालुका जिल्हा
गावाचे नांव
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
हे. आर
१ मुळगाव मौजा रत्नापूर ८६ ५१७ १८
२ नविन गाव मौजा ६३ ३२८ ९० केळापूर तांडा घाटंजी यवतमाळ केळापूर तांडा
----------- ----------- एकूण शिल्लक . . २३ १८८ २८ ----------- -----------
यवतमाळ :
दिनांक ४ डिसेंबर, २०२५.
विकास मीना (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, यवतमाळ.
-----------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३९९.
BY COLLECTOR
No. Jr.cl.-WS- 238-Rajaswa-4-2025—
In exercise of the powers of State Government under the proviso to sub-Section (१) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) Delegated to me by Govt. Notification Revenue and Forest Department No.TLC-1076-63923-M-6, Dated 01st July,1976 and after previous Publicationsas required by sub-Section (४) I, Vikas Meena, Collector, Yavatmal District hereby with effect from Date 4th December, 2125 constitute the Kelapur Tanda in the Ghatanji Taluka of the Yavatmal to be village to be called as Kelapur Tanda in the Taluka of the Yavatmal District, having the limits specified in the Schedule here to appended..—
Sr. Village Name Total Total New Resetted Taluka District No. Gat No. Area Village Name
(1) (2) (3) (4) (5) (6) (7)
H.A
1 Mauja Ratnapur 86 517 18
Old Gat No.
2 Mauja Kelapur 63 328 90 Kelapur (Tanda) Ghatanji Yavatmal (Tanda) New Gat No.
----------- ----------- Total Balance Area . . 23 188 28 ----------- -----------
Yavatmal :
VIKAS MEENA (I.A.S.), Dated the 4th December, 2025.
Collector, Yavatmal.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७ ११भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ४००.
जिल्हाधिकारी, यांजकडून
प्रारूप अधिसूचना
क्रमांक-म.सहा-राजस्व-४-कावि-२६९-२०२५.---- शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ४१ वा) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दी नंतर मी, विकास मीना, जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्हा व्दारे दिनांक ९ डिसेंबर, २०२५ पासून उमरखेड तालुक्यातील मौजा वसंतराव नाईक तांडा या वाडीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दीत असलेल्या व यवतमाळ जिल्ह्यच्या उमरखेड तालुक्यातील वसंतराव नाईक तांडा या नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर करीत आहे.
अनुसूची अ. क्र. गावाचे नाव एकूण गट नं. एकूण क्षेत्र रूपांतरीत तालुका जिल्हा
गावाचे नांव
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
हे. आर १ मुळगाव मौजा बाळदी २०३ ८२० ८६
वसंतराव नाईक उमरखेड यवतमाळ २ नविन गाव मौजा ८० २०३ ९८ तांडा
वसंतराव नाईक तांडा
----------- ----------- एकूण शिल्लक . . १२३ ६१६ ८८ ----------- -----------
यवतमाळ :
दिनांक ९ डिसेंबर, २०२५.
विकास मीना (भा.प्र.से), जिल्हाधिकारी, यवतमाळ.
-----------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४०१.
BY COLLECTOR,
No. Jr.cl.-WS- 269-Rajaswa-4-2025— In exercise of the powers of State Government under the proviso to sub-Section (१) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) Delegated to me by Govt. Notification Revenue and Forest Department No.TLC-1076-63923-M-6, Dated 01st July, 1976 and after previous Pub- lications as required by sub- Section (४) I, Vikas Meena, Collector, Yavatmal District hereby with effect from Date 9th December, 2025 constitute the Vasantrao Naik Tanda in the Umarkhed Taluka of the Yavatmal to be village to be called as Vasantrao Naik Tanda in the Taluka of the Yavatmal District, having the limits specified in the Schedule here to appended..—
SCHEDULE
Sr. Village Name Total Total New Resetted Taluka District No. Gat No. Area Village Name (1) (2) (3) (4) (5) (6) (7)
H.A
1 Mauja Baldi 203 820 86
Old Gat No.
2 Mauja Vasantrao 80 203 98 Vasantrao Umarkhed Yavatmal Naik Tanda Naik Tanda New Gat No.
----------- ----------- Total Balance Area . . 123 616 88 ----------- -----------
Yavatmal :
VIKAS MEENA (I.A.S.), Dated the 9th December, 2025.
Collector, Yavatmal.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७भाग १ (अ. वि. पु) म. शा. रा., अ, क्र. ४०२.
उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी क्र. २, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम ११(१) खालील प्रारंभिक अधिसूचना
क्रमांक भू.सं.-स.म.अ.-कावि-५९९-२०२५.----
ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने शासनाचे महसूल व वनविभागाचे अधिसूचना क्रमांक एमआयएस-सीआर. ७७-ए-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा केला आहे) चे कलम ३ चे उपबंध (ई) मधील परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून, उक्त अधिनियमाचे कलम ३ चे उपबंध (ए झेड) नुसार परिभाषित केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी भूमि संपादनाचे संबंधाने जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसलेल्या क्षेत्रासाठी अशा जिल्ह्यचे जिल्हाधिकारी यांना उक्त अधिनियमाचे उद्देशासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल, असे अधिसूचित केले आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन म्हणून जिल्हाधिकारी, वाशिम यांना असे दिसून आले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची- एकमध्ये विर्िनदिष्ट करण्यात आलेल्या जमिनीची/जमिनींची, (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त जमीन / जमिनी" असा केला आहे) यासोबत जोडलल्या अनुसूची-दोनमध्ये त्याच्या स्वरूपाचे विवरण दिले आहे, अशा सार्वजनिक प्रयोजनासाठी ( यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा केला आहे) गरज आहे, किंवा गरज लावण्याचा संभव आहे ;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या उप-कलम (१) चे तरतुदीनुसार, असे अधिसूचित करण्यात येत आहे की, उक्त जमिनीची / जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी गरज आहे, गरज लागण्याचा संभव आहे;
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापनाच्या आवश्यकतेची कारणे या सोबत जोडलेल्या अनुसूची- तीनमध्ये विर्िनदिष्ट केलेली आहे. (जर काही विस्थापन असल्यास त्याची कारणे या अनुसूचीमध्ये नमूद करावे.)
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणामाचे निर्धारणाचा गोषवारा यासोबत जोडण्यात आलेल्या अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केलेला आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ४३ मधील उप-कलम (१) नुसार पुनर्वसन आणि पुनस्र्थापनेसाठी नेल्या प्रशासकाची माहिती यासोबत अनुसूची-पाचमध्ये विर्िनदिष्ट केलेली आहे (जर नियुक्तीची गरज असेल तर या अनुसूचीत तसा तपशील नमूद करावा);
त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाचे कलम ११ चे उप-कलम (४) अन्वये असे घोषित करण्यात येते की, सदर अधिसूचनेच्या प्रसिध्दीच्या दिनांकापासून, उक्त अधिनियमाचे प्रकरण-चार खालील प्रक्रिया पूर्ण होईपयर्ंत कोणत्याही व्यक्तीने उक्त जमिनीचे/जमिनींचे किंवा तिच्या/त्यांच्या भागांचे कोणत्याही प्रकारे अभिहस्तांतरण करू नये, किंवा कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नये;
परंतु, उक्त जमिनीचे मालकाने अर्ज केल्यास जिल्हाधिकारी, विशिष्ट परिस्थितीची कारणे लेखी नोंदवून, अशा जमिनीस किंवा तिचे भागास उपरोक्त तरतुदीचे अंमलबजावणी पासून सूट देवू शकतात.
परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने जाणीवपूर्वक या तरतुदीचे उल्लंघन केले आणि त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा इजा पोहचली असेल, तर त्याबाबत जिल्हाधिकायाकडून भरपाई दिली जाणार नाही.
यापुढे असे घोषित करण्यात येते की, उक्त अधिनियमांच्या कलम ११ पोट-कलम (५) अन्वये जिल्हाधिकारी हे भूसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा उल्लेख "उक्त नियम" असा करण्यात येईल) चे नियम १० मधील उप-नियम (३) मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाचे अद्ययावतीकरण हाती घेत आहेत व ते कार्य पूर्ण करीत आहेत.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमांचे कलम ३ चे उपबंध (छ) नुसार जिल्हाधिकारी हे समूचित शासन आहेत, म्हणून उक्त अधिनियमांचे अंतर्गत जिल्हाधिकारी, वाशिम यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी क्र. १, वाशिम यांना पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची - एक
भूमिचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक १-४७-२१२५-२६, मौजे हिवरालाहे, ता. कारंजा, जि. वाशिम.
अ.क्र. सव्र्हे नं./गट नं. अंदाजे क्षेत्र अ.क्र. सव्र्हे नं./गट नं. अंदाजे क्षेत्र (१) (२) (३)
(१) (२) (३)
हे. आर
हे. आर १ २ २ ७२ २ ३ १० ५७ ३ ४ ० ४२
४ ४ १ ४१ ५ ४ ० ८५ ६ ४ १ २२महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७ १३
अनुसूची - एक-चालू
(१) (२) (३)
(१) (२) (३)
हे. आर
हे. आर ७ ४ १ २१ ८ ४ ० ६० ९ ४ ० ६० १० ५/१ ० ८८ ११ ५/१/अ १ २२ १२ ५/२ २ ११ १३ ६/१ १ २१ १४ ६/२ ० २९ १५ ६/२ ० ९२ १६ ६/३ २ ९५ १७ ७ १ ४८ १८ ७ १ ४८ १९ ८ ४ ४६ २० ८ २ ४२ २१ ८ १ ६२ २२ ९ १ ७७ २३ ९ १ ३६ २४ ९ १ ६२ २५ ९ २ ०२ २६ ९ ० ८६ २७ ११/१ ० ४१ २८ ११/१/अ ० ८१ २९ ११/२ १ ६२ ३० ११/२ १ ६२ ३१ ११/२ १ ८० ३२ ११/२/अ ३ ०२ ३३ ११/३ १ २१ ३४ ११/३ ० ९२ ३५ ११/३/अ २ ०२ ३६ १२/१ ० ८७
३७ १२/१ १ ६० ३८ १२/२ ० ८१ ३९ १२/२ ० ८१ ४० १२/३ १ ४२ ४१ १२/४ १ ६० ४२ १२/४ ० ८० ४३ १२/४ ० ८० ४४ १२/४ ० ८० ४५ १५ ० ७१ ४६ १५ ० ९८ ४७ १५ ० ७० ४८ ११७ ११ १६ ४९ ११८ ५ ५६ ५० ११९/१ ० ५२ ५१ ११९/१ १ २१ ५२ ११९/१ ० ८१ ५३ ११९/१ ० ८६ ५४ ११९/१ ० ८१ ५५ ११९/२ १ ६३ ५६ १२०/२ ० ८१ ५७ १२०/२ ० ८१ ५८ १२०/२ १ ६२ ५९ १२०/२ १ ६२ ६० १२०/२ ० ८१ ६१ १२०/३ २ ४२ ६२ १२०/४ १ २३ ६३ १२०/४ ० ८५ १२०/४ १ १६ ----------- एकुण . . १०७ ४९ -----------
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नांव : पिंपरी मोडक बृ. ल.पा. योजना, ता. कारंजा.
प्रकल्पाच्या कामाचा तपशील : पिंपरी मोडक बृ.ल.पा. योजना, ता. कारंजा योजनेचे बुडीत क्षेत्रकामाकरीता.
सामाजिक फायदे : -
अनुसूची - तीन
बाधित व्यक्तीचे विस्थापनाच्या आवश्यकतेची कारणे :
विस्थापनाची आवश्यकता नाही.-सबब माहिती - निरंक
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७अनुसूची - चार
सामाजिक परिणाम निर्धारणाचा गोषवारा
(सामाजिक परिणामाचे निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला) : महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक १३ मार्च, २०१५ नुसार उक्त अधिनियमांचे प्रकरण दोन व प्रकरण-तीन मधील तरतुदी लागूकरण्यापासून सुट प्राप्त.
अनुसूची - पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाबाबत माहिती
(अ) ज्या अधिकायाची प्रशासक म्हणून : आवश्यकता नाही, सबब माहिती - निरंक नियुक्ती करण्यात आली आहे त्याचे पदनाम
(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता : -- निरंक --
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती : -- निरंक --
करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा
तपशील
टीप-उक्त जमिनीच्या/जमिनींच्या योजनेचे (Plan चे ) उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी क्र. २, जि.का. वाशिम यांच्या कार्यालयात निरिक्षण करता येईल.
दीपक बाजड, वाशिम : दिनांक ४ डिसेंबर, २०२५.
उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी क्र. २, वाशिम.
------------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४०३.
जिल्हाधिकारी, यांजकडून
संदर्भ:- (१)उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), लसिंका, जि. का. बुलढाणा यांचे कार्यालयाचे पत्र. जा.क्र. भूसंपादन (लसिंका) म.स.-कावि-४३८- २०२५, दिनांक ०४ डिसेंबर, २०२५.
(२) कार्यकारी अभियंता जिगांव उपसा सिंचन विभाग, खामगांव यांचे कार्यालयाचे पत्र जा.क्र.-४२८३-रेचिशा-जिगांव-२०२५, दिनांक ०३ डिसेंबर, २०२५.
जिगांव प्रकल्प, ता. नांदुरा, जि. बुलढाणा भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/२०२३-२०२४, मौजे भास्तन (बुडीत गावठाण), ता. शेगांव, जि. बुलढाणा या प्रकरणात मुदतवाढ मिळणेबाबत. (कलम १९ करीता)
मुदतवाढ आदेश
क्रमांक कावि-सअभूस-कक्ष ७-२-१७५८-२०२५.---
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), लसिंका, जि. का. बुलढाणा यांनी भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/२०२३-२०२४, मौजे भास्तन (बुडीत गावठाण), ता. शेगांव, जि. बुलढाणा (क्षेत्र २९९४८.१९ चौ.मी. कलम ११ नुसार) प्रकरणामध्ये कलम ११(१) च्या अधिसूचनेस दिनांक ०६ जून, २०२४ रोजी एकूण २९९४८.१९ चौ.मी./ हे.आर क्षेत्रास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. कलम ११ (१) च्या अधिसूचनेची अंतिम प्रसिध्दी महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक २६ जून, २०२४ रोजी करण्यात आली असून त्यानुसार प्रकरणाचा व्यपगत दिनांक २५ जून, २०२५ होता.
उक्त प्रकरणात मुदतीत निधी अभावी प्रकरणात पुढील कार्यवाही होवू न शकल्यामुळे जिल्हाधिकारी यांचे आदेश दिनांक ०९ जून, २०२५ रोजी (सहा) ०६ महिने महिण्याची मुदतवाढ मंजुर करण्यात आली आहे. त्या नुसार प्रकरणाचा व्यपगत दिनांक २५ डिसेंबर, २०२५ आहे.
सदर भूसंपादन प्रकरणामध्ये कार्यकारी अभियंता, जिगांव उपसा सिंचन विभाग, खामगांव यांनी प्रकरणातील यांनी कलम १९ करीता निधीची मागणी महामंडळाकडे केलीली असून निधी प्राप्त होण्याकरीता साधारणत: ३-४ महिण्याचा कालावधी लागणार असल्यामुळे भूसंपादन प्रकरणमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७ १५ ०३/२०२३-२०२४, मौजे भास्तन (बुडीत गावठाण), ता. शेगांव, जि. बुलढाणा सदर भूसंपादन प्रकरण व्यपगत होऊ नये या करीता कार्यान्वीत यंत्रणा तसेच उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) लसिंका, जि. का., बुलढाणा यांनी उक्त प्रकरणास कलम १९ (१) ची उद्घोषणा घोषित करण्यास (बारा) १२ महिन्यांची मुदतवाढ मिळणेबाबत देण्यात यावी, अशी संदर्भीय पत्रान्वये विनंती केली आहे.
ज्याअर्थी, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ (७) नुसार जेव्हा प्राथमिक सूचनेच्या तारखेपासून १२ महिण्याच्या कालावधीत पोट-कलम (१) मध्ये कोणतीही घोषणा प्रसिध्द केलेली नसेल तेव्हा अशी घोषणा रद्द करण्यात आली असल्याचे समजण्यात येईल. परंतु, या पोट-कलमात र्िनदिष्ट केलेला कालावधी मोजतांना कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाव्दारे दिलेली कोणतीही स्थगितीमुळे किंवा मनाई हुकूमामुळे जमीन संपादनाची कार्यवाही थांबलेली होती, असा कोणताही कालावधी वगळण्यात येईल किंवा असे कोणतेही कालावधी वगळण्यात येतील.
परंतु आणखी असे की, समूचित शासनाच्या मते, जर कालावधी वाढविण्याचे समर्थन करणारी परिस्थिती अस्तित्वात असेल तर, त्याला बारा महिन्याच्या कालावधीत वाढ करण्याचा अधिकार असेल, अशी तरतूद आहे.
त्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ (७) नुसार भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/२०२३-२०२४, मौजे भास्तन (बुडीत गावठाण), ता. शेगांव, क्षेत्र २९९४८.१९ चौ. मी. या भुसंपादन प्रकरणास कलम १९ (१) ची अधिसूचना घोषित करण्यास २९९४८.१९ चौ.मी. (बारा) १२ महिन्यांची मुदतवाढ देण्यात येत आहे.
------------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४०४.
संदर्भ :- (१) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), लसिंका, जि. का. बुलढाणा यांचे कार्यालयाचे पत्र. जा.क्र. भूसंपादन (लसिंका) म.स.-कावि-४३९- २०२५, दिनांक ०४ डिसेंबर, २०२५.
(२) कार्यकारी अभियंता जिगांव उपसा सिंचन विभाग, खामगांव यांचे कार्यालयाचे पत्र जा.क्र.-४२८१-रेचिशा-जिगांव-२०२५, दिनांक ०३ डिसेंबर, २०२५.
जिगांव प्रकल्प, ता. नांदुरा, जि. बुलढाणा भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/२०२२-२०२३, मौजे मनसगांव (बुडीत क्षेत्र), ता. शेगांव, जि. बुलढाणा या प्रकरणात मुदतवाढ मिळणेबाबत. (प्रारूप निवाडयाकरीता)
मुदतवाढ आदेश
क्रमांक कावि-सअभूस-कक्ष ७-२-१७५९-२०२५.---
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), लसिंका, जि.का. बुलढाणा यांनी भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/२०२२-२०२३, मौजे मनसगांव, ता. शेगांव, जि. बुलढाणा (क्षेत्र ५४.३८ हे. आर. कलम १९ नुसार) या प्रकरणामध्ये कलम १९ ची अधिसूचनेस दिनांक ०६ डिसेंबर, २०२४ रोजी मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. कलम १९ (१) च्या अधिसूचनेची घोषणा महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक २५ डिसेंबर, २०२४ रोजी करण्यात आली असून त्यानुसार प्रकरणाचा व्यपगत दिनांक २४ डिसेंबर २०२५ आहे.
उक्त प्रकरणात संदर्भीय पत्र क्रमांक (२) अन्वये कार्यकारी अभियंता, जिगांव उपसा सिंचन विभाग, खामगांव यांनी प्रकरणात आवश्यक असलेल्या निधीची मागणी महामंडळास केली आहे. तसेच, प्रकरणात इतर घटकांचे मूल्यांकन तांत्रिक मंजुरीस्तरावर असून मंजुरी मिळताच प्रकरणात पुढील कार्यवाही करण्यात येईल या सर्व कार्यवाहीस साधारणत: (बारा) १२ महिण्याचा कालावधी लागू शकतो, असे संदर्भीय पत्रान्वये कार्यकारी अभियंता, जिगांव उपसा सिंचन विभाग, खामगांव यांनी संदर्भीय पत्र क्रमांक (२) अन्वये कळविले आहे.
उक्त भूसंपादन प्रकरणात व्यपगत होऊ नये या करीता प्रारूप निवाडया करीता (बारा) १२ महिने मुदतवाढ मिळणेबाबत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), लसिंका तसेच कार्यान्वयीन यंत्रणा यांनी संदर्भीय पत्रान्वये विनंती केली आहे.
ज्याअर्थी, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २५ नुसार जेव्हा प्राथमिक सूचनेच्या तारखेपासून १२ महिण्याच्या कालावधीत कोणतीही घोषणा प्रसिध्द केलेली नसेल तेव्हा अशी घोषणा रद्द करण्यात आली असल्याचे समजण्यात येईल.
परंतु, या कलमात र्िनदिष्ट केलेला कालावधी मोजताना कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाव्दारे दिलेली कोणतीही स्थगितीमुळे किंवा मनाई हुकूमामुळे जमीन संपादनाची कार्यवाही थांबलेली होती असा कोणताही कालावधी वगळण्यात येईल किंवा असे कोणतेही कालावधी वगळण्यात येतील.
परंतु आणखी असे की, समूचित शासनाच्या मते, जर कालावधी वाढविण्याचे समर्थन करणारी परिस्थिती अस्तित्वात असेल तर, त्याला बारा१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७ महिन्याच्या कालावधीत वाढ करण्याचा अधिकार असेल, अशी तरतूद आहे.
त्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम २५ नुसार भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/२०२२-२०२३, मौजे मनसगांव, ता. शेगांव, जि. बुलढाणा या भूसंपादन प्रकरणास निवाडयाची कार्यवाही करण्यास (बारा) १२ महिन्यांची मुदतवाढ देण्यात येत आहे.
बुलढाणा : दिनांक ५ डिसेंबर, २०२५.
डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा.
------------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ४०५.
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम २०१३ अंतर्गत कलम १९ ची अधिसूचना क्रमांक उविअ-भूसंपादन-कावि-५७१-२०२५.----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या अकोला जिल्ह्यचे जिल्हाधिकारी यांनी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अधिसूचना क्रमांक भाग १ (अ.वि. पु.) म.शा.रा.,अ. क्र. २७९, दिनांक २५ सप्टेंबर, २०२५ ते ०१ ऑक्टोबर, २०२५ अन्यये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे. आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशिलावर वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशिलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, अकोला जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदी अन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याव्दारे घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनूसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि ज्याअर्थी, खालील अनुसूची-तीनमध्ये पुनर्वसाहत क्षेत्राचे व अनुसूची-चारमध्ये पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश निरंक आहे;
आणि म्हणून त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन हे जिल्हाधिकारी आहे.
अनुसूची - एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक एल. एक्यु. ४७-काटी-०१-२०२५-२०२६,
गाव काटी, तालुका अकोला, जिल्हा - अकोला.
अ.क्र. भूमापन किंवा गाव नमूना ७/१२ प्रमाणे लाभधारकाचे क्षेत्र संपादित करावयाच्या भूधारकाचे नाव गट नं./स. नं. लागवडीचे क्षेत्र पोटखराब क्षेत्र एकूण क्षेत्र जमिनीचे क्षेत्र
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
हे. आर हे. आर हे. आर हे. आर
१ १३३ पैकी ० ८८ ० १३ १ ०१ ० २९ मंगला प्रल्हाद मुंडाले + १ २ १३३ पैकी ० ४० ० ०७ ० ४७ ० ११ सुभाष गोटुराम दामोदर ३ १३३ पैकी ० ४१ ० ०३ ० ४४ ० ११ नंदा आनंदा दामोदर
---------------
एकूण . . ० ५१
---------------
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७ १७अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
(१) प्रकल्पाचे नांव : काटी पाटी बॅरेज (संग्राहक) प्रकल्प.
(२) प्रकल्प कार्याचे वर्णन : बुडीत क्षेत्राच्या विकास कामाकरीता भूसंपादन.
(३) समाजाला मिळणारे लाभ : सदर प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास कृषी सिंचन क्षेत्रास लाभ होणार आहे व यामुळे शेतकयांची र्आथिक स्थिती सुधारण्याबरोबरच रोजगारातही वाढ होणे अपेक्षित आहे.
अनुसूची - तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
विस्थापन होत नसल्यामुळे सबब माहिती -निरंक-
अनुसूची - चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक १९२, दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ अन्वये सिंचन प्रकल्पांना सामाजिक प्रभाव निर्धारणापासून सूट दिली असल्यामुळे सामाजिक प्रभाव निर्धारण करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचा सारांश प्रकाशित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
अनुसूची - पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
विस्थापन होत नसल्यामुळे व प्रशासकाची नेमणूक झालेली नसल्यामुळे माहिती
----- निरंक ----
दिनांक १ डिसेंबर, २०२५.
----------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ४०६.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम २०१३ अंतर्गत कलम १९ ची अधिसूचना क्रमांक उविअ-भूसंपादन-कावि-५७५-२०२५.----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या अकोला जिल्ह्यचे जिल्हाधिकारी यांनी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अधिसूचना क्रमांक भाग १ (अ.वि. पु.) म.शा.रा.,अ. क्र. २७९, दिनांक २५ सप्टेंबर, २०२५ ते ०१ ऑक्टोबर, २०२५ अन्यये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे. आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशिलावर वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशिलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, अकोला जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे.
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदी अन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याव्दारे घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनूसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि ज्याअर्थी, खालील अनुसूची-तीनमध्ये पुनर्वसाहत क्षेत्राचे व अनुसूची-चारमध्ये पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश निरंक आहे;
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, डिसेंबर १८-२४, २०२५/अग्रहायण २७-पौष-३, शके १९४७आणि म्हणून त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन हे जिल्हाधिकारी आहे.
अनुसूची - एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक एल. एक्यु. ४७-रोहणा-०२-२०२५-२०२६,
गाव रोहणा, तालुका अकोला, जिल्हा - अकोला.
अ.क्र. भूमापन किंवा गाव नमूना ७/१२ प्रमाणे लाभधारकाचे क्षेत्र संपादित करावयाच्या भूधारकाचे नाव गट नं./स. नं. लागवडीचे क्षेत्र पोटखराब क्षेत्र एकूण क्षेत्र जमिनीचे क्षेत्र
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
हे. आर हे. आर हे. आर हे. आर
१ ४२ २ ०५ ० ०० २ ०५ ० ०१ गजानन पूर्णाजी गवळी
---------------
एकूण . . ० ०१
---------------
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
(१) प्रकल्पाचे नांव : काटीपाटी बॅरेज (संग्राहक) प्रकल्प.
(२) प्रकल्प कार्याचे वर्णन : बुडीत क्षेत्राच्या विकास कामाकरीता भूसंपादन.
(३) समाजाला मिळणारे लाभ : सदर प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास कृषी सिंचन क्षेत्रास लाभ होणार आहे व यामुळे शेतकयांची र्आथिक स्थिती सुधारण्याबरोबरच रोजगारातही वाढ होणे अपेक्षित आहे.
अनुसूची - तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
विस्थापन होत नसल्यामुळे माहिती -निरंक-
अनुसूची - चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
महाराष्ट्र शासन, राजपत्र असाधारण क्रमांक १९२, दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ अन्वये सिंचन प्रकल्पांना सामाजिक प्रभाव निर्धारणापासून सूट दिली असल्यामुळे सामाजिक प्रभाव निर्धारण करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचा सारांश प्रकाशित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
अनुसूची - पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
विस्थापन होत नसल्यामुळे व प्रशासकाची नेमणूक झालेली नसल्यामुळे माहिती
----- निरंक ----
डॉ. शरद जावळे, अकोला : दिनांक ४ डिसेंबर, २०२५.
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अकोला.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.