महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ११, अंक ८५] मंगळवार, डिसेंबर ३०, २०२५/पौष ९, शके १९४७ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक १९८
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ डिसेंबर २०२५.
अधिसूचना
क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र. ३८६/राशि--१.----महाराष्ट्राचे राज्यपाल हे, मुख्यमंयांच्या सल्ल्यावरून याद्वारे,----
(अ) अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे, यांचा मंत्री पदाचा राजीनामा दिनांक १८ डिसेंबर २०२५ पासून स्वीकारीत आहेत ; आणि
(ब) शासकीय अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एमआयएन-२०२४/प्र.क्र. २१५/राशि-१, दिनांक १९ डिसेंबर २०२४ मध्ये दिनांक १८ डिसेंबर २०२५ पासून पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत :-----
उक्त अधिसूचनेमधील, " (एक) मंत्री " या शीर्षाखालील अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे यांच्या संबंधातील नोंद क्रमांक (२२) वगळण्यात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
राजेश अग्रवाल, शासनाचे मुख्य सचिव.
२ म्महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, डिसेंबर ३०, २०२५/पौष ९, शके १९४७ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, Dated the 29th December 2025.
NOTIFICATION
No. MIN-2025/CR-386/Proto-1.—The Governor of Maharashtra, on the advice of the Chief Minister, is hereby pleased,—
(a) to accept, with effect from the 18th December 2025 the resignation of Adv. Manikrao Saraswati Shivaji Kokate, of his office as Minister ; and
(b) to amend, with effect from the 18th December 2025, the Government Notification, General Administration Department, No. MIN-2024/C.R-215/Proto-1, dated the 19th December 2024, as follows, namely :—
In the said notification, under the heading " (I) Ministers ", entry (22), relating to ' Adv. Manikrao Saraswati Shivaji Kokate ' shall be deleted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RAJESH AGGARWAL,
Chief Secretary to Government.