Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-2515 Extra Ord. Part 1-A Nagpur (01-01-2026) Publication of MRTP Act, 1966 under Section 37(1) by Metropolitan Commissioner, Nagpur Metropolitan Region Development Authority, Nagpur. Extra Ord. No. 1, Sr. No. 1-4.

Published 01 January 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-01-01.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी १, २०२६/पौष ११, शके १९४७ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १२, अंक १ ] गुरुवार, जानेवारी १, २०२६/पौष ११, शके १९४७ [ पृष्ठे ४, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १.

महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल

सूचना

क्रमांक मं.वि.यो.-नामप्रविप्रा-सूचना-कलम ३७-७३१८-२०२५.----

ज्याअर्थी, नागपूर महानगर प्रदेशाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र.-टिपीएस- २४१६-प्र.क्र.- १२२ (अ)-२०१६- नवि-९, दिनांक ०५ जानेवारी, २०१८ अन्वये भागश: मंजूर झालेली असून, दिनांक ०९ फेब्रुवारी, २०१८ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, उर्वरीत भागाची विकास योजना (EP - Excluding Part) शासन निर्णय क्र.-टिपीएस-२४१६-प्र.क्र.-१२२ (ब)-ई.पी. २०१६-नवि-९, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१९ अन्वये मंजूर झालेली आहे; (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधले आहे.)

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजा शिवा, खसरा क्र. ८०, ८९, ९०, ९२ तसेच मौजा सावंगा, ख. क्र. २०३, २०६, २०७, २११/१, २१३, २१४, २१५, २१६/२, २१६/३, २१७, २१८, २१९/१, २२० ब, २२२, २२३अ, २२३ब, २२४, २२५, २२६, २२७, २२८, २२९/१, २२९/२, २३०/ १, २३०/२, २३१, २३२, २३४, २३५, २३६, २३७, २३८, २३९, २४१, २४२, २५९, २६०अ, २६०ब, ३२०, ३२१, ३२७, ३२९/१, ३२९/२, ३४१, २३३, २५४, २५५, २५६, २५७, २५८, २६१, २६२, २०८, २२१, २४०, २४३, २४६, २५२, २९३, ३२४, ३२५ ३२६/१ ३२६/२, तह. नागपूर (ग्रा.) जि. नागपूर आराजी ११७.३३ हे.आर या जागा विकास योजनेनुसार अर्बन सेक्टर बाहेर स्थित असून कृषी, SM-३ नुसार कृषी, SM- २९८ नुसार कृषी, Water Body, विद्यमान रस्ता" या विभागात समाविष्ट आहे. (यापुढे "उक्त जागा" असे संबोधले आहे)

आणि ज्याअर्थी, उक्त जागेचा जमीन वापर बदलवून उपरोक्त विभागात अंतभर्ूत जमीनी "औद्योगिक (संरक्षण विभागास आवश्यक असणारे साहित्य उपकरण र्िनमिती करणेसाठी) वापर विभागात अंतभर्ुत करणेस्तव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधले आहे) चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल करण्याचे ठरविले आहे. सदर क्षेत्राकरीता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण आहे व यासाठी प्राधिकरणाचे दिनांक २० ऑक्टोबर, २०२५ रोजीचे बैठकीतील विषय क्र. १७/१०/२०/१०/२०२५ अन्वये प्राधिकरणाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा उक्त विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स्टेशन रोड, सदर, ना.-एक-अ-१ (२५१५).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी १, २०२६/पौष ११, शके १९४७ नागपूर - ४४०००१ या कार्यालयात कामकाजाच्या सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत जनतेच्या निरिक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. सदर अधिसूचना प्राधिकरणाच्या www.nmrda.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी नागरिकांना सुचित करण्यात येते की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त होतील, त्यावर नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा उक्त प्रस्ताव शासनाकडे मंजूरीस्तव सादर करण्यात येईल.

नागपूर : दिनांक ३१ डिसेंबर, २०२५.

संजय मीणा, महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर.

-------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २.

BY METROPOLITAN COMMISSIONER, NAGPUR METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTICE

No. D.P. (NMRDA)-Notification-Sec 37-7318-2025.—

Whereas, the Development Plan of Nagpur Metropolitan Region Development Authority has been partially sanctioned by the Government vide Urban Development Department Notification No.-TPS-2416- CR-122(a)-2016-UD-9, Dated 05th January, 2018 and came into force from 9th February, 2018. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No.-TPS-2416-CR-122(b)- EP-2016-UD-9, Dated 21st February 2019. (hereinafter referred to as "said Development Plan") ;

And, whereas, in the said Development Plan, the land bearing Mouza Shiva, Khasara No. 80, 89, 90, 92, and Mouza Sawanga, Khasara No. 203, 206, 207, 211/1, 213, 214, 215, 216/2, 216/3, 217, 218, 219/ 1, 220-B, 222, 223A, 223B, 224, 225, 226, 227, 228, 229/1, 229/2, 230/1, 230/2, 231, 232, 234, 235, 236, 237, 238, 239, 241, 242, 259, 260-A, 260-B, 320, 321, 327, 329/1, 329/2, 341, 233, 254, 255, 256,257, 258, 261, 262, 208, 221, 240, 243, 246, 252, 293, 324, 325, 326/1, 326/2, Tahsil Nagpur (Rural), Dist.-Nagpur admeasuring total area 117.33 Hectare is included in Out of Sector & included in "Agricul- ture as per SM-3, Agriculture Water Body as per SM-298, and Existing Road Zone". (hereinafter referred to as " said Land").

And, whereas, as per Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Nagpur Metropolitan Region Development Authority has decided for above mentioned land to modify the said land use and to be included in "Industrial Zone" (for the purpose of manufacturing materials and equipment required by the Defence Department). The Planning Authority for the said land is Nagpur Metropolitan Region Development Authority. The Authority has passed Resolution No. 17/10/20/10/ 2025, on dated 20th October, 2025 to make the aforesaid modification.

Therefore, the part of said Development Plan showing the aforesaid modification are kept open at the office of the Nagpur Metropolitan Region Development Authority, Station Road, Sadar, Nagpur-440001 for inspection by public during office hours on all working days. This Notification shall also be available on the this office website www.nmrda.org. The suggestions and objections which may be received to Nagpur Metropolitan Region Development Authority in respect of the said modification to the Develop- ment Plan within a period of one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be heard by the Nagpur Metropolitan Region Development Authority before submitting the said modification proposal, to the State Government for sanction.

Nagpur :

Dated the 31st December, 2025.

SANJAY MEENA, Metropolitan Commissioner, Nagpur Metropolitan Region Development Authority, Nagpur.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी १, २०२६/पौष ११, शके १९४७ ३

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३.

महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल

सूचना

क्रमांक मं.वि.यो.-नामप्रविप्रा-सूचना-कलम ३७-७३१९-२०२५.----

ज्याअर्थी, नागपूर महानगर प्रदेशाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र.-टिपीएस- २४१६-प्र.क्र.- १२२ (अ)-२०१६- नवि-९, दिनांक ०५ जानेवारी, २०१८ अन्वये भागश: मंजूर झालेली असून, दिनांक ०९ फेब्रुवारी, २०१८ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, उर्वरीत भागाची विकास योजना (EP - Excluding Part) शासन निर्णय क्र.-टिपीएस-२४१६-प्र.क्र.-१२२ (ब)-ई.पी. २०१६-नवि-९, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१९ अन्वये मंजूर झालेली आहे; (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधले आहे.) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजा खसरमारी, तह. नागपूर (ग्रामीण), जि. नागपूर येथील ख. क्र. ४७/१, क्षेत्र २.६८ हे. आर. ही जागा South - A अर्बन सेक्टर मध्ये स्थित असून EP-१८८ नूसार, सार्वजनिक/निमसार्वजनिक (Public / Semi Public ) विभागात समाविष्ट आहे (यापुढे "उक्त जागा " असे संबोधले आहे)

आणि ज्याअर्थी, उक्त जागेचा जमीन वापर " सार्वजनिक / निमसार्वजनिक ( Public / Semi Public) " या आरक्षणातून वगळून " रहिवास" वापर विभागात अंतभर्ुत करणेस्तव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल करण्याचे ठरविले आहे. सदर क्षेत्राकरीता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण आहे व यासाठी प्राधिकरणाचे दिनांक २० ऑक्टोबर, २०२५ रोजीचे बैठकीतील विषय क्र. १६/१०/२०/१०/२०२५ अन्वये प्राधिकरणाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा उक्त विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स्टेशन रोड, सदर, नागपूर - ४४०००१ या कार्यालयात कामकाजाच्या सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत जनतेच्या निरिक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तसेच सदर अधिसूचना प्राधिकरणाच्या www.nmrda.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी नागरिकांना सुचित करण्यात येते की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त होतील, त्यावर नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा उक्त प्रस्ताव शासनाकडे मंजूरीस्तव सादर करण्यात येईल.

नागपूर : दिनांक ३१ डिसेंबर, २०२५.

संजय मीणा, महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर.

-------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४.

BY METROPOLITAN COMMISSIONER, NAGPUR METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTICE

No. D.P. (NMRDA)-Notification-Sec 37-7319-2025.—

Whereas, the Development Plan of Nagpur Metropolitan Region Development Authority has been partially sanctioned by the Government vide Urban Development Department Notification No.-TPS-2416- CR-122(a)-2016-UD-9, Dated 05th January, 2018 and came into force from 9th February, 2018. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No.-TPS-2416-CR-122(b)- EP-2016-UD-9, Dated 21st February 2019. (hereinafter referred to as said " Development Plan") ;

And, whereas, in the said Development Plan, the land bearing Khasara No. 47/1 of Mouza- Khasarmari, Tah. Nagpur (Gramin), Dist. Nagpur admeasuring area 2.68 Hectare is included in South- A Urban Sector & "As per EP-188, it is classified as public/semi-public" Zone (hereinafter referred to as said Land)

And whereas, as per Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Nagpur Metropolitan Region Development Authority has decided to exclude the said land from the Public/Semi Public and to be included in the "Residential Zone." The Planning Authority for the said४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी १, २०२६/पौष ११, शके १९४७ land is Nagpur Metropolitan Region Development Authority. The Authority has passed Resolution No. 16/10/20/10/2025 on dated 20th October, 2025 to make the aforesaid modification.

Therefore, the part of said Development Plan showing the aforesaid modification are kept open at the office of the Nagpur Metropolitan Region Development Authority, Station Road, Sadar, Nagpur-440001 for inspection by public during office hours on all working days. This Notification shall also be available on the this office website www.nmrda.org. The suggestions and objections which may be received to Nagpur Metropolitan Region Development Authority in respect of the said modification to the Develop- ment Plan within a period of one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be heard by the Nagpur Metropolitan Region Development Authority before submitting the said modification proposal, to the State Government for sanction.

Nagpur :

Dated the 31st December, 2025.

SANJAY MEENA, Metropolitan Commissioner, Nagpur Metropolitan Region Development Authority, Nagpur.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 January 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-01-01.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-01-01.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.