Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1898 Ord. Amravati Part 1-A (1-07-2026 to 07-01-2026) Publication of M.R.T.P. Act, 1966 under Section 38 & 23(1) by Chief Officer, Municipal Council, Drayapur. Ord No. 1, Sr. No. 1-2.

Published 01 January 2026

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-01-01.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ १ Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १२, अंक १ ] गुरूवार ते बुधवार, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ [पृष्ठ क्रमांक १, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी

---------------

(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. १.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३८ सह कलम २३ (१) नुसार दर्यापूर नगर परिषद क्षेत्राची भौगोलिक माहिती प्रणालीद्वारा (GIS) विकास योजना (मूळ हद्द दुसरी सुधारीत + वाढीव हद्द) यांचा एकत्रितपणे तयार करणेचा इरादा जाहीर करणेबाबत.

सूचना

क्रमांक नपदर्या.- वि. यो. मुळहद्द + वाढीव हद्द- न. र.-३६८८-२०२५.----

ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (१) व कलम ३८ अन्वये नगर परिषद हद्दीतील क्षेत्राची भौगोलिक माहिती प्रणालीद्वारा (GIS) विकास योजना (मूळ हद्द दुसरी सुधारित + वाढीव हद्द) एकत्रितपणे विकास योजना तयार करणेचा इरादा जाहिर करण्यासाठी यापूर्वी सर्वसाधारण सभा ठराव क्र. ०४, दिनांक २७ ऑक्टोबर, २०२५ अन्वये मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सदरची सूचना प्रसिध्द करण्यात येत आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (२) नुसार दर्यापूर नगर परिषदेचा विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा दर्यापूर नगर परिषद कार्यालय, नगर रचना विभागात, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे ;

ज्या नागरिकांच्या याबाबत काही सूचना/हरकती असतील त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द होईल त्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत मा. मुख्याधिकारी, नगर परिषद, दर्यापूर यांचेकडे लेखी स्वरुपात द्याव्यात. विकास योजना तयार करतांना त्या सूचना-हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल. दर्यापूर : दिनांक २४ डिसेंबर, २०२५. विकास खंडारे, मुख्याधिकारी, नगर परिषद, दर्यापूर. अ.-एक-अ-१ (१८९८). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २. BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

Declaration of Intention to prepare Geographical Information System (GIS) Development Plan [Original Limit (2nd revised) + Extended limit] of Daryapur Municipal Council as per Section 23 (1) read with Section 38 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

ग़्क्ष्क्क

No. MCD-D.P. original limit + Extended limit - T. P.-3688-2025.—

Whereas, Daryapur Municipal Council by its Resolution No. 04, Dated 27th October 2025, has given consent to declare its intention to prepare Geographical Information System (GIS) Development Plan [Original limit (2nd revised ) + Extended limit ] as per provision of Section 23 (१) read with Section 38 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 Accordingly, this notice is being published.

The plan showing boundary of the area included in Development Plan of Daryapur Municipal Council is Kept open for inspection by the public on office working days, during office hours at the office of the Muncipal Council, as required under section 23 (२) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

Any suggestion / objection of the public in this regard, may be forwarded in writing to the Chief officer, Municipal Council, Daryapur within a period of 60 (Sixty) days from the date of publication of this notice in ग्ठ्ठण्ठ्ठद्धठ्ठद्मण्द्यद्धठ्ठ क्रदृध्ड्ढद्धदड्ढदद्य क्रठ्ठड्ढद्यद्यड्ढ. The suggestion / objection shall be duly considered while preparing the Development Plan.

VIKAS KHANDARE,

Chief officer, Daryapur :

Municipal Council, Daryapur.

Dated the 24th December , 2025ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 January 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-01-01.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-01-01.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.