महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक १ ] गुरुवार ते बुधवार, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ [ पृष्ठे १६, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी
--------------------------- अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
१-२
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
१-१६
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
नाही.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. १.
जिल्हाधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९(१) ची अधिसूचना
क्रमांक कावि-अ.का.-भू.सं.-७१७-२०२५.----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना क्र. ६६९, दिनांक १९ जून, २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढलेली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ; अ.-एक-१ (१८९७).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ आणि ज्याअर्थी, बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे ;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, जळगांव जामोद, ता. जळगांव जामोद, जि. बुलढाणा यांना पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची - एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०७-२०२३-२०२४, गाव निरोड, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा.
अ. क्र. संपादनाकरीता प्रस्तावित क्षेत्र
शेरा
भूमापन क्र./सव्र्हे क्र. कलम ११ नुसार संयुक्त मोजणी अंति कलम अंदाजित क्षेत्र १९ करीता प्रस्तावित क्षेत्र
(१) (२) (३) (४)
(५)
हे. आर हे. आर
१ १३३ ० ३३ ० ०० उप अधीक्षक, भूमि अभिलेख, संग्रामपूर यांचे पत्र क्र. २ १३५ ० १० ० ०० ८०१-२०२५, दिनांक ३० जून, २०२५ नुसार सुधारित ३ १५९
० २८ संयुक्त मोजणी अहवाल प्राप्त. सदर अहवालानुसार क्षेत्र
० ४९
४ १५९
० १४ ०.९० हे. आर दर्शविण्यात आले. का. अ., जिगांव प्र.
५ ३६९ ० १७ ० १७ धरण व पुनर्वसन विभाग, शेगांव यांचे पत्र जा. क्र. ८३२-२०२५ ० १२ दिनांक २४ फेब्रुवारी, २०२५ नुसार संयुक्त मोजणी अहवाला- ६ ३६९ तील सरकारी गट क्र. १३३, क्षेत्र ०.११ हे. आर व गट क्र. ३६९, क्षेत्र ०.०८ हे. आर असे एकूण ०.१९ हे. आर क्षेत्र संयुक्त मोजणी अहवालातून वगळून कलम १९ ची कार्यवाही करण्यात यावी असे कळविले आहे.
---------------- ----------------
एकूण . . १ ०९ ० ७१
---------------- ----------------
अनुसूची----दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव : जिगांव प्रकल्प नांदुरा, जि. बुलढाणा.
प्रकल्प कार्याचे वर्णन : मौजे निरोड येथील जिगांव उपसा सिंचन करिता वितरण कुंडाचे पयर्ंत पोचरस्त्याकरिता मौजे निरोड या शिवारातील संपादित करावयाचे खाजगी जमिनीचा भूसंपादन प्रस्ताव.
समाजाला मिळणारे लाभ : या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणी पुरवठा, उद्योगधंद्यांना पाणी पुरवठा होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये रोजगार र्िनमिती होणार असून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, भूमिहीन, शेत मजूर यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या जीवनमानात (STANDARD OF LIVING ) मध्ये सुधारणा होणार आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ ३अनुसूची - तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
सदरचा प्रकल्प हा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी आवश्यक असून दुष्काळ प्रवण भागातील कमी क्षेत्रावर आहे. सदरचा प्रकल्प हा दुर्गम शेतजमिनीवर असून त्यांस शेतकयाची संमती आहे. यांमध्ये कोणतीही वस्ती अथवा गावठाण बाधित होत नसल्याने तसेच, कोणतीही व्यक्ती विस्थापित होत नसल्यामुळे त्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.
अनुसूची - चार
सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश
नवीन भूसंपादन कायदा २०१३ कलम (६) अन्वये सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट आहे. या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणीपुरवठा, उद्योगधंद्यांना पाणीपुरवठा होणार आहे. त्याचबरोबर ग्रामिण भागामध्ये रोजगार र्िनमिती होणार असून, ग्रामिण भागातील कष्टकरी, शेतकरी, भूमिहीन शेतमजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्यामुळे भूसंपादनास शेतकयांची संमती आहे. तसेच, सदरचा प्रकल्प हा अनुषेशग्रस्त जिल्ह्यतील दुष्काळ प्रवण भागातील असून कमी क्षेत्रावर आहे. सदरचा प्रकल्प हा दुर्गम शेतजमिनीवर असून, यामध्ये वस्ती अथवा गावठाण बाधित होत नसल्यामुळे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.
टीप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, जळगांव जामोद, ता. जळगांव जामोद, जि. बुलढाणा यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
बुलढाणा :
दिनांक २७ नोव्हेंबर, २०२५.
डॉ. किरण पाटील (भा.प्र.से), जिल्हाधिकारी, बुलढाणा.
---------------------
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. २.
प्रारूप अधिसूचना
क्रमांक म. सहा.-राजस्व-४-कावि-२८४-२०२५.----
शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक टि.एल.सी.-१०७६-६३२३-म ६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१ वा) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्व प्रसिध्दी नंतर मी, विकास मीना जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्हा व्दारे दिनांक / /२०२५ पासून पुसद तालुक्यातील मौजा बजरंगनगर या वाडीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दीत असलेल्या व यवतमाळ जिल्ह्यच्या पुसद तालुक्यातील बजरंगनगर या नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर करीत आहे.
अनुसूची
अ. क्र. गावांचे नांव एकूण गट नं. एकूण क्षेत्र रूपांतरीत गावाचे नाव तालुका जिल्हा (१) (२) (३) (४) (५) (६) (७)
हे. आर
१ मूळगाव मौजा मांडवा ३५५ ११४८ २२
२ नवीन गाव मौजा बजरंगनगर १३२ ३२२ ९४ बजरंगनगर पुसद यवतमाळ
---------------- ---------------- एकूण शिल्लक . . २२३ ८२५ २८ ---------------- ----------------
यवतमाळ : दिनांक १५ डिसेंबर, २०२५.
विकास मीना (भाप्रसे), जिल्हाधिकारी, यवतमाळ.
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ३.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७BY COLLECTOR
DRAFT NOTIFICATION
No. Jr.cl.-WS-284-Rajaswa-4-2025.----
In exercise of the powers of State Government under the proviso to sub section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) Delegated to me by Govt. Notification Revenue and Forest Department No. TLC-1076-63923-M-6, Dated 01st July, 1976 and after previous Publications as required by sub-section (4) I, Vikas Meena, Collector, Yavatmal District here by with effect from Date- ../../2025 constitute the BAJRANGNAGAR in the PUSAD Taluka of the Yavatmal to be village to be called as BAJRANGNAGAR in the taluka of the Yavatmal District, having the limits speci- fied in the Schedule here to appended.
SCHEDULE
Sr Village Name Total Total New Resettled Taluka District No. Gat No. Area Village Name
(1) (2) (3) (4) (5) (6) (7)
H. A.
1 Mauja MANDWA 355 1148 22
Gat No.
2 Mauja BAJRANGNAGAR 132 322 94 BAJRANGNAGAR PUSAD Yavatmal New Gat No.
---------------- ---------------- Total Balance Area . . 223 825 28 ---------------- ----------------
Yavatmal :
VIKAS MEENA (I.A.S.), Dated the 15th December, 2025.
Collector, Yavatmal.
---------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४.
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, यांजकडून
वाचा.----(१) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.-संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन-सव्र्हे-प्र.क्र. ३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.
(३) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, धारणी, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्र.-न. भु. ड्रोन-घटकदर प्रस्ताव-मौजा-दहेंडा (५३१४४०) २०२५ धारणी, ई ऑफीस ३७८६८६४, दिनांक १४ नोव्हेंबर, २०२५.
(४) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, धारणी, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक-न. भु. ड्रोन-घटकदर प्रस्ताव-मौजा- बिजुधावडी (५३१४५८) २०२५ धारणी ई.-३७८६८६८, दिनांक १४ नोव्हेंबर, २०२५.
(५) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, धारणी, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक-न.भु. ड्रोन-घटकदर प्रस्ताव-मौजा- बिबामल (५३१३८२) २०२५ धारणी ई.-३७८६८७३, दिनांक १४ नोव्हेंबर, २०२५.
(६) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, धारणी, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक-न.भु. ड्रोन-घटकदर प्रस्ताव-मौजा-जांबु (५३१५२६) २०२५ धारणी ई.-३७८६७७६, दिनांक १४ नोव्हेंबर, २०२५.
(७) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, धारणी, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्रमांक-न.भु. ड्रोन-घटकदरे प्रस्ताव-मौजा- मोथाखेडा, (९४४४५०) २०२५, धारणी ई.-३७८६८७७, दिनांक १४ नोव्हेंबर, २०२५.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ ५अधिसूचना
क्रमांक शिर-गावठाण-अधिसूचना-परिरक्षण आदेश क्र. २५०-७६४३-२०२५.-----
महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.-संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमांबदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र.क्र. ३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोन द्वारे गावठाण भूमापन झालेली गांवे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/साजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार उप अधीक्षक, भूमि अभिलेख, धारणी, यांच्याकडील वाचा क्र. (३) ते (७) नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये साजा निमतानदार क्र. २ / परिरक्षण भूमापक, धारणी यांचे साजा मध्ये १. मौजा-दहेंडा (५३१४४०), २. मौजा बिजुधावडी, (५३१४५८), ३. मौजा-बिबामल (५३१३८२), ४. मौजा-जांबु, (५३१५२६), मौजा-मोथाखेडा, (९४४४५०), ही ५ गांवे नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, धारणी या कार्यालयाचे अधिनस्थ साजा निमतानदार क्र. २/परिरक्षण भूमापक धारणी, यांचे साजा मध्ये १. मौजा-दहेडा (५३१४४०), २. मौजा-बिजुधावडी, (५३१४५८), ३. मौजा-बिबामल ( ५३१३८२), ४. मौजा-जांबु, (५३१५२६), मौजा- मोथाखेडा, (९४४४५०), ही ५ गांवे नव्याने समाविष्ट करणेत येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून वरील नमूद गाव परिनिरीक्षणास घेणेस याव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
परिशिष्ट-ब
उपअधीक्षक, भूमि अभिलेख, धारणी कार्यालयाचे अधिनस्थ साजा निमतानदार क्र. २ मधील समाविष्ट गावे व मिळकतीचा तपशील अ.क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे परिरक्षणास नव्याने पुनर्रचनेनंतरची नाव
पुनर्रचनेपूर्वी घ्यावयाची गावे
स्थिती
----------------------------------------------------- ------------------------------------------ --------------------------------------------------
साजा गांवे मिळकती गांवे मिळकती साजा गांवे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ अमरावती धारणी उप अधीक्षक, निमतानदार १. कलमखार ४५० १. दहेंडा ३२८ निमतानदार १. कलमखार ४५० भूमि अभिलेख, क्र. २ २. धोकडा ३४ २. बिजुधावडी ६३७ क्र. २ २. धोकडा ३४ धारणी. ३. बोड २८५ ३. बिबामल २४१ ३. बोड २८५
४. दुनी २३८ ४. जांबु ८२३ ४. दुनी २३८
५. खिडकी कलम २७२ ५. मोथाखेडा ४९ ५. खिडकी कलम २७२
६. खिडकी २०१
६. खिडकी २०१
७. कुंड ३३
७. कुंड ३३
८. हरदा ७६
८. हरदा ७६
९. सोनाबर्डी २९१
९. सोनाबर्डी २९१
१०. चुटिया १८५
१०. चुटिया १८५
११. गोंबरकहु ३८८
११. गोंबरकहु ३८८
१२. पडीदम २९८
१२. पडीदम २९८
१३. नारवटी १९५
१३. नारवटी १९५
१४. खामदा ४५
१४. खामदा ४५
१५. मालुर फोरेस्ट १२४
१५. मालुर फोरेस्ट १२४
१६. गोलाई २९४
१६. गोलाई २९४
१७. बासपाणी ३८३
१७. बासपाणी ३८३
१८. साद्राबाडी ७२१
१८. साद्राबाडी ७२१
१९. लाकटु ३३१
१९. लाकटु ३३१
२०. टेंब्रुखेडा ९३
२०. टेंब्रुखेडा ९३
२१. राणीगांव ७२०
२१. राणीगांव ७२०
२२. डाबका ६२७
२२. डाबका ६२७६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ परिशिष्ट-ब----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) २३. बिरोटी ३३३ २३. बिरोटी ३३३
२४. मोखा ४१७
२४. मोखा ४१७
२५. रारदु ३३२
२५. रारदु ३३२
२६. राणापिसा ४०६
२६. राणापिसा ४०६
२७. चेंन्डो ३३८
२७. चेंन्डो ३३८
२८. गडगामालुर ४५३
२८. गडगामालुर ४५३
२९. कसाइखेडा ४२३
२९. कसाइखेडा ४२३
३०. हातिदा ३२९
३०. हातिदा ३२९
३१. तांगडा १२६
३१. तांगडा १२६
३२. पानखाल्या ३१०
३२. पानखाल्या ३१०
३३. कावडाझिरी ५२
३३. कावडाझिरी ५२
३४. उकुपाटी २१३
३४. उकुपाटी २१३
३५. चौराकुंड १०९
३५. चौराकुंड १०९
३६. हातनाडा ५०
३६. हातनाडा ५०
३७. राणीतंबोली ४१७
३७. राणीतंबोली ४१७
३८. गोंडवाडी ४७३
३८. गोंडवाडी ४७३
३९. उतावली १६८
३९. उतावली १६८
४०. घुटी ४७१
४०. घुटी ४७१
४१. कुटंगा ६०४
४१. कुटंगा ६०४
४२. बेरदाबला ४५५
४२. बेरदाबला ४५५
४३. धुळघाट ३२६
४३. धुळघाट ३२६
४४. टिटंबा ४०९
४४. टिटंबा ४०९
४५. रंगुबेली ९८
४५. रंगुबेली ९८
४६. काल्पी २३२
४६. काल्पी २३२
४७. अंबाडी २८३
४७. अंबाडी २८३
४८. खोकमार ४४
४८. खोकमार ४४
४९. भुलोरी ३०७
४९. भुलोरी ३०७
५०. नागझिरा ४५१
५०. नागझिरा ४५१
५१. खापरखेडा ५७८
५१. खापरखेडा ५७८
५२. चेथर ८
५२. चेथर ८
५३. चिपोली २४७
५३. चिपोली २४७
५४. बोरी २३८
५४. बोरी २३८
५५. चित्री १०७
५५. चित्री १०७
५६. भंवर २२९
५६. भंवर २२९
५७. टाकरखेडा १३६
५७. टाकरखेडा १३६
५८. मांन्सुधावडी ४१३
५८. मांन्सुधावडी ४१३
५९. लवादा ४३०
५९. लवादा ४३०
६०. ढाकरमल ३५२
६०. ढाकरमल ३५२
६१. धारकोट २२५
६१. धारकोट २२५
६२. ढोमनाढाना ३६५
६२. ढोमनाढाना ३६५
६३. दिंद्म्दा ३६६
६३. दिंद्म्दा ३६६महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ ७ परिशिष्ट-ब----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
६४. चौपण ३९
६४. चौपण ३९
६५. घोटा ३४८
६५. घोटा ३४८
६६. मांडु ४१८
६६. मांडु ४१८
६७. कारा ६१२
६७. कारा ६१२
६८. जामपानी १४८
६८. जामपानी १४८
६९. राजपुर ४१२
६९. राजपुर ४१२
७०. नांदुरा ५००
७०. नांदुरा ५००
७१. निरगुडी ३३३
७१. निरगुडी ३३३
७२. कढाव २६४
७२. कढाव २६४
७३. रोहिणीखेडा ३४५
७३. रोहिणीखेडा ३४५
७४. पाटीया ४४७
७४. पाटीया ४४७
७५. काकरमल ३१७
७५. काकरमल ३१७
७६. कारदा ३६६
७६. कारदा ३६६
७७. टिंगया ३३०
७७. टिंगया ३३०
७८. केकदा ३८४
७८. केकदा ३८४
७९. कुसुमकोट २२३ खु.
७९. कुसुमकोट २२३ खु.
८०. बारातांडा २८५
८०. बारातांडा २८५
८१. गौलांडोह ३०१
८१. गौलांडोह ३०१
८२. चटवाबोड २९१
८२. चटवाबोड २९१
८३. शिवाझिरी ४५
८४. पाथरपुर २२०
८३. शिवाझिरी ४५ ८४. पाथरपुर २२०
८५. कासमार १९४
८५. कासमार १९४
८६. सुसर्दा ६५८
८६. सुसर्दा ६५८
८७. बारु ३८८
८७. बारु ३८८
८८. सावलखेडा २८४
८८. सावलखेडा २८४
८९. मांडवा ५७२
८९. मांडवा ५७२
९०. बाजारढाना १८८
९०. बाजारढाना १८८
९१. दाबिदा ५१७
९१. दाबिदा ५१७
९२. धोदरा ३७२
९२. धोदरा ३७२
९३. काटकुंभ १३५
९३. काटकुंभ १३५
९४. खारी ५६१
९४. खारी ५६१
९५. आकी ४४९
९५. आकी ४४९
९६. कोठा १७७
९६. कोठा १७७
९७. खायाटेंबरु ६८२
९७. खायाटेंबरु ६८२
९८. झापल २१०
९८. झापल २१०
९९. झिल्पी ९१८
९९. झिल्पी ९१८
१००. तातरा ३४९
१००. तातरा ३४९
१०१. पोहरा १९४
१०१. पोहरा १९४
१०२. बोधरा २३२
१०२. बोधरा २३२
१०३. मोगर्दा ३७६
१०३. मोगर्दा ३७६८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ परिशिष्ट-ब----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १०४. रन्तपुर ४८८ १०४. रन्तपुर ४८८
१०५. रेहटया २९३
१०५. रेहटया २९३
१०६. सावया ३१३
१०६. सावया ३१३
१०७. हरिसाल ५६५
१०७. हरिसाल ५६५
१०८. बोबदा ५५५
१०८. बोबदा ५५५
१०९. मांगिया १७५
१०९. मांगिया १७५
११०. सालई २८३
११०. सालई २८३
१११. दहेंडा ३२८ ११२. बिजुधावडी ६३७
११३. बिबामल २४१
११४. जांबु ८२३
११५. मोथाखेडा ४९
-------------- -------------- -------------- ----------- -------------- -------------
एकूण . . . . ११० गावे ३५,३६३ ५ गांवे २,०७८ ११५ गांवे ३७,४४१
-------------- -------------- -------------- ----------- -------------- -------------
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करणेची आहे. तसेच वाचा क्र. (३) ते (७) मध्ये नमूद केलेनुसार १. मौजा दहेंडा (५३१४४०), रु. १,२५,९०१/- २. मौजा बिजुधावडी, (५३१४५८), रु. ३,८३,५०१/- ३. मौजा बिबामल (५३१३८२), रु. १,१३,४५५/- ४. मौजा- जांबु, (५३१५२६), रु. १,५४,०२४/- मौजा- मोथाखेडा, (९४४४५०), रु. २७,६४०/- या गांवाची सनद फी तात्काळ वसुल करावी.
दिनांक १७ नोव्हेंबर, २०२५
------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५.
वाचा.----(१) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.-संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन-सव्र्हे-प्र.क्र. ३९-२०२१ दिनांक २५ जानेवारी, २०२१.
(३) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्र. शिर-घटकदर व परिनिरीक्षण प्रस्ताव-मौजा-चिंचोली बु., (५३१८३०)-२०२५ अंजनगांव सुर्जी, दिनांक १७ नोव्हेंबर, २०२५, ई ऑफीस नं. ३७९५६०९, दिनांक २१ नोव्हेंबर, २०२५.
अधिसूचना
क्रमांक शिर-गावठाण-अधिसूचना-परिरक्षण आदेश क्र. २५१-७६४५-२०२५.-----
महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१८-प्र. क्र. १३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र. क्र. ३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करुन ड्रोन व्दारे गावठाण भूमापन झालेली गांवे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/साजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार, उप अधीक्षक, भूमि अभिलेख अंजनगांव सुर्जी, यांच्याकडील वाचा क्र. (३) अनुसार प्राप्त प्रस्तावामध्ये साजा निमतानदार क्र. २ यांचे साजा मध्ये १. मौजा- चिंचोली बु., (५३१८३०), हे १ गांव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, अंजनगांव सुर्जी, या कार्यालयाचे अधिनस्थ साजा निमतानदार क्र. २ यांचे साजा मध्ये १. मौजा- चिंचोली बु., (५३१८३०), हे १ गांव नव्याने समाविष्ट करणेत येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून वरील नमूद गावमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ ९ परिक्षणास घेणेस याव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
परिशिष्ट-बउप अधीक्षक, भूमि अभिलेख, अंजनगांव सुर्जी कार्यालयाचे अधिनस्त साजा निमतानदार क्र. २ मधील समाविष्ट गांवे व मिळकतींचा तपशील अ.क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे परिरक्षणास नव्याने पुनर्रचनेनंतरची नाव
पुनर्रचनेपूर्वी घ्यावयाची गावे
स्थिती
----------------------------------------------------- ------------------------------------------ --------------------------------------------------
साजा गांवे मिळकती गांवे मिळकती साजा गांवे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ अमरावती अंजनगांव उप अधीक्षक, निमतानदार १. भंडराज ५७३ १. चिंचोली ५३३ निमतानदार १. भंडराज ५७३ सुर्जी भूमि अभिलेख, क्र. २ २. सातेगांव ९९० क्र. २ २. सातेगांव ९९० ३. कारला ६१९ ४. चौसाळा ४७५ ५. कसबेगव्हाण ८२९ ६. कापुसतळणी १०८५ ७. टाकरखेडा ६२० ८. निमखेड बाजार ६६२ ९.पांढरी ११९८ खानमपुर १०. भोकरी ५५ ११. औरंगपुर ४१ १२. सैदापूर ३८ १३. मासमापूर ५३ १४. एकलारा २६६ १५. कोतेगांव २३८ १६. कालवाडा ३७ १७. सोनगांव २९८ १८. सैदापूर १०३ १९. देवगांव १५६ २०. बोराळा ३२१ २१. भुरसखेड ७८ २२. साखरी २१७ २३. धाडी १६० २४. बोरगांव ७३ अंबाडा २५. घोडसगांव १९७ २६. हसनापूर पर्डी २०३ २७. रत्नापूर ८९ २८. डोंबाळा १८५ २९. मोबतपूर २२६ ३०. शेलगांव २३२ ३१. कुंभारगांव बु.४९३ ३२. ब्राम्हणवाडा ११५ ३३. शिरजगांव ८८ ३४. फाजलपूर १३१ ३५. हंतोडा ३५९ ३६. रामगांव ९२ अंजनगांव सुर्जी ३. कारला ६१९ ४. चौसाळा ४७५ ५. कसबेगव्हाण ८२९ ६. कापुसतळणी १०८५ ७. टाकरखेडा ६२० ८. निमखेड बाजार ६६२ ९. पांढरी ११९८ खानमपुर १०. भोकरी ५५ ११. औरंगपुर ४१ १२. सैदापूर ३८ १३. मासमापूर ५३ १४. एकलारा २६६ १५. कोतेगांव २३८ १६. कालवाडा ३७ १७. सोनगांव २९८ १८. सैदापूर १०३ १९. देवगांव १५६ २०. बोराळा ३२१ २१. भुरसखेड ७८ २२. साखरी २१७ २३. धाडी १६० २४. बोरगांव ७३ अंबाडा २५. घोडसगांव १९७ २६. हसनापूर पर्डी २०३ २७. रत्नापूर ८९ २८. डोंबाळा १८५ २९. मोबतपूर २२६ ३०. शेलगांव २३२ ३१. कुंभारगांव बु. ४९३ ३२. ब्राम्हणवाडा ११५ ३३. शिरजगांव ८८ ३४. फाजलपूर १३१ ३५. हंतोडा ३५९ ३६. रामगांव ९२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ परिशिष्ट-ब----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) ३७. लाखनवाडी ३०८ ३८. जवळा खु. १७४ ३९. जवळा बु. २०९ ४०. कोठा १५९ ४१. खुदावंतपूर १७३ ४२. कुंभारगांव खु. ७१ ४३. अडगांव आडे ९४ ४४. जवर्डी २२३ ४५. सय्यदगाव ६३ ४६. मलकापूर खु. २२० ४७. रत्नापूर बु. १३२ ४८. दहिगांव खु. १६४ ४९. अडगांव खाडे ३१६ ५०. मुहा खुर्द २२३ ५१. हिंगणी २१२ ५२. दहिगांव बु. १९३ ५३. कमालपूर २२४ ५४. रामपूरा ३५५ ५५. गावंडगाव बु. ९६ ५६. विहीगांव खु. १५७ ५७. नारायणपूर बु.१६२ ५८. वरुड खु. २३४ ५९. खिराळा ४१३ ६०. समशेरपुर २७१ ६१. काळगव्हाण ३९७ ६२. चिंचोना ३३२ ६३. हुसेनपूर ५१८
३७. लाखनवाडी ३०८ ३८. जवळा खु. १७४ ३९. जवळा बु. २०९ ४०. कोठा १५९ ४१. खुदावंतपूर १७३ ४२. कुंभारगांव खु. ७१ ४३. अडगांव आडे ९४ ४४. जवर्डी २२३ ४५. सय्यदगाव ६३ ४६. मलकापूर खु.२२० ४७. रत्नापूर बु. १३२ ४८. दहिगांव खु. १६४ ४९. अडगांव खाडे ३१६ ५०. मुहा खुर्द २२३ ५१. हिंगणी २१२ ५२. दहिगांव बु. १९३ ५३. कमालपूर २२४ ५४. रामपूरा ३५५ ५५. गावंडगाव बु. ९६ ५६. विहीगांव खु. १५७ ५७. नारायणपूर बु.१६२ ५८. वरुड खु. २३४ ५९. खिराळा ४१३ ६०. समशेरपुर २७१ ६१. काळगव्हाण ३९७ ६२. चिंचोना ३३२ ६३. हुसेनपूर ५१८
खोडगाव
खोडगाव
६४. फत्तेपुर १७५ ६५. शेकापुर ७३ ६६. मलकापूर बु. ३१९ ६७. पार्डी ९३
६४. फत्तेपुर १७५ ६५. शेकापुर ७३ ६६. मलकापूर बु. ३१९ ६७. पार्डी ९३
६८. चिंचोली २६९
६८. चिंचोली २६९
शिंगणे
शिंगणे
६९. गावंडगाव बु. ६२३
६९. गावंडगाव बु. ६२३
७०. धनेगाव ५२२
७१. देऊळगांव १०५
७२. वडाळी १८१
७०. धनेगाव ५२२ ७१. देऊळगांव १०५ ७२. वडाळी १८१
७३. सफराबाद २७
७४. सफराबाद ९४
७३. सफराबाद २७ ७४. सफराबाद ९४
हयापुर
हयापुर
७५. हुसेनपुर १०५
७५. हुसेनपुर १०५
हुडकी
हुडकी
७६. पोही १६२
७६. पोही १६२महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ ११ परिशिष्ट-ब----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
७७. धनवाडी १४०
७७. धनवाडी १४०
७८. हिरापुर ४०२
७८. हिरापुर ४०२
७९. खासपुर १७६
७९. खासपुर १७६
८०. रहीमापुर ११७
८०. रहीमापुर ११७
८१. वनोजा २४३
८१. वनोजा २४३
८२. कोकडि ४९८
८२. कोकडि ४९८
८३. मर्ुतिजापुर १५६
८३. मर्ुतिजापुर १५६
घोगर्डा
घोगर्डा
८४. चिंचोली खु. २३६
८५. निभारी ५४४
८४. चिंचोली खु. २३६ ८५. निभारी ५४४
८६. पिंपळगव्हाण ३०१
८६. पिंपळगव्हाण ३०१
८७. रशिदपुर ४४७
८७. रशिदपुर ४४७
८८. हयापुर २२८
८८. हयापुर २२८
८९. चिंचोली ५३३
-------------- -------------- -------------- ----------- -------------- -------------
एकूण . . ८८ गांवे २३,९२४ १ गांव ५३३ ८९ गांवे २४,४५७
-------------- -------------- -------------- ----------- -------------- -------------
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करणेची आहे. तसेच, वाचा क्र. (३) मध्ये नमूद केलेनुसार १. मौजा- चिंचोली बु., (५३१८३०), रु ३२,०९६/- या गावांची सनद फी तात्काळ वसूल करावी.
------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६.
वाचा.----(१) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.-संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन-सव्र्हे-प्र.क्र. ३९-२०२१ दिनांक २५ जानेवारी, २०२१.
(३) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, वरुड, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्र.-१, मौजा-सांवगा (५३२४८६)-परिरक्षण प्रस्ताव-२०२५ वरुड, दिनांक १२ नोव्हेंबर, २०२५ का. प्रा. दि. २१ नोव्हेंबर, २०२५ ई-ऑ. क्रं. ३७९६२१४.
अधिसूचना
क्रमांक शिर-गावठाण-अधिसूचना-परिरक्षण आदेश क्र. २५२-७६४६-२०२५.-----
महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१८-प्र. क्र. १३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र. क्र. ३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करुन ड्रोन व्दारे गावठाण भूमापन झालेली गांवे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/साजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार, उप अधीक्षक, भूमि अभिलेख, वरुड, यांच्याकडील वाचा क्र. (३) अनुसार प्राप्त प्रस्तावामध्ये साजा परिरक्षण भूमापक जरुड, यांचे साजा मध्ये १. मौजा- सावंगा, (५३२४८६), हे १ गांव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, वरुड, या कार्यालयाचे अधिनस्थ साजा परिरक्षण भूमापक जरुड, यांचे साजा मध्ये १. मौजा- सांवगा, (५३२४८६), हे १ गांव नव्याने समाविष्ट करणेत येत आहे. तसेच, त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून वरील नमूद गाव परिरक्षणास घेणेस याव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ परिशिष्ट-बउप अधीक्षक, भूमि अभिलेख वरुड कार्यालयाचे अधिनस्थ साजा परिरक्षण भूमापक जरुड या साजा मधील समाविष्ट गांवे व मिळकतीचा तपशील अ.क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे परिरक्षणास नव्याने पुनर्रचनेनंतरची नाव
पुनर्रचनेपूर्वी घ्यावयाची गावे
स्थिती
----------------------------------------------------- ------------------------------------------ --------------------------------------------------
साजा गांवे मिळकती गांवे मिळकती साजा गांवे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ अमरावती वरुड उप अधीक्षक, परिरक्षण १. जरुड २०३९ १. सावंगा ५३५ परिरक्षण १. जरुड २०३९ भूमि अभिलेख, भूमापक २. बेनोडा ११४५ भूमापक २. बेनोडा ११४५ वरुड जरुड ३. लोणी १८३० जरुड ३. लोणी १८३० ४. मांगरुळी ५४२ ५. राजुरा बाजार १०८१ ६. टेंभुरखेडा ७२६ ७. जामगांव ५८० ८. करजगांव ५७४ ९. पळसोना ११२ १०. नटाळा ५१ ११. नागझिरी ७० १२. मांगोना १६ १३. धामणधस ६१ १४. मणिपुर ३७ १५. भेमंडी ४९ १६. झोलंबा २११ १७. बेलोरा २१९ १८. पांढरघाटी ७९ १९. झटामझरी १२२ २०. पिंपळशेंडा ४२ २१. डवरगांव १०७ २२. नांदगांव २३९ २३. वावरुळी १०१ २४. टेंभणी ५० २५. अजित भापकी१९९ २६. बारगाव ३७ २७. आलोडा २४९ २८. काटी १९९ २९. अमडापुर १९० ३०. कुमदरा ५१ ३१. काचुर्णा २१० ३२. इसंबरी २३३ ३३. गोरेगांव २९० ३४. पळसवाडा १९० ३५. खडका ३१० ३६. पेठ मांगरुळी ३१० ३७. वघाड ३६४ ३८. गाडेगांव १५७ ३९. वाडेगांव १५४
४. मांगरुळी ५४२ ५. राजुरा बाजार १०८१ ६. टेंभुरखेडा ७२६ ७. जामगांव ५८० ८. करजगांव ५७४ ९. पळसोना ११२ १०. नटाळा ५१ ११. नागझिरी ७० १२. मोंगोना १६ १३. धामणधस ६१ १४. मणिपुर ३७ १५. भेमंडी ४९ १६. झोलंबा २११ १७. बेलोरा २१९ १८. पांढरघाटी ७९ १९. झटामझरी १२२ २०. पिंपळशेंडा ४२ २१. डवरगांव १०७ २२. नांदगांव २३९ २३. वावरुळी १०१ २४. टेंभणी ५० २५. अजित भापकी १९९ २६. बारगाव ३७ २७. आलोडा २४९ २८. काटी १९९ २९. अमडापुर १९० ३०. कुमदरा ५१ ३१. काचुर्णा २१० ३२. इसंबरी २३३ ३३. गोरेगांव २९० ३४. पळसवाडा १९० ३५. खडका ३१० ३६. पेठ मांगरुळी ३१० ३७. वघाड ३६४ ३८. गाडेगांव १५७ ३९. वाडेगांव १५४महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ १३ परिशिष्ट-ब----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
४०. वडाळा ३१२
४१. पिंपळखुटा बु. १६२
४०. वडाळा ३१२ ४१. पिंपळखुटा बु. १६२ ४२. सावंगा ५३५ -------------- -------------- -------------- ----------- -------------- -------------
एकूण . . ४१ गांवे १३,७०० १ गांव ५३५ ४२ गांवे १४,२३५
-------------- -------------- -------------- ----------- -------------- -------------
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करणेची आहे. तसेच वाचा क्र. (३) मध्ये नमूद केलेनुसार मौजा- सांवगा, (५३२४८६), रु. २,६०,९५५/- या गावांची सनद फी तात्काळ वसूल करावी.
दिनांक २४ नोव्हेंबर, २०२५.
------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७.
वाचा.----(१) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.-संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.
(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन-सव्र्हे-प्र.क्र. ३९-२०२१ दिनांक २५ जानेवारी, २०२१.
(३) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, अंजनगांव सुर्जी, जिल्हा अमरावती यांचेकडील परिनिरीक्षण प्रस्ताव क्र.-शिर-घटकदर व परिनिरीक्षण प्रस्ताव-मौजा-तरोडा, (५३१८१९)-२०२५, अंजनगांव सुर्जी, दिनांक १९ नोव्हेंबर, २०२५, ई ऑफीस नं. ३८००७३६, दिनांक २५ नोव्हेंबर, २०२५.
अधिसूचना
क्रमांक शिर-गावठाण-अधिसूचना-परिरक्षण आदेश क्र. २५३-७६४४-२०२५.-----
महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१८-प्र. क्र. १३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सव्र्हे-प्र. क्र. ३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करुन ड्रोन व्दारे गावठाण भूमापन झालेली गांवे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/साजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार, उप अधीक्षक, भूमि अभिलेख, अंजनगांव सुर्जी, यांच्याकडील वाचा क्र. (३) अनुसार प्राप्त प्रस्तावामध्ये साजा निमतानदार क्र. २ यांचे साजा मध्ये १. मौजा- तरोडा, (५३१८१९), हे १ गांव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, अंजनगांव सुर्जी, या कार्यालयाचे अधिनस्थ साजा निमतानदार क्र. २ यांचे साजा मध्ये १. मौजा- तरोडा, (५३१८१९), हे १ गांव नव्याने समाविष्ट करणेत येत आहे. तसेच, त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून वरील नमूद गाव परिक्षणास घेणेस याव्दारे मंजुरी देणेत येत आहे.
परिशिष्ट-ब
उप अधीक्षक, भूमि अभिलेख, अंजनगांव सुर्जी कार्यालयाचे अधिनस्त साजा निमतानदार क्र. २ मधील समाविष्ट गांवे व मिळकतींचा तपशील अ.क्र. जिल्हा तालुका कार्यालयाचे सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे परिरक्षणास नव्याने पुनर्रचनेनंतरची नाव
पुनर्रचनेपूर्वी घ्यावयाची गावे
स्थिती
----------------------------------------------------- ------------------------------------------ --------------------------------------------------
साजा गांवे मिळकती गांवे मिळकती साजा गांवे मिळकती (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) १ अमरावती अंजनगांव उप अधीक्षक, निमतानदार १. भंडराज ५७३ १. तरोडा २१५ निमतानदार १. भंडराज ५७३ सुर्जी भूमि अभिलेख, क्र. २ २. सातेगांव ९९० क्र. २ २. सातेगांव ९९० ३. कारला ६१९ अंजनगांव सुर्जी ३. कारला ६१९१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ परिशिष्ट-ब----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) ४. चौसाळा ४७५ ५. कसबेगव्हाण ८२९ ६. कापुसतळणी १०८५ ७. टाकरखेडा ६२० ८. निमखेड बाजार ६६२ ९. पांढरी ११९८ खनमपूर १०. भोकरी ५५ ११. औरंगपूर ४१ १२. सैदापूर ३८ १३. मासमापूर ५३ १४. एकलारा २६६ १५. कोतेगांव २३८ १६. कालवाडा ३७ १७. सोनगांव २९८ १८. सैदापूर १०३ १९. देवगांव १५६ २०. बोराळा ३२१ २१. भुरसखेड ७८ २२. साखरी २१७ २३. धाडी १६० २४. बोरगांव ७३ अंबाडा २५. घोडसगांव १९७ २६. हसनापुर पर्डी २०३ २७. रत्नापुर ८९ २८. डोंबाळा १८५ २९. मोबतपुर २२६ ३०. शेलगांव २३२ ३१. कुंभारगांव बु. ४९३ ३२. ब्राम्हणवाडा ११५ ३३. शिरजगांव ८८ ३४. फाजलपूर १३१ ३५. हंतोडा ३५९ ३६. रामगांव ९२ ३७. लाखनवाडी ३०८ ३८. जवळा खु. १७४ ३९. जवळा बु. २०९ ४०. कोठा १५९ ४१. खुदावंतपूर १७३ ४२. कुंभारगांव खु. ७१ ४३. अडगांव आडे ९४ ४४. जवर्डी २२३ ४५. सय्यदगाव ६३ ४६. मलकापूर खु. २२० ४७. रत्नापूर बु. १३२
४. चौसाळा ४७५ ५. कसबेगव्हाण ८२९ ६. कापुसतळणी १०८५ ७. टाकरखेडा ६२० ८. निमखेड बाजार ६६२ ९.पांढरी ११९८ खनमपूर १०. भोकरी ५५ ११. औरंगपूर ४१ १२. सैदापूर ३८ १३. मासमापूर ५३ १४. एकलारा २६६ १५. कोतेगांव २३८ १६. कालवाडा ३७ १७. सोनगांव २९८ १८. सैदापूर १०३ १९. देवगांव १५६ २०. बोराळा ३२१ २१. भुरसखेड ७८ २२. साखरी २१७ २३. धाडी १६० २४. बोरगांव ७३ अंबाडा २५. घोडसगांव १९७ २६. हसनापुर पर्डी २०३ २७. रत्नापूर ८९ २८. डोंबाळा १८५ २९. मोबतपुर २२६ ३०. शेलगांव २३२ ३१. कुंभारगांव बु.४९३ ३२. ब्राम्हणवाडा ११५ ३३. शिरजगांव ८८ ३४. फाजलपूर १३१ ३५. हंतोडा ३५९ ३६. रामगांव ९२ ३७. लाखनवाडी ३०८ ३८. जवळा खु. १७४ ३९. जवळा बु. २०९ ४०. कोठा १५९ ४१. खुदावंतपूर १७३ ४२. कुंभारगांव खु. ७१ ४३. अडगांव आडे ९४ ४४. जवर्डी २२३ ४५. सय्यदगाव ६३ ४६. मलकापूर खु.२२० ४७. रत्नापूर बु. १३२महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ १५ परिशिष्ट-ब----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२) ४८. दहिगांव खु. १६४ ४९. अडगांव खाडे ३१६ ५०. मुहा खुर्द २२३ ५१. हिंगणी २१२ ५२. दहिगांव बु. १९३ ५३. कमालपूर २२४ ५४. रामपुरा ३५५ ५५. गावंडगाव बु. ९६ ५६. विहीगांव बु. १५७ ५७. नारायणपूर बु. १६२ ५८. वरुड खु. २३४ ५९. खिराळा ४१३ ६०. समशेरपुर २७१ ६१. काळगव्हाण ३९७ ६२. चिंचोना ३३२ ६३. हुसेनपूर ५१८
४८. दहिगांव खु. १६४ ४९. अडगांव खाडे ३१६ ५०. मुहा खुर्द २२३ ५१. हिंगणी २१२ ५२. दहिगांव बु. १९३ ५३. कमालपूर २२४ ५४. रामपुरा ३५५ ५५. गावंडगाव बु. ९६ ५६. विहीगांव बु. १५७ ५७. नारायणपूर बु.१६२ ५८. वरुड खु. २३४ ५९. खिराळा ४१३ ६०. समशेरपूर २७१ ६१. काळगव्हाण ३९७ ६२. चिंचोना ३३२ ६३. हुसेनपूर ५१८
खोडगाव
खोडगाव
६४. फत्तेपूर १७५ ६५. शेकापूर ७३ ६६. मलकापूर बु. ३१९ ६७. पार्डी ९३ ६८. चिंचोली २६९
६४. फत्तेपूर १७५ ६५. शेकापुर ७३ ६६. मलकापूर बु. ३१९ ६७. पार्डी ९३ ६८. चिंचोली २६९
शिंगणे
शिंगणे
६९. गावंडगाव बु. ६२३ ७०. धनेगाव ५२२ ७१. देऊळगांव १०५ ७२. वडाळी १८१ ७३. सफराबाद २७ ७४. सफराबाद ९४
६९. गावंडगाव बु. ६२३ ७०. धनेगाव ५२२ ७१. देऊळगांव १०५ ७२. वडाळी १८१ ७३. सफराबाद २७ ७४. सफराबाद ९४
हयापूर
हयापूर
७५. हुसेनपुर १०५
७५. हुसेनपुर १०५
हुडकी
हुडकी
७६. पोही १६२ ७७. धनवाडी १४० ७८. हिरापुर ४०२ ७९. खासपुर १७६ ८०. रहीमापुर ११७ ८१. वनोजा २४३ ८२. कोकर्डा ४९८ ८३. मर्ुतिजापुर १५६
७६. पोही १६२ ७७. धनवाडी १४० ७८. हिरापुर ४०२ ७९. खासपुर १७६ ८०. रहीमापुर ११७ ८१. वनोजा २४३ ८२. कोकर्डा ४९८ ८३. मर्ुतिजापुर १५६
घोगर्डा
घोगर्डा
८४. चिंचोली खु. २३६ ८५. निभारी ५४४ ८६. पिंपळगव्हाण ३०१ ८७. रशिदपुर ४४७
८४. चिंचोली खु. २३६ ८५. निभारी ५४४ ८६. पिंपळगव्हाण ३०१ ८७. रशिदपुर ४४७१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १-७, २०२६/पौष ११-१७, शके १९४७ परिशिष्ट-ब----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) (१०) (११) (१२)
८८. हयापुर २२८
८९. चिंचोली ५३३
८८. हयापुर २२८ ८९. चिंचोली ५३३ ९०. तरोडा २१५ -------------- -------------- -------------- ----------- -------------- -------------
एकूण . . ८९ गांवे २४,४५७ १ गांव २१५ ९० गांवे २४,६७२
-------------- -------------- -------------- ----------- -------------- -------------
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करणेची आहे. तसेच, वाचा क्र. (३) मध्ये नमूद केलेनुसार १. मौजा तरोडा, (५३१८१९), रु. २,१०,७४५/- या गावाची सनद फी तात्काळ वसूल करावी.
महेशकुमार शिंदे, अमरावती : दिनांक २५ नोव्हेंबर, २०२५.
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, अमरावती.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.