Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GOVT OF MAHARASHTRA GAZETTE.No.01 DATE 01 January To 07 January 2026 १) शासकीय अधिसूचना:-१) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडून :- * आदेश- (म.इं.) २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) जिल्हादंडाधिकारी जालना यांजकडून : -* आदेश-१० २) उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (अतियात) परतूर जि. जालना यांजकडून :- * जाहीर प्रगटन -०४ ३) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी पाथरी यांजकडून :- * कलम-१९(१)-अधिसूचना- ४) उपजिल्हाधिकारी भूसंपादन मांजरा प्रकल्प, धाराशिव यांजकडून :- * अधिसूचना-२ ५) उपविभागीय अधिकारी पाथरी यांजकडून :- * जाहीर प्रगटन- ६) कार्यकारी अभियंता धाराशिव पाटबंधारे विभाग क्र. १ धाराशीव यांजकडून :- * प्रगटन -३ ७) कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग हिंगोली यांजकडून :- * अधिसूचना -३ –(म.इं.) ८) भूसंपदान अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, किनवट यांजकडून :- * शुद्धीपत्रक ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना * निरंक ४) भाग – १ – अ- छत्रपती संभाजीनगर विभागीय पुरवणी * निरंक
Published 01 January 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.