Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी तथा समुचित शासन, जळगाव यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक व अहिल्यानगर यांजकडील प्रतिबंधात्मक तसेच कायदा व सुव्यवस्थाविषयीचे आदेश, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, जळगाव व नंदुरबार यांजकडील सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतच्या अधिसूचना, मुख्याधिकारी, शिरपूर-वरवाडे नगरपरिषद, जिल्हा धुळे यांजकडील शिरपूर क्रमांक १ ची प्रारूप नगररचना योजना, मुख्याधिकारी, पाचोरा नगरपरिषद, जिल्हा जळगाव यांजकडील दुसरी सुधारित विकास योजना, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील पाणीवापर संस्थेच्या क्रमांक-३ च्या अधिसूचना तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांजकडील सन २०२६ सालातील सुट्ट्यांची यादी.

Published 01 January 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-01-01.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.