महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १५, अंक - ०१ ] मंगळवार, जानेवारी ६, २०२६ / पौष १६, शके १९४७ [ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक ०१
प्राधिकृत प्रकाशन
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांजकडून
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी
सार्वत्रिक निवडणूक - २०२५
(महाराष्ट्र महानगरपालिका, अधिनियम पाहा (नियम, ८) अन्वये)
(राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.८०/का-५, दिनांक १५/१२/२०२५ सोबतचे सहपत्र)
जाहीर प्रकटन
सुधारित आदेश
क्रमांक नि/२/कावि-१७/सु.आ./२०२६.----- मा. महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांचेकडील आदेश क्र. निवडणूक/१/ कावि/८३४/२०२५, दिनांक १६ डिसेंबर २०२५ अन्वये उपरोक्त सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार जरूर ती कार्यवाही पार पाडण्याकरिता खालील तक्त्यातील क्रमांक २ मधील अधिकायांची त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या रकाना क्रमांक ३ मधील प्रभागांकरिता "निवडणूक निर्णय अधिकारी " ( ) म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशामध्ये खालीलप्रमाणे बदल करणेत येत आहे.
तक्ता
अ.क्र. नेमलेले निवडणूक निर्णय अधिकारी सुधारित निवडणूक निर्णय सुपूर्त करण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी यांचे यांचे नाव व पद अधिकारी यांचे नाव व पद प्रभाग क्रमांक कार्यालयाचे ठिकाण १ २ ३ ४ ५ १ श्री. हणुमंत पाटील, श्रीमती अर्चना तांबे, १६, १७, १८ व २२ 'ब' क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी-चिंचवड
लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव, पुणे-४११ ०३३.
उपजिल्हाधिकारी-प्रादेशिक अधिकारी, उपजिल्हाधिकारी, महाराष्ट्र औोगिक विकास महामंडळ, भूसंपादन क्र. १३, पुणे बारामती.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, मंगळवार, जानेवारी ६, २०२६ / पौष १६, शके १९४७ उपरोक्त सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार इतर सर्व निवडणूकविषयक कार्यवाही "निवडणूक निर्णय अधिकारी " यांच्या उपरोक्त रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविलेल्या कार्यालयात होईल.श्रावण हर्डीकर,
पिंपरी, ५ जानेवारी २०२६.
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-४११ ०१८.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.