RNI No. MAHBIL/2009/35529
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष १२, अंक २] गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७ [पृष्ठे २४, किंमत रुपये : १४.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG AT OROS
Order
No. Admn./3301/2025.— Shri R. V. Nadagadalli, 2nd Joint Civil Judge (S.D.) and Additional Chief Judicial Magistrate, Sindhudurg, is granted earned leave for 02 days from 14th November 2025 to 15th November 2025 with permission to suffix holidays on 16th November 2025 and permission to leave headqarters from 13th November 2025 A.O.H. to 17th November 2025 B.O.H. No locum tenens is necessary.
On return from leave Shri R. V. Nadagadalli, is reposted as 2nd Joint Civil Judge (S.D.) and Additional Chief Judicial Magistrate, Sindhudurg.
Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S. (Pay) Rule 1981, Shri R. V. Nadagadalli, 2nd Joint Civil Judge (S.D.) and Additional Chief Judicial Magistrate, Sindhudurg, would have been continued to an officiate as 2nd Joint Civil Judge (S. D.) and Additonal Chief Judicial Magistrate, Sindhudurg, had he not proceeded on leave as above.
During the abovesaid period, the charge of the Court of the 2nd Joint Civil Judge (S.D.) and Additional Chief Judicial Magistrate, Sindhudurg, shall remain with Smt. S. J. Patil, 3rd Joint Civil Judge (S.D.) and Additional Chief Judicial Magistrate, Sindhudurg.
The 2nd Joint Civil Judge (S.D.) and Additional Chief Judicial Magistrate, Sindhudurg, is directed to hand over the charge of his Court to Smt. S. J. Patil, 3rd Joint Civil Judge (S.D.) and Additional Chief Judicial Magistrate, Sindhudurg, He is also directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.
Contents of this order be communicated to the officer concerned.
District Court, Sindhudurg, dated 12th November 2025.
S. S. INDALKAR, I/c. Principal District and Sessions Judge, Sindhudurg at Oros.
(१)
भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७
उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांजकडून
अधिसूचना
मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम.
क्रमांक एकत्री/दु.एस.आर. ३३२७/मान/पालघर/२०२५.— मौजे मान, ता.जि. पालघर येथील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम १९(१) अन्वये मौजे मान, ता. जि. पालघर येथील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबतची अधिसूचना क्रमांक कॉन/एस.आर. ४६/ठाणे, दिनांक १५ एप्रिल १९७८ अन्वयेे मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्र सप्टेंबर १४, १९७८ मध्ये प्रसिद्ध करणेत आली आहे. सदरचे मंजूर योजनेत गट नं. ७९ मध्ये योजनेत व नकाशात चुका असलेचे तसेच गट नं. १३७ मध्ये नकाशात दुरुस्ती असल्याचे (उक्त अधिनियमाचे कलम ३१(अ) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या चुका व्यतिरिक्त) आढळून आल्याने त्यामध्ये मंजूर एकत्रीकरण योजनेतील नकाशा दुरुस्ती मसुद्यास उप संचालक भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांनी मान्यता देऊन तो कायदा कलम ३२(१) अन्वये प्रसिद्धीसाठी जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, पालघर यांचेकडे दिनांक २४ जून २०२५ रोजी पाठविणेत आला होता. त्यांनी सदरचा दुरुस्ती मसुदा गावी ग्राम महसूल अधिकारी, बेटेगाव यांचे चावडीत नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केला होता. प्रसिद्धीचे कालावधी मध्ये कोणतीही हरकत आली नसलेबाबत जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख पालघर यांनी अहवाल सादर केला आहे.
सबब मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम ३२ पोट-कलम ३ मधील तरतुदीनुसार उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई हे मंजूर योजनेतील योजनेत या मंजूर योजनेत गट नं. ७९(१), ७९(२) व १३७ यामध्ये फेरफार करून याप्रमाणे दुरुस्ती योजना मसुदा कायम करीत आहे.
मुंबई, दिनांक ३ डिसेंबर २०२५.
अनिल माने, उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७ ३उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांजकडून
अधिसूचना
मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम.
क्रमांक एकत्री/दु.एस.आर. ५३/भडकंबा/पेठवाडी/संगमेश्वर/रत्नागिरी/१८९८/२०२५.— मौजे भडकंबा/पेठवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम २०(१) अन्वये मौजे भडकंबा/पेठवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबतची अधिसूचना क्रमांक कॉन/एस.आर. १५८/(रत्नागिरी), दिनांक १ डिसेंबर १९८७ अन्वये मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-१ मध्ये प्रसिद्ध करणेत आली आहे. या मंजूर योजनेत जुना गट नं. १९७, २००, २०१, नविन गट नं. १५४, १५५ खाते नं. २७२, ३६७, २२२ पैकी यामध्ये चुका असल्याचे (उक्त अधिनियमाचे कलम ३१(अ) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या चुका व्यतिरिक्त) आढळून आल्याने त्यामध्ये मंजूर एकत्रीकरण योजनेतील दुरुस्ती योजना व नकाशा मसुद्यास उपसंचालक भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांनी मान्यता देऊन तो कायदा कलम ३२(१) अन्वये प्रसिद्धीसाठी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, रत्नागिरी यांचेकडे दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी पाठविणेत आला होता. त्यांनी सदरचा दुरुस्ती मसुदा गांव चावडीवर तलाठी व तहसिलदार कार्यालयाचे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केला होता. प्रसिद्धीचे कालावधीमध्ये श्री. शांताराम काशिनाथ भालेकर यांनी दिनांक १८ नोव्हेंबर २०२४ रोजी इकडील कार्यालयात हरकत अर्ज सादर केलेनुसार दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावणी घेऊन दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी आदेश पारीत करून हरकतदार यांचा अर्ज फेटाळणेत आलेले आहे. सबब सद्य:स्थितीत एकही हरकत अर्ज प्रलंबित अथवा शिल्लक राहिलेला नाही. मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम ३२ पोट-कलम (३) मधील तरतुदीनुसार उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई हे मंजूर योजनेतील जुना गट नं. १९७, २००, २०१ नविन गट नं. १५४, १५५ खाते नं. २७२, ३६७, २२२ पैकी यामध्ये फेरफार करून दुरुस्ती योजना मसुदा कायम करीत आहे. (सदर दुरुस्तीमुळे एकत्रिकरण योजनेमध्ये एका खात्याने व एका गटाने गट नकाशात घट होत आहे.).
प्रस्तुत बदलामुळे बाधित होणारी एकूण (जुना गट नं. १९७, २००, २०१ नविन गट नं. १५४, १५५ खाते नं. २७२, ३६७, २२२ पैकी) मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५.
अनिल माने, उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई.
भाग एक (को.वि.पु.)-----२अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७
उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांजकडून
अधिसूचना
मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम.
क्रमांक एकत्री/दु.एस.आर. ०३/मासवण/पालघर/१८९७/२०२५.— मौजे मासवण, ता. जि. पालघर येथील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम १९(१) अन्वये मौजे मासवण, ता. जि. पालघर येथील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबतची अधिसूचना क्रमांक कॉन/एस.आर. २५१/ठाणे, दिनांक २० मार्च १९८२ अन्वये मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक ४ नोव्हेंबर १९८२ मध्ये प्रसिद्ध करणेत आली आहे. सदरचे मंजूर योजनेत गट नं. १८३, २४४, २४० व नवीन गट नं. ३८८ मध्ये नकाशात चुका असलेचे (उक्त अधिनियमाचे कलम ३१ (अ) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या चुका व्यतिरिक्त) आढळून आल्याने त्यामध्ये मंजूर एकत्रीकरण योजनेतील नकाशा दुरुस्ती मसुद्यास उप संचालक भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांनी मान्यता देऊन तो कायदा कलम ३२ (१) अन्वये प्रसिद्धीसाठी जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, पालघर यांचेकडे दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाठविणेत आला होता. त्यांनी सदरची दुरस्ती मसुदा गावी ग्राम महसूल अधिकारी, मासवण यांचे चावडीत नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केला होता. प्रसिद्धीचे कालावधीमध्ये कोणतीही हरकत आली नसलेबाबत जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख पालघर यांनी अहवाल सादर केला आहे. सबब मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम ३२ पोट-कलम (३) मधील तरतुदीनुसार उप संचालक भूमि अभिलेख, कोंकण प्रदेश, मुंबई हे मंजूर योजनेतील गट नं. १८३, २४४, २४० व नविन गट नं. ३८८ मध्ये नकाशात चुका असलेने या मंजूर योजनेत गट नं. १८३, २४४, २४० व नविन गट नं. ३८८ यामध्ये फेरफार करून याप्रमाणे दुरुस्ती योजना मसुदा कायम करीत आहे.
मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५.
अनिल माने, उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७ ५जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी (नागरी क्षेत्र कमाल धारणा) बृहन्मुंबई यांजकडून
अधिसूचना
क्रमांक सी/युएलसी/डे-V/६(१)/SR-VIII-५८७, ५८९/कावि-२३६, २९२/२०२५.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक १३ ऑक्टोबर २००५ च्या भाग एक (को.वि.पु.)-९अ, चे पृष्ठ क्र. ८३ वर प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत श्री. भास्कर माया भोईर व इतर यांनी धारण केलेली मौजे मुलुंड, ता. कुर्ला येथील न.भू.क्र. ५६४/१०, मधील ४८५.०० चौ.मी. ही मिळकत कमाल मर्यादेपेक्षा अधिक असल्यामुळे ती जमीन महाराष्ट्र शासनाद्वारे संपादित केली जावयाची आहे. हे नागरी जमीन (कमाल धारणा व विनियम) अधिनियम, १९७६ च्या कलम १० पोट-कलम (१) अन्वये अधिसूचित करण्यात आले होते. त्यानंतर सदर जमीन सर्व भारांपासून मुक्त अशी महाराष्ट्र शासनाकडे सर्वार्थाने निहित होईल असे महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ जानेवारी २००६ च्या कोकण विभागीय पुरवणीतील पृष्ठ क्रमांक ४५ वर प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत उक्त अधिनियमाच्या कलम १० पोट-कलम (३) प्रमाणे अधिसूचित करण्यात आले आहे ;
ज्याअर्थी, नाजकधा अधिनियमांतर्गत कलम १० पोट-कलम (१), (३) व (५) अन्वये भूसंपादनांची कार्यवाही करण्यात आली आहे. कलम १० पोट-कलम (३) व पोट-कलम (५) च्या कार्यवाहीच्या अनुषंगाने विवरणपत्रधारक श्री. भास्कर माया भोईर व इतर यांनी धारण केलेल्या खालील अनुसूचित नमूद जमिनीच्या अधिकार अभिलेखातील भोगवटादार सदरी तसेच इतर हक्कात ' महाराष्ट्र शासन ' अशी नोंद घेण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, शासन पत्र दिनांक २८ ऑगस्ट २०२३ व ४ ऑगस्ट २०२५ अन्वये प्रस्तुत प्रकरणी शासन निर्णय दिनांक २८ डिसेंबर २०२१ मधील मुद्दा क्र. (ब) मधील तरतुदीनुसार विहित अधिमूल्य शासनास भरणा केल्याने, मौजे मुलुंड, ता. कुर्ला येथील न.भू.क्र. ५६४/१०, मधील ४८५.०० चौ.मी. या क्षेत्राकरिता नाजकधा कलम १०(३) व १०(५) नुसार दाखल केलेली मिळकत पत्रिकाधारक सदरी ' महाराष्ट्र शासन ' ही नोंद कमी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
त्याअर्थी, उपरोल्लिखीत महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ जानेवारी २००६ च्या कोकण विभागीय पुरवणीतील पृष्ठ क्रमांक ४५ वर प्रसिद्ध झालेली नाजकधा कलम १०(३) ची अधिसूचना खालील नमूद क्षेत्राकरिता रद्द करण्यात येत आहे.
अनुसूची
| अ.क्र. जिल्हा गाव तालुका न.भू.क्र. | क्षेत्र (चौ.मी.) |
| १ मुंबई उपनगर मुलुंड क र्ला ु ५६४/१० | ४८५.०० |
| एकूण | ४८५.०० |
वांद्रे (पूर्व), मुंबई, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५.
सतिश बागल, जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, (ना.क्षे.क.धा.), बृहन्मुंबईकरिता.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक डेस्क-८/मशा-५/महसुलीगांव/१२/२०२५/सिंधुदुर्गनगरी.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलस/ १०७६/६३९२३/म-५, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४ याचे पोट-कलम १ चे परंतुक याखालील राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्याचा वापर करून मी, तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग याद्वारे दिनांक १ जानेवारी २०२६ पासून सिंधुदुर्र्ग जिल्ह्यच्या कुडाळ तालुक्यातील लगतचे अनुसूचीतील स्तंभ-२ मधील गावांची विभागणी करून त्याच्या सीमामध्ये बदल करीत आहे. आणि असा निर्देश देत आहे की,----
(१) यापूर्वी स्तंभ-२ मधील गावांच्या क्षेत्रात असलेले भूमापन क्रमांक अनुसूचीतील स्तंभ-५ मध्ये विर्िनदिष्ट केलेप्रमाणे समाविष्ट असलेले स्थानिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यच्या कुडाळ तालुक्यातील अनुसूचीतील स्तंभ-४ मध्ये विर्िनदिष्ट केलेले गाव होईल.
(२) उरलेले स्थानिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यच्या कुडाळ तालुक्यातील अनुसूचीतील स्तंभ-२ मध्ये विर्िनदिष्ट केलेले गाव होईल.
(३) सिंधुदुर्ग जिल्ह्यच्या कुडाळ तालुक्यातील अनुसूचीतील स्तंभ-४ मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या नावाने ओळखण्यात येणाया गावात रूपांतर करीत आहे.
नवीन गावाचे ग्रामस्थांना मूळ गावच्या गुरचरण, गायरान, स्मशानभूमि, मळणी क्षेत्र याकरिता अभिहस्तांकित जमिनीवर हक्क राहतील.
अनुसूची
जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका कुडाळ
| अनुक्रमांक (१) | गावाचे नाव (२) | वाडीचे नाव (३) | नवीन महसुली गावांचे नाव (४) | भूमापन क्रमांक (५) |
| १ | ओरोस बुद्रुक (मूळ गाव) | सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण | सिंधुदुर्गनगरी | ओरोस बुद्रुक-सव्र्हे नंबर ३८ ब, रानबांबुळी सव्र्हे नंबर १ ब, अणाव सव्र्हे नंबर २६७ ब. |
| २ | रानबांबुळी | |||
| ३ | अणाव |
सिंधुदुर्गनगरी, दिनांक ३१ डिसेंबर २०२५.
तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७ ७उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन उपविभाग, श्रीवर्धन, जि. रायगड यांजकडून
अधिसूचना
क्रमांक उविअ/भूसं/कात-६/खा.औ.क्षे/खानलोशी-गोंडघर/एस.आर. २-२०१९/२०२५.— ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ३) चे कलम १, पोट-कलम (३) अन्वये महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्रमांक आयडीसी २०१८/(प्र.क्र. २१० उ-१४), अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे त्या अधिसूचनेच्या अनुसूचित विर्िनदिष्टीत करण्यात आलेल्या क्षेत्रास दिनांक २९ सप्टेंबर २०१८ पासून लागू करण्यात आले आहेत ;
आणि ज्याअर्थी, उपरोक्त अधिनिमाचे कलम ३२ अन्वये ज्या क्षेत्रात उपरोक्त अधिनियमाच्या प्रकरण ६ लागू करण्यात आले आहे, त्या क्षेत्रातील जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास औद्योगिक किंवा उपरोक्त अधिनियमाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी संपादन करण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनास प्रदान केले आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे क्रमांक आयडीसी/(१८९२)/१७४४१/उद्योग-१४, दिनांक ११ जून १९९३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे क्रमांक आयडीसी/२१०६/ (४८५)/उ-१४, दिनांक १० नोव्हेंबर २००६ अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६२ च्या नियम २८ ने जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेले उपरोक्त नियमांची कलम ३२, ३६ व ३८ चे अधिकार आणि नियमाचे कलम २(क) अन्वये उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन उपविभाग, श्रीवर्धन यांना कार्यान्वित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत ;
आणि ज्याअर्थी, सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेले क्षेत्र महामंडळास खानलोशी औद्योगिक वसाहत, अंतर्र्गत औद्योगिक क्षेत्रासाठी संपादन करण्यात आले असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(२), ३२(१), ३२(५) व कलम ३२(६) अन्वये कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तसेच जमीन मालकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३३(३) अन्वये सर्वसाधारण/अनिवार्य निवाडे घोषित करून नुकसान भरपाई वाटपाबाबतची कार्यवाही करण्यात आली आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(७) चा वापर करून अनुसूचित नमूद केलेल्या जमिनी उपरोक्त कारणासाठी संपादित करून व ताब्यात घेऊन ती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांजकडे हस्तांतरण करीत असल्याबाबतची अधिसूचना उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन, उपविभाग श्रीवर्धन हे प्रसिद्ध करीत आहेत.
अनुसूची
खानलोेशी औद्योगिक वसाहत
| अ.क्र. गट नंबर/स.नं./हि.नं. गावाचे नाव अंदाजित क्षेत्र (हे.आर.मध्ये) (१) (२) (३) (४) | |||
| मौजे खानलोेशी, ता. म्हसळा, जि. रायगड | |||
| १ | १९ | खानलोेशी | ०.२८६० |
| २ | २१ | खानलोेशी | ०.१६५० |
| ३ | १६६ | खानलोेशी | ०.१२०० |
| ४ | १६८ | खानलोेशी | ०.००२० |
| मौजे गोंडघर, ता. म्हसळा, जि. रायगड | |||
| १ ५७/२ गोंडघर ०.१००० | |||
| २ ५७/३ब गोंडघर ०.१०२० |
श्रीवर्धन, दिनांक ८ डिसेंबर २०२५.
महेश पाटील, उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन उपविभाग, श्रीवर्धन.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७रत्नागिरी पाटबंधारे विभाग, कुवरबांव-रत्नागिरी, पाटबंधारे उपविभाग, दापोली यांजकडून
अधिसूचना-३
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
(पहा: कायद्याचे कलम ५.०,६.०,७.०) (पहा: नियम क्र. ३.०).
क्रमांक रपाविर/प्रशा/का-१४/२८७७/२०२५.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०,६.०,७.०, व नियम क्र. ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर इंजि. श्री. गणेश हरीदास सलगर, कार्यकारी अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे विभाग, कुवरबांव-रत्नागिरी खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महवाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.
मी, इंजिनिअर इंजि. श्री. गणेश हरीदास सलगर, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करितो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ खाली येणाया जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.
या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, रत्नागिरी यांचेकडे अपील दाखल करता येईल.
अनुसूची- ' अ '
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५
विभाग : रत्नागिरी पाटबंधारे विभाग, कुवरबांव-रत्नागिरी.
उपविभाग : पाटबंधारे उपविभाग, दापोली.
प्रकल्पाचे नाव : पंचनदी लघुपाटबंधारे प्रकल्प.
अधिसूचित केलेले क्षेत्र : ८८.५३.४३ हे.े (सी.सी.ए.).
अधिसूचित क्षेत्राचा तपशील : पंचनदी लघुपाटबंधारे प्रकल्प, उजवा कालवा, डावा कालवा व उपसा सिंचन अंतर्गत येणाया लाभक्षेत्रावरील श्री कालभैरव पाणी वापर संस्था पंचनदी, ता. दापोली, जि. रत्नागिरी.
गावांची संख्या : ३, पंचनदी, बोरीवली, दुमदेव, ता. दापोली, जि. रत्नागिरी.
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित / प्रस्तावित) : श्री कालभैरव पाणी वापर संस्था, पंचनदी, ता. दापोली, जि. रत्नागिरी.
अधिसूचित क्षेत्राचा तपशील
| अ.क्र. (१) | गाव (२) | तालुका (३) | जिल्हा (४) | अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची ब प्रमाणे) | |
| गट संख्या (५) | क्षेत्र हे. (सी.सी.ए) (६) | ||||
| १ | पंचनदी | दापोली | रत्नागिरी | १९३ | ४६.८१.३३ |
| २ | बोरीवली | दापोली | रत्नागिरी | ३१ | ३३.८२.४० |
| ३ | द मदेव ु | दापोली | रत्नागिरी | १९ | ७.८९.७० |
| एकूण | २४३ | ८८.५३.४३ |
विभाग : रत्नागिरी पाटबंधारे विभाग, कुवरबांव-रत्नागिरी.
उपविभाग : पाटबंधारे उपविभाग, दापोली.
प्रकल्पाचे नाव : पंचनदी लघुपाटबंधारे प्रकल्प.
अधिसूचित क्षेत्राचा तपशील : पंचनदी लघुपाटबंधारे प्रकल्प, उजवा कालवा, डावा कालवा व उपसा सिंचन अंतर्गत येणाया लाभक्षेत्रावरील श्री कालभैरव पाणी वापर संस्था पंचनदी, ता. दाप् ाोली, जि. रत्नागिरी. अधिसूचित क्षेत्र- ८८.५३.४३. हे. (सी.सी.ए.)
गावांची संख्या : ३, पंचनदी, बोरीवली, दुमदेव, ता. दापोली, जि. रत्नागिरी.
सिंचन सुरू केल्याचे वर्ष : २०२५-२०२६.
| अधिसूची - ' ब ' | |||||||
| पंचनदी लघुपाटबंधारे प्रकल्प | |||||||
| पंचनदी लघुपाटबंधारे प्रकल्प, उजवा कालवा, डावा कालवा व उपसा सिंचन अंतर्गत येणाया लाभक्षेत्रावरील श्री कालभैरव पाणी वापर संस्था पंचनदी, ता. दापोली, जि. रत्नागिरी. | |||||||
| गाव : पंचनदी, ता. दापोली, जि. रत्नागिरी. | |||||||
| अधिसूचित क्षेत्र - ४६.८१.३३ हे. (सी.सी.ए.). | |||||||
| अधिसूचित केलेले क्षेत्र | अधिसूचित केलेले क्षेत्र शेरा | शेरा | |||||
| अ.क्र. | गट नं. | क्षेत्र | अ.क्र. | गट नं. | क्षेत्र | ||
| १ | ९७/१ | ०.७०.१४ | २६ | ९१/९ | ०.०१.०० | ||
| २ | ९७/२ | ०.३५.०६ | २७ | ९१/१ | १.२४.०० | नवीन | |
| ३ | ९१/९ | ०.०१.०० | २८ | ९१/७ | ०.०२.०० | ||
| ४ | ९१/८ | ० ०१.०० | २९ | ९१/६ | ०.०१.०० | ||
| ५ | ९६/१ | १.०५.५० | ३० | ९१/५ | ०.१४.०० | ||
| ६ | ९६/२ | ०.४२.५० | ३१ | ९१/२ | ०.६१.५० | ||
| ७ | ९६/३ | ०.४०.७० | ३२ | ९२/१ | ०.१७.९० | नवीन | |
| ८ | ९१/१७ | ०.८२.०० | ३३ | ९२/३ | ०.०९.१० | ||
| ९ | ९१/१८ | ०.९०.०० | नवीन | ३४ | ९२/४ | ०.१५.२० | |
| १० | ९० | ०.०४.३० | ३५ | ९२/५अ | ०.११ ०० | ||
| ११ | ९४/१ | १.१२.५० | ३६ | ९२/५ब | ०.५२.१० | ||
| १२ | ९४/२ | १.१०.६० | नवीन | ३७ | ९२/६ | ०.१०.४० | |
| १३ | ९४/४ | ०.१४.७० | ३८ | ९२/७ | ०.१४.४० | ||
| १४ | ९४/५ | ०.०५.८० | ३९ | ९२/८ | ०.२९.८० | ||
| १५ | ९५/१ | ०.२३.०० | ४० | ८८/१अ | ०.२७.१० | ||
| १६ | ९५/२ | ०.२८.०० | ४१ | ८८/१क | ०.३८.९० | ||
| १७ | ९५/३ | ०.२९.०० | ४२ | ८८/१ब | ०.४१.९० | नवीन | |
| १८ | ९३/१ | ०.२९.६० | नवीन | ४३ | ८८/६अ | ०.३०.६० | |
| १९ | ९३/३ | ०.७९.४० | नवीन | ४४ | ८८/६ब | ०.०५.६० | |
| २० | ९१/१३ | ०.४६.०० | ४५ | ८८/७ | ०.२१.५० | ||
| २१ | ९१/२२ | ०.३५.०० | ४६ | ८७/१ | १.०२.२० | ||
| २२ | ९१/२१ | ०.४१.०० | ४७ | ८७/२ | ०.०२.०० | ||
| २३ | ९१/१५ | ०.४५.०० | ४८ | १०७अ/१ | ०.०७.१० | ||
| २४ | ९१/१६ | ०.४३.०० | ४९ | ८९/१ | ०.००.४० | ||
| २५ | ९१/११ | ०.०१.०० | ५० | ८९/३ | ०.१३.१० |
भाग एक (को.वि.पु.)-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७
| अ.क्र. | गट नं. | क्षेत्र | शेरा | अ.क्र. | गट नं. | क्षेत्र | शेरा |
| ५१ | ८९/२ | ०.४४.०० | ९५ | ७/९ | ०.०७.८० | ||
| ५२ | ८३/२ | ०.१४.०० | ९६ | ७/१० | ०.०४.०० | ||
| ५३ | ८३/६ब | ०.३३.४० | ९७ | ७/११ | ०.०९.१० | ||
| ५४ | ८३/७अ | ०.४६.५० | ९८ | ६/१ | ०.१०.६० | ||
| ५५ | ८३/७ब | ०.०७.०० | नवीन | ९९ | ६/२ | ०.१०.६० | |
| ५६ | ८३/७क | ०.०२.०० | नवीन | १०० | ६/३ | ०.१०.९० | |
| ५७ | ८४/० | ०.७८.२० | १०१ | ६/४ | ०.०९.६० | ||
| ५८ | ८६/१ | ०.१५.९० | १०२ | ६/५ | ०.०६.१० | ||
| ५९ | ८६/२ | ०.३०.९० | १०३ | ८०/१ | ०.९७.१० | नवीन | |
| ६० | ८६/३ | ०.३७.४० | १०४ | ६/६ | ०.०५.१० | ||
| ६१ | ८६/४ | ०.३३.६० | १०५ | ६/७अ | ०.१५.७० | ||
| ६२ | ८६/५ | ०.०८.३० | १०६ | ६/८ | ०.०२.०० | ||
| ६३ | ८६/७ | ०.०८.८० | १०७ | ६/९ | ०.०२.०० | ||
| ६४ | ८६/६ | ०.०८.६० | १०८ | ६/१० | ०.०९.६० | ||
| ६५ | ८६/८ | ०.५७.८० | १०९ | ६/११ | ०.०४.५० | नवीन | |
| ६६ | ८१/१ | ०.४२.७० | ११० | ६/१२ | ०.२५.६० | नवीन | |
| ६७ | ८१/२ | ०.५६.६० | १११ | ६/१३ | ०.१२.२० | ||
| ६८ | ८१/३ | ०.१४.०० | ११२ | ५/२ | ०.०८.३० | ||
| ६९ | १०९/१ | ०.००.०० | ११३ | ५/३ | ०.२१.६० | ||
| ७० | ८५/१ | ०.५२.१० | ११४ | ५/४ | ०.०३.५० | ||
| ७१ | ८५/२ | ०.४७.८० | ११५ | ५/५ | ०.१५.२० | ||
| ७२ | ८५/३ | ०.५२.१० | ११६ | ३/२ | ०.१०.१० | ||
| ७३ | ८५/४ | ०.११.१० | ११७ | ३/३ | ०.०२.३० | ||
| ७४ | ८२ | ०.१७.२० | ११८ | ३/४ | ०.०३.३० | ||
| ७५ | ८०/२ | १.६१.८० | ११९ | ३/५ | ०.०५.१० | ||
| ७६ | ८०/३ | २.०२.४० | १२० | ३/६ | ०.०४.८० | नवीन | |
| ७७ | ७९/३ब | ०.०४.०० | १२१ | ३/७ | ०.१०.१० | ||
| ७८ | ७९/३क | ०.१४.८० | १२२ | ३/८ | ०.१३.१० | ||
| ७९ | ७९/४ | ०.१२.१० | १२३ | ३/९ | ०.०४.५० | ||
| ८० | ७९/५ | ०.१८.१० | १२४ | ३/१० | ०.०३.८० | ||
| ८१ | ७९/६ | ०.१८.०० | १२५ | ३/११ | ०.०२.८० | ||
| ८२ | ७९/७ | ०.७३.३० | १२६ | ३/१२ | ०.०५.८० | ||
| ८३ | ७३/१९ | ०.१०.९० | १२७ | ३/१३ | ०.०३.०० | ||
| ८४ | ७३/२०अ | ०.०३.५३ | १२८ | ३/१४ | ०.०६.१० | ||
| ८५ | ७३/२४ | ०.०३.८० | १२९ | ३/१५ | ०.०३.०० | ||
| ८६ | ७३/२७ | ०.०१.५० | १३० | ४/१ | ०.०५.८० | ||
| ८७ | ७/१ | ०.१७.६० | १३१ | ४/२ | ०.०६.६० | ||
| ८८ | ७/२ | ०.१७.५० | १३२ | ४/३ | ०.३४.६० | ||
| ८९ | ७/३ | ०.०३.०० | १३३ | ४/४ | ०.४५.६० | ||
| ९० | ७/४ | ०.०३.०० | १३४ | ४/५ | ०.१३.४० | ||
| ९१ | ७/५ | ०.०९.९० | १३५ | ४/६ | ०.०४.०० | नवीन | |
| ९२ | ७/६ | ०.०४.५० | १३६ | ९८/३ | ०.०७.३० | ||
| ९३ | ७/७ | ०.०३.३० | १३७ | ९८/४ | ०.५६.१० | ||
| ९४ | ७/८ | ०.०३.०० | १३८ | १०७ब | ०.४५.५० | नवीन | |
| १३९ | ९८/५अ | ०.०७.३० | १६७ | ४७/३ | ०.३३.१० | ||
| १४० | ९८/५ब | ०.०७.१० | १६८ | ४७/४ | ०.०४.८० | ||
| १४१ | ९८/६अ | ०.०४.०० | १६९ | ४७/५ | ०.०५.०० | ||
| १४२ | ९८/६ब | ०.०१.३० | १७० | ४७/६ | ०.०५.८० | ||
| १४३ | ९८/७ | ०.०२.८० | १७१ | ४८/१ | ०.३४.६० | ||
| १४४ | ९८/८ | ०.०२.८० | १७२ | ४८/३ | ०.०५.८० | ||
| १४५ | ९८/९ | ०.१५.२० | १७३ | ४८/४ | ०.१४.२० | ||
| १४६ | ९८/१० | ०.१२.१० | १७४ | ४८/५ | ०.०४.८० | ||
| १४७ | ९८/११ | ०.१४.७० | १७५ | ४८/६ | ०.०९.६० | ||
| १४८ | १०३/० | ०.०७.८० | १७६ | १२६/५ | ०.२८.०० | ||
| १४९ | १२४/३ | ०.०८.०० | १७७ | ४९/१ | ०.६६.४० | ||
| १५० | १२४/४अ | ०.१३.०० | १७८ | ४९/२ | ०.११.१० | ||
| १५१ | १२४/४क | ०.१०.०० | १७९ | ४९/३ | ०.८९.२० | ||
| १५२ | १२४/४ब | ०.१५.०० | १८० | ५०/१ | १.३०.२० | नवीन | |
| १५३ | १२४/४ड | ०.०९.०० | १८१ | ५०/२ | ०.१६.७० | नवीन | |
| १५४ | १२४/४इ | ०.२०.०० | १८२ | ५१/१ | ०.३७.८० | ||
| १५५ | १२४/४फ | ०.२०.०० | १८३ | ५१/२ | ०.२०.५० | ||
| १५६ | १२४/४ग | ०.२०.०० | १८४ | ५१/३ | ०.०६.१० | ||
| १५७ | १२४/५ | ०.०९.५० | १८५ | ५१/४ | ०.१७.०० | ||
| १५८ | १२४/६ | ०.६०.०० | १८६ | ५२/१ | ०.२५.५० | ||
| १५९ | ३८/३ | ०.३१.०० | १८७ | ५२/२अ | ०.३३.५० | ||
| १६० | ३८/४ | १.५९.०० | नवीन | १८८ | ५२/२ब | ०.११.१० | |
| १६१ | ३८/५ | ०.४५.८० | १८९ | ५२/३ | ०.१३.७० | ||
| १६२ | ३८/६ | ०.३८.०० | १९० | ५२/४ | ०.०८.८० | ||
| १६३ | ३८/७ | ०.०३.०० | १९१ | ६७/० | ०.४३.०० | ||
| १६४ | ३८/९ | ०.०७.०० | १९२ | १४२/० | ०.१०.४० | ||
| १६५ | ४७/१ | ०.२६.५० | १९३ | १४३/० | ०.१४.०० | ||
| १६६ | ४७/२ | ०.१२.७० | एकूण | १९३ | ४६.८१.३३ |
भाग एक (को.वि.पु.)-----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७
| अधिसूची - ' ब ' | |||||||
| पंचनदी लघुपाटबंधारे प्रकल्प | |||||||
| पंचनदी लघुपाटबंधारे प्रकल्प, उजवा कालवा, डावा कालवा व उपसा सिंचन अंतर्गत येणाया लाभक्षेत्रावरील श्री. कालभैरव पाणी वापर संस्था पंचनदी, ता. दापोली, जि. रत्नागिरी. | |||||||
| गाव : बोरीवली. ता. दापोली, जि. रत्नागिरी | |||||||
| अधिसूचित क्षेत्र - ३३.८२.४० हे. (सी.सी.ए.). | |||||||
| अधिसूचित केलेले क्षेत्र शेरा अधिसूचित केलेले क्षेत्र | शेरा | ||||||
| अ.क्र. | गट नं. | क्षेत्र अ.क्र. | गट नं. | क्षेत्र | |||
| १ | ६१/अ/१/अ | ३.३६.०० १८ | ९३/११ | ३.२२.०० | उपसा | ||
| २ | ६२/२/क | १.३६.०० १९ | १०४/४ | ०.०५.८० | उपसा | ||
| ३ | ६२/२/ब | १.३६.०० २० | ६३/१२ | २.३१.०० | उपसा | ||
| ४ | ६२/३/२अ | ५.६४.०० २१ | ६१/१अ | २.५९.०० | उपसा | ||
| ५ | ६३/११ | २.२०.०० २२ | २७/१३ | १.८७.०० | उपसा | ||
| ६ | ३०/१/२/३/४/५ | ०.७५.४० २३ | ५४/१९ | ०.३९.०० | उपसा | ||
| ७ | ३१/१ | ०.०४.०० २४ | १७ | ०.६४.३० | उपसा | ||
| ८ | ३१/२/३ | ०.१२.४० २५ | १८/३/५ | ०.२५.०० | उपसा | ||
| ९ | ३२/४ | ०.०४.०० २६ | १८/२/३ | ०.२३.३० | उपसा | ||
| १० | ३२/५ | ०.२०.०० २७ | ५३/६/१ | ०.१७.०० | उपसा | ||
| ११ | ३२/२ | ०.०८.३० २८ | ५४/१७/१९,५२/१२, | ०.८७.०० | उपसा | ||
| १२ | ३२/१/२ | ०.०५.०० | ५३/१३/१७ | ||||
| १३ | ३२/१/३ | २९ ०.०२.८० | २२/४ | ०.३५.०० | उपसा | ||
| १४ | ३२/१/४ | ३० ०.०८.६० | २२/१ब | ५.१९.०० | उपसा | ||
| १५ | ३२/१/५ | ३१ ०.०४.५० | २९/१५ | ०.४९.०० | उपसा | ||
| १६ | ३२/१/६ | एकूण ०.१०.४० | ३१ | ३३.८२.४० | |||
| १७ अधिसूचित केलेले क्षेत्र शेरा | ६५/६ | ०.६५.०० | अधिसूचित केलेले क्षेत्र | शेरा | |||
| अ.क्र. | गट नं. | क्षेत्र | अ.क्र. | गट नं. | क्षेत्र | ||
| १ | १७/४ब | १.५४.०० | उपसा | ११ | १/२ब | ०.२६.०० | उपसा |
| २ | ३/० | ०.१५.०० | उपसा | १२ | ६/४ | ०.२०.०० | उपसा |
| ३ | ८अ/१/५ | ०.१९.०० | उपसा | १३ | ६/७ | ०.९०.७० | उपसा |
| ४ | ८अ/१/१ | ०.२०.०० | उपसा | १४ | १६/२ब | ०.६९.०० | उपसा |
| ५ | ८अ/१/२ | ०.२८.०० | उपसा | १५ | ८अ/१/१९ | ०.२२.०० | उपसा |
| ६ | १/१ | ०.३०.०० | उपसा | १६ | ९अ/१२ | ०.१७.०० | उपसा |
| ७ | ५४/१ | ०.२६.०० | उपसा | १७ | १/१० | ०.१०.०० | उपसा |
| ८ | १/१अ | ०.६४.०० | उपसा | १८ | ९/२/१ | ०.८३.०० | उपसा |
| ९ | ४/१ब | ०.३०.०० | उपसा | १९ | ११८२ | ०.५४.०० | उपसा |
| १० | १७/१ | ०.१२.०० | उपसा | एकूण | १९ | ७.८९.७० |
गाव निहाय क्षेत्र
| अ.क्र. | गावाचे नाव | गट क्र. | क्षेत्र (सी.सी.ए.) |
| १ | पंचनदी | १९३ | ४६.८१.३३ |
| २ | बोरीवली | ३१ | ३३.८२.४० |
| ३ | द मदेव ु | १९ | ७.८९.७० |
| एकूण | २४३ | ८८.५३.४३ |
रत्नागिरी, दिनांक ५ डिसेंबर २०२५.
इंजि. गणेश हरीदास सलगर, कार्यकारी अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे विभाग, कुवरबांव-रत्नागिरी.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७BY THE RATNAGIRI IRRIGATION DIVISION, KUWARBAV - RATNAGIRI
IRRIGATION SUB DIVISION DAPOLI
MMISF ACT, 2005.
(See Sections 5.0, 6.0, 7.7 and Rule 3.00)
NOTIFICATION No.-III
क्रमांक रपाविर/प्रशा/का-१४/२८७७/२०२५.—Where it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under section 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Eng. Ganesh Haridas Salgar, Executive Engineer, Ratnagiri Irrigation Division, Kuwarbav - Ratnagiri hereby delineate the areas of Operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil Office, Irrigation Section, Sub Division and Division and other prominent public places.
I, Eng. Ganesh Haridas Salgar, Executive Engineer, also hereby, declare that, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.
Any person affected by this notification or part thereof may, within 30 days from the date of Publication in the Maharashtra Govt. Gazette, file and appeal before Superintending Engineer, Ratnagiri Irrigation Circle Ratnagiri within 30 days from the date of publication of this notification in the Government Gazette.
Schedule -A
Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act -2005
Division : Ratnagiri Irrigation Division, Kuwarbav - Ratnagiri.
Sub Division : Irrigation Sub Division Dapoli.
Name of the Project : Panchanadi Minor Irrigation Project, Tal. Dapoli, Dist. Ratnagiri.
Area Notified : 88.53.43 Ha (CCA).
No. of Village : 3, Panchanadi, Borivali, Dumdev, Tal. Dapoli, Dist. Ratnagiri.
Description of area Notified :- Panchanadi Minor Irrigation Project, Right Bank Canal, Left Bank Canal and Lift Irrigation, Proposed Shri Kalbhairav WUA Panchanadi, Tal. Dapoli, Dist. Ratnagiri. Area- 88.53.43 Ha. (C C A).
Name and address of W.U.A (Existing / Proposed) :- Proposed Shri Kalbhairav W.U.A. Panchanadi, Tal. Dapoli, Dist. Ratnagiri.
Details of Area Notified.
| Sr. No. | Name of Villages | Taluka | District | Area Notified (As per Schedule-B) | |
| Total Gut Nos. | Area (Ha.) CCA | ||||
| 1 | Panchanadi | Dapoli | Ratnagiri | 193 | 46.81.33 |
| 2 | Borivali | Dapoli | Ratnagiri | 31 | 33.82.40 |
| 3 | Dumdev | Dapoli | Ratnagiri | 19 | 7.89.70 |
| TOTAL | 243 | 88.53.43 |
Division : Ratnagiri Irrigation Division, Kuwarbav - Ratnagiri.
Sub Division : Irrigation Sub Division Dapoli.
Name of the Project : Panchanadi Minor Irrigation Project, Tal. Dapoli, Dist. Ratnagiri.
No. of Village : 3, Panchanadi, Borivali, Dumdev, Tal. Dapoli, Dist. Ratnagiri.
Description of area Notified :- Panchanadi Minor Irrigation Project, Right Bank Canal, Left Bank Canal and Lift Irrigation, Proposed Shri Kalbhairav WUA Panchanadi, Tal. Dapoli, Dist. Ratnagiri. Area- 88.53.43 Ha. (C C A).
Name & Address of W.U.A (Existing / Proposed) :- Proposed Shri Kalbhairav W.U.A. Panchanadi, Tal. Dapoli, Dist. Ratnagiri.
Year of Starting Irrigation : 2025-2026.
Schedule - B
Panchanadi Minor Irrigation Project AREA (C.C.A.) - 46.81.33 Ha
Village Panchanadi, Tal. Dapoli, Dist. Ratnagri.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७ १७ENG. GANESH HARIDAS SALGAR. Executive Engineer. Ratnagiri Irrigation Division, Ratnagri. Date 5th December 2025. Kuwarbav-Ratnagiri.
भाग एक (को.वि.पु.)-----३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७
उपविभागीय अधिकारी (महसूल) तथा उपविभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांजकडून
वाचले.----(१) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ व १२६ मधील तरतुदी.
(२) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (म.ज.म.अ.चा अधिनियम क्र. ४१) चे कलम १३ पोट-कलम १.
(३) मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र क्र. भूमापन/गावठाण घोषित/सिंधुदुर्ग/२०२२/३९२, दिनांक २८ फेब्रुवारी २०२२.
(४) तहसीलदार, कुडाळ यांचेकडील पत्र क्र. आस्था/गावठाण/माहिती/कावि-५६६/०४/२०२५, दिनांक २४ एप्रिल २०२५.
(५) उपअधीक्षक, भूमि अभिलेख, कुडाळ यांचेकडील पत्र क्र. नगर भूमापन/ग्रा.ह./गावठाण घोषित/खोचरेवाडी/ २०२२/१७१०, दिनांक १७ ऑक्टोबर २०२२.
(६) कार्यालयीन मंजूर टिपणी.
अधिसूचना
क्रमांक जबाबी/गाव. अधि./१८/कुडाळ/खोचरेवाडी/२०२५/३६९८.— महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ नुसार गावांच्या, नगरांच्या आणि शहरांच्या जागांच्या हद्दी कशा ठरवाव्यात याबाबत तरतूद आहे. त्यानुसार उपरोक्त वाचले क्र. ३ अन्वये ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण घोषित करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडून सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण घोषित करणेबाबतचे अधिकार संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.
त्यानुसार मौजे खोचरेवाडी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथील सर्व रहिवासी लोकांना कळविणेत येते की, खालील नमूद क्षेत्रामधील लोकवस्ती/घरे असलेले क्षेत्र गावठाण म्हणून याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे.
अधिसूचित क्षेत्राचा तपशील
| गावाचे नाव | सव्र्हे नंबर | हिस्सा नंबर | क्षेत्र (हे.आर.) |
| खोचरेवाडी | ८९ | १ ते ६६ | ९-८७-०० |
| एकूण क्षेत्र | ९-८७-०० |
वरील नमूद केलेल्या जमिनीचे मौजे खोचरेवाडी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग गावाचे गावठाण क्र. ०१ चे क्षेत्र ९-८७-०० हे.आर.
इतके असून, सदरच्या क्षेत्राची चतु:सीमा तपशील खालीलप्रमाणे आहेत :-------
पूर्व बाजू स.नं. ९३, ९०, ७६ पश्चिम बाजू स.नं. ८८, ८१, ७९ उत्तर बाजू स.नं. ९४, ९३ दक्षिण बाजू स.नं. ७९, ७८ गावठाण भूमापनाचे सविस्तर मोजणीचे काम पुढील काळात हाती घेण्यात येईल.
ऐश्वर्या काळुशे, उपविभागीय अधिकारी (महसूल),
कुडाळ.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७ १९जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८४२२/२०२५.— श्री. आर. वाय. खंडारे, ५वे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल यांची दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ अशी एकूण ४ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेंत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. आर. वाय. खंडारे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ५वे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. आर. वाय. खंडारे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ५वे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. आर. वाय. खंडारे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ डिसेंबर २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८४२३/२०२५.— श्रीमती यु. वाय. बोराडे-कपूर, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल यांची दिनांक १० नोव्हेंबर २०२५ ते दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ अशी एकूण ३ दिवसांची र्अजित रजा दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजीचे अलिबाग येथील कार्यशाळा संपल्या नंतरपासून ते दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेंत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती यु. वाय. बोराडे-कपूर, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ४थे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती यु. वाय. बोराडे-कपूर, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर ४थे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती यु. वाय. बोराडे-कपूर, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ डिसेंबर २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
भाग एक (को.वि.पु.)-----३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८४२१/२०२५.— श्रीमती पी. के. राठोड, ५वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल यांची दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजीची १ दिवसांची परावर्तीत रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती पी. के. राठोड, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ५वे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती पी. के. राठोड, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ५वे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ डिसेंबर २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८४२०/२०२५.— श्रीमती एस. यु. जागुष्टे, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल यांची दिनांक ३ डिसेंबर २०२५ व दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजीची चार दिवसाची र्अजित रजा दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून मंजूर करणे येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एस. यु. जागुष्टे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ३रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. यु. जागुष्टे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ३रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्रीमती एस. यु. जागुष्टे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ डिसेंबर २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७ २१जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८४२४/२०२५.— श्रीमती एच. आर. जाधव, दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, महाड यांची दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ अशी एकूण ६ दिवसांची र्अजित रजा मागील दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ व दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजीचे चौथा शनिवार, रविवार सुट्टी व पुढील दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजीची रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतपासून ते दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपासून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणे येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एच. आर. जाधव, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, महाड म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एच. आर. जाधव, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, महाड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती एच. आर. जाधव, दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, महाड ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ डिसेंबर २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८४२५/२०२५.— श्रीमती एस. एन. गंगवाल-शाह, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, कर्जत यांचा दिनांक १ डिसेंबर २०२५ ते दिनांक ३ डिसेंबर २०२५ अशी एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मागील दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणे येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एस. एन. गंगवाल-शाह, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, कर्जत म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. एन. गंगवाल-शाह, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, कर्जत या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती एस. एन. गंगवाल-शाह, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ डिसेंबर २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८४२७/२०२५.— श्रीमती एस. के. टोनपे, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण यांची दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजीची चार दिवसांची र्अजित रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एस. के. टोनपे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम, ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. के. टोनपे, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती एस. के. टोनपे, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ डिसेंबर २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८४२८/२०२५.— श्रीमती एस. के. टोनपे, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण यांची दिनांक १० नोव्हेंबर २०२५ ते दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजीची दोन दिवसांची परावर्तीत रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एस. के. टोनपे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम, ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. के. टोनपे, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती एस. के. टोनपे, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ डिसेंबर २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७ २३जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८४१४/२०२५.— श्रीमती यु. वाय. बोराडे-कपूर, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल यांची दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजीची एक दिवसाची वाढीव र्अजित रजा दिनांक १० नोव्हेंबर २०२५ ते दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या र्अजित रजेस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेंत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती यु. वाय. बोराडे-कपूर, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ४थे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती यु. वाय. बोराडे-कपूर, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर ४थे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्रीमती यु. वाय. बोराडे-कपूर, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ डिसेंबर २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८४१५/२०२५.— श्रीमती ए. एस. बडगुजर, २रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल यांची दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजीची ९ दिवसांची परावर्तीत रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेंत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती ए. एस. बडगुजर, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची २रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती ए. एस. बडगुजर, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर २रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्रीमती ए. एस. बडगुजर, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ डिसेंबर २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८-१४, २०२६/पौष १८-२४, शके १९४७जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८४१८/२०२५.— श्रीमती एस. यु. जागुष्टे, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल यांची दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजीची एक दिवसांची वैद्यकीय रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एस. यु. जागुष्टे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ३रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. यु. जागुष्टे, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर ३रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती एस. यु. जागुष्टे, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ डिसेंबर २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८४१७/२०२५.— श्रीमती एस. यु. जागुष्टे, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल यांची दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ व दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजीची दोन दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एस. यु. जागुष्टे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ३रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. यु. जागुष्टे, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर ३रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती एस. यु. जागुष्टे, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २३ डिसेंबर २०२५.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.