RNI No. MAHBIL/2012/48433
www.dgps.maharashtra.gov.in.
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--- पुणेे विभागीय पुरवणी
वर्ष - १५, अंक - २ ] गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८ - १४, २०२६ / पौष १८ - २४, शके १९४७ [ पृष्ठे-०८
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय/संक ीर्र्ण अधिसूचना, नेेमणुका, पदोन्नती इत्यादी
आयुक्त यांजकडून
सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली
महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अनुसरून
जाहीर सूचना
क्रमांक सां.मि.कु.मनपा/नरवि/१०२९/२०२५-२६.----ज्याअर्थी, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीचे प्रारूप विकास योजना .२००८/२४४/-१८१४/०९/ /-१३, भागश: मंजूर झाली, तसेच दिनांक ४ एप्रिल २०१४ रोजी शासन निर्णय क्रमांक टी.पी.एस-२०१५/१२५१/प्र.क्र.३६३/१६/नवि-१३, दिनांक ३ मार्च २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार कलम ३१ (१) अन्वये मंजूर झालेली आहे.
मंजूर विकास योजनेतील प्रस्ताव :--
मौजे सांगली येथील सि.स.नं. ८०९, ८०९/१ व ८०९/२ याठिकाणी दक्षिणोत्तर -२३ अन्वये ६.१० मी. नियोजित रस्ता रुंदीकरण ऐवजी ४.५० मी. रस्ता प्रस्तावित केला आहे.
नियोजित ेरबदल :--
मौजे सांगली येथील सि.स.नं. ८०९, ८०९/१ व ८०९/२ या ठिकाणी दक्षिणोत्तर -२३ अन्वये ६.१० मी. नियोजित रस्ता ऐवजी ४.५० मी. रस्ता प्रस्तावित असून सदर प्रस्तावित रस्त्याने बाधित क्षेत्र १०७.३१ चौ. मी. इतके रद्द करून सदर क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करणे.
त्याअर्थी, याद्वारे सर्व संबंधितांना सूचित करण्यात येत आहे की, ज्या कोणाला नियोजित ेरबदलाबाबत हरकती अगर सूचना करावयाच्या असतील त्यांनी आपल्या लेखी हरकती व सूचना शासन राजपत्रात व स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेपासून एक (१) महिन्याच्या आत महापालिकेकडे पाठवाव्यात. अशा हरकती व सूचनांचा महापालिका महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) नुसार विचार करेल.
प्रस्तावित ेरबदलबाबतचा भाग नकाशा महानगरपालिकेच्या सांगली विभागीय कार्यालयात जनतेच्या अवलोकनार्थ कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.
सत्यम गांधी,
सांगली, १० डिसेंबर २०२५.
आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली.
---------------------------------
एच-३३३, भाग एक (पु.वि.पु.)---- २ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८ - १४, २०२६ / पौष १८ - २४, शके १९४७
BY COMMISSIONER
SANGLI-MIRAJ AND KUPWAD CITY CORPORATION, SANGLI
Under Section 'C' Under Section 37 of Regional and Town Planning Act, 1966
GENERAL NOTICE
No. S.M.K.Corpn./TP/1029/2025-26.–– Whereas, the Development Plan of Sangli-Miraj-Kupwad City Corporation has been partly sanctioned by the Government under Section 31 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 vide Urban Development Department's Notification No. TPS.-2008/244/CR- 1814/09/D.P.Sanction/UD-13, dated 4th April 2012 and has came into force with effect from dated 20th May 2012 Excluded Part of the Development Plan has been Sanctioned by Government vide U.D.D's Notification, dated 3rd March 2016 and has came into force with effect from dated 17th November 2016.
and whereas, the the Sangli-Miraj-Kupwad City Municipal Corporation being the Planning Authority has decided to modify the sanctioned Development Plan under Section 37 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 with respect to the following description.
Proposed as par Sanctioned Proposed Modification on Corporation Resolution D.P. under Section 37(1) of No. and date
M.R. and T.P. Act, 1966
Sanctioned Road width of Sanctioned road widening in Sangli General Body Resolution No. 4.50 mtrs. in C.T.S. Nos. 809, C.T.S. Nos. 809, 809/1, 809/2 is 323, dated 13th October 2022. 809/1, 809/2 of Sangli. proposed to be deleted and area
thereunder is to be included in the Residential Zone.
Now, therefore Notice is hereby given to all concerned persons for inviting any objections or suggestions to the said Modification to submit such objections or suggestions within one month from the date of publication of this notice, in the official Gazette and the same will be considered by the Municipal Corporation as required under Section 37 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
A plan showing the Proposed Modification is available for inspection in the Municipal Corporation office during office hours on all working days.
SATYAM GANDHI,
Sangli, 10th December 2025.
Commissioner, Sangli-Miraj and Kupwad City Municipal Corporation, Sangli.
––––––––––
लवाद, नगर रचना योजना क्र. १, पंढरपूर तथा उपसंचालक, नगर रचना यांजकडून
जाहीर सूचना
(प्राथमिक आणि अंतिम)
क्रमांक नर.यो.क्र.१/पंढरपूर/०२/२०२५.----ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३७) च्या कलम ६८ (२) मधील तरतुदीनुसार प्रारूप नगर रचना योजना क्रमांक १, पंढरपूर ही योजना संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक ४६१२, दिनांक १ ऑगस्ट २०२५ अन्वये मंजूर केली असून, सदरहू अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-पुणे विभागीय पुरवणी, सप्टेंबर ११ - १७, २०२५, पृष्ठे १ -३ वर प्रसिद्ध झालेली आहे.
उपरिनिर्दिष्ट नगर रचना योजनेतील सर्व संबंधितांना या सूचनेद्वारे जाहीर करण्यात येते की, कलम ७२ मधील तरतुदीप्रमाणे, प्रारूप नगर रचना योजना क्रमांक १, पंढरपूरला अंतिम स्वरूप देण्यासाठी निम्नस्वाक्षरीकार यांची लवाद म्हणून संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील कलम ७२ (१) खालील अधिसूचना क्रमांक ५९५५, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ अन्वये नियुक्ती केली असून, सदरहू अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-पुणे विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ६-१२, २०२५, पृष्ठ १४ वर प्रसिद्ध झालेली आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८ - १४, २०२६ / पौष १८ - २४, शके १९४७ ३तसेच सर्व हितसंबंधितांना, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ७२ मधील तरतुदीनुसार आणि त्याअंतर्गत केलेल्या महाराष्ट्र नगर रचना योजना नियम, १९७४ च्या नियम १३ नुसार, या सूचनेद्वारे जाहीर कळविण्यात येते की, आज दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी नियुक्त लवाद यांनी वरील योजनेसंदर्भात लवादीय कामकाजास सुरूवात केली आहे आणि या योजनेमुळे बाधित झालेल्या जमीन- धारकांना प्रत्यक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडण्यासाठी यथावकाश लेखी सूचनेद्वारे त्यांचेकडून कळविण्यात येणार आहे. या योजनेसंदर्भात ज्यांना काही प्रस्ताव किंवा सूचना ावयाच्या असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात निम्नस्वाक्षरीकार यांना ६० दिवसांच्या कालावधीत दाखल करावयाच्या आहेत.
वरीलप्रमाणे योजना तयार केल्यामुळे, ज्या जमीनधारकांच्या कोणत्याही मिळकती बाधित ( ) होतील आणि त्यामुळे कलम १०२ प्रमाणे यासंदर्भात मोबदला देय असेल त्यांनी निम्नस्वाक्षरीकार यांचेकडे, सदरहू नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत, त्यांची मागणी दाखल करणे आवश्यक राहील.
तसेच याद्वारे जाहीर करण्यात येते की, वरील शासन मंजूर प्रारूप योजना अंतिम करण्यासंदर्भात, अधिनियमाच्या कलम ७२ मधील तरतुदींप्रमाणे, कार्यवाही करताना, या योजनेची प्रथमत: प्राथमिक न.र.यो. आणि अंतिम न.र.यो. याप्रमाणे उपविभागणी करून तदनंतर पुढील वैधानिक कार्यवाही करण्यात येणार आहे.
द. नि. पवार,
पंढरपूर, ९ डिसेंबर २०२५.
लवाद, नगर रचना योजना क्र. १, पंढरपूर तथा उपसंचालक, नगर रचना (से.नि.), पंढरपूर, जिल्हा सोलापूर.
------------------------------------
BY ARBITRATOR, TOWN PLANNING SCHEME No. 1, PANDHARPUR
alias DEPUTY DIRECTOR OF TOWN PLANNING
Under Rule No. 13 of Maharashtra Town Planning Scheme Rules, 1974
PUBLIC NOTICE
No. Arbitrator/T.P.S.No.1/Pandharpur/02/2025.–– Whereas, the Draft Town Planning Scheme No.1, Pandharpur has been Sanctioned by Director of Town Planning, Maharashtra State, Pune under sub- section (2) of Section 68 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 vide Notification No. 4612, dated 1st August 2025. The said Notification is published in Maharashtra Government Gazette, Part One-Pune Divisional Supplement, September 11-17, 2025 on Pages 1 to 3.
It is hereby announced to all concerned in the above mentioned Town Planning Scheme that for finalization of this approved Draft Town Planning Scheme No. 1, Pandharpur of Town Planning, Maharashtra State, Pune has been appointed undersigned as Arbitrator as per the provisions of Section 72 vide Notification No. 5955, dated 7th October 2025 and the said Notification has been published in the Maharashtra Government Gazette, Part One-Pune Divisional Supplement, November 6-12, 2025 on Page 14
It is also hereby notified to all interested parties that in accordance with the provisions of Section 72 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 and Rule No. 13 of the Maharashtra Town Planning Rules, 1974 made thereunder, that appointed Arbitrator has commenced the duties as ARBITRATOR in respect of the above scheme from dated 9th December 2025. And the land holders affected by the scheme will be informed by him through a written notice as soon as possible to appear in person and present their views. Those who have to give any proposal or suggestions regarding this scheme in written from has to file within 60 days to undersigned.
As a result of the scheme as above, any properties of the land holders will be injuriously affected and compensation will be payable in this regard under Section 102, It will be necessary to file their demand to the undersigned within 60 days from the date of publication of this Notice in the Maharashtra Government Gazette.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८ - १४, २०२६ / पौष १८ - २४, शके १९४७Also it is brought to the notice that, as per Section 72, the sanctioned Draft Town Planning Scheme will be firstly subdivided into Preliminary Town Planning Scheme and Final Town Planning Scheme and will be submitted to the state Government for sanction after following due procedure as per statutory provoisins.
D. N. PAWAR,
Arbitrator, Town Planning Scheme No.1, Pandharpur Pune, 9th December 2025. alias Deputy Director of Town Planning (Retired).
–––––––––––
मुख्याधिकारी यांजकडून
कडेगाव नगरपंचायत, कडेगाव
कडेगाव शहराच्या प्रारूप विकास योजनेमधील ेरबदल / बदलांच्या सूचीचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे
कलम २८ (४) अन्वये प्रसिद्धीकरण
सूचना
क्रमांक कडेगाव न.पं./०१/२०२५-२६.---- ज्याअर्थी, कडेगाव नगरपंचायतीने, नियोजन प्राधिकरण म्हणून, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६ (१) नुसार प्रारूप विकास योजना, कडेगाव, दिनांक १५ मार्च २०२४ चे सूचनेद्वारे नागरिकांच्या सूचना / हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध केली आहे. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-पुणे विभागीय पुरवणीमध्ये मार्च २१-२७, २०२४ रोजी प्रसिद्ध झाली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त योजनेवर विहित मुदतीत प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करून उक्त अधिनियमाच्या कलम २८ (४) नुसार स्थापन झालेल्या नियोजन समितीने तिचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणाकडे दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी सादर केला ;
आणि ज्याअर्थी, नियोजन समितीने सादर केलेल्या अहवालावर विचारांती उक्त नियोजन प्राधिकरणाने, तो मान्य करून / अंशत: मान्य करून / नव्याने बदल सुचवून, उक्त योजनेत ेरबदल / बदल करण्यासाठी व ती उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी सर्वसाधारण सभेमधील ठराव क्र. १६, दिनांक १७ जून २०२५ पारित केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २८ (४) खालील तरतुदीनुसार उक्त योजनेच्या मसुात केलेले ेरबदल / बदल नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, उक्त प्रारूप विकास योजनेच्या मसुात नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम २८ (४) नुसार केलेल्या ेरबदलांची / बदलांची सूची परिशिष्ट-अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे, नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर ेरबदल / बदल दर्शविणारा उक्त प्रारूप विकास योजनेचा नकाशा खालील नमूद केलेल्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत ३० दिवसांच्या कालावधीकरिता नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला असून, https://mahaulb.in/MahaULB/index या संकेतस्थळावरसुद्धा उपलब्ध आहे.
१) मुख्याधिकारी, नगरपंचायत, कडेगाव.
२) सहायक संचालक, नगर रचना / नगर रचनाकार, शाखा सांगली.
कडेगाव नगरपंचायत, प्रारूप विकास योजनेमध्ये अधिनियमाचे कलम २८ (४) नुसार केलेल्या ेरबदलांची / बदलांची सूची
परिशिष्ट - अ
बदल क्र.
बदलाचा तपशील
१
२
एम ०१ गट नं. ७२ मधील अस्तित्वातील स्मशानभूमीस लागून चे आरक्षण सोबत नकाशामध्ये दर्शविलेनुसार प्रस्तावित करण्यात यावे.
एम ०२ आरक्षण क्र. /१ हे आरक्षण वगळण्यात यावे.
एम ०३ आरक्षण क्र. /२ हे आरक्षण रद्द करण्यात यावे.
एम ०४ गट नं. ८०५ मधील गट नं. ८०५/१ ते ३४, ८०५/१३, ८०५/१९, ८०५/२१, ८०५/२५ शेती विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात यावेत.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८ - १४, २०२६ / पौष १८ - २४, शके १९४७ ५परिशिष्ट - अ--चालू
१
२
एम ०५ आरक्षण क्र. /१४, डिस्पेन्सरीचे आरक्षण रद्द करण्यात यावे व सदरचे क्षेत्र रहिवास वापर विभागात समाविष्ट करण्यात यावे.
एम ०६ गट नं. २६ ते गट नं. ५/१ पयतचा उत्तर-दक्षिण १२ मी. रुंदीचा प्रस्तावित रस्ता रद्द करण्यात यावा.
एम ०७ आरक्षण क्र. /१० हे आरक्षण रद्द करण्यात यावे.
एम ०८ आरक्षण क्र. /११ हे आरक्षण रद्द करण्यात यावे.
एम ०९ आरक्षण क्र. /१५ हे आरक्षण रद्द करण्यात यावे.
एम १० आरक्षण क्र. /९ हे आरक्षण रद्द करावे, तसेच सदर आरक्षण सि.स.नं. १८४६ मध्ये स्थलांतरित करण्यात यावे.
एम ११ गट नं. ८४८/१ मधील उत्तर-दक्षिण प्रस्तावित १५ मी. प्रस्तावित रस्त्याऐवजी ९ मी. रस्ता प्रस्तावित करण्यात यावा.
एम १२ आरक्षण क्र. /८ हे आरक्षण रद्द करण्यात यावे.
एम १३ आरक्षण क्र. /९ हे आरक्षण रद्द करून शेती विभागात घेण्यात यावे.
एम १४ आरक्षण क्र. /५ हे आरक्षण रद्द करून शेती विभागात घेण्यात यावे.
एम १५ आरक्षण क्र. /६ चा प्रस्ताव रद्द करून सदर आरक्षण गट नं. ८६८/अ/२/४६ मध्ये अध्यक्ष, जय महाराष्ट्र शिक्षण संस्था, कडेगाव यांच्यासाठी प्रस्तावित करण्यात यावी.
एम १६ आरक्षण क्र. /४ या आरक्षणाची उपयुक्तता राहत नसल्याने, सदरचे आरक्षण वगळून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात यावे.
एम १७ आरक्षण क्र. /६ हे आरक्षण रद्द करून रहिवास विभागात घेण्यात यावे.
एम १८ आरक्षण क्र. /५ हे आरक्षण रद्द करून रहिवास विभागात घेण्यात यावे.
एम १९ आरक्षण क्र. आणि /१० हे आरक्षण रद्द करून शेती विभागात घेण्यात यावे.
एम २० गट नं. १५६, १५७ मधील शेती विभागातून प्रस्तावित उत्तर-दक्षिण १५ मी. रुंद रस्ता रद्द करण्यात यावा.
एम २१ गट नं. १५९, १६०, १६१ मधील शेती विभागातून प्रस्तावित उत्तर-दक्षिण १२ मी. रुंद रस्त्याची आखणी रद्द करण्यात यावी.
एम २२ गट नं. २५६ मधील अस्तित्वातील रस्त्याची नोंद व्हावी.
एम २३ गट नं. २६२ ते २७५ मधून जाणारा पूर्व-पश्चिम चालीचा १२ मी. रुंदीचा रस्ता रद्द करण्यात यावा.
एम २४ १२ मी. रस्ता गट नं. ९६५ आणि गट नं. ९६४, ९६३, ९६२ यांचे सरबांधावरून आणि ९५६ मधून तसाच पुढे गट नं. ९५० आणि ९५४, ९५५, ९५२ आणि ९५१ चे सरबांधावरून नकाशामध्ये दर्शविलेनुसार दर्शवून पुढे कायम करण्यात यावा.
एम २५ गट नं. ११२८, ११२९, ११३४, ११३५, ११३७, ११३९ मध्ये दर्शविण्यात आलेला अस्तित्वातील रस्ता नकाशामध्ये दर्शविलेनुसार दुरुस्त करण्यात यावा.
एम २६ १५ मी. रस्ता गट नं. ४११, ४१४ आणि गट नं. २०६, ४१५ यांचे सरबांधावरून प्रस्तावित करण्यात यावा.
एम २७ १५ मी. रस्त्याची आखणी गट नं. ८६०, ८६१, ८६२ आणि गट नं. ८५९/२ यांचे सरहद्दीवरून सम-समान घेण्यात यावी.
एम २८ गट नं. १११४, १११५, १११६, १११७, ११६४, ११६५, ११६३ मधून, तसेच गट नं. ११६६ चे उत्तर-पूर्व बाजूने नालालगत १५ मी. रुंदीचा प्रस्तावित रस्ता रद्द करण्यात यावा.
एम २९ गट नं. ११७६, ११६७ मधून जाणारा १५ मी. रस्त्याऐवजी १२ मी. रुंदीचा करण्यात यावी.
एम ३० गट नं. २९१/१, २८७/१ मधील क्षेत्र औोगिक विभागातून वगळून रहिवास विभागात दर्शविण्यात यावे.
एम ३१ गट नं. २४८, २४९, २५०, २५१, २८४, २८५, २८६ शेती विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात यावेत.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८ - १४, २०२६ / पौष १८ - २४, शके १९४७परिशिष्ट - अ--चालू
१
२
एम ३२ गट नं. ४०७/१ मधील चे क्षेत्र औोगिक विभागातून वगळून शेती विभागात दर्शविण्यात यावे.
एम ३३ गट नं. ९६५ ते ८७६ मधून जाणारा पूर्व-पश्चिम चालीचा प्रस्तावित १२ मी. रस्त्याच्या उत्तरेकडील गट नं. ८५९/५, ८७१, ८७२, ८७४, ८७५, ८७६, ८८२, ८८३, ८८४, ८८५, ८८६, ९३३, ९३४, ९३५, ९५० व ९६५ हे शेती विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात यावे.
एम ३४ गट नं. ८३८ मधील नकाशात दर्शविण्यात आलेली पायवाट जागेवर अस्तित्वात नसल्याने नकाशामधून रद्द करण्यात यावी.
एम ३५ गट नं. ११८१ मध्ये अस्तित्वातील दनभूमीकरिताची जागा नव्याने दनभूमी म्हणून सदर जागेची नकाशामध्ये नोंद करण्यात यावी.
एम ३६ आरक्षण क्र. /१७ हे आरक्षण रद्द करण्यात यावे.
एम ३७ गट नं. ७७२ मधील प्रस्तावित /४ हे आरक्षण रद्द करून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात यावे.
डॉ. पवन सुरेश म्हेत्रे,
मुख्याधिकारी, कडेगाव नगरपंचायत, कडेगाव.
कडेगाव, १ जानेवारी २०२६.
---------------------------------
CHIEF OFFICER
Kadegaon Nagarpanchayat, Kadegaon
Publication of list of Modifications / Changes in Draft Development Plan of Kadegaon under Section 28 (4)
of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
NOTICE
क्रमांक कडेगाव न.पं./०१/२०२५-२६.–-Whereas, Kadegaon Nagarpanchayat, being Planning Authority, has published the Draft Development Plan of Kadegaon under Section 26 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, vide notice dated 15th March 2024 for inviting suggestions / objections from public. The said Notice is published in Maharashtra Government Gazette of Part One-Pune Divisional Supplement, March 21-27, 2024 ;
and whereas, after considering the suggestions / objections to the said Plan received within stipulated period, the Planning Committee constitued under Section 28 (4) of the said Act, has submitted its report to the said Planning Authority on dated 17th April 2025 ;
and whereas, the said Planning Authority after considering the report submitted by Planning Committee, accepted it / partly accepted it suggested changes in it and passed Resolution No. 16, dated 17th June 2025 to make modifications / changes to the said Plan and to submit the said Plan for sanction to the Government under Section 30 of the said Act ;
and whereas, it is necessary to publish the said modifications / changes made in the said Plan for inspection of the public as per Section 28 (4) of the said Act.
Now, therefore, the list of modifications / changes made under Section 28 (4) of the Act, by the said Planning Authority is hereby published as Appendix-A as per the provisions of said Act for information of the public. The said Draft Development Plan showing the modifications / changes is kept open for the inspection of the public in the following offices, on working days, during office hours for a period of 30 days and is also available on website https://mahaulb.in/MahaULB/index
1. The Chief Officer, Kadegaon Nagarpanchayat, Kadegaon.
2. Assistant Director, Town Planning / Town Planner, Sangli Branch.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८ - १४, २०२६ / पौष १८ - २४, शके १९४७ ७List of Modifications / changes made under Section 28 (4) of
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
Appendix - A
Modification Modifications Proposed by the Planning Authority Nos. under Section 28 (4) of MRTP Act, 1966
1
2
M 1 A New Reservation Ext to CG should be proposed adjacent to existing cremation ground in Gat No. 72 as shown on plan.
M 2 Land under Reservation Ext to CG-I/1 from draft published Development Plan is deleted from the said reservation and included in adjacent land use zone as shown on plan.
M 3 Land under Reservation STP-I/2 from draft published Development Plan is deleted from the said reservation and included in adjacent land use zone as shown on plan.
M 4 Land under Gat No. 805, Gat Nos. 805/1 to 34, 805/13, 805/19, 805/21 805/25 are excluded from the Agriculture Zone and included in the Residential Zone as shown on Plan.
M 5 Land under Reservation No. D-I/14, Dispensary from draft published Development Plan is deleted from the said reservation and included in Residential Zone as shown on plan.
M 6 The proposed 12 mtrs. wide North-South road from Gat No. 26 to Gat No. 5/1 is deleted as shown on plan. Area so reduced is included in adjacent land use zone.
M 7 Land under Reservation No. TH-I/10 from draft published Development Plan is deleted from the said reservation and included in adjacent land use zone as shown on plan.
M 8 Land under Reservation No. G-I/11 from draft published Development Plan is deleted from the said reservation and included in adjacent land use zone as shown on plan.
M 9 Land under Reservation C. MP-I/15 from draft published Development Plan is deleted from the said reservation and included in adjacent land use zone as shown on plan.
M 10 Reservation No. VM-I/9 in Gat No. 848 is deleted. The said reservation is shifted to CTS No. 1846 as shown on plan.
M 11 The width of proposed 15 mtrs. wide North-South road in Gat No. 848/1 is reduced to 9 mtrs. as shown on plan.
M 12 Land under Reservation No. PSPG-II/8 from draft published Development Plan is deleted from the said reservation and included in adjacent land use zone as shown on plan.
M 13 Land under Reservation No. PG-II/9 from draft published development plan is deleted from the said reservation and included in Agriculture Zone as shown on plan.
M 14 Land under Reservation No. PSPG-I/5 from draft published Development Plan is deleted from the said reservation and included in Agriculture Zone as shown on plan.
M 15 Land under Reservation No. PG-I/6 from draft published Development Plan is deleted from the said reservation and the said reservation is shifted in Gat No. 868/3/2/46 for the Chairman, Jai Maharashtra Shikshan Sanstha, Kadegaon.
M 16 Land under Reservation No. P-II/4 from draft published Development Plan is deleted from the said reservation and included in Residential Zone as shown on plan.
M 17 Land under Reservation No. G-II/6 from draft published Development Plan is deleted from the said reservation and included in Residential Zone as shown on plan.
M 18 Land under Reservation No. G-II/5 from draft published development plan is deleted from the said reservation and included in Residential Zone as shown on plan.
M 19 Land under Reservation No. CP and BTCB-II/10 from draft published Development Plan is deleted from the said reservation and included in Agriculture Zone as shown on plan.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ८ - १४, २०२६ / पौष १८ - २४, शके १९४७ Appendix - A--Contd. 1 2M 20 The proposed 15 mtrs. wide North-South road in Gat Nos. 156 and 157 is deleted as shown on plan. Area so reduced is included in Agriculture use zone.
M 21 The proposed 12 mtrs. wide North-South road in Gat Nos. 159, 160, 161 is deleted as shown on plan. Area so reduced is included in Agriculture use zone.
M 22 Existing Road in Gat Nos. 108, 112, 256, 257, 258, 230 to be shown on plan.
M 23 The proposed 12 mtrs. wide East-West road from Gat Nos. 262 to 275 is deleted as shown on plan. Area so reduced is included in Adjacent Land Use Zone.
M 24 The proposed 12 mtrs. wide road in Gat Nos. 965 and 964, 963, 962 is to be symmetrically proposed along the said Gat Nos, upto Gat Nos. 950 and 954, 955, 952, 951 as shown on plan.
M 25 Existing Road shown in Gat Nos. 1128, 1129, 1134, 1135, 1137, 1139 is to be rectified as shown on plan.
M 26 The proposed 15 mtrs. wide road in Gat Nos. 411, 414 and Gat Nos. 206, 415 is to be symmetrically proposed along the said Gat Nos. as shown on plan.
M 27 The proposed 15 mtrs. wide road in Gat Nos. 860, 861, 862 and 859/2 is to be symmetrically proposed along the said Gat Nos. as shown on plan.
M 28 The proposed 15 mtrs. wide road Alongside Nala in Gat No. 1116 and Gat Nos. 1114, 1115, 1116, 1117, 1164, 1165, 1163 is deleted shown on plan. Area so reduced is included in adjacent land use zone.
M 29 The width of proposed 15 mtrs. wide road in Gat Nos. 1176 and 1167 is reduced to 12 mtrs. as shown on plan.
M 30 Industrial Zone shown in Gat Nos. 291/1, 287/1 is deleted and included in Residential Zone as shown on plan.
M 31 Land under Gat Nos. 248, 249, 250, 251, 284, 285, 286 are excluded from the Agriculture Zone and included in the Residential Zone as shown on Plan.
M 32 Industrial Zone shown in Gat No. 407/1 deleted and included in Agriculture Zone as shown on plan.
M 33 Land under Gat Nos. 859/5, 871, 872, 874, 875, 876, 882, 883, 884, 885, 886, 933, 934, 935, 950 and 960 alongside proposed East-West 12 mtrs. wide road from Gat Nos. 965 to 876 are excluded from the Agriculture Zone and included in the Residential Zone as shown on Plan.
M 34 The Marking of Existing Cart Track Shown in Gat No. 838 is to be removed as shown on plan.
M 35 A New Reservation for Burial Ground to be proposed in Gat No. 1181 as shown on plan.
M 36 Land under Reservation G-I/17 from draft published Development Plan is deleted from the said reservation and included in adjacent land use zone as shown on plan.
M 37 Land under Reservation SC-I/4 in Gat No. 772 from draft published Development Plan is deleted from the said reservation and included in adjacent land use zone as shown on plan.
DR. PAVAN SURESH MHETRE,
Chief Officer, Kadegaon, 1st January 2026. Kadegaon Nagarpanchayat, Kadegaon.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI–400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.