Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-2521 Ord. Amravati Part 1 (15-01-2026 to 21-01-2026) Publication L.A. Act, 2013 under section 19(1) Extension of 6 Months under Section 19(1) by collector, Buldhana, L.A. Act, 2013 under Section 11(1) by Deputy Collector, Upper Wardha Project No. 4, Amravati. Ord. No. 3. Sr. No. 23-26.

Published 15 January 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-01-15.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७ १ Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १२, अंक ३ ] गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माद्य १, शके १९४७ [ पृष्ठे १३, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी

--------------------------- अनुक्रमणिका

पृष्ठे

पृष्ठे

१-१९

नाही.

भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

१-१३

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती

भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

नाही.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. २३.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९(१) ची अधिसूचना

क्रमांक भूसंपादन-लसिंका-म.स-कावि--४५७-२०२५.----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे जा.क्र. कावि भूसंपादन-लसिंका-म.स- ३१-२०२५ दिनांक २२ जानेवारी, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढलेली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ; अ.-एक-१ (२५२१).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७ आणि ज्याअर्थी, बुलढाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची तीनमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारीत केले असल्याचे याव्दारे घोषीत केले जात असून पुनर्वसन पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये समूचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, यांनी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन (लघू सिंचन कामे), जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांस पदनिर्देशित करण्यात आले आहे.

अनुसूची - एक

जमिनीचे वर्णन

अ. क्र. गट क्रमांक लागवड योग्य क्षेत्र पोट खराब क्षेत्र एकूण क्षेत्र

(१) (२) (३)

(५)

(४) हे. आर हे. आर हे. आर १ ४१२ ० १६ ० ०० ० १६

------------------------ ------------------------ ------------------------

संपादनाखालील एकूण क्षेत्र . . ० १६ ० ०० ० १६

------------------------ ------------------------ ------------------------

अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : जिगांव मोठा सिंचन प्रकल्प ता.नांदुरा, जिल्हा बुलढाणा अंतर्गत जिगांव प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना क्रमांक २ टप्पा १ मौजे पिंपळगाव काळे येथील नाला सरळीकरण व आगमन कालव्यासाठी व पंपगृहाच्या पोहच रस्त्याकरिता मौजे पिंपळगाव काळे येथील अनुसूची-१ मध्ये विनिर्दीष्ट जमिनीच्या संपादनाची आवश्यकता आहे.

प्रकल्प कार्याचे वर्णन : कार्यकारी अभियंता, जिगांव उपसा सिंचन विभाग, खामगांव.

प्रकल्पाचे समाजाला : या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणी पुरवठा, उद्योगधंद्याना पाणी पुरवठा होणार आहे. त्याचबरोबर मिळणारे लाभ ग्रामीण भागामध्ये रोजगार र्िनमिती होणार असून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, भूमिहीन, शेत मजूर यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या जीवनमानात (STANDARD OF LIVING ) मध्ये सुधारणा होणार आहे.

अनुसूची - तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

प्रस्तुत संपादन प्रक्रियेत जिगांव प्रकल्पाच्या सद्यास्थितीतील टप्यात सदर बाधित व्यक्तींचे तूर्तास विस्थापन होत नसल्याने संबंधित यंत्रणेकडून पूनर्वसाहत क्षेत्र निश्चीत करण्यात आलेले नाही.

अनुसूची - चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

शासन पत्र क्रमांक-आरपीए-४०९-प्र.क्र.१३२/र-१, दिनांक २२ जुलै, २००९ अन्वये जिगांव पाटबंधारे मोठा प्रकल्प हा राज्य शासनाचा प्रकल्प असून जलसंपदा विभागामार्फत उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची प्रकल्प संस्था जलसंपदा विभाग असून या प्रकल्पामुळे बाधित होणाया प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ व केंद्र शासनाचे राष्ट्रीय पुनर्वसन धोरण २००७ नुसार होतमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७ ३ असल्याने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ नुसार पुनर्वसन व पुनस्र्थापना योजना लागू होत नाही.

टीप :- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (लघु सिंचन कामे), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

दिनांक २० डिसेंबर, २०२५.

---------------------

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. २४.

संदर्भ :- (१) उपजिल्हाधिकारी भूसंपादन, लसिंका, जि. का. बुलढाणा यांचे कार्यालयाचे पत्र जा. क्र. भूसंपादन (लसिंका)-म. स.-कावि-०१-२०२६ दिनांक ०२ जानेवारी, २०२६.

(२) कार्यकारी अभियंता जिगांव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग, शेगांव यांचे कार्यालयाचे पत्र जा. क्र.-५५६४-जिगांव-भूसं-रेशा-४ सावळी (घरे) २०२५, दिनांक ३१ डिसेंबर, २०२५.

जिगांव प्रकल्प, ता. नांदुरा, जि. बुलढाणा. जिगांव प्रकल्पांतर्गत भूसंपादन प्रकरण क्रमांक. ०६-२०२३-२०२४ मौजे सावळी (अतिरीक्त घरे) ता. संग्रामपुर जि. बुलढाणा या प्रकरणामध्ये ०६ महिन्यांची मुदतवाढ मिळणेबाबत.

आदेश

क्र. कावि-सअभूसं-कक्ष ७-२-१३-२०२६.----

उपजिल्हाधिकारी भूसंपादन, लसिंका जि. का. बुलढाणा यांनी भूसंपादन प्रकरण क्रमांक. ०६-२०२३-२०२४ मौजे सावळी (अतिरिक्त घरे) ता. संग्रामपुर, जि. बुलढाणा (क्षेत्र- ४५३६.४५ चौ. मी.) प्रकरणामध्ये कलम ११(१) च्या अधिसूचनेस दिनांक २४ जून, २०२४ रोजी एकूण ४५३६.४५ चौ.मी. हे. आर. क्षेत्रास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. कलम ११(१) च्या अधिसूचनेची अंतिम प्रसिध्दी महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक १० जुलै, २०२४ रोजी करण्यात आली असून त्यानुसार प्रकरणाचा व्यपगत दिनांक ०९ जुलै, २०२५ होता.

उक्त प्रकरणात मुदतीत निधी अभावी प्रकरणात पुढील कार्यवाही होवू न शकल्यामुळे जिल्हाधिकारी यांचे आदेश दिनांक ०४ जुलै, २०२५ रोजी (सहा) ०६ महिने महिन्याची मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. त्या नुसार प्रकरणाचा व्यपगत दिनांक ०९ जानेवारी, २०२६ आहे.

सदर भूसंपादन प्रकरणामध्ये कार्यकारी अभियंता, जिगांव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग, शेगांव यांनी प्रकरणातील कलम १९ करीता निधीची मागणी महामंडळाकडे केलेली असून निधी प्राप्त होण्याकरीता साधारणत: सहा (०६) महिण्याचा कालावधी लागणार असल्यामुळे भूसंपादन प्रकरण क्रमांक. ०६-२०२३-२०२४, मौजे सावळी (अतिरीक्त घरे), ता. संग्रामपुर, जि. बुलढाणा सदर भूसंपादन प्रकरण व्यपगत होऊ नये या करीता कार्यान्वीत यंत्रणा तसेच उपजिल्हाधिकारी भूसंपादन, लसिंका, जि. का. बुलढाणा यांनी उक्त प्रकरणास कलम १९ (१) ची उद्घोषणा घोषित करण्यास (सहा) ०६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी अशी संदर्भीय पत्रान्वये विनंती केली आहे.

ज्याअर्थी, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ (७) नुसार जेव्हा प्राथमिक सूचनेच्या तारखेपासून १२ महिण्याच्या कालावधीत पोट-कलम (१) मध्ये कोणतीही घोषणा प्रसिध्द केलेली नसेल तेव्हा अशी घोषणा रद्द करण्यात आली असल्याचे समजण्यात येईल. परंतु या पोट-कलमात र्िनदिष्ट केलेला कालावधी मोजतांना, कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाव्दारे दिलेली कोणतीही स्थगितीमुळे किंवा मनाई हुकूमामुळे जमीन संपादनाची कार्यवाही थांबलेली होती असा कोणताही कालावधी वगळण्यात येईल किंवा असे कोणतेही कालावधी वगळण्यात येतील.

परंतु आणखी असे की, समूचित शासनाच्या मते, जर कालावधी वाढविण्याचे समर्थन करणारी परिस्थिती अस्तित्वात असेल तर, त्याला बारा महिन्याच्या कालावधीत वाढ करण्याचा अधिकार असेल, अशी तरतुद आहे.

त्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ (७) नुसार भूसंपादन प्रकरण क्रमांक ०६-२०२३-२०२४, मौजे सावळी (अतिरिक्त घरे), ता. संग्रामपुर क्षेत्र ४५३६.४५ चौ. मी. या भूसंपादन प्रकरणास कलम १९ (१) ची अधिसूचना घोषीत करण्यास (सहा) ०६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात येत आहे.

बुलढाणा : दिनांक ०५ जानेवारी, २०२६.

डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, बुलढाणा.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. २५.

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), यांजकडून भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम ११(१) ची प्रारंभिक अधिसूचना

क्रमांक मं. अ.-भू. सं.-कावि-६७६-२०२६.----

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करीता वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या यांच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण ११/२०१४/प्र./क्र./७७/अ-२/ दिनांक ११ सप्टेंबर, २०१५ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे.) याव्दारे, असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील १०,००० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमिन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी "समूचित शासन " असल्याचे मानण्यात येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार "समूचित शासन " असलेल्या अमरावती जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी यांनी सोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त जमिन" असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त सार्वजनिक प्रयोजन" असा केला आहे.) आवश्यक आहे. अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. असे वाटते ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची - दोनमध्ये दिलेले आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाचे कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीनुसार असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने प्रकरणातील नमुद मालमत्ता क्रमांकातील जमिनीच्या भूसंपादनामुळे बाधीत व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पडणारी कारणे या सोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमुद करावीत.)

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश या सोबत जोडलेल्या अनुसूची चारमध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोटकलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूची मध्ये तपशील नमुद करावा.)

त्याअर्थी, आता, असे घोषीत करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिध्द दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकारी विशेष परिस्िथतीची कारणे लेखी नमुद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकारी कडून भरपाई देण्यात येणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात पुढे ज्यांचा निर्देश "उक्त नियम" असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उपनियम (३) व्दारे विहीत केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषीत करण्यात येत आहे.

आणि म्हणून त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ई) अन्वये समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी कलम ३ च्या खंड (ग) व तसेच मा. जिल्हाधिकारी, अमरावती यांचे परीपत्रक क्र.-अ. का.-प्र. अ.-भूसंपादन- कावि-३१८-२०२५, दिनांक ०८ जुलै, २०२५ अन्वये भूसंपादन प्रस्तावाशी निगडीत कलम ११ अधिसूचनांची कार्यवाही भूसंपादन अधिकारी यांचे स्तरावरून करण्याकरिता, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अ.व.प्र.क्र. ४ अमरावती यांना प्राधिकृत केले आहे.

मौ तजामहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७ ५ अनुसूची-एक

प्रकल्पासाठी संपादित होत असलेले गावठाण क्षेत्र

भूसंपादन प्रकरण क्रमांक-६-४७-२०२१-२२, मौजा-पर्वतापूर (घरे), तालुका अमरावती, जिल्हा अमरावती.

अ. क्र. मालमत्ता संपादित करावयाचे एकूण क्षेत्रफळ अ. क्र. मालमत्ता संपादित करावयाचे एकूण क्षेत्रफळ क्र. गाव नमुना बांधकाम क्षेत्र खुली जागा एकूण क्षेत्र ८'अ' प्रमाणे संयुक्त मोजणी गाव नमुना अहवालानुसार ८'अ' प्रमाणे

क्र. गाव नमुना बांधकाम क्षेत्र खुली जागा एकूण क्षेत्र ८'अ' प्रमाणे संयुक्त मोजणी गाव नमुना अहवालानुसार ८'अ' प्रमाणे (१) (२) (३) (४) (५)

(१) (२) (३) (४) (५)

चौ. मी. चौ. मी. चौ. मी.

चौ. मी. चौ. मी. चौ. मी.

३६ १७/३ १९.२५ ४.१६ २३.४१ ३७ १८/१ १५.६१ ०.०० १५.६१ ३८ १८/२ ५३.५१ ०.०० ५३.५१ ३९ १८/३ ७४.१० २१.२२ ९५.३२ ४० १९ २२.९५ ३४.७४ ५७.६९ ४१ १९/१ २०.०० ४.५३ २४.५३ ४२ १९/२ २४.५३ ०.०० २४.५३ ४३ २० २५.६४ २९.३१ ५४.९५ ४४ २१ ५६.२० ०.०० ५६.२० ४५ २२/१ २७.२९ २.३५ २९.६४ ४६ २२/२ २८.२९ ०.०० २८.२९ ४७ २३ १०.५० १९.६९ ३०.१९ ४८ २४ २३.९८ ३६.२२ ६०.२० ४९ २५/२ १७.०० १०.८७ २७.८७ ५० २५/१ २३.६९ ०.०० २३.६९ ५१ २६/२ ६.२८ २०.२० २६.४८ ५२ २६/१ ६.२८ २०.२० २६.४८ ५३ २७ ४५.५३ ४९.९७ ९५.५० ५४ २८/१ ३८.८३ ०.१९ ३९.०२ ५५ २८/२ ३९.०२ ०.०० ३९.०२ ५६ २८/३ ४०.२४ ३.९८ ४४.२२ ५७ २९ ५५.९० २२.१४ ७८.०४ ५८ ३० ०.०० ७२.६५ ७२.६५ ५९ ३१/१ ०.०० ७६.९२ ७६.९२ ६० ३१/२ ३७.०० ३९.९२ ७६.९२ ६१ ३१/३ ३९.०० ३७.९२ ७६.९२ ६२ ३१/४ २३.४१ ०.०० २३.४१ ६३ ३१/५ २३.४१ ०.०० २३.४१ ६४ ३२ ४५.५२ ०.०० ४५.५२ ६५ ३३ ४४.२२ ०.०० ४४.२२ ६६ ३४/१ १७.८४ ०.०० १७.८४ ६७ ३४/२ २०.०० ५.२७ २५.२७ ६८ ३४/३ ०.०० ६०.४८ ६०.४८ ६९ ३४/४ २०.०० ३.६९ २३.६९ ७० ३५/१ २५.०८ ०.०० २५.०८ १ १ ३१.४७ १६७.८९ १९९.३६ २ १/१ २१.४६ ०.०० २१.४६ ३ १/२ २३.०० २१.८७ ४४.८७ ४ १/३ २३.०० १६.८५ ३९.८५ ५ २/१ ८३.५६ ४९.१० १३२.६६ ६ २/२ ५५.८६ ४४.७५ १००.६१ ७ ३/१ ०.०० १३.३८ १३.३८ ८ ३/२ ४७.६१ २२.०७ ६९.६८ ९ ३/३ ६.६९ ०.०० ६.६९ १० ३/४ २७.४९ ३४.९४ ६२.४३ ११ ४ ५४.३२ ११.०६ ६५.३८ १२ ५ ३३.८२ ०.०० ३३.८२ १३ ५/१ ३४.१० २०.२५ ५४.३५ १४ ५/२ ४२.८५ ८.२५ ५१.१० १५ ६ २८.८० ३२.८४ ६१.६४ १६ ७ २५.२९ ३२.७३ ५८.०२ १७ ८ ३७.१५ २०.४५ ५७.६० १८ ९ ३८.३२ ०.०० ३८३२ १९ १०/१ १०६.२३ १३.०१ ११९.२४ २० १०/२ ५.८५ ६१.०४ ६६.८९ २१ ११/१ ४५.८९ ४१.८१ ८७.७० २२ ११/२ ११.६५ ६.७४ १८.३९ २३ १२ ७५.६३ ५.७५ ८१.३८ २४ १३ ५३.५१ ०.०० ५३.५१ २५ १४/१ ३९.३७ ११.१७ ५०.५४ २६ १४/२ ३८.२० ९.३६ ४७.५६ २७ १५ ७४.९८ २०.३४ ९५.३२ २८ १६ ८३.०५ ६२.५२ १४५.५७ २९ १६/१ २२.११ ०.०० २२.११ ३० १६/२ ३७.०५ ११.७२ ४८.७७ ३१ १६/३ १४.३५ १३.५२ २७.८७ ३२ १६/४ १०.२२ ०.०० १०.२२ ३३ १७ ४६.८२ ०.०० ४६.८२ ३४ १७/१ ५४.२५ ०.०० ५४.२५ ३५ १७/२ ३४.४८ ३३.२४ ६७.७२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७ अनुसूची - एक-चालू अनुसूची - एक-चालू (१) (२) (३) (४) (५)

(१) (२) (३) (४) (५)

चौ. मी. चौ. मी. चौ. मी.

चौ. मी. चौ. मी. चौ. मी.

११३ ५७ ९०.०० २९.६६ ११९.६६ ११४ ५७/१ ११९.६६ ०.०० ११९.६६ ११५ ५७/२ ६९.०० १२.२९ ८१.२९ ११६ ५८ ८०.०० ५४.६१ १३४.६१ ११७ ५८/१ ८०.०० ५४.६१ १३४.६१ ११८ ५८/२ ७२.०० ६१.७८ १३३.७८ ११९ ५८/३ १५.०० ५.९० २०.९० १२० ५९ २३.२३ ०.०० २३.२३ १२१ ५९/१ १४.२० ५.८७ २०.०७ १२२ ५९/२ १७.०८ २.९९ २०.०७ १२३ ६० ०.०० ०.०० ०.०० १२४ ६१/१ ६१.०७ ४४१.९८ ५०३.०५ १२५ ६१/२ ६१.०७ २१५.०३ २७६.१० १२६ ६२ १८.६४ २१.३१ ३९.९५ १२७ ६२/१ १६.०५ ९.९६ २६.०१ १२८ ६३/१ १०.२२ ०.०० १०.२२ १२९ ६३/२ १७.०० १४.२१ ३१.२१ १३० ६३/३ ४४.८७ ०.०० ४४.८७ १३१ ६३/४ २२.३० ०.०० २२.३० १३२ ६४/१ ०.०० ०.०० ०.०० १३३ ६४/२ ०.०० ०.०० ०.०० १३४ ६४/३ ०.०० ०.०० ०.०० १३५ ६४/४ ०.०० ०.०० ०.०० १३६ ६४/५ ०.०० ०.०० ०.०० १३७ ६५/१ ०.०० २३.६९ २३.६९ १३८ ६५/२ २०.३४ १६.७३ ३७.०७ १३९ ६५/३ २०.३४ १८.६८ ३९.०२ १४० ६६ १५.७९ ०.०० १५.७९ १४१ ६७ ५०.४४ ०.०० ५०.४४ १४२ ६८ २२.३० ०.०० २२.३० १४३ ६८/१ ०.०० २२.३० २२.३० १४४ ६८/३ ०.०० १६.७२ १६.७२ १४५ ६९/१ २८.६६ १२.२२ ४०.८८ १४६ ६९/२ ३८.४२ २.४६ ४०.८८ १४७ ७०/१ २०.१८ ३.२३ २३.४१ १४८ ७०/२ ०.०० ०.०० ०.०० १४९ ७०/३ ०.०० ०.०० ०.०० १५० ७१/१ ३१.७२ ४५.२० ७६.९२ १५१ ७१/२ १०.९६ ६५.९६ ७६.९२ १५२ ७२ ५२.८५ ४.०० ५६.८५ १५३ ७२/२ ३६.६३ ४६.९८ ८३.६१ १५४ ७३ ४०.७९ २७.७७ ६८.५६ ७१ ३५/२ २५.०८ ०.०० २५.०८ ७२ ३५/१/१ २१.९० ०.०० २१.९० ७३ ३५/२/१ ३०.२३ ६.०० ३६.२३ ७४ ३५/२/२ ३२.४९ ३.७४ ३६.२३ ७५ ३६/१ ५२.७७ १०.४० ६३.१७ ७६ ३६/२ ४३.१५ २०.०२ ६३.१७ ७७ ३७/१ ३०.०२ २२.९३ ५२.९५ ७८ ३७/२ ४०.०० १२.९५ ५२.९५ ७९ ३८ ८१.९० ५६.७१ १३८.६१ ८० ३९ ६०.०० २४.५४ ८४.५४ ८१ ४० ५१.९५ ३२.५९ ८४.५४ ८२ ४१/१ ११.१५ ०.०० ११.१५ ८३ ४१/३ ११.१५ ०.०० ११.१५ ८४ ४१/४ १८.०० ४८.८९ ६६.८९ ८५ ४१/२ १२.०० ६४.७४ ७६.७४ ८६ ४१/२/१ १६.०० २५.८१ ४१.८१ ८७ ४१/२/२ १२.०० २९.८१ ४१.८१ ८८ ४१/५ १०.२० २१.८५ ३२.०५ ८९ ४२ १२२.२१ ५७.८३ १८०.०४ ९० ४३/१ २४.१५ ०.०० २४.१५ ९१ ४३/२ २५.०७ ५.४० ३०.४७ ९२ ४३/३ ३३.०० २०.३२ ५३.३२ ९३ ४४ ७९.७८ ०.७६ ८०.५४ ९४ ४५ ६३.०८ ०.०० ६३.०८ ९५ ४६ ४८.५० ४०.९६ ८९.४६ ९६ ४७ ३९.४८ ०.०० ३९.४८ ९७ ४८/१ ३५.६७ ०.०० ३५.६७ ९८ ४८/२ ४९.०५ ०.०० ४९.०५ ९९ ४९/१ ६२.१० ४८.३६ ११०.४६ १०० ४९/२ ४५.७१ ०.०० ४५.७१ १०१ ५० ३३.४४ ०.०० ३३.४४ १०२ ५०/१ ४१.८१ ०.०० ४१.८१ १०३ ५१ ६०.९७ ४६.०५ १०७.०२ १०४ ५२ ४३.०८ २५.११ ६८.१९ १०५ ५३ २१.१३ १४.१७ ३५.३० १०६ ५३/१ ३५.८३ ०.०० ३५.८३ १०७ ५४ ७०.७३ ३.५९ ७४.३२ १०८ ५५/१ ४२.४८ ६६.३१ १०८.७९ १०९ ५५/२ २९.८४ ७३.२८ १०३.१२ ११० ५५/३ २९.८४ ७३.२८ १०३.१२ १११ ५५/४ ७.४३ ०.०० ७.४३ ११२ ५६ ५५.१८ ०.०० ५५.१८महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७ ७ अनुसूची - एक-चालू अनुसूची - एक-चालू (१) (२) (३) (४) (५)

चौ. मी. चौ. मी. चौ. मी.

१५५ ७४ ७३.३९ ०.०० ७३.३९ १५६ ७५ १२.७२ ५.६७ १८.३९ १५७ ७६ १५.१६ १०.७६ २५.९२ १५८ ७७/१ १७.६५ ०.०० १७.६५ १५९ ७७/२ १७.६५ ०.०० १७.६५ १६० ७८ २७.१७ ४६.६९ ७३.८६ १६१ ७९ ३१.३८ २६.२२ ५७.६० १६२ ८० २५.७४ ३०.०० ५५.७४ १६३ ८०/१ ५१.०० ०.०० ५१.०० १६४ ८०/२ २३.४६ १२.४९ ३५.९५ १६५ ८०/३ २३.३० २०.८३ ४४.१३ १६६ ८१ २८.८३ ६३.१४ ९१.९७ १६७ ८२ ०.०० ३६.४२ ३६.४२ १६८ ८३ ७३.५८ ०.०० ७३.५८ १६९ ८४/१ ६५.२९ १९.५३ ८४.८२ १७० ८४/२ ४३.६६ ०.०० ४३.६६ १७१ ८५/१ ८०.७८ १०.७३ ९१.५१ १७२ ८५/२ ९१.५१ ०.०० ९१.५१ १७३ ८६ १०.०० ३३.२० ४३.२० १७४ ८६/१ १५.३३ ०.०० १५.३३ (१) (२) (३) (४) (५)

चौ. मी. चौ. मी. चौ. मी.

१७५ ८७/१ २२.०० ४.९४ २६.९४ १७६ ८७/२ २६.२९ ०.६५ २६.९४ १७७ ८८/१ ३०.२२ १०९.१३ १३९.३५ १७८ ८८/२ २०.०० ११९.३५ १३९.३५ १७९ ८८/३ २०.०० ११९.३५ १३९.३५ १८० ८९/१ १२.४३ १७.४८ २९.९१ १८१ ८९/३ १२.४३ ४.४८ १६.९१ १८२ ८९/२ १६.९१ ०.०० १६.९१ १८३ ९० ३९.२१ १७.९२ ५७.१३ १८४ ९१ ३९.४१ ६२.४१ १०१.८२ १८५ ९२ ४७.०१ ०.०० ४७.०१ १८६ ९३ ३१.०९ ४३.२३ ७४.३२ १८७ ९४ ४५.३० ६८.०४ ११३.३४ १८८ ९५/१ ०.०० ०.०० ०.०० १८९ ९५/२ ०.०० ०.०० ०.०० १९० ९५/३ ०.०० ०.०० ०.०० १९१ ९६/१ ०.०० ०.०० ०.०० १९२ ९६/२ ०.०० ०.०० ०.०० ---------------- ---------------- ------------------ एकूण संपादित क्षेत्र . . ६२८०.५० ४३३८.४७ १०६१८.९७ ---------------- ---------------- ------------------

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव

:- पेढी बॅरेज उपसा सिंचन योजना प्रकल्प.

प्रकल्प कार्याचे वर्णन :- पेढी बॅरेज उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या कामाकरीता भूसंपादन करणे.

समाजाला मिळणारे लाभ :- पेढी बॅरेज उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या संपादनामुळे भूधारकांना र्आथिक लाभ मिळणार

असून शेतकयांचे जिवनमान उंचावणार आहे.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे मौजा-पर्वतापूर येथील पेढी बॅरेज उपसा सिंचन योजना प्रकल्पाकरीता आवश्यक असल्यामुळे

अनुसूची-चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश : महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ अ महसूल व वन विभाग, मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७ अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

नाव व पदनाम

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे :- सदर प्रकल्प राज्य शासनाचा प्रकल्प असून जलसंपदा विभागामार्फत उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची प्रकल्प संस्था जलसंपदा विभाग असून या प्रकल्पामुळे बाधित होणाया प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ व केंद्र शासनाचे राष्ट्रीय पुनर्वसन धोरण, २००७ नुसार होणार आहे. सबब, भूसंपादन अधिनियम, २०१३ चे कलम ४३ अन्वये प्रशासकाची नियुक्ती झालेली नाही.

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता

:- - निरंक -

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, :- - निरंक -

त्या अधिसूचनेचा तपशील

टीप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अ.व.प्र.क्र. ४, अमरावती याच्या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

------------------------

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. २६.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम ११(१) ची प्रारंभिक अधिसूचना

क्रमांक. प्र. अ.-भू. सं. अ. का.-कावि -६७७- २०२६. -

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करीता वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यांच्या कलम ३ च्या खंड (इ) परंतुकाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण ११-२०१४-प्र.-क्र.-७७-अ-२, दिनांक ११ सप्टेंबर, २०१५ (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे.) याव्दारे, असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील १०,००० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी " समूचित शासन " असल्याचे मानन्यात येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार " समूचित शासन " असलेल्या अमरावती जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी यांनी सोबत जोडलेल्या अनुसूची - एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा केला आहे.) आवश्यक आहे. अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. असे वाटते ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची - दोनमध्ये दिलेले आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाचे कलम ११ च्या पोट -कलम (१) च्या तरतुदीनुसार असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने प्रकरणातील नमुद मालमत्ता क्रमांकातील जमिनीच्या भूसंपादनामुळे बाधीत व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे या सोबत जोडलेल्या अनुसूची - तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमुद करावीत.);

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश या सोबत जोडलेल्या अनुसूची - चारमध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबत जोडलेल्या अनुसूची -पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमुद करावा.);

त्याअर्थी, आता, असे घोषीत करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती हि अधिसूचना प्रसिध्द दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही :

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७ ९

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकारी विशेष परिथितीची कारणे लेखी नमुद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपुर:स्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकारीकडून भरपाई देण्यात येणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात पुढे ज्यांचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उपनियम (३) व्दारे विहीत केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषीत करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ई) अन्वये समूचित शासन असलेले जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी कलम ३ च्या खंड (ग) व तसेच मा. जिल्हाधिकारी, अमरावती यांचे परीपत्रक क्र.-अ. का.-प्र. अ.-भूसंपादन- कावि-३१८-२०२५, दिनांक ०८ जुलै, २०२५ अन्वये भूसंपादन प्रस्तावाशी निगडीत कलम ११ अधिसूचनांची कार्यवाही भूसंपादन अधकिारी यांचे स्तरावरून करण्याकरिता, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अ.व.प्र.क्र. ४, अमरावती यांना प्राधिकृत केले आहे.

अनुसूची-एक

प्रकल्पासाठी संपादित होत असलेले गावठाण क्षेत्र

भूसंपादन प्रकरण क्रमांक-५-४७-२०२१-२२, मौजा : रोहणखेडा (घरे), तालुका : अमरावती, जिल्हा : अमरावती.

संपादित करावयाचे एकूण क्षेत्रफळ (संयुक्त मोजणी अहवाला नुसार) अ. क्र. मालमत्ता बांधकाम क्षेत्र खुली जागा एकूण क्षेत्र क्र. गाव नमुना संयुक्त मोजणी गाव नमुना ८'अ' प्रमाण अहवाला नुसार ८'अ' प्रमाणे (१) (२) (३) (४) (५)

चौ. मी. चौ. मी. चौ. मी.

१ १ २६.४२ ३.५९ ३०.०१ २ २ २०.५९ १५.७३ ३६.३२ ३ ३ ५७.६९ ०.०० ५७.६९ ४ ३/१ २०.०० ०.८१ २०.८१ ५ ३/२ २०.०० ०.८१ २०.८१ ६ ३/३ २०.०० ०.८१ २०.८१ ७ ४ ६०.०१ ०.०० ६०.०१ ८ ५/१ ५१.२८ ०.०० ५१.२८ ९ ५/२ ५३.५१ ०.०० ५३.५१ १० ५/३ ४०.१३ १३.३८ ५३.५१ ११ ६ ६०.९४ ०.०० ६०.९४ १२ ६/१ २९.७२ ०.०० २९.७२ १३ ६/२ ०.०० ४१.३४ ४१.३४ १४ ७/१ २७.१६ १७.५३ ४४.६९ १५ ७/२ २७.१६ १७.५३ ४४.६९ १६ ७/२/२ ४७.५१ १६.५९ ६४.१० १७ ८ २१.३७ ०.०० २१.३७ १८ ८/१ २१.३७ ०.०० २१.३७ १९ ८/२ २१.३७ ०.०० २१.३७ २० ९/१ २५.२० ५३.७७ ७८.९७ २१ ९/२ २९.७४ ५५.५४ ८५.२८

संपादित करावयाचे एकूण क्षेत्रफळ (संयुक्त मोजणी अहवाला नुसार) अ. क्र. मालमत्ता बांधकाम क्षेत्र खुली जागा एकूण क्षेत्र क्र. गाव नमुना संयुक्त मोजणी गाव नमुना ८'अ' प्रमाणे अहवाला नुसार ८'अ' प्रमाणे (१) (२) (३) (४) (५)

चौ. मी. चौ. मी. चौ. मी.

२२ ९/३ २९.७४ ५५.५४ ८५.२८ २३ ९/४ २८.२४ २८.६२ ५६.८६ २४ ९/५ २९.७४ १३.१८ ४२.९२ २५ १०/१/१ ८८.७४ ४४.२० १३२.९४ २६ १०/२ ४७.८८ ११४.७० १६२.५८ २७ १०/३ ५८.६४ ९७.४४ १५६.०८ २८ १०/४ ३७.१६ ९.२९ ४६.४५ २९ ११ ११६.१२ ६०.७७ १७६.८९ ३० १२ ३३.४४ ०.०० ३३.४४ ३१ १३ ३३.४४ ०.०० ३३.४४ ३२ १४ ७७.५३ १३.८९ ९१.४२ ३३ १५ ५४.६२ ०.०१ ५४.६३ ३४ १६/१ ८०.०० ३४४.१० ४२४.१० ३५ १६/२ २६.४८ ०.०० २६.४८ ३६ १६/३ ३७.६३ ०.०० ३७.६३ ३७ १७ १८.३१ ३९.६६ ५७.९७ ३८ १७/१ ३१.२२ ०.०० ३१.२२ ३९ १७/२ ८५.६० ३.५९ ८९.१९ ४० १८ ८९.०० ०.०० ८९.०० ४१ १९ २६.७६ ०.०० २६.७६१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७ अनुसूची - एक-चालू अनुसूची - एक-चालू (१) (२) (३) (४) (५) (१) (२) (३) (४) (५) चौ. मी. चौ. मी. चौ. मी.

४२ १९/१/१ १४७.२१ ३१.१६ १७८.३७ ४३ १९/१/२ ८२.८३ ९५.५४ १७८.३७ ४४ २० ४२.९२ ०.०० ४२.९२ ४५ २०/१ ४२.९२ ०.०० ४२.९२ ४६ २०/२ ४२.९२ ०.०० ४२.९२ ४७ २०/३ ५१.२४ ८२.०७ १३३.३१ ४८ २०/४ ४५.७४ ८७.५७ १३३.३१ ४९ २०/१/१ १७.५४ ६१.४३ ७८.९७ ५० २०/१/२ ४६.०० ०.४५ ४६.४५ ५१ २०/१/३ ३५.८० १०.६५ ४६.४५ ५२ २०/२/१ ११३.०८ ६.३० ११९.३८ ५३ २१ १०७.९८ २२.०८ १३०.०६ ५४ २१/२ ४८.०० ८२.०६ १३०.०६ ५५ २१/१ ४९.०० ९७.८७ १४६.८७ ५६ २२/१ १७३.९१ ०.०० १७३.९१ ५७ २२/२ ३९.८३ ०.०० ३९.८३ ५८ २३ २७.९६ ७६.२८ १०४.२४ ५९ २४ ०.०० १२७.९३ १२७.९३ ६० २५/१ ७६.५८ ११.१२ ८७.७० ६१ २५/२ १०७.४० ११०.३६ २१७.७६ ६२ २६ ११९.१० २२.११ १४१.२१ ६३ २७ ५५.१९ २८.६१ ८३.८० ६४ २८/१ ८७.६० ०.०० ८७.६० ६५ २८/२ ५१.०० ०.७५ ५१.७५ ६६ २९/१ १०६.६५ ०.०० १०६.६५ ६७ २९/२ १०३.०० ३.६५ १०६.६५ ६८ ३० ७८.२८ ३२०.०३ ३९८.३१ ६९ ३१ ९३.८३ २४.२५ ११८.०८ ७० ३२ २३.११ १२.५६ ३५.६७ ७१ ३२/२ १४.३१ ०.०० १४.३१ ७२ ३३/१ २०.५३ ०.०० २०.५३ ७३ ३३/२ ४५.०० ०.८९ ४५.८९ ७४ ३४/१ २८.०० २५.७९ ५३.७९ ७५ ३४/२ २५.६४ ३४.३७ ६०.०१ ७६ ३५ ५३.१४ ०.०० ५३.१४ ७७ ३५/१ १८.७४ १५५.४५ १७४.१९ ७८ ३५/२ १९.४९ ७७.१३ ९६.६२ ७९ ३५/३ १२.२२ ८४.४१ ९६.६३ ८० ३६ २५.६४ ०.०० २५.६४ ८१ ३७ ३८.१६ १.७९ ३९.९५ ८२ ३८ ३४.७५ ७.९९ ४२.७४ ८३ ३९/१ ८१.२९ ०.०० ८१.२९ ८४ ४० ३७.७६ ७१.२१ १०८.९७

चौ. मी. चौ. मी. चौ. मी. ८५ ४१ २४.२१ ८४.७६ १०८.९७ ८६ ४२/१ १६६.५३ २९.१२ १९५.६५ ८७ ४२/२ ५५.११ १४०.५४ १९५.६५ ८८ ४२/२/१ ०.०० ८०.२७ ८०.२७ ८९ ४३ ०.०० ५२.०३ ५२.०३ ९० ४४ ५१.०० १.०३ ५२.०३ ९१ ४५ ०.०० १६१.५६ १६१.५६ ९२ ४६ ९४.७६ ०.०० ९४.७६ ९३ ४६/१ ८२.०० २६.७० १०८.७० ९४ ४७/१ ८७.५१ १४.२३ १०१.७४ ९५ ४७/२ ८८.३५ ०.०० ८८.३५ ९६ ४८/१ २७.९३ २२.२४ ५०.१७ ९७ ४८/२ २७.९३ २२.२४ ५०.१७ ९८ ४९ ०.०० ५६.५५ ५६.५५ ९९ ४९/१ १८.४१ १०.५८ २८.९९ १०० ४९/१/१ ७२.७९ १.५३ ७४.३२ १०१ ४९/१(अ) ६९.६८ ०.०० ६९.६८ १०२ ४९/३ ६९.६८ ०.०० ६९.६८ १०३ ५०१ १६.०७ ११४.७४ १३०.८१ १०४ ५०२ ९.०० १२१.८१ १३०.८१ १०५ ५०३ ०.०० १३०.८१ १३०.८१ १०६ ५०४ १४.१७ ११६.६४ १३०.८१ १०७ ५११ ०.०० ६९.६८ ६९.६८ १०८ ५१२ ११.८९ ५७.७९ ६९.६८ १०९ ५१३ ३१.७५ ३.९२ ३५.६७ ११० ५२ ५०.०० ८९.३५ १३९.३५ १११ ५२१ ८.९७ ५४.५८ ६३.५५ ११२ ५३ ४३.०० २०२.८२ २४५.८२ ११३ ५४ ३७.०० ८.९९ ४५.९९ ११४ ४९/२ १५.५८ ४०.९७ ५६.५५ ११५ ५५ २७.२३ ६.२१ ३३.४४ ११६ ५५१ ३५.९२ १४.२४ ५०.१६ ११७ ५६१ ३१.२२ ०.०० ३१.२२ ११८ ५६२ २४.५३ ०.०० २४.५३ ११९ ५७१ ३२.५२ ०.०० ३२.५२ १२० ५७२ ३२.३७ ०.१५ ३२.५२ १२१ ५८ १४.८१ ५.२६ २०.०७ १२२ ५९ २२.१४ १२.६१ ३४.७५ १२३ ६० ४६.०० ४.५४ ५०.५४ १२४ ६१ ०.०० २४५.८२ २४५.८२ १२५ ६१/२ ०.०० २६.७६ २६.७६ १२६ ६२ २८.२१ ०.७८ २८.९९ १२७ ६३ २८.९९ २८.९९ ५७.९७महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७ ११ अनुसूची - एक-चालू अनुसूची - एक-चालू (१) (२) (३) (४) (५)

(१) (२) (३) (४) (५) चौ. मी. चौ. मी. चौ. मी. १२८ ६४ ५६.८६ ०.०० ५६.८६ १२९ ६५ २४.६१ २३.४२ ४८.०३ १३० ६५/१ १०.८० ११.८७ २२.६७ १३१ ६६ ११०.०० ०.०० ११०.०० १३२ ६६/१ ०.०० ७४.३२ ७४.३२ १३३ ६७ १३३.१९ २२७.६४ ३६०.८३ १३४ ६८ १७.६५ ९९.२२ ११६.८७ १३५ ६९ १०.०० २८.४६ ३८.४६ १३६ ७० ५६.०० २१.८५ ७७.८५ १३७ ७१ ६०.०० १५.५३ ७५.५३ १३८ ७२/१ २१.०० ६.४१ २७.४१ १३९ ७३/१ १५.६० ९५.८८ १११.४८ १४० ७३/२ १०.०० १०८.९१ ११८.९१ १४१ ७३/३ १०.०३ ३४.९३ ४४.९६ १४२ ७३/४ १५.२३ २९.७३ ४४.९६ १४३ ७३/५ ४४.९६ ०.०० ४४.९६ १४४ ७३/६ १३.९४ ०.०० १३.९४ १४५ ७३/७ १८.९५ ०.०० १८.९५ १४६ ७४ ५०.५४ ०.०० ५०.५४ १४७ ७५/१ ३३.०० ४.१६ ३७.१६ १४८ ७५/२ १२.३२ १५.५५ २७.८७ १४९ ७६ २२.५८ २९.४५ ५२.०३ १५० ७७/१ १८.७६ १४.६८ ३३.४४ १५१ ७७/२ १६.७२ ०.०० १६.७२ १५२ ७८/१ १६.७२ ०.०० १६.७२ १५३ ७८/२ ०.०० ३३.४४ ३३.४४ १५४ ७९/१ २३.०० १३.२३ ३६.२३ १५५ ७९/२ ३९.०० ५८.५५ ९७.५५ १५६ ७९/३ २३.०० ७.६६ ३०.६६ १५७ ७९/४ १७.६८ १२.९८ ३०.६६ १५८ ७९/४/४ ०.०० ३६.२३ ३६.२३ १५९ ८० ०.०० ३१.७७ ३१.७७ १६० ८१ ६.७३ २६.८१ ३३.५४ १६१ ८२ ०.०० १८.३९ १८.३९ १६२ ८२/२ २३.५० ०.०० २३.५० १६३ ८३ ४२.९२ ०.०० ४२.९२ १६४ ८४ ५५.५५ १०.७८ ६६.३३ १६५ ८५ ५२.५४ २२.१५ ७४.६९ १६६ ८६ ५८.३० ३२.२८ ९०.५८ १६७ ८६/१ २७.८७ ०.०० २७.८७ १६८ ८६/२/२ ३०.५४ ६९.७९ १००.३३ १६९ ८६/२ ३७.११ २७.९२ ६५.०३ १७० ८६/३ २६.८० २१.९७ ४८.७७

चौ. मी. चौ. मी. चौ. मी. १७१ ८६/३/३ ०.०० १४८.२७ १४८.२७ १७२ ८७ २१.३५ ५.४१ २६.७६ १७३ ८७/१ १३.३८ ०.०० १३.३८ १७४ ८७/२ २०.०७ ०.०० २०.०७ १७५ ८८ ८३.६४ ४८.७६ १३२.४० १७६ ८८/२ ८८.०७ ४.५५ ९२.६२ १७७ ८९ ७४.८८ ०.०० ७४.८८ १७८ ९० ६१.७२ २.२० ६३.९२ १७९ ९१ २७.३५ २.६६ ३०.०१ १८० ९२ २६.५७ ०.०० २६.५७ १८१ ९२/२ २६.०० ०.५७ २६.५७ १८२ ९३/१ ३४.०० २१.८३ ५५.८३ १८३ ९३/२ ६४.०० ९.१६ ७३.१६ १८४ ९४ १०५.०० ९.६४ ११४.६४ १८५ ९५ ४४.६० ०.०० ४४.६० १८६ ९६ ७३.०९ ५.७० ७८.७८ १८७ ९७/१ ५५.७४ ०.०० ५५.७४ १८८ ९७/३ ५५.७४ ०.०० ५५.७४ १८९ ९८ ९३.६५ ०.०० ९३.६५ १९० ९८/२ १०३.४० ०.०० १०३.४० १९१ ९८/३ १०६.२९ १८.५७ १२४.८६ १९२ ९९ २२.३० ०.०० २२.३० १९३ ९९/२ ७.८० ०.०० ७.८० १९४ ९९/१ १६.५१ ३.०० १९.५१ १९५ १०० २०७.५७ २७.१९ २३४.७६ १९६ १०१ २८.४५ ०.०० २८.४५ १९७ १०२ १०५.०० २३.२१ १२८.२१ १९८ १०२/१ ९१. ४२ ०.०० ९१.४२ १९९ १०३ ३९.०० १६.०० ५५.०० २०० १०३/२ ३०.२४ २४.७६ ५५.०० २०१ १०४ ८१.३४ ३७.११ ११८.४५ २०२ १०५ १२०.०६ ०.०६ १२०.१२ २०३ १०६ ५८.०० ०.५३ ५८.५३ २०४ १०७/१ ४३.१० ५.४० ४८.५० २०५ १०७/२ १८.३९ ०.०० १८.३९ २०६ १०८/१ २५.२० २८.५९ ५३.७९ २०७ १०८/२ २०.५३ ०.०० २०.५३ २०८ १०९/१ ५१.७४ ९.५८ ६१.३२ २०९ १०९/२ ५१.७४ ९.५८ ६१.३२ २१० ११०/१ ३३.५३ ०.०१ ३३.५४ २११ ११०/२ २५.०० ५.०१ ३०.०१ २१२ ११०/३ ३०.०० ०.०१ ३०.०१ २१३ १११ २९.२६ ०.०० २९.२६१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७ अनुसूची - एक-चालू अनुसूची - एक-चालू (१) (२) (३) (४) (५)

(१) (२) (३) (४) (५) चौ. मी. चौ. मी. चौ. मी. २१४ ११२ ३६.०० ३२.५६ ६८.५६ २१५ १११/१ १३.०० १३.४८ २६.४८ २१६ ११२/१ ३७.३५ ०.०० ३७.३५ २१७ ११३ ३२.७० ०.०० ३२.७० २१८ ११४ ११.०० ३.४९ १४.४९ २१९ ११४/१ १६.०० ५.१८ २१.१८ २२० ११४/२ १४.४९ ०.०० १४.४९ २२१ ११५ ११.३१ २.७२ १४.०३ २२२ ११५/१ १४.४९ ०.०० १४.४९ २२३ ११५/२ ७.०० ७.४९ १४.४९ २२४ ११५/३ १४.०० ०.४९ १४.४९ २२५ ११६ २४१.३३ ६३.०४ ३०४.३७ २२६ ११७ ९९.०५ १२७.५४ २२६.५९ २२७ ११८ ९४.३० ०.०० ९४.३० २२८ ११९ १०१.१७ ०.०० १०१.१७ २२९ १२० ४०.०० ४६.४० ८६.४० २३० १२१ ३५.०० १४.०५ ४९.०५ २३१ १२२/१ ९५.६० ३.०६ ९८.६६ २३२ १२२/२ १८.५८ ४१.८१ ६०.३९ २३३ १२२/३ ९८.६६ ०.०० ९८.६६ २३४ १२२/४ ६०.३९ ०.०० ६०.३९ २३५ १२२/५ ४१.८१ ०.०० ४१.८१ २३६ १२३ १८.१८ २६.४१ ४४.५९ २३७ १२३/१ ११.१५ ०.०० ११.१५ २३८ १२४/१ १८.३९ ०.०० १८.३९ २३९ १२४/२ १८.३९ ०.०० १८.३९ २४० १२४/३ ५६.८५ ०.०० ५६.८५ २४१ १२५ ०.०० ८३.६१ ८३.६१ २४२ १२६ ४७.३८ ०.०० ४७.३८ २४३ १२६/२ १९.५१ ०.०० १९.५१ २४४ १२६/३ ७.४३ ०.०० ७.४३

चौ. मी. चौ. मी. चौ. मी. २४५ १२६/४ ३६.२३ ०.०० ३६.२३ २४६ १२६/५ ०.०० १३.०१ १३.०१ २४७ १२७ १८.२२ १२.०७ ३०.२९ २४८ १२८ ०.०० ८३.६१ ८३.६१ २४९ १२९ ०.०० २९.७३ २९.७३ २५० १३० ०.०० ८३.६१ ८३.६१ २५१ १३१ ०.०० ४४.५९ ४४.५९ २५२ १३२ ०.०० ८३.६१ ८३.६१ २५३ १३३ ३०.६६ ०.०० ३०.६६ २५४ १३३/१ ११.१५ ०.०० ११.१५ २५५ १३४ ९.०० ७४.६१ ८३.६१ २५६ १३४/१ ६७.५६ १६.०५ ८३.६१ २५७ १३५ ०.०० १७.८४ १७.८४ २५८ १३६ ३१.४५ ०.०० ३१.४५ २५९ १३७ २७.८७ ०.०० २७.८७ २६० १३८ ९.०० १८.८७ २७.८७ २६१ १३९ २७.८७ ०.०० २७.८७ २६२ १४० २७.८७ ०.०० २७.८७ २६३ १४१ २९.२६ ०.०० २९.२६ २६४ १४२ २९.२६ ०.०० २९.२६ २६५ १४३ १०.०० १९.२६ २९.२६ २६६ १४४/१ ०.०० १६.७२ १६.७२ २६७ १४४/२ १६.७२ ०.०० १६.७२ २६८ १४४/३ २२.३० ०.०० २२.३० २६९ १४५ ८३.६१ ०.०० ८३.६१ २७० १४६ २८.३३ ७२.८४ १०१.१७ २७१ १४७ ४४.०० ६१.५४ १०५.५४ २७२ ९९/५ ८७.९४ ११४.५९ २०२.५३ ---------------- ---------------- ---------------- एकूण संपादित क्षेत्र . . ११२३७.५४ ७८६४.३२ १९१०१.८४ ---------------- ---------------- ----------------

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नांव

:- पेढी बॅरेज उपसा सिंचन योजना प्रकल्प.

प्रकल्प कार्याचे वर्णन :- पेढी बॅरेज उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या कामाकरीता भूसंपादन करणे.

समाजिक मिळणारे लाभ :- पेढी बॅरेज उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या संपादनामुळे भूधारकांना र्आथिक लाभ मिळणार

असून शेतकयांचे जिवनमान उंचावणार आहे.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे मौजा रोहणखेडा येथील पेढी बॅरेज उपसा सिंचन योजना प्रकल्पाकरीता आवश्यक असल्यामुळे.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७ १३ अनुसूची-चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश: महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ अ, महसूल व वन विभाग, मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

नाव, पदनाम

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे :- सदर प्रकल्प राज्य शासनाचा प्रकल्प असून जलसंपदा विभागामार्फत उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची प्रकल्प संस्था जलसंपदा विभाग असून या प्रकल्पामुळे बाधित होणाया प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ व केंद्र शासनाचे राष्ट्रीय पुनर्वसन धोरण, २००७ नुसार होणार आहे. सबब, भूसंपादन अधिनियम, २०१३ चे कलम ४३ अन्वये प्रशासकाची नियुक्ती झालेली नाही. :- - निरंक -

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, :- - निरंक -

त्या अधिसूचनेचा तपशील

टीप :- उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर वर्धा प्रकल्प क्रमांक ४, अमरावती यांच्या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

अमरावती : दिनांक ०२ जानेवारी, २०२६.

प्रसन्नजीत चव्हाण, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर वर्धा प्रकल्प क्रमांक ४, अमरावती.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 January 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-01-15.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-01-15.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1.