Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

संचालक, नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, पुणे यांचकडील मौजे चांदशी व जलालपूर, तालुका-जिल्हा नाशिक येथील सुधारित प्रादेशिक योजना, जिल्हाधिकारी, नंदुरबार व जळगाव यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील मौजे लोंढरी तांडा येथील अधिसूचनेचे शुद्धीपत्रक, कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जिल्हा ‍अहिल्यानगर यांजकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ अंतर्गतची अधिसूचना तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, धुळे यांजकडील सन २०२६ सालातील सुट्ट्यांच्या यादीबाबतची अधिसूचना.

Published 15 January 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-01-15.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.