RNI No. MAHBIL/2012/48433
www.dgps.maharashtra.gov.in.
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--- पुणेे विभागीय पुरवणी
वर्ष - १५, अंक - ३ ] गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७ [ पृष्ठे-१७
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय/संक ीर्र्ण अधिसूचना, नेेमणुका, पदोन्नती इत्यादी
जिल्हाधिकारी यांजकडून
जिल्हा सातारा
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ पोट-
कलम (१) अन्वये
प्रारंभिक अधिसूचना
क्रमांक भूसं/कावि-१८००/ई-२५०३८७८/२०२५.---- ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ (यात यापुढे जिचा निदश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ऐ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाा सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाा जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेले, जिल्हाधिकारी, सातारा यांना यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निदश उक्त जमीन असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निदश उक्त सार्वजनिक प्रयोजन असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे, आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची- तीनमध्ये दिलेली आहेत.
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे.
आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे.
त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ नुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयत उक्त जमिनींचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.
एच-३३४, भाग एक (पु.वि.पु.)---- ३ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७ परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकायास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.
परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निदश उक्त नियम असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उपनियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अयावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचेदेखील घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, वाई उपविभाग, वाई, जिल्हा सातारा यांना पदनिदशित करीत आहे.
अनुसूची - एक
संपादित करावयाच्या जमिनींचे वर्णन
जिल्हा सातारा, तालुका खंडाळा, नायगाव
अ.क्र. भूमापन किंवा अंदाजित
चतु:सीमा
गट क्रमांक क्षेत्र पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर (हेक्टर/आरमध्ये)
१ २ ३ ४ ५ ६ ७ १. १३१९ ०.१९ ओढा १३२० १३२५ ओढा २. १३२० ०.०२ १३१९ १३२२ १३२३ ओढा ३. १३२१ ०.०३ १३२२ ओढा १३४३ ओढा ४. १३२२ ०.०२ १३२० १३२१, ओढा १३४३ ओढा ५. १३२३ ०.१९ १३२५, १३२६ १३४३ १३२४ १३२० ६. १३२४ ०.०३ १३२८ १३४३ १३२०, १३२८ १३२३, १३२६ ७. १३२५ ०.०४ ओढा १३२३ १३२६ १३१९ ८. १३२६ ०.०६ ओढा १३२३ १३२४ १३२५ ९. १३२७ ०.४७ १३२८ १३४३ १३४२ १३२४ १०. १३२८ ०.८७ १३२९ १३२७ १३३८, १३३९ १३२४ ११. १३३८ ०.५१ १३३७ १३३९, १३४० १३३६ १३२८, १३२९
१३४१.
१२. १३३९ ०.१६ १३३८ १३४२ १३४० १३२८ १३. १३४० ०.०७ १३३८ १३४२ १३४१ १३३९ १४. १३४२ ०.२८ १३४०, १३४१ १३४३ १३३६ १३२७, १३३९ १५. १३४३ २.१० १३२३, १३२४, १३४४, ओढा १३४५, १३५८ १३२१, १३२२
१३२७, १३४२.
१६. १३४४ ०.२३ १३४३, १३४५ ओढा १३४५ ओढा १७. १/पै./२ ०.२४ ओढा २, ३३, ३६ २, ओढा ३८, ३९, ४० एकूण ५.५१महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७ ३
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव :- ाानज्योती सावित्रीबाई ुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण कें.
प्रकल्पाचे वर्णन :- ाानज्योती सावित्रीबाई ुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण कें, मौजे नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे बांधकाम करणे.
समाजाला मिळणारे लाभ :- अ) ाानज्योती सावित्रीबाई ुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण कें, नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा या कामासाठी संपादित होणाया जमीन ५.५१ हे. आर मुळे ाानज्योती सावित्रीबाई ुले यांचे स्मारकासाठी जागा उपलब्ध होणार असून महिलांसाठी प्रशिक्षण कें निर्माण होणार आहे.
आ) ाानज्योती सावित्रीबाई ुले यांचे स्मारक या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या व्यवसायास लाभ मिळून आर्थिक व सामाजिक विकास होणार आहे.
क) महिला प्रशिक्षण कें, नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा या प्रकल्पामुळे महिलांसाठी प्रशिक्षण कें उपलब्ध झाल्यामुळे महिलांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
अनुसूची - तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
प्रस्तावित संपादनामुळे बाधित व्यक्तींचे विस्थापन होत नाही.
अनुसूची - चार
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला सामाजिक प्रभाव निधीचा सारांश)
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील प्रकरण-एक मध्ये नमूद कलम ४ ते ६ नुसार ाानज्योती सावित्रीबाई ुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण कें, मौजे नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा या प्रकल्पास उक्त भूमी संपादन अधिनियम, २०१३ मधील तरतुदीच्या अनुषंगाने सामाजिक आघात निर्धारण ( ची आवश्यकता नाही.
अनुसूची - पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे पदनाम - लागू नाही.
(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता - प्रश्न उदभवत नाही.
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अधिसूचनेचा तपशील - प्रश्न उदभवत नाही.
टीप :- उक्त जमिनींच्या आराखडाचे उपविभागीय अधिकारी, वाई उपविभाग, वाई, प्रशासकीय इमारत, सोनगीरवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
सदर अधिसूचनेद्वारे ज्या जमिनींची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायाचे कलम ११ चे पोट-कलम (१) खाली अधिसूचित करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, वाई उपविभाग, वाई, प्रशासकीय इमारत, सोनगीरवाडी, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविता येईल.
संतोष चंकांत पाटील,
सातारा, २९ डिसेंबर २०२५.
जिल्हाधिकारी, सातारा.
--------------------------------
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७उपविभागीय अधिकारी यांजकडून
महाराष्ट्र औोगिक विकास अधिनियम, १९६१ याच्या कलम ३२ (२) अन्वये
शुद्धिपत्रक
क्रमांक भूसंपादन/कावि/१८३०/२४/दुरुस्ती/२०२६.----- ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, माढा विभाग, कुर्डुवाडी यांचेकडील अधिसूचना क्रमांक भूसंपादन/कावि-१३५९/२०२५, महाराष्ट्र औोगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२ (२) अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-पुणे विभागीय पुरवणीमध्ये गुरुवार बुधवार, सप्टेंबर १८-२४, २०२५, पृष्ठे ४९ ते ५२ वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
त्यामध्ये प्रस्तुत अधिसूचनेतील नमूद केलेल्या जमिनींपैकी रेल्वे व पाझर तलाव याकरिता क्षेत्र संपादित झालेले असलेने, तसेच ७/१२ प्रत्यक्ष क्षेत्र व अधिसूचनेतील क्षेत्र यामध्ये तावत असलेने या शुद्धिपत्रान्वये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
अनुसूची
जिल्हा सोलापूर, तालुका माढा, गाव मोडनिंब
याऐवजी
भूसंपादन अधिकारी अ.क्र. भूमापन क्र. / क्षेत्र आकार
गट क्रमांक हेक्टर आर रुपये पैसे
१ २ ३ ४ ५
उपविभागीय अधिकारी, १५ १८३ १.५२ ०.५०
माढा विभाग, कुर्डुवाडी. १६ १८४/१ १.४१ ०.६०
१७ १८४/२ १.४२ ०.५५
२३ १८७/१ ११.८४५० ०.९५
४१ १९६/१ १.४७ ०.९०
४६ १९८/१/१ ३.१० ३.५०
४९ २०१/१ ०.९२ १.३४
५७ २०७ /१ ४.०३ २.००
जिल्हा सोलापूर, तालुका माढा, गाव सोलंकरवाडी
१ १७७ ८.५२ २.५५
३ १८० ७.४४ ३.४५
४ १८१/२ ३.३५ १.००
५ १८१/३ २२.८७ ०.९५
असे वाचावे
भूसंपादन अधिकारी अ.क्र. भूमापन क्र. / क्षेत्र आकार
गट क्रमांक हेक्टर आर रुपये पैसे
१ २ ३ ४ ५
उपविभागीय अधिकारी, १५ १८३ १.२५ ०.५०
माढा विभाग, कुर्डुवाडी. १६ १८४/१ १.३४ ०.४३
१७ १८४/२ १.३५ ०.३९
२३ १८७/१ १.८४५० ०.९५महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७ ५
अनुसूची--चालू
१ २ ३ ४ ५
४१ १९६/१ १.२८ ०.७८
४६ १९८/१/१ १.२० १.७०
४९ २०१/१ ०.४७ ०.८४
५७ २०७/१ ३.८७ २.००
जिल्हा सोलापूर, तालुका माढा, गाव सोलंकरवाडी
१ १७७ ८.५३ २.५५
३ १८० ७.५१ ३.४५
४ १८१/२ ३.६६ १.००
५ १८१/३ ३.१२ ०.९५
ज्यासाठी जमिनी आवश्यक आहे ते प्रयोजन -- मोडनिंब औोगिक क्षेत्राकरिता.
जयश्री आव्हाड,
कुर्डुवाडी, २२ डिसेंबर २०२५.
उपविभागीय अधिकारी, माढा विभाग, कुर्डुवाडी.
------------------------------------
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचा :- १) मा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग पुणे (महसूल शाखा) यांचेकडील पत्र क्र. मह/आस्था-२/आरआर/१९७/२०२५, दिनांक १ एप्रिल २०२५.
२) मा. जिल्हाधिकारी, पुणे (महसूल शाखा) यांचेकडील क्र. पमम/कावि/२४९/२०२५, दिनांक २१ एप्रिल २०२५.
३) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील अधिसचूना क्र. परीक्षा-१०९३/प्र.क्र.२६९/ई-१०, दिनांक २९ ऑक्टोबर १९९७.
४) महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. विपधो-२६२०/प्र.क.१६/का.१७, दिनांक ३१ मार्च २०२१.
५) या कार्यालयाकडील पत्र क्र. आस्था/कावि/१४०/२०२५, दिनांक २२ एप्रिल २०२५.
६) या कार्यालयाकडील अधिसूचना क्र. आस्था/कावि/२५७/२०२५, दिनांक १९ सप्टेंबर २०२५.
शुद्धिपत्रक
क्रमांक आस्था/कावि-२६०/२०२५.---- उपविभागीय अधिकारी, दाड, उपविभाग दाड यांचेकडील क्र. आस्था/कावि/२५७/२०२५, दिनांक १९ सप्टेंबर २०२५ अन्वये ग्राम महसूल अधिकारी यांचे विभागीय दुय्यम सेवा परीक्षा जुलै २०२४ चा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला होता. सदर अधिसूचनेमध्ये यापूर्वी सूट मिळालेले विषय व आताच्या परीक्षेत सूट मिळवून सर्व विषयांत पास झालेले ग्राम महसूल अधिकारी यांची स्वतंत्र यादी सदर अधिसूचनेत न करता ती अनुत्तीर्ण या सदरात समाविष्ट झालेले असलेमुळे सदर ग्राम महसूल अधिकारी यांची दुरुस्त यादी या शुद्धिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करणेत येत आहे.
ज्याअर्थी, मा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे व मा. जिल्हाधिकारी, पुणे यांनी वाचले क्र. १ व २ अन्वये दिलेल्या वेळापत्रकानुसार पुणे जिल्ह्यातील महसूल खात्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) कर्मचारी यांची विभागीय दुय्यम सेवा परीक्षा (जुलै २०२४ ) दिनांक ५ मे २०२५ ते ८ मे २०२५ या कालावधीत आयोजित करणेत आलेली होती.
ज्याअर्थी, पुणे जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना त्यांचे अधिपत्याखालील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्ग यांची (जुलै - २०२४ ) दिनांक ५ मे २०२५ ते दिनांक ८ मे २०२५ या कालावधीत आयोजित केलेल्या परीक्षेसाठी परीक्षार्थी म्हणून बसणेसाठी इच्ुक असलेल्या कर्मचारी यांची माहिती आजपयत घेतलेल्या संधीसह विहित नमुन्यात मुदतीत या कार्याललयाकडे सादर केली आहे.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७ज्याअर्थी, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गातील पात्र कर्मचारी यांना पुणे जिल्ह्यातील महसूल खात्यात सेवेत दाखल झालेपासून चार वषात संधी घेऊन विभागीय दुय्यम सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत अशा कर्मचायांना त्यांचे नावासमोर दर्शविण्यात आलेली विशेष संधी देऊन माहे जुलै-२०२४, दिनांक ५ मे २०२५ ते दिनांक ८ मे २०२५ या कालावधीत होणाया विभागीय दुय्यम सेवा परीक्षेस बसण्यास वाचले क्र. ४ अन्वये परवानगी देणेत आलेली होती.
त्याअर्थी, मी, जितें डुडी, जिल्हाधिकारी, पुणे खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील अधिसचूना क्रमांक परीक्षा १०९३/प्र.क्र.२६९/ई-१०, दिनांक २९ ऑक्टोबर १९९७ मधील तरतुदीनुसार माहे जुलै-२०२४, दिनांक ५ मे २०२५ ते दिनांक ८ मे २०२५ या कालावधीत झालेल्या विभागीय दुय्यम सेवा परीक्षेचा दुरुस्त निकाल या शुद्धिपत्रकान्वये खालीलप्रमाणे जाहीर करीत आहे.
नियम १२ अन्वये प्रथम संधीमध्ये सर्व विषयांत ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्याने खालील कर्मचारी उत्तीर्ण झालेले आहेत.
परिशिष्ट
अ.क्र. बैठक कार्यालयाचे कर्मचायाचे नाव
क्रमांक नाव
विषय नाव व प्राप्त गुण ७० टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेले विषय
महसूल महसूल महसूल संकीर्ण बाबी १ बाबी २ लेखा १०० २०० २०० संहिता पैकी पैकी पैकी १०० पैकी
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १. १३९ तहसील पुरंदर खंडागळे षीकेश अनिल १६७ ११७ ७३ ६१ महसूल बाबी १ २. १६६ तहसील दाड सचिन पोपट येडे १६५ १२१ ७० ५६ महसूल बाबी १ ३. १६७ तहसील दाड अक्षय रामदास येडे १५५ १०१ ६८ ६१ महसूल बाबी १ ४. १३४ तहसील खेड कोपड भाग्यश्री मलप्पा १४५ ११७ ७० ५३ -- ५. ११८ तहसील मुळशी मुहे नवनाथ रंगनाथ १३५ १०७ ६९ ६२ -- ६. १३२ अपर लोणी काळभोर विनायक संजय शिंदे १३६ १०० ७० ६० -- ७. १४२ तहसील पुरंदर दत्तात्रय विनायक जगदाळे १२९ १०१ ६७ ५७ -- ८. ८३ तहसील दाड गायकवाड पल्लवी सुभाषराव १४३ १०१ ६७ ५१ -- ९. १४६ अपर पिंपरी-चिंचवड शेलार किशोर विष्णू १३० १०७ ६१ ५२ -- १० १३७ तहसील वेल्हे पवार कृष्णात रामचं ११९ १०१ ७२ ५६ -- ११. १३१ तहसील भोर जाधव राजेश रघुनाथ ११३ १०२ ६१ ५३ -- १२. १४४ तहसील जुन्नर गवारी आशिष शिवाजी १०८ १०६ ५२ ५७ -- १३. १६८ तहसील दाड गोविंद काशिनाथ शिंदे १०० १०० ६७ ५३ -- १४. १७४ तहसील बारामती जाधव शिवप्रसाद वसंत १५९ ११० ७१ ५८ -- उपरोक्त उमेदवारांना ७० टक्के किंवा अधिक गुण मिळविलेल्या विषयाचे क्रमांक संबंधित उमेदवाराच्या स्तंभ क्रमांक ६ मध्ये नमूद करण्यात आले आहेत. त्याच्या या विशेष गुणवत्तेची नोंद त्यांच्या गोपनीय अहवालात घेणेत यावी.
१) नियम १३ अन्वये यापूर्वी काही विषयात सूट मिळालेले व उर्वरित विषयात आता सूट मिळाल्याने खालील ग्राम महसूल अधिकारी उत्तीर्ण झालेले आहेत.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७ ७ परिशिष्टअ.क्र. बैठक कार्यालयाचे नाव कर्मचायांची नावे या पूर्वीच्या परीक्षेत या परीक्षेत सूट प्राप्त गुण क्रमांक
सूट मिळालेले विषय मिळालेले विषय १ २ ३ ४ ५ ६ ७ १ ९२ तहसील दाड मच् िंअंकुश पोमण महसूल बाबी २ महसूल बाबी १ १३० महसूल लेखा संहिता ६१ संकीर्ण पेपर ८१ २. ९५ तहसील दाड शामराव बबन सावंत महसूल बाबी २ महसूल बाबी १ ११९ महसूल लेखा संहिता ७३ संकीर्ण पेपर ७४ ३. ५९ तहसील बारामती माने सतिश जगन्नाथ महसूल बाबी २ महसूल बाबी १, १३० महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर ६१ ४. ११५ तहसील मावळ आळळीकी राजेश्री विाधर महसूल बाबी १ संकीर्ण पेपर ६०
महसूल बाबी २ महसूल लेखा संहिता
५. १०७ तहसील मावळ चव्हाण अर्जुन शेषेराव महसूल बाबी २ महसूल बाबी १ १३२ महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर ५९ ६. ९९ तहसील मावळ किसन नारायण बोरचाटे महसूल बाबी २ महसूल बाबी १ १११ महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर ५७ ७. ४२ अपर पिंपरी-चिंचवड वाळुंज अक्षय रोहिदास महसूल बाबी २ महसूल बाबी १ १०७ महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर ५७ ८. ३४ तहसील जुन्नर गेंगजे गौरव युवराज गौरव महसूल बाबी २ महसूल बाबी- १ १०४ महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर ५७ ९. १११ तहसील मावळ विजय भगवंत जुनारे महसूल बाबी २ महसूल बाबी १ ११५ महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर ५६ १०. ११३ तहसील मावळ राहुल धनंजय डोळस महसूल बाबी २ महसूल बाबी १ १४४ महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर ५५ ११. ११६ तहसील मुळशी हाळे ललिता शिवाजी महसूल बाबी २ महसूल बाबी १ १५० महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर ५४ १२. ५७ तहसील बारामती केंे राहुल माणिक महसूल बाबी २ महसूल बाबी १ १०९ महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर ५२ १३. ९३ तहसील दाड कोमल सुरज शेंडे महसूल बाबी २ महसूल बाबी १ ११५ महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर ५१ १४. १७ तहसील भोर पंकज गुलाब राठोड महसूल बाबी २ महसूल बाबी १ १४७ महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर ५४ १५. २ तहसील मुळशी अंजली अर्जुन माने महसूल बाबी २ महसूल बाबी १ १२५ महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर ५० १६. ७९ तहसील दाड मिनाक्षी मिलींद भगत महसूल बाबी २ महसूल बाबी १ १४० महसूल लेखा संहिता ७१ संकीर्ण पेपर ५८८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७ परिशिष्ट--चालू १ २ ३ ४ ५ ६ ७ १७. ८४ तहसील दाड मिनाक्षी कैलास सोनवणे महसूल बाबी २ महसूल बाबी १ १६१
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
१८. ६२ तहसील इंदापूर कालठोणे अनघा जयंत महसूल बाबी २ महसूल बाबी १ १५९
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
१९. ६५ तहसील इंदापूर मोहिते प्रियंका रमेश महसूल बाबी २ महसूल बाबी १ १५७
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
२०. ६१ तहसील इंदापूर काळेल स्नेहा हनुमंत महसूल बाबी २ महसूल बाबी १ १४७
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
२१. ८९ तहसील दाड निकीता अशोक गायकवाड महसूल बाबी २ महसूल बाबी १ १४७
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
२२. ४९ तहसील बारामती गायकवाड सोनाली महादेव महसूल बाबी २ महसूल बाबी १ १४४
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
२३. ७७ तहसील शिरूर गायकवाड आदित्य रंगनाथ महसूल बाबी २ महसूल बाबी १ १४१
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
२४. ८७ तहसील दाड मुकेश चंशेखर काथवटे महसूल बाबी २ महसूल बाबी १ १३८
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
२५. ८० तहसील दाड वाडेकर कोमल ाानेश्वर महसूल बाबी २ महसूल बाबी १ १३७
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
२६. ८१ तहसील दाड गिरी आकांक्षा शिवाजी महसूल बाबी २ महसूल बाबी १ १३४
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
२७. १०२ तहसील मावळ जाधव बाळू श्रीधर महसूल बाबी २ महसूल बाबी १ १३०
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
२८. ९१ तहसील दाड कोमल गंगाराम कोकरे महसूल बाबी २ महसूल बाबी १ १२९
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
२९. ५४ तहसील बारामती जगताप स्नेहा दादा महसूल बाबी २ महसूल बाबी १ १२८
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपरमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७ ९ परिशिष्ट--चालू १ २ ३ ४ ५ ६ ७ ३०. ३६ तहसील जुन्नर खुटाळ पुनम राजें महसूल बाबी २ महसूल बाबी १ १२६
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
३१. ८५ तहसील दाड ाया विजय दाडकर महसूल बाबी २ महसूल बाबी १ १२६
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
३२. ८६ तहसील दाड रूपाली अशोक शिंदे महसूल बाबी २ महसूल बाबी १ १२४
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
३३. ६८ तहसील इंदापूर ढमे राजश्री अजित महसूल बाबी २ महसूल बाबी १ १२१
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
३४. ९७ तहसील दाड आहिरे सुरज प्रकाश महसूल बाबी २ महसूल बाबी १ ११८
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
३५. १२ पुणे शहर प्रशांत बबन दांगट महसूल बाबी २ महसूल बाबी १ ११६
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
३६. ३५ तहसील जुन्नर लांडे नितीन होना महसूल बाबी २ महसूल बाबी १ ११६
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
३७. ५६ तहसील बारामती निकम आदेश रविं महसूल बाबी २ महसूल बाबी १ १०८
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
३८. ११० तहसील मावळ काटे पवन गजानन महसूल बाबी २ महसूल बाबी १ १०८
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
३९. ३७ तहसील जुन्नर लांडे वर्षा गोरक्ष महसूल बाबी २ महसूल बाबी १ १०३
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
४०. ४६ तहसील बारामती कांबळे संदिप मोहन महसूल बाबी २ महसूल बाबी १ १५३ महसूल लेखा संहिता ५७ संकीर्ण पेपर ५० ४१. ८२ तहसील दाड चंदनशिवे ग्रिस्मा शिवाजी महसूल बाबी २ महसूल बाबी १ ११९ संकीर्ण पेपर महसूल लेखा संहिता ७३ ४२. २६ तहसील वेल्हे खळदकर निखील चिंतामणी महसूल बाबी २ महसूल बाबी १ १५९ संकीर्ण पेपर महसूल लेखा संहिता ६२ ४३. १०४ तहसील मावळ पतंगे पुनम नंदू महसूल लेखा संहिता महसूल बाबी १ ११० संकीर्ण पेपर महसूल बाबी २ १०५१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७ परिशिष्ट--चालू १ २ ३ ४ ५ ६ ७ ४४. ७१ तहसील शिरूर जाणे शुभम लक्ष्मण महसूल बाबी २ महसूल बाबी १ १७३
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
४५. ६६ तहसील इंदापूर श्रेया सुरेश तळदेवकर महसूल बाबी २ महसूल बाबी १ १६६
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
४६. ७३ तहसील शिरूर साबळे हर्षद बाळासाहेब महसूल बाबी २ महसूल बाबी १ १६४
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
४७. ९४ तहसील दाड तुळशीदास बालाजी रोडे महसूल बाबी २ महसूल बाबी १ १६२
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
४८. ७२ तहसील शिरूर पोटावळे संतोष नामदेव महसूल बाबी २ महसूल बाबी १ १६१
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
४९. १०० तहसील मावळ आटोळे स्वाती महादेव महसूल बाबी २ महसूल बाबी १ १२३
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
५०. २७ तहसील पुरंदर सागर हनुमंत कुचेकर महसूल बाबी २ महसूल बाबी १ १०१
महसूल लेखा संहिता संकीर्ण पेपर
(२) खालील उमेदवार या परीक्षेत अनुउत्तीर्ण झाले आहेत, परंतु नियम, १३ अन्वये त्यांच्या नावापुढे नमूद केलेल्या विषयात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्याने त्यांना त्या विषयात सूट देण्यात आली आहे.
परिशिष्ट
अ.क्र. बैठक कार्यालयाचे नाव कर्मचायाचे नाव या पूर्वीच्या परीक्षेत या परीक्षेत सूट प्राप्त सूट मिळालेले पेपर मिळालेले विषय गुण क्रमांक
१ २ ३ ४ ५ ६ ७ १. १२६ तहसील मुळशी शिंदे केशव मारुतराव -- महसूल बाबी १ १५८ महसूल लेखा संहिता ७६ संकीर्ण पेपर ६४ २. ४ तहसील मुळशी नरखेडकर स्वप्निल श्रीकांत -- महसूल बाबी १ १६० महसूल लेखा संहिता ५७ ३. १० तहसील मुळशी षिकेश तिर्थगिरी गोसावी -- महसूल बाबी १ १३४ महसूल बाबी २ १०८ महसूल लेखा संहिता ५८ ४. १६५ तहसील दाड जंजिरे संदीप सोपान -- महसूल बाबी १ १३९ महसूल लेखा संहिता ६१ संकीर्ण पेपर ५४महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७ ११ परिशिष्ट--चालू १ २ ३ ४ ५ ६ ७ ५. १५८ तहसील इंदापूर चौधरी दीपिका मगनलाल -- महसूल बाबी १ १४८ महसूल लेखा संहिता ५७ संकीर्ण पेपर ५६ ६. १४९ तहसील बारामती धायगुडे अंकुश मल्हारी -- महसूल बाबी १ १५१ महसूल लेखा संहिता ५२ ७. ५ तहसील मुळशी वसुंधरा विलराव केंे -- महसूल बाबी १ १३२ महसूल बाबी २ १०५ महसूल लेखा संहिता ६६ ८. १४८ तहसील बारामती पाटोळे बाळू वसंत -- महसूल बाबी १ १३७ महसूल लेखा संहिता ५५ ९. १३५ तहसील खेड जांभळे विशाल सीताराम -- महसूल बाबी १ ११३ महसूल लेखा संहिता ६७ संकीर्ण पेपर ५८ १०. १७० तहसील मावळ राजपुरे गहिनीनाथ वामन -- महसूल बाबी १ १३८ महसूल लेखा संहिता ५६ ११. १ तहसील मुळशी चव्हाण तेजस अशोक -- महसूल बाबी १ १४८ महसूल लेखा संहिता ५३ १२. १६३ तहसील शिरूर भालेराव शलाका अशोक -- महसूल बाबी १ १४२ महसूल लेखा संहिता ५९ १३. १५३ तहसील बारामती पाटील सुहास पांडुरंग -- महसूल बाबी १ १४९ महसूल लेखा संहिता ५६ १४. १२९ तहसील भोर शिनगारे शेखर शंकर -- महसूल बाबी २ १०० महसूल लेखा संहिता ६७ संकीर्ण पेपर ६२ १५. १५० तहसील बारामती महानवर सविता बाबु -- महसूल बाबी १ १३५ १६. १२५ तहसील मुळशी रवीं रघुनाथ दगड -- महसूल बाबी १ ११५ महसूल लेखा संहिता ५६ संकीर्ण पेपर ५४ १७. १४५ तहसील जुन्नर म्हांबरे तुजा सोमनाथ -- महसूल बाबी १ १२६ महसूल लेखा संहिता ६२ संकीर्ण पेपर ५२ १८. १७१ तहसील मावळ साळुंखे प्रवीण सुरेश -- महसूल बाबी १ १२८ महसूल लेखा संहिता ५४ १९. १३३ अपर लोणी काळभोर वाकोडे मिलींद रमेश -- महसूल बाबी १ १३१ संकीर्ण पेपर ५८ २०. १५४ तहसील बारामती अहिरे संदीप दत्तात्रय -- महसूल बाबी १ १४१ महसूल लेखा संहिता ५५ संकीर्ण पेपर ५०१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७ परिशिष्ट--चालू १ २ ३ ४ ५ ६ ७ २१. १४७ तहसील बारामती पारेकर भगवंत काशिराम -- महसूल बाबी १ ११८ महसूल लेखा संहिता ६३ संकीर्ण पेपर ५० २२. १२१ तहसील मुळशी एकुंडे नितीन रामराव -- महसूल बाबी १ १०४ महसूल लेखा संहिता ५१ संकीर्ण पेपर ५४ २३. १३६ तहसील खेड लाटे उज्वला दत्तात्रय -- महसूल बाबी १ ११७ महसूल लेखा संहिता ५५ संकीर्ण पेपर ५१ २४. १४१ तहसील पुरंदर मयुर सोमनाथ पाटोळे -- महसूल लेखा संहिता ५८ संकीर्ण पेपर ६२ २५. १५५ तहसील बारामती घोरपडे दिगंबर यशवंत -- महसूल बाबी १ १५१ २६. १२७ तहसील पुणे शहर हर्षदा बाबुराव देशमुख -- महसूल लेखा संहिता ६४ संकीर्ण पेपर ५७ २७. १५१ तहसील बारामती कोरपड प्रतिक्षा धनसिंग -- महसूल बाबी १ १०९ महसूल लेखा संहिता ५१ संकीर्ण पेपर ५१ २८. १३० तहसील भोर मासाळ शुभम कृष्णाथ -- महसूल लेखा संहिता ५३ २९. १५६ तहसील बारामती रंधवे किरण सुनील -- महसूल बाबी १ १३७ ३०. १२८ तहसील भोर डोंगरे अनुराधा भाऊराव -- महसूल बाबी १ १२० महसूल लेखा संहिता ६० ३१. १५२ तहसील बारामती जगताप अतिश सुरें -- महसूल बाबी १ १३२ महसूल लेखा संहिता ५१ ३२. ६७ तहसील इंदापूर जगताप अभिलेश दादु -- महसूल बाबी १ १२६ ३३. १२३ तहसील मुळशी विशाल दत्तात्रय पवार -- महसूल बाबी १ १०३ महसूल लेखा संहिता ६१ ३४. १४० तहसील पुरंदर तुळशीदास दयाराम चौधरी -- महसूल लेखा संहिता ५४ संकीर्ण पेपर ५७ ३५. १६२ तहसील शिरूर वाळके सचिन भाऊ -- महसूल बाबी १ ११३ ३६. २९ तहसील पुरंदर म्हेत्रे महें बबन -- महसूल बाबी १ १३२ ३७. १६९ तहसील हवेली गारकर माणिक बजरंग -- महसूल बाबी १ १२७ ३८. १२२ तहसील मुळशी सिाम रमेश पुरी -- महसूल बाबी १ ६८ संकीर्ण पेपर ५४ ३९. ८ तहसील मुळशी पवळे सूरज लक्ष्मण -- महसूल लेखा संहिता ५० ४०. ४८ तहसील बारामती गजभिये श्रावणी भाऊराव -- महसूल बाबी १ १०४ महसूल लेखा संहिता ६२महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७ १३ परिशिष्ट--चालू १ २ ३ ४ ५ ६ ७ ४१. ११७ तहसील आंबेगाव म्हसकर संदीप किसन -- महसूल लेखा संहिता ६० ४२. ९८ पुनर्वसन शाखा, पुणे अविनाश बाळासाहेब मोडक -- महसूल लेखा संहिता ५६ ४३. १०५ तहसील मावळ जगन्नाथ ललित दळवी -- संकीर्ण पेपर ५१ ४४. ५१ तहसील बारामती सुळ मोनिका आनंदराव -- महसूल बाबी १ १५१ ४५. ९३ तहसील दाड अजिंक्य शहाजी पाटोळे महसूल बाबी २ महसूल लेखा संहिता ६४ संकीर्ण पेपर ६१ ४६. ९० तहसील दाड प्राजक्ता सुरेश भाईक -- महसूल बाबी १ ११७ महसूल लेखा संहिता ५४ संकीर्ण पेपर ६१ ४७. ३९ तहसील जुन्नर टण्णू आदित्य सुहास महसूल बाबी २ संकीर्ण पेपर ६१
महसूल लेखा संहिता
४८. १२० तहसील मुळशी थोरात विवेक काशिनाथ -- महसूल बाबी १ १४० महसूल लेखा संहिता ५१ संकीर्ण पेपर ५९ ४९. ४७ तहसील बारामती प्रभाकर देवसायम गोलापल्ली महसूल बाबी २ महसूल लेखा संहिता ५० ५०. १०६ तहसील मावळ खांडभोर गणेश नथू महसूल बाबी २ संकीर्ण पेपर ५२
महसूल लेखा संहिता
५१. १६४ तहसील शिरूर मुंढे सुग्रीव विलराव -- महसूल बाबी १ ११६ महसूल लेखा संहिता ६१ संकीर्ण पेपर ५१ ५२. ८८ तहसील दाड कोमल रतिलाल सोलंकी महसूल बाबी २ महसूल बाबी १ १२९
महसूल लेखा संहिता
५३. ३३ तहसील जुन्नर सलामे शामराव नंदलाल महसूल बाबी २ महसूल बाबी १ ११९
महसूल लेखा संहिता
५४. ७ तहसील मुळशी घाडगे निकीता दयानंद -- महसूल बाबी १ १६९ महसूल बाबी २ १०५ महसूल लेखा संहिता ७१ ५५. २४ तहसील खेड जगताप अनिल श्रीपती महसूल बाबी २ महसूल बाबी १ १६७
महसूल लेखा संहिता
५६. ३१ तहसील जुन्नर पांदे संतोष वसंतराव महसूल बाबी २ महसूल बाबी १ १०९
महसूल लेखा संहिता
५७. १०१ तहसील मावळ इंगुळकर प्रसाद शंकर महसूल बाबी २ महसूल १ १०९
महसूल लेखा संहिता
५८. २५ तहसील खेड मोरे राजें आप्पासाहेब महसूल बाबी २ महसूल बाबी १ ११० ५९. २२ तहसील खेड नेहुल अमोल रामभाऊ महसूल बाबी २ महसूल बाबी १ १५८
महसूल लेखा संहिता
६०. ७४ तहसील शिरूर वाघमारे सिद्धार्थ सुग्रीव महसूल बाबी २ महसूल बाबी १ १२६
महसूल लेखा संहिता१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७ परिशिष्ट--चालू १ २ ३ ४ ५ ६ ७ ६१. ६३ तहसील इंदापूर भोकटे प्रसाद मारुती महसूल बाबी २ महसूल बाबी १ १३५
महसूल लेखा संहिता
६२. ५८ तहसील बारामती साठे केशव देविदास महसूल बाबी २ महसूल बाबी १ १०७
महसूल लेखा संहिता
६३. १८ तहसील भोर चैत्राली अमोल जाधव महसूल बाबी २ महसूल बाबी १ १३४
महसूल लेखा संहिता
६४. ३ तहसील मुळशी किरण प्रदीप सुरवसे महसूल बाबी २ महसूल बाबी १ १२८
महसूल लेखा संहिता
६५. २१ तहसील खेड गोरे विशाल चंकांत महसूल बाबी २ महसूल बाबी १ १०९ महसूल लेखा संहिता ५३ ६६. १४ पुणे शहर गणेश सुनीलराव चौधर महसूल बाबी २ महसूल बाबी १ १४१
महसूल लेखा संहिता
६७. २० अपर लोणी काळभोर महेश मिरावली वाघमारे महसूल बाबी २ महसूल बाबी १ १३६
महसूल लेखा संहिता
६८. ७५ तहसील शिरूर घरदाळे नितीन बाळू महसूल बाबी २ महसूल बाबी १ ११९
महसूल लेखा संहिता
६९. ५५ तहसील बारामती कदम अक्षय तुकाराम महसूल बाबी २ महसूल बाबी १ १०३
महसूल लेखा संहिता
७०. ६० तहसील इंदापूर कांबळे सांची संदीप महसूल बाबी २ महसूल बाबी १ १५०
महसूल लेखा संहिता
७१. ५२ तहसील बारामती भागवत वंदना महें महसूल बाबी २ महसूल बाबी १ १४४
महसूल लेखा संहिता
७२. १९ तहसील भोर हिमाणी भास्कर चोपडे महसूल बाबी २ महसूल बाबी १ ११८ ७३. १७३ तहसील बारामती धुमाळ अभिषेक विल -- महसूल बाबी १ ११६ ७४. ७६ तहसील शिरूर नवले पांडुरंग किसन महसूल बाबी २ महसूल बाबी १ १११
महसूल लेखा संहिता
७५. ५० तहसील बारामती थोरात पल्लवी रामदास महसूल बाबी २ महसूल बाबी १ ११७
महसूल लेखा संहिता
७६. ५३ तहसील बारामती आगम किरण महादेव महसूल बाबी २ महसूल बाबी १ ११०
महसूल लेखा संहिता
७७. १०३ तहसील मावळ कारदरेकर सुरेश जगन संकीर्ण पेपर महसूल बाबी १ १५२ महसूल लेखा संहिता ५६ ७८. ७० तहसील शिरूर भालेराव मनीषा भीमराव महसूल लेखा संहिता महसूल बाबी १ १२२
संकीर्ण पेपर
७९. १३ पुणे शहर स्मिता सचिन आवणकर महसूल बाबी २ महसूल लेखा संहिता ५८ पुणे, ३० सप्टेंबर २०२५.
जितें डुडी, जिल्हाधिकारी, पुणे.
------------------------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७ १५शहर अभियंता यांजकडून
पुणे महानगरपालिका, पुणे
भांबुर्डा, शिवाजीनगर, अंतिम भूखंड क्र. ४७८/१-अ व ४७८/१-ब येथील मिळकतीचे मालकांच्या नावातील बदलाबाबत एम.आर.टी.पी. अॅक्ट,
१९६६ चे कलम ९१ (२) नुसार
जाहीर प्रकटन
क्रमांक पुणे मनपा/बां.वि.क्र.६/८६८३/२०२६.---- ज्याअर्थी, भांबुर्डा, शिवाजीनगर, अंतिम भूखंड क्र. ४७८/१-अ (भूखंडधारक श्री. मनोहर विष्णू जोशी) व अंतिम भूखंड क्र. ४७८/१-ब (भूखंडधारक श्रीमती शकुंतला वसंतराव जोशी) असे नगर योजना क्र. १ च्या बी ॉर्ममध्ये नमूद आहे. परंतु नावामध्ये अदलाबदल झाली असल्याने महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, जा.क्र. टीपीएस-१८२५/६७७/प्र.क्र.१४८/२०२५/नवि- १३, दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजीचे आदेशान्वये चेअरमन / सेक्रेटरी, शकुंतला अपार्टमेंट व आशिष अपार्टमेंट यांनी त्यामध्ये दुरुस्ती होणेसाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे.
सदर मंजूर नगर योजना क्र. १ च्या बी ॉर्ममध्ये अंतिम भूखंड क्र. ४७८/१-अ व अंतिम भूखंड क्र. ४७८/१-ब या दोन भूखंड मालकांची नावे, भूखंड क्षेत्र या बाबींचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे.
तक्ता - अ
बी ॉर्म मधील अंतिम भूखंड भूखंडधारक मालकाचे भूखंड क्षेत्र
अ.क्र. क्रमांक नाव
१ २ ३ ४
२३३९ ४७८/१-अ मनोहर विष्णू जोशी ५५७६ चौ. ूट
(५१७.९९ चौ.मी.)
२३४० ४७८/१-ब शकुंतला वसंतराव जोशी ५५६३ चौ. ूट
(५१४.९६ चौ.मी.)
दिनांक ५ जुलै १९७९ रोजी टी.पी. योजना मंजूर होणेपूर्वी जागेवर पुणे महानगरपालिकेकडून दिलेली विकसनाची परवानगी व त्यानुसार प्रत्यक्षात झालेला विकास याची वस्तु:स्थिती पाहता, सदर मंजूर नगर रचना योजनेच्या ॉर्म - बी वर अंतिम भूखंड क्र. ४७८/१-अ व अंतिम भूखंड क्र. ४७८/१-ब या भूखंडधारक मालकांच्या नोंदविलेल्या नावांमध्ये अदलाबदल झालेला दिसून येतो. ही बाब नगर रचना योजनेच्या ॉर्म-१ वर मालकी हक्काचा तपशील नोदवितांना झालेली त्रुटी किंवा नजरचुकीने झालेली नोंद असू शकते.
त्याप्रमाणे दाखल प्रस्तावासोबत जोडलेल्या कागदपत्रांनुसार पुणे महानगरपालिकेकडून बांधकाम परवानगीमधील उपलब्ध झालेल्या कागद- पत्रांनुसार सि.स.नं. १०९७/१ ची सिटी सव्ह विभागाकडील सन १९७१ मध्ये देण्यात आलेली मिळकत पत्रिका यामध्ये सि.स.नं १०९७/१, भांबुर्डा, क्षेत्रळ १०३२ चौ.मी. व ायनल प्लॉट ४७८ असे नमूद आहे, तर मिळकतधारक म्हणून मनोहर विष्णू जोशी व शकुंतला वसंतराव जोशी यांची नावे आहेत.
भूखंड क्र. ४७८/१अ वरील मंजूर बांधकाम परवानगी दिनांक ५ जुलै १९७९ रोजी योजना मंजूर होणे पूर्वीच दिनांक ८ ऑक्टोबर १९७५ रोजी त्यावेळेचे मूळ सि.स.नं. १०९७/१ मधील उपभूखंड क्र. सि.स.नं. १०९७/१-अ (न.र.यो. मधील भूखंड क्र. ४७८/१-अ) या भूखंडाखालील जागेचे मालक म्हणून शकुंतला वसंतराव जोशी यांना या भूखंडावर, पुणे महानगरपालिकेकडून विकास परवानगी प्राप्त झालेली होती व त्यानंतर वेळोवेळी सुधारित परवानग्या घेऊन जागेवर इमारत बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. यानुसार विकसित इमारतीस पुणे महानगरपालिकेकडून अंतिमत: भोगवटा प्रमाणपत्र दिनांक १० ऑक्टोबर १९७९ रोजी प्राप्त झालेले आहे. सदर विकसित इमारतीचे नाव शकुंतला अपार्टमेंट असे आहे.
भूखंड क्र. ४७८/१ब वरील मंजूर विकास परवानगीबाबत न.र.यो. मधील भूखंड क्र. ४७८/१-ब या सि.स.नं. १०९७/१ मधील उपभूखंड (सि.स.नं. १०९७/१-ब) या खालील जागेचे मालक म्हणून मनोहर विष्णू जोशी यांना या भूखंडावर, पुणे महानगरपालिकेकडून जा.क्र. ७२५७, दिनांक २९ मार्च १९८२ रोजी प्रथम विकास परवानगी मंजूर करण्यात आलेली आहे व सुधारित विकास परवानगी जा.क्र. ८०३२, दिनांक ५ डिसेंबर १९८९ रोजी मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतर जागेवर इमारत बांधकाम पूर्ण करण्यात आले असून पुणे महानगरपालिकेकडून दिनांक २१ ेब्रुवारी १९९१ रोजी भोगवटा देण्यात आला आहे. यानुसार विकसित इमारतीचे नाव आशिष अपार्टमेंट असे आहे.
सन १९७९ पूर्वीची कागदपत्रे, मूळ मिळकत पत्रिका, सन १९७२ चा मोजणी नकाशानुसार वहिवाट व त्यानुसार महानगरपालिकेकडून सन १९७५ मध्ये देण्यात आलेली विकास परवानगी यावरून सि.स.नं. १०९७/१ मधील प्लॉट नंबर १ च्या दोन उपभूखंडापैकी अंतिम भूखंड क्रमांक ४७८/१-अ चे क्षेत्र ५१७.९९ चौ.मी. हा शकुंतला वसंतराव जोशी यांचा आहे तर अंतिम भूखंड क्र. ४७८/१-ब चे क्षेत्र ५१४.९६ चौ.मी. हा मनोहर विष्णू जोशी यांचा असल्याचे दिसून येते.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७मंजूर नगर रचना योजनेच्या नकाशावर दर्शविलेप्रमाणे मूळ भूखंड क्र. ४७८ मधील उक्त ६ उपभूखंड म्हणजेच (अंतिम भूखंड क्र. ४७८/ १अ व ४७८/१६), (अंतिम भूखंड क्र. ४७८/२-अ, व ४७८/२-ब) व (अंतिम भूखंड क्र. ४७८/३-अ व ४७८/३-ब) असे आहेत. लवाद यांच्या निर्णयानुसार नकाशावर उक्त सहा अंतिम भूखंड दर्शविताना भूखंडांचे स्थान योग्य दर्शविलेले आहे. मात्र, अंतिम भूखंड क्र. ४७८/१-अ व अंतिम भूखंड क्र. ४७८/१-ब च्या बाबत (मूळ सि.स.नं. १०९७/१ मधील उपभूखंड सि.स.नं. १०९७/१-अ व उपभूखंड क्र. सि.स.नं. १०९७/१-ब) मंजूर नगर रचना योजनेच्या ॉर्म - बी वर मालकी हक्काचा तपशील नोंदविताना, त्यात मिळकतधारकांच्या नावामध्ये अदलाबदल झाल्याचे दिसून येते.
प्रकरणी वस्तु:स्थितीत दाखल कागदपत्रांवरून बी ॉर्ममध्ये नजरचुकीने त्यांच्या नावात अदलाबदल झाल्याचे दिसून येते. मूळत: श्री. मनोहर विष्णू जोशी यांचे नावे अंतिम भूखंड क्र. ४७८/१-ब व श्रीमती शकुंतला वसंतराव जोशी यांचे नावे अंतिम भूखंड क्र. ४७८/१अ असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने ब ॉर्ममध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
उक्त दोन्ही अंतिम भूखंड क्र. ४७८/१-अ व ४७८/१-ब मधील मालकी हक्कामध्ये झालेल्या अदलाबदलीमध्ये खालीलप्रमाणे तक्ता ब नुसार दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
तक्ता - ब
अ.क्र. अंतिम भूखंड भूखंडधारक मालकाचे भूखंड क्षेत्र
क्रमांक नाव
१ २ ३ ४
२३३९ ४७८/१-अ शकुंतला वसंतराव जोशी ५५७६ चौ. ूट
(५१७.९९ चौ.मी.)
२३४० ४७८/१-ब मनोहर विष्णू जोशी ५५६३ चौ. ूट
(५१४.९६ चौ.मी.)
तरी भांबुर्डा, शिवाजीनगर, अंतिम भूखंड क्र. ४७८/१-अ या भूखंडावर श्रीमती शकुंतला वसंतराव जोशी व अंतिम भूखंड क्र. ४७८/१-ब या भूखंडावर श्री. मनोहर विष्णू जोशी यांची नावे बी ॉर्ममध्ये नमूद करणेसाठी संदर्भान्वये शासन पत्रानुसार हरकती / सूचना मागविणेत येत आहेत. सदर हरकती / सूचना मा. शहर अभियंता, मुख्य इमारत, पहिला मजला, पुणे महानगरपालिका, पुणे-४११ ००५ यांचे कार्यालयाकडे जाहीर प्रकटनाच्या दिनांकापासून १५ दिवसांत दाखल कराव्यात.
प्रशांत वाघमारे,
पुणे, २ जानेवारी २०२६.
शहर अभियंता, पुणे महानगरपालिका, पुणे.
-------------------------------
उपसंचालक, भूमी अभिलेख यांजकडून
मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७
मौजे रोहकडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील जमीन एकत्रीकरण योजना कायदा, कलम ३२ (३) अन्वये
अधिसूचना
क्रमांक कॉन/ए.क.क.७६९ (पुणे)/एस.आर.-२२८/(जुन्नर)/ई-६४३७११०/२०२५.----मौजे रोहकडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील जमीन एकत्रीकरण योजना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-पुणे विभागीय पुरवणी, दिनांक १८ जानेवारी १९६८, पृष्ठे ९० वर योजना कायम करण्यात आलेबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झालेली होती. सदर मंजूर एकत्रीकरण योजनेतील सव्ह नंबर ३६/१, २, गट नंबर १९६, १९५ बदल करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यामुळे मंजूर एकत्रीकरण योजनेतील प्रस्तावाच्या मसुास उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांनी मान्यता देऊन तो कायदा कलम ३२ (१) अन्वये दुरुस्ती योजना मसुदा प्रसिद्धीसाठी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, पुणे, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, जुन्नर, तहसीलदार जुन्नर व ग्राम महसूल अधिकारी, रोहकडी, तालुका जुन्नर यांचेकडे पाठविणेत आला होता. सदर मसुदा तहसीलदार, जुन्नर व ग्राम महसूल अधिकारी, रोहकडी यांनी गावी व तहसीलदार कार्यालयाचे नोटिस बोर्डावर प्रसिद्ध केलेला होता, तसेच जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, पुणे व उपअधीक्षक, भूमी अभिलेख, जुन्नर यांनीही त्यांचे कार्यालयाचे नोटिस बोर्डावर मसुदा प्रसिद्ध केला होता. सदरच्या प्रसिद्ध केलेल्या दुरुस्ती योजना मसुावर श्री. रवीं काशिनाथ मुरादे यांनी हरकत अर्ज दिलेने सदर हरकतीवर या कार्यालयाकडून हितसंबंधितांना रीतसर नोटिसीने कळवून दिनांक ३० सप्टेंबर २०२५, १४ ऑक्टोबर २०२५ व २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावणी घेऊन दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्णय पारित केलेला आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५ - २१, २०२६ / पौष २५ ते माघ १, शके १९४७ १७सबब, मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ चे कलम ३२ (३) मधील तरतुदीनुसार उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे मंजूर योजनेतील गट नंबर १९५, १९६ या गटांची दुरुस्ती योजना मंजूर करीत आहेत.
विष्णू सावळाराम शिंदे,
पुणे, १९ नोव्हेंबर २०२५.
उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे.
---------------------------------
मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७
मौजे लोंढेवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील जमीन एकत्रीकरण योजना कायदा कलम ३२ (३) अन्वये
अधिसूचना
क्रमांक कॉन/ए.क.क.३२१(सोलापूर)/एस.आर.-१०१/(माढा)/ई-६४९६५५८/२०२५.----मौजे लोंढेवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील जमीन एकत्रीकरण योजना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- पुणे विभागीय पुरवणी, दिनांक १८ जानेवारी १९६८, पृष्ठ ९० वर योजना कायम करण्यात आलेबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झालेली होती. सदर मंजूर एकत्रीकरण योजनेतील मौजे लोंढेवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील सव्ह नंबर ४५/१, जुना गट नंबर ४१, नवीन गट नंबर ६७ व सव्ह नंबर ४५/२, जुना गट नंबर ४०, नवीन गट नंबर ६६ चे नकाशात बदल करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यामुळे मंजूर एकत्रीकरण योजनेतील प्रस्तावाच्या मसुास उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांनी मान्यता देऊन तो कायदा कलम ३२ (१) अन्वये दुरुस्ती योजना मसुदा प्रसिद्धीसाठी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सोलापूर, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, माढा, तहसीलदार, माढा व ग्राम महसूल अधिकारी, लोंढेवाडी, तालुका माढा यांचेकडे पाठविणेत आला होता. सदर मसुदा तहसीलदार, माढा व ग्राम महसूल अधिकारी, लोंढेवाडी यांनी गावी व तहसीलदार कार्यालयाचे नोटिस बोर्डावर प्रसिद्ध केलेला होता, तसेच जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सोलापूर व उपअधीक्षक, भूमी अभिलेख, माढा यांनीही त्यांचे कार्यालयाचे नोटिस बोर्डावर मसुदा प्रसिद्ध केला होता. सदरच्या प्रसिद्ध केलेल्या दुरुस्ती योजना मसुावर कोणाचीही हरकत प्राप्त झालेली नाही. तसा ग्राम महसूल अधिकारी, लोंढेवाडी यांचा दवंडी रजिस्टरचा उतारा व तहसीलदार, माढा यांचा दिनांक २८ जुलै २०२५ चा अहवाल प्रकरणी सामील करणेत आला आहे.
सबब, मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ चे कलम ३२ (३) मधील तरतुदीनुसार उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे मंजूर योजनेतील (जुना गट नंबर ४१), नवीन गट नंबर ६७ (जुना गट नंबर ४०), नवीन गट नंबर ६६ या गटांची दुरुस्ती योजना मंजूर करीत आहेत.
विष्णू सावळाराम शिंदे,
पुणे, १९ नोव्हेंबर २०२५.
उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI–400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.