Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1A, GOVT OF MAHARASHTRA GAZETTE.No.03 DATE 19 January 2026. १) शासकीय अधिसूचना:-निरंक २) संकीर्ण अधिसूचना नेमणुका पदोन्नती इत्यादी:- निरंक 3) भाग – १ – अ- छत्रपती संभाजीनगर विभाग (असाधारण राजपत्र) १) आयुक्त महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांजकडून :– * छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ निवडून आलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध करणेबाबत. २) आयुक्त परभणी शहर महानगरपालिका यांजकडून :– * परभणी शहर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ निवडून आलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध करणेबाबत. ३) आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांजकडून :– * नांदेड महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ निवडून आलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध करणेबाबत. ४) आयुक्त तथा निवडणूक अधिकारी लातूर शहर महानगरपालिका लातूर यांजकडून :– * लातूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ निवडून आलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध करणेबाबत. ५) आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जालना शहर महानगरपालिका यांजकडून :– * जालना महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ निवडून आलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध करणेबाबत.
Published 19 January 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.