महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक २] मंगळवार, जानेवारी २०, २०२६/ पौष ३०, शके १९४७ [पृष्ठे ६, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
--------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश ---------------------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २.
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), यांजकडून
भूमि संपादन, पुनस्र्थापना व पुनर्वसन करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९(१) खालील अधिसूचना
क्रमांक मं.अ.-का.ना.प्र.-उपजिभू-कावी-०५-२०२६.---
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या नागपूर जिल्हयाच्या जिल्हाधिकायाने भूमि संपादन, पुनस्र्थापना व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अधिसूचना क्रमांक-उजिभू-मं.-अ.-कावि-१७३-२०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे. आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे, किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, नागपूर जिल्हाधिकायाने कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, आणि याबाबत त्यांची खात्री पटली आहेे ;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याव्दारे घोषीत करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटूंबियांच्या पुनर्वसन व पुनस्र्थापनेच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसन क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायाची कार्य पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), कान्होली नाला प्रकल्प, नागपूर यांस पदनिर्देशित करीत आहे.
ना.-एक-१ (२५३४).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २०, २०२६/ पौष ३०, शके १९४७ ..... अनुसूची-एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२-अ-६५-२०२३-२४, मौजा : पारडी (रीठी), तह. सावनेर, जिल्हा नागपूर, प.ह.नं. ३४.
अ.क्र. जमीन मालकाचे नांव गट क्रमांक संपादित क्षेत्र विहीर/बोरवेल एकूण झाडे शेरा (१) (२) (३) (४) (५) (६)
(७)
हे. आर
१ प्रेमराज लहानु कडु १२ १ ५१ बोरवेल १ आंबा ५, चिंच १, बेल १, लिंबु ३, घर १, टयंक १.
बोर २, सागवान २९, बाबुळ ४, मोसंबी ७५०, ड्रीपींग.
२ राजेश प्रेमराज कडु व इतर २ १३ १ ०७ ..... चिंच १, भोपर १, हीवर ४, .....
मुंगना २, पळस ४, सागवान ३१, मोसंबी ४००, ड्रीपींग.
३ प्रेमराज लहानु कडु १६१ ० ८० ..... बोर ६, सिन्द १, कडुलिंब ३, .....
सुबाबुळ ६, उंबर २, चिचावा २, बेल १, बास १७.
४ प्रेमराज लहानु कडु १ ० ४९ ..... बोर १५, सुबाबुळ ३०, आजन ७, .....
सागवान ४.
५ श्रावण नत्थु कडु व इतर १४ २ ३ ८० विहीर १ सागवान ३५, बोर १५, आंबा १, .....
आजन ५०.
६ श्रावण नत्थु कडु व इतर १४ ३ ० ४५ ..... बेल १, बाबुळ १२, खैर ३. .....
७ प्रशांत विजय महंत १५ १ २७ विहीर १ ..... पॉलीहाउस, गोठा ८ संतोष बिरबलदास महंत व इतर १६/१ ० ६० विहीर १ .....
.....
९ अल्फा रेमीडीज लि., नागपूर ९ ० ७२ विहीर १ बाबुळ ६९, हीवर १५.
.....
१० संतोष बिरबलदास महंत व इतर १६४/१ ० २० .....
.....
.....
११ अल्फा रेमीडीज लि., नागपूर ६८/२ ० ९२ ..... हीवर ४, सिंध ४, पांजरा १, घर १, ताराचे कुंपन बोर ७, बाबुळ ९, काटसावर १, चौकी पावर हाउस चिचवा २५, खैर १०, निंब १.
१२ अल्फा रेमीडीज लि., नागपूर ६९ ० ६६ ..... हीवर ९, बाबुळ २६, केनि ६३, .....
लिंब १.
१३ प्रविण मुकुंदराव पुराणिक व इतर १८ १ ०१ .....
.....
.....
१४ संतोष बिरबलदास महंत व इतर १४ ० ४८ विहीर १ .....
.....
१५ प्रविण मुकुंदराव पुराणिक व इतर १९ ३ ३० .....
.....
.....
१६ विलास हिरामण उमाठे २० २ ४५ विहीर १, .....
.....
बोरवेल २, ड्रीपींग
१८ प्रितींदर भुपींद्रसिंह सेठी ७०/१ ० ८५ ..... बाबुळ १०, पळस २, बोर ३. रस्तामध्ये संपादीत
आराजी ०.२२ हे. आर १९ प्रितींदर भुपींद्रसिंह सेठी ७०/२ ० ११ ..... बाबुळ ३महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २०, २०२६/ पौष ३०, शके १९४७ ३ अनुसूची-एक-चालू (१) (२) (३) (४) (५) (६)
(७)
हे. आर
२० गुलाबराव गोकुल्दास महंत १६३ ० ८० ..... जांभुळ १, बोर ५, उंबर २, .....
सुबाबुळ १, सागवान ४, कडुलिंब १, पळस १, सिंदी १.
२१ गुलाबराव गोकुल्दास महंत १६२ ० ६७ विहीर १, पंप जांभुळ १, बोर ८, आंबा १, सिताफळ ३. .....
२२ लताबाई रुपसिंग जगनवार ४ ० ८३ .....
.....
.....
२३ राजू रुपसिंग जगनवार व इतर ४ ५ १ ०० .....
.....
.....
२४ लताबाई रुपसिंग जगनवार ६ ० ९० .....
.....
.....
२५ दिपाक उर्फ प्रदीप भोलाजी धपके १० १ २८ विहीर १, पंप बोर २०, चिंच १, बाबुळ ३, चिच्वा ३, .....
सुबाबुळ ३.
२६ प्रल्हाद सदाशिवराव ढवळे ११ १ ५७ विहीर १ बोर ८, बाबुळ २.
.....
२७ राजू रूपसिंग जगनवार व इतर ४ ७४ ० ४० ..... कडुलिंब १ घर १ २८ धनराज रामकुश्न लानजेवार व ७५ १ २१ विहीर १ कडुलिंब ३.
.....
इतर ४
२९ धनराज रामकुश्न लानजेवार व ७६ १ २८ ..... काटसावर १, पळस २. .....
इतर ५
३० रत्नाकर बालक्रुष्णा पाण्डे व ७७ ० ५४ ..... बोर २, पांजरा १९, हिवर १. .....
इतर १
३१ चैतु सिताराम बनकर व इतर ३ ७८ ० ९६ .....
.....
.....
३२ शेषराव चैतु बनकर व इतर १ ७९ ० ६०
..... नींब ४, बाबुळ १, काटसावर १, .....
भोपर ४, हिवर १, आवळा २.
३३ शेषराव चैतु बनकर व इतर १ ८० ० ४३
३४ शेषराव चैतु बनकर व इतर १ ८३/१ ० ९४ ..... सावर २, सागवान १, हिवर १, रस्त्यामध्ये संपादित
बोर २, बाभुळ ८, नींब १, आराजी ०.११ हे. आर बिवळा ६.
३५ हरदिपसिन्ग प्यारासिन्ग बाजवा ८३/२/१ ० ७२ .....
.....
.....
३६ प्रकाश श्रावण डवरे ८१ १ ५६ विहीर १ भोपर ४, बोर १, बाबुळ २, .....
पांजरा १, खैर २, पळस ३, काटसावर १, लिंब २, सागवान २, बास २.
३७ प्रकाश श्रावण डवरे ७२/१ ० १८ ..... पळस १, बाबुळ २. रस्तामध्ये संपादित
आराजी ०.०२ हे. आर ३८ प्रकाश श्रावण डवरे ७२/२ ० १७ बाबुळ २, कडुलिंब २.
इतर ८
३९ नलुताई मधुकरराव शिन्दे व ६७ १ ८० ..... बोर १३, जांभुळ ५, हिवर १. रस्त्यामध्ये संपादित व शिल्लक आराजी १.०० हे.आर ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २०, २०२६/ पौष ३०, शके १९४७ अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नांव
: कन्हान नदी प्रकल्प, (कोच्छी बॅरेज).
प्रकल्पाचे कामाचे विवरण
: गावठाणाच्या पुनर्वसनाकरीता खाजगी जमीन ३९.८० हे. आर
प्रकल्पाचे समाजाला होणारे फायदे
: सदर प्रकल्प योजनेमध्ये मौजा खैरी ढालगाव चे पुनर्वसन होणार आहे.
अनुसूची-तीन
पुनर्वसन क्षेत्राचे वर्णन संपादनामुळे भूधारक विस्थापित होत नाही. - निरंक -
अनुसुची-चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
(१) कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प विभाग, नागपूर यांचे कडील पत्र जा.क्र. १६८४-प्राप्रवि-चिशा-भूसं. प्रस्ताव-मौजा- (पारडी रीठी) -२०२४, दिनांक ०१ ऑगस्ट, २०२४.
(२) महाराष्ट्र शासन, पाटबंधारे विभाग, शासन निर्णय क्र.जि.ओ.एस.-१०८१-(२३-१असंज, २ मंत्रालय, मुंबई), दिनांक ३१ मार्च, १९८२.
संपादनामुळे भूधारक विस्थापित होत नाही, त्यामुळे त्यांना विस्थापनाचा लाभ देता येणार नाही. महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६ व तद्नंतर या प्रकल्पाबाबत निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णयानुसार लाभ देण्यात येतील.
टीप : उक्त जमिनीचा नकाशा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), कान्होली नाला प्रकल्प, नागपूर यांचे कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
---------------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३.
भूमि संपादन, पुनस्र्थापना व पुनर्वसन करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९(१) खालील अधिसूचना
क्रमांक मं.अ.-का.ना.प्र.-उपजिभू-कावी-०६-२०२६.---
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या नागपूर जिल्हयाच्या जिल्हाधिकायाने भूमि संपादन, पुनस्र्थापना व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अधिसूचना क्रमांक-उजिभू-मं.अ.-कावि-१७४-२०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे. आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे, किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, नागपूर जिल्हाधिकायाने कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, आणि याबाबत त्यांची खात्री पटली आहेे ;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याव्दारे घोषीत करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटूंबियांच्या पुनर्वसन व पुनस्र्थापनेच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसन क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायाची कार्य पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), कान्होली नाला प्रकल्प, नागपूर यांस पदनिर्देशित करीत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २०, २०२६/ पौष ३०, शके १९४७ ५ अनुसूची-एकसंपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१-अ-६५-२०२३-२४, मौजा : पारडी (रीठी), तह. सावनेर, जिल्हा नागपूर, प.ह.नं. ३४.
अ.क्र. जमीन मालकाचे नांव गट क्रमांक संपादित क्षेत्र विहीर/बोरवेल एकूण झाडे शेरा (१) (२) (३) (४) (५) (६)
(७)
हे. आर
१ यशोदाबाई वामनराव लिखार ६२/१ १ ०४ विहीर १ .....
.....
२ वामनराव पुनाजी लिखार ६२/२ १ ०४ विहीर १ आंबा १.
घर-१ ३ शांताबाई मुरलीधर इंगेवार व ७ १६५ ० २८ बोरवेल १ साग-१२, लिंब १, हिवर २, घर-१
चिंचबिलाई १, बेळा १, गोधन ३.
४ पुरुषोत्तम मुरलीधर इंगेवार व १ १६६ ० ५७ .....
.....
.....
५ पुरुषोत्तम मुरलीधर इंगेवार व १ ६१ ० ६४ बोरवेल १ .....,
.....
६ पुरुषोत्तम मुरलीधर इंगेवार व १ १७/१ ० ८२ ..... बोरी २, आडजात १.
.....
७ पुरुषोत्तम मुरलीधर इंगेवार व १ १७/२ १ १२ ..... बोरी २, हिवर २, बाबुळ २, .....
आडजात १, मोसंबी २३० मोठे व २२५ लहान, लिंबु १०.
८ अरविंद मुरलीधर इंगेवार १७/३ १ १२ विहीर १, हिवर २, बाबुळ २, मोसंबी २४१ मोठे .....
बोरवेल १ व २२५ लहान.
अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नांव
: कन्हान नदी प्रकल्प, (कोच्छी बॅरेज).
प्रकल्पाचे कामाचे विवरण
: गावठाणाच्या पुनर्वसनाकरीता खाजगी जमीन ६.६३ हे. आर
प्रकल्पाचे समाजाला होणारे फायदे
: सदर प्रकल्प योजनेमध्ये मौजा खैरी ढालगाव चे पुनर्वसन होणार आहे.
अनुसूची-तीन
पुनर्वसन क्षेत्राचे वर्णन संपादनामुळे भूधारक विस्थापित होत नाही. - निरंक -
अनुसुची-चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
(१) कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प विभाग, नागपूर यांचे कडील पत्र जा.क्र. १२७०-प्राप्रवि-चिशा-भूसं. प्रस्ताव-मौजा- (पारडी रीठी) -२०२३, दिनांक १३ जुलै, २०२३.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २०, २०२६/ पौष ३०, शके १९४७(२) महाराष्ट्र शासन, पाटबंधारे विभाग, शासन निर्णय क्र.जि.ओ.एस.-१०८१-(२३-१ असंज, २ मंत्रालय, मुंुबई), दिनांक ३१ मार्च, १९८२.
संपादनामुळे भूधारक विस्थापित होत नाही त्यामुळे त्यांना विस्थापनाचा लाभ देता येणार नाही. महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६ व तद्नंतर या प्रकल्पाबाबत निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णयानुसार लाभ देण्यात येतील.
टीप : उक्त जमिनीचा नकाशा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), कान्होली नाला प्रकल्प, नागपूर यांचे कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
नागपूर :
दिनांक १६ जानेवारी, २०२६.
विवेक साळुंके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), कान्होली नाला प्रकल्प, नागपूर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.