Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1A, GOVT OF MAHARASHTRA GAZETTE.No.05 DATE 22 January 2026. १) शासकीय अधिसूचना:- निरंक २)संकीर्णअधिसूचना नेमणुका पदोन्नती इत्यादी:-निरंक 3) भाग – १ – अ-छत्रपती संभाजीनगर विभाग (असाधारण राजपत्र) १) जिल्हाधिकारी हिंगोली यांजकडून :– * नगरपंचायत व नगरपरिषद येथील निवडून आलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्याची नावे प्रसिद्ध करणेबाबत. २) निवडणूक नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त जालना शहर महापालिका यांजकडून :–* शुद्धीपत्रक. ३) आयुक्त तथा निवडणूक अधिकारी लातूर शहर महानगरपालिका यांजकडून :– * सुधारित निकाल प्रगटन प्रसिद्ध करणेबाबत.
Published 22 January 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.