Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1A, GOVT OF MAHARASHTRA GAZETTE.No.8 DATE 31 JANUARY 2026.१) शासकीय अधिसूचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना नेमणुका पदोन्नती इत्यादी निरंक 3) भाग – १ – अ- छत्रपती संभाजीनगर विभाग (असाधारण राजपत्र) १) जिल्हाधिकारी धारशिव यांजकडून :* जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६-सुधारित कार्यक्रम सूचना – अधिसूचना २) जिल्हाधिकारी लातूर यांजकडून :* जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ सुधारित निवडणूक कार्यक्रम सूचना – अधिसूचना ३) ) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी परभणी यांजकडून :–* जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६- सुधारित कार्यक्रम सूचना – अधिसूचना
Published 31 January 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.