Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील माढा व वैराग नगरपंचायतीमधील नामनिर्देशित सदस्य नियुक्तीबाबत आदेश. 2. मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद यांजकडील जाहीर प्रसिद्धीकरण.

Published 05 February 2026

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-02-05.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/47985

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १५, अंक - ०१ ] गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी ५ - ११, २०२६ / माघ १६ - २२, शके १९४७ [ पृष्ठे ३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक नवि-७/कावि-२८/२०२६.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील माढा नगरपंचायतीमध्ये दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले नामनिदशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

परिशिष्ट

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव

१ २

निवडून आलेल्या नामनिदशित सदस्याचे नाव ३

१.

माढा

सचिन रमेश साबळे

२.

माढा

दिनेश महादेव गाडेकर

कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.),

जिल्हाधिकारी, सोलापूर.

सोलापूर, २७ जानेवारी २०२५.

---------------------------------------

BY COLLECTOR

NOTIFICATION

क्रमांक नवि-७/कावि-२८/२०२६.-----In exercise of the powers vested under Rule 6 of The Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (Qualifications and procedure for appoinment of Nominated Councillors) Rule 2010.

I, Kumar Ashirwad (I.A.S.), Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Nominated Councillor of the Madha Nagarpanchayat of Solapur District from the Nagarpanchayat shown against their name in the Special Meeting held on dated 13th January 2026.

(१)

एच-३९७, भाग एक-अ (पु.वि.पु.)----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी ५ - ११, २०२६ / माघ १६ - २२, शके १९४७

Schedule

Sr. No. Name of the Nagarpanchayat Name of the Nominated Councillor 1 2

3

1. Madha Sachin Ramesh Sabale

2. Madha Dinesh Mahadev Gadekar

KUMAR ASHIRWAD (I.A.S.), Solapur, 27th January 2026.

Collector, Solapur.

------------------------------------------------------

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक नवि-७/कावि-२९/२०२६.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील वैराग नगरपंचायतीमध्ये दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले नामनिदशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

परिशिष्ट

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव

१ २

निवडून आलेल्या नामनिदशित सदस्याचे नाव ३

१.

वैराग

शेख रेहेमून अकबर

२.

वैराग

खेंदाड सविता विनायक

कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.), सोलापूर, २७ जानेवारी २०२५.

जिल्हाधिकारी, सोलापूर.

---------------------------------------

NOTIFICATION

क्रमांक नवि-७/कावि-२९/२०२६.-----In exercise of the powers vested under Rule 6 of The Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (Qualifications and procedure for appoinment of Nominated Councillors) Rule 2010.

I, Kumar Ashirwad (I.A.S.), Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Nominated Councillor of the Vairag Nagarpanchayat of Solapur District from the Nagarpanchayat shown against their name in the Special Meeting held on dated 13th January 2026.

Schedule

Sr. No. Name of the Nagarpanchayat Name of the Nominated Councillor 1 2

3

1. Vairag Shaikh Rehemun Akbar

2. Vairag Khendad Savita Vinayak

KUMAR ASHIRWAD (I.A.S.), Solapur, 27th January 2026.

Collector, Solapur.

------------------------------------------------------

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ेब्रुवारी ५ - ११, २०२६ / माघ १६ - २२, शके १९४७ ३

मुख्याधिकारी यांजकडून

पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक पं.नपं/नगररचना/२७२/२०२६.----ज्याअर्थी, शासनाकडील निदशानुसार पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलनासाठी उपाययोजना करणेच्या अनुषंगाने पंढरपूर नगरपरिषद अखत्यारितील अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी खालीलप्रमाणे अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करणेत येत आहे.

परिशिष्ट

अ.क्र. प्रभाग क्रमांक बिट निरीक्षक

पर्यवेक्षक क्षेत्रीय अधिकारी बिट मुकादम विभागप्रमुख

१ २ ३ ४ ५ ६ १. १ राहुल शिंगाडे, लिपिक सहायक नगररचनाकार उान पर्यवेक्षक वैभव ददांडे २ चेतन चव्हाण, लिपिक ३ मुरलीधर लोंढे, प्र. लिपिक

२. ४ षिकेश अधटराव लिपिक रचना सहायक-१ स्वच्ता निरीक्षक-१ उत्तम ढवळे ५ चंशेखर वेळापुरे, लिपिक ६ विश्वनाथ मिसाळ, प्र. लिपिक

३. ७ संजय पारखे, प्र. लिपिक रचना सहायक-२ स्वच्ता निरीक्षक-३ दत्तात्रय माने ८ संतोष ऐतवाडकर, लिपिक ९ संभाजी देवकर, लिपिक

४. १० संजय माने, लिपिक

नगर अभियंता सहायक कर निरीक्षक अनिल गोयल ११ मंगेश परदेशी, लिपिक १२ अनिल अभंगराव, वरिष्ठ लिपिक

५. १३ लक्ष्मीकांत कोटगिरी, लिपिक कर अधिकारी मालमत्ता पर्यवेक्षक हिम्मत गोयल १४ उमेश पानादी, लिपिक १५ श्रीराम जोजारे, लिपिक

६. १६ जयंत पवार, लिपिक

पाणीपुरवठा विभाग स्वच्ता निरीक्षक-२ रवीं ढवळे १७ केतन बुध्याळ, लिपिक १८ चिदानंद सर्वगोड, लिपिक

वरीलप्रमाणे अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विशेष पथक स्थापन करणेत येत आहे. या पथकात क्षेत्रीय अधिकारी, लिपिक, मुकादम यांचा समावेश करण्यात आला आहे. सदर पथकाचे प्रमुख संबंधित पर्यवेक्षक राहतील, तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार, नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकाम / अतिक्रमणाविरुद्धची, तसेच उच्च न्यायालयाच्या विविध जनहित याचिकेंमधील निदशानुसार अनधिकृत बांधकामविरुद्धची कारवाई करणेत येणार आहे. वरील सर्व कामकाज मुख्याधिकारी यांचे नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली करणेत येईल.

महेश रोकडे,

पंढरपूर, १५ जानेवारी २०२६.

मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 February 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-02-05.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-02-05.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.