Reg. No. NP CITY/236/2018-20.
महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक ६ ] गुरूवार ते बुधवार, फेब्रुवारी १२-१८, २०२६/माघ २३-२९, शके १९४७ [पृष्ठे ११, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
---------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
---------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३७.
जिल्हाधिकारी, यांजकडून
आदेश
क्रमांक.--नपप्र-कार्या-१-कावि-१६१९-२०२५.-----
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ (अ) (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विकास मीना, जिल्हाधिकारी, यवतमाळ या प्रकटनाद्वारे असे जाहिर करतो की, नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक -२०२५ चे अनुषगांने नगरपरिषद यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड, दिग्रस, पांढरकवडा, दारव्हा, घाटंजी, नेर-नबाबपूर, आर्णी आणि नगरपंचायत ढाणकी यांचे सार्वत्रिक निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये खालील नगरपरिषद/नगरपंचायत सदस्य त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषद/नगरपंचायतीचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
तक्ता
अ. क्र. नगरपरिषद /नगरपंचायत पहिल्या सर्वसाधारण निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव
यांचे नाव सभेचा दिनांक
(३)
(४)
(१) (२) १ यवतमाळ ०९ जानेवारी, २०२६ विलास ऊर्फ दत्ता वसंतराव कुलकर्णी २ पुसद १३ जानेवारी, २०२६ अर्चना राजेंद्र जगताप ३ वणी १२ जानेवारी, २०२६ बुग्गेवार राकेश लक्ष्मण ४ उमरखेड १६ जानेवारी, २०२६ कुरेशी जुबेर शेख समद ५ दिग्रस १२ जानेवारी, २०२६ सचिन लक्ष्मणराव बनगीनवार ६ पांढरकवडा १३ जानेवारी, २०२६ आतिश तानाजी चव्हाण ७ दारव्हा १३ जानेवारी, २०२६ दीपा मनोज सिंगी ८ घाटंजी १२ जानेवारी, २०२६ ठाकरे सोनल अंकुश
अ.-एक-अ-१ (२५५८).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १२-१८, २०२६/ माघ २३--२९, शके १९४७
तक्ता-----चालू
(१) (२)
(३)
(४)
९ नेर -नबाबपूर १२ जानेवारी, २०२६ शिवाणी निशांत गुगलीया १० आर्णी १२ जानेवारी, २०२६ निलेश रमेश गावंडे ११ ढाणकी १४ जानेवारी, २०२६ वानखेडे दत्तदिगांबर श्रीकृष्ण
यवतमाळ :
दिनांक २१ जानेवारी, २०२६.
विकास मीना, जिल्हाधिकारी, यवतमाळ.
----------------------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३८.
आदेश
क्रमांक.--नपप्र-कार्या-१-कावि-१६२१-२०२५.-----
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती कार्यपध्दती) नियम, २०१० मधील नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विकास मीना,जिल्हाधिकारी, यवतमाळ या प्रकटनाद्वारे असे जाहिर करतो की, नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक -२०२५ चे अनुषंगाने नगरपरिषद यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड, दिग्रस, पांढरकवडा, दारव्हा, घाटंजी, नेर-नबाबपूर, आर्णी आणि नगरपंचायत ढाणकी यांचे सार्वत्रिक निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये खालील उमेदवारांची त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या नगरपरिषद/नगरपंचायतीमधील नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झालेली आहे.
तक्ता
़अ. क्र. नगरपरिषद /नगरपंचायत पहिल्या सर्वसाधारण
निवड झालेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव यांचे नाव सभेचा दिनांक
(१) (२)
(३)
(४)
१ यवतमाळ ०९ जानेवारी, २०२६ कोठेकर रेखा अशोक
देशमुख अमोल अोंकारराव नानवाणी पंकज सुंदरलाल संतोष भगवान बोरले इंगोले गजानन गुलाबराव
२ पुसद १३ जानेवारी, २०२६ बयास निशांत सतीश
गादेवार निखिल ज्ञानेश्वर शेख वसीम अहेमद अब्दुल रशीद ३ वणी १२ जानेवारी २०२६ मालेकार शत्रुघ्न मारोती
खुंगर किशनलाल छगनलाल बेलुरकर रविंद्र सदाशिव
४ उमरखेड १६ जानेवारी, २०२६ अग्रवाल अविनाश नंदकिशोर
नाईक गौतम ऊर्फ बाळासाहेब केशवराव गुजरे विजय रामसिंग
५ दिग्रस १२ जानेवारी, २०२६ अरगडे रविंद्र गणपतराव
नागपुरे मो. आदिल शे. जावेद कोठारी दिपक ग्यानचंद
६ पांढरकवडा १३ जानेवारी, २०२६ स्वप्निल विलासराव उप्पलवार
श्रीराम विश्वनाथ मेल्केवारमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १२-१८, २०२६/ माघ २३--२९, शके १९४७ ३ तक्ता-----चालू
(१) (२)
(३)
(४)
७ दारव्हा १३ जानेवारी, २०२६ दुधे राजेश रामदास
नवरंगे मनोहर आनंदराव
८ घाटंजी १२ जानेवारी, २०२६ अजय बाळाभाऊ पालतेवार
कांबळे संघपाल भीमराव ९ नेर -नबाबपूर १२ जानेवारी, २०२६ भोयर सुभाषचंद्र दामोदर गुल्हाने रुपेश सुभाषराव
१० आर्णी १२ जानेवारी, २०२६ मिर्झा साजीदबेग हाफीजबेग डॉ. मिर्झा नाहीद आरीज बेग ११ ढाणकी १४ जानेवारी, २०२६ वर्मा रोहित विष्णुदास
सलेवाड संजय गंगाराम
यवतमाळ :
दिनांक २१ जानेवारी, २०२६.
विकास मीना, जिल्हाधिकारी, यवतमाळ.
----------------------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३९.
आयुक्त, महानगरपालिका यांजकडून
जाहिर सूचना
अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये किरकोळ फेरबदल.----
क्रमांक अमनपा-आयु.-ससंनर-फेरबदल-१४७६-२०२६.-----
अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारीत) शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२८९२-११८०-सीआर-९०- ९२ (बी)-नवि-१३, दिनांक ०४ डिसेंबर, १९९२ अन्वये मंजूर असून पुढे ती दिनांक २५ फेब्रुवारी, १९९३ पासून अंमलात आली आहे. शासनाचे पत्र क्रमांक टिपीएस-२८२५-६७८-२०२५-नवि-३०, दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ च्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेने मा. प्रशासक यांच्या ठरावा मार्फत या मंजूर विकास योजना (सु) आराखडयामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये खालील किरकोळ फेरबदल करण्याचे ठरविले आहे.----
अनुसूची
अ. क्र.
प्रस्तावित फेरबदल
प्रशासक ठराव क्रमांक / दिनांक (१)
(२)
(३)
१ मौजे रहाटगाव सव्र्हे क्र. ६०/१अ येथील क्षेत्र १.०८ हे. आर जागेवरील वि. यो. २८७
आरक्षण क्र. ५३० बगिचा चे आरक्षण वगळुन आरक्षणा खालील जागा रहिवास -------------------------------------- वापर क्षेत्रात समाविष्ट न करणेबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना २० नोव्हेंबर, २०२५ अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये प्रस्ताव.
सहायक संचालक, नगर रचना, महानगरपालिका, अमरावती यांनी दिनांक घालुन स्वाक्षांकित केलेला अमरावती शहराच्या विकास योजेनेचा भाग नकाशा महानगरपालिका, अमरावती कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे.
ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे (३० दिवस) दिवसाचे आत उपरोक्त फेरबदलाच्या संदर्भात नागरिकांकडून ज्या सूचना / हरकती लेखी व संकेतांक [email protected] वर प्राप्त होतील. त्यावर उक्तफेरबदलांचे प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी विचार करण्यात येईल.
अमरावती :
दिनांक १६ जानेवारी, २०२६.
सौम्या शर्मा-चांडक (भा.प्र.से.), आयुक्त, महानगरपालिका, अमरावती.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १२-१८, २०२६/ माघ २३--२९, शके १९४७भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४०.
BY COMMISSIONER, MUNICIPAL CORPORATION
MODIFICATION UNDER SECTION 37 OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 TO SANCTIONED DEVELOP- MENT PLAN OF AMRAVATI (REVISED).—
NOTIFICATION
No.-AMC-Commi-Adtp.-Modification-1476-2026.—
The Development Plan of Amravati (R) has been sanctioned by the Govrnment in Urban Development Depart- ment by Notification No. TPS- 2892-1180-CR-90-92 (B)-UD-13, Date:- 4th December, 1992 and it has came into force with effect from 25th February, 1993 In Pursuance of the letter No. TPS-2825-678-2025-UD-30, dated 14th August, 2025 received from the Urban Development Dept. of Govt. of Maharashtra Amravati Municipal Corporation through its Administrators resolution intends to make the following modification U/S 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to sanctioned Development plan of Amravati (Revised).—
SCHEDULE
Sr.No. Proposed Modification Administrator resolution (1)
(2)
No./Dt. (3) 1 Land bearing Mouje Rahatgaon S. No. 60/1 A area 1.08 H.R. 287 as shown on Development Plan (R) for D.P. Site No. 530 ———————— Garden should not be deleted and land so released should 20 November, 2025 not be included in Residential zone under section 37 of M. R. & T. P. Act, 1966.
The copies of the plan showing there on the above said modification in the Development plan of Amravati (R) signed by Assistant Director of Town Planning, Municipal Corporation, Amravati along with the copies of the guidelines of the Government for modification were kept in the office of Amravati Municipal Corporation for inspec- tion by public during office hours on all working days.
The suggestion and objection from any person which may be received in writing or on lineweb site [email protected] by the Municipal Corporation, Amravati within the period of one month (30 days) from the date of publication of this notice in official gazette shall be considered by this corporation before submitting it to Government for sanction.
SAUMYA SHARMA-CHANDAK (IAS), Amravati :
Commissioner, Dated the 16th January, 2026. Municipal Corporation, Amravati.
----------------------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४१.
आयुक्त, महानगरपालिका यांजकडून
जाहिर सूचना
अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये किरकोळ फेरबदल.----
क्रमांक अमनपा-आयु.-ससंनर-फेरबदल-१४८४-२०२६.-----
अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२८९२-११८०-सीआर-९०- ९२ (बी)-नवि-१३, दिनांक ०४ डिसेंबर, १९९२ अन्वये मंजूर असून पुढे ती दिनांक २५ फेब्रुवारी, १९९३ पासून अंमलात आली आहे. शासनाचे पत्र क्रमांक टिपीएस-२८२५-९१२-२०२५-नवि-३०, दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ च्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेने मा. प्रशासक यांच्या ठरावामार्फतमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १२-१८, २०२६/ माघ २३--२९, शके १९४७ ५ या मंजूर विकास योजना (सु) आराखडयामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये खालील किरकोळ फेरबदल करण्याचे ठरविले आहे.----
अनुसूची
अ. क्र.
प्रस्तावित फेरबदल
प्रशासक ठराव क्रमांक / दिनांक (१)
(२)
(३)
१ मौजे अकोली सव्र्हे क्र. ४२/४ अ येथील क्षेत्र ०.३६ हे. आर जागा कृषी वापर २८६
क्षेत्रातुन वगळुन रहिवास वापर क्षेत्रात समाविष्ट न करणेबाबत महाराष्ट्र प्रादेशिक -------------------------------------- नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये प्रस्ताव. २० नोव्हेंबर, २०२५ सहायक संचालक, नगर रचना, महानगरपालिका, अमरावती यांनी दिनांक घालुन स्वाक्षांकित केलेला अमरावती शहराच्या विकास योजेनेचा भाग नकाशा महानगरपालिका, अमरावती कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे.
ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे (३० दिवस) आत उपरोक्त फेरबदलाच्या संदर्भात नागरिकांकडून ज्या सूचना / हरकती लेखी व संकेतांक [email protected] वर प्राप्त होतील. त्यावर उक्तफेरबदलांचे प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी विचार करण्यात येईल.
अमरावती :
दिनांक १६ जानेवारी, २०२६.
सौम्या शर्मा-चांडक (भा.प्र.से.), आयुक्त, महानगरपालिका, अमरावती.
----------------------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४२.
BY COMMISSIONER, MUNICIPAL CORPORATION
MODIFICATION UNDER SECTION 37 OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 TO SANCTIONED DEVELOP- MENT PLAN OF AMRAVATI (REVISED).—
NOTIFICATION
No.-AMC-Commi-Adtp.-Modification-1484-2026.—
The Development Plan of Amravati (R) has been sanctioned by the Govrnment in Urban Development Depart- ment by Notification No TPS 2892-1180-CR-90-92 (B)-UD-13, Date:- 4th December, 1992 and it has came into force with effect from 25th February, 1993 In Pursuance of the letter No. TPS-2825-912-2025-UD-30, dated 3rd November, 2025 received from the Urban Development Dept. of Govt. of Maharashtra Amravati Municipal Corporation through its Administrators resolution intends to make the following modification U/S 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to sanctioned Development plan of Amravati (Revised).—
SCHEDULE
Sr.No. Proposed Modification Administrator resolution (1)
(2)
No./Dt. (3) 1 Land bearing Mouje Akoli S. No 42/4 A area 0 .36 H.R. 286 as shown on Develpoment Plan (R) for Agricultural zone ———————— should not be deleted and land so released from agricultural 20 November, 2025 zone should not be included in Residential zone under section 37 of M. R. & T. P. Act, 1966.
The copies of the plan showing there on the above said modification in the Development plan of Amravati (R) signed by Assistant Director of Town Planning, Municipal Corporation, Amravati along with the copies of the guidelines of the Government for modification were kept in the office of Amravati Municipal Corporation for inspec- tion by public during office hours on all working days.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १२-१८, २०२६/ माघ २३--२९, शके १९४७The suggestion and objection from any person which may be received in writing or on lineweb site [email protected] by the Municipal Corporation, Amravati within the period of one month (30 days) from the date of publication of this notice in official gazette shall be considered by this corporation before submitting it to Government for sanction.
SAUMYA SHARMA-CHANDAK (IAS), Amravati :
Commissioner, Dated the 16th January, 2026. Municipal Corporation, Amravati.
----------------------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४३.
आयुक्त, महानगरपालिका यांजकडून
जाहिर सूचना
अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये किरकोळ फेरबदल.----
क्रमांक अमनपा-आयु.-ससंनर-फेरबदल-१४८५-२०२६.-----
अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२८९२-११८०-सीआर-९०- ९२ (बी)-नवि-१३, दिनांक ०४ डिसेंबर, १९९२ अन्वये मंजूर असून पुढे ती दिनांक २५ फेब्रुवारी, १९९३ पासून अंमलात आली आहे. शासनाचे पत्र क्रमांक टिपीएस-२८२५-६७९-२०२५-नवि-३०, दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ च्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेने मा. प्रशासक यांच्या ठरावामार्फत या मंजूर विकास योजना (सु) आराखडयामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये खालील किरकोळ फेरबदल करण्याचे ठरविले आहे.----
अनुसूची
अ. क्र.
प्रस्तावित फेरबदल
प्रशासक ठराव क्रमांक / दिनांक (१)
(२)
(३)
१ मौजे अकोली सव्र्हे क्र. ४३/१ येथील क्षेत्र १.५२ हे. आर जागा कृषी वापर २८५
क्षेत्रातुन वगळुन रहिवास वापर क्षेत्रात समाविष्ट न करणेबाबत महाराष्ट्र प्रादेशिक -------------------------------------- नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये प्रस्ताव. २० नोव्हेंबर, २०२५
सहायक संचालक, नगर रचना, महानगरपालिका, अमरावती यांनी दिनांक घालुन स्वाक्षांकित केलेला अमरावती शहराच्या विकास योजेनेचा भाग नकाशा महानगरपालिका, अमरावती कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे.
ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे (३० दिवस) आत उपरोक्त फेरबदलाच्या संदर्भात नागरिकांकडून ज्या सूचना / हरकती लेखी व संकेतांक [email protected] वर प्राप्त होतील. त्यावर उक्तफेरबदलांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी विचार करण्यात येईल.
अमरावती :
दिनांक १६ जानेवारी, २०२६.
सौम्या शर्मा-चांडक (भा.प्र.से.), आयुक्त, महानगरपालिका, अमरावती.
----------------------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४४.
BY COMMISSIONER, MUNICIPAL CORPORATION
MODIFICATION UNDER SECTION 37 OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 TO SANCTIONED DEVELOP- MENT PLAN OF AMRAVATI (REVISED).—
NOTIFICATION
No.-AMC-Commi-Adtp.-Modification-1485-2026.—
The Development Plan of Amravati (R) has been sanctioned by the Govrnment in Urban Development Depart- ment by Notification No. TPS 2892-1180-CR-90-92 (B)-UD-13, Date:- 4th December, 1992 and it has came into force with effect from 25th February, 1993. In pursuance of the letter No. TPS-2825-679-2025-UD-30, dated 14thमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १२-१८, २०२६/ माघ २३--२९, शके १९४७ ७ August, 2025 received from the Urban Development Dept. of Govt. of Maharashtra Amravati Municipal Corporation through its Administrators resolution intends to make the following modification U/S 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to sanctioned Development plan of Amravati (Revised).—
SCHEDULE
Sr.No. Proposed Modification Administrator resolution (1)
(2)
1 Land bearing Mouje Akoli S. No 43/1 A area 1.52 H.R.
(3) 286 as shown on Develpoment Plan (R) for Agricultural zone ———————— should not be deleted and land so released from agricultural 20 November, 2025 zone should not be included in Residential zone under section 37 of M. R. & T. P. Act, 1966.
The copies of the plan showing there on the above said modification in the Development plan of Amravati (R) signed by Assistant Director of Town Planning, Municipal Corporation, Amravati along with the copies of the guidelines of the Government for modification were kept in the office of Amravati Municipal Corporation for inspection by public during office hours on all working days.
The suggestion and objection from any person which may be received in writing or on lineweb site [email protected] by the Municipal Corporation, Amravati within the period of one month (30 days) from the date of publication of this notice in official gazette shall be considered by this corporation before submitting it to Government for sanction.
SAUMYA SHARMA-CHANDAK (IAS), Amravati :
Commissioner, Dated the 16th January, 2026. Municipal Corporation, Amravati.
----------------------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४५.
आयुक्त, महानगरपालिका यांजकडून
जाहिर सूचना
अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये किरकोळ फेरबदल.----
क्रमांक अमनपा-आयु.-ससंनर-फेरबदल-१४८६-२०२६.-----
अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२८९२-११८०-सीआर-९०- ९२ (बी)-नवि-१३, दिनांक ०४ डिसेंबर, १९९२ अन्वये मंजूर असून पुढे ती दिनांक २५ फेब्रुवारी, १९९३ पासून अंमलात आली आहे. शासनाचे पत्र क्रमांक टिपीएस-२८२५-९१३-२०२५-नवि-३०, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२५ च्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेने मा. प्रशासक यांच्या ठरावामार्फत या मंजूर विकास योजना (सु) आराखडयामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये खालील किरकोळ फेरबदल करण्याचे ठरविले आहे.----
अनुसूची
अ. क्र.
प्रस्तावित फेरबदल
प्रशासक ठराव क्रमांक / दिनांक (१)
(२)
(३)
१ मौजे अकोली सव्र्हे क्र. ४०/३ येथील क्षेत्र ०.८१ हे. आर जागा कृषी वापर २८४
क्षेत्रातुन वगळुन रहिवास वापर क्षेत्रात समाविष्ट न करणेबाबत महाराष्ट्र प्रादेशिक -------------------------------------- नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये प्रस्ताव. २० नोव्हेंबर, २०२५ सहायक संचालक, नगर रचना, महानगरपालिका, अमरावती यांनी दिनांक घालुन स्वाक्षांकित केलेला अमरावती शहराच्या विकास योजेनेचा भाग८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १२-१८, २०२६/ माघ २३--२९, शके १९४७ नकाशा महानगरपालिका, अमरावती कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे.
ही अधिसूचना महराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे (३० दिवस) आत उपरोक्त फेरबदलाच्या संदर्भात नागरिकांकडून ज्या सूचना / हरकती लेखी व संकेतांक [email protected] वर प्राप्त होतील. त्यावर उक्तफेरबदलांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी विचार करण्यात येईल.
अमरावती :
दिनांक १६ जानेवारी, २०२६.
सौम्या शर्मा-चांडक (भा.प्र.से.), आयुक्त, महानगरपालिका, अमरावती.
----------------------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४६.
BY COMMISSIONER, MUNICIPAL CORPORATION
MODIFICATION UNDER SECTION 37 OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 TO SANCTIONED DEVELOP- MENT PLAN OF AMRAVATI (REVISED).—
NOTIFICATION
No.-AMC-Commi-Adtp.-Modification-1486-2026.—
The Development Plan of Amravati (R) has been sanctioned by the Government in Urban Development Department by Notification No TPS 2892-1180-CR-90-92 (B)-UD-13, Date:- 4th December, 1992 and it has came into force with effect from 25th February, 1993. In pursuance of the letter no TPS No.-2825-913-2025-UD-30, dated 3rd November, 2025 received from the Urban Development Dept. of Govt. of Maharashtra Amravati Municipal Corporation through its Administrators resolution intends to make the following modification U/S 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to sanctioned Development plan of Amravati (Revised).—
SCHEDULE
Sr.No. Proposed Modification Administrator resolution
No./Dt.
(1)
(2)
(3) 1 Land bearing Mouje Akoli S. No 40/3 A area 0.81 H.R.
284 as shown on Develpoment Plan (R) for Agricultural zone ————————
should not be deleted and land so released from agricultural 20 November, 2025 zone should not be included in Residential zone under section 37
of M. R. & T. P. Act, 1966.
The copies of the plan showing there on the above said modification in the Development plan of Amravati (R) signed by Assistant Director of Town Planning, Municipal Corporation, Amravati along with the copies of the guide- lines of the Government for modification were kept in the office of Amravati Municipal Corporation for inspection by public during office hours on all working days.
The suggestion and objection from any person which may be received in writing or on lineweb site [email protected] by the Municipal Corporation, Amravati within the period of one month (30 days) from the date of publication of this notice in official gazette shall be considered by this corporation before submitting it to Government for sanction.
SAUMYA SHARMA-CHANDAK (IAS), Amravati :
Commissioner, Dated the 16th January, 2026. Municipal Corporation, Amravati.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १२-१८, २०२६/ माघ २३--२९, शके १९४७ ९भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४७.
आयुक्त, महानगरपालिका यांजकडून
जाहिर सूचना
अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये किरकोळ फेरबदल.----
क्रमांक अमनपा-आयु.-ससंनर-फेरबदल-१४८७-२०२६.-----
अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२८९२-११८०-सीआर-९०- ९२(बी)-नवि-१३, दिनांक ०४ डिसेंबर, १९९२ अन्वये मंजूर असून पुढे ती दिनांक २५ फेब्रुवारी, १९९३ पासून अंमलात आली आहे. शासनाचे पत्र क्रमांक टिपीएस-२८२५-६७५-२०२५-नवि-३०, दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ च्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेने मा. प्रशासक यांच्या ठरावामार्फत या मंजूर विकास योजना (सु) आराखडयामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये खालील किरकोळ फेरबदल करण्याचे ठरविले आहे.----
अनुसूची
अ. क्र.
प्रस्तावित फेरबदल
प्रशासक ठराव क्रमांक / दिनांक (१)
(२)
(३)
१ मौजे रहाटगाव सव्र्हे क्र. २१८ येथील क्षेत्र ४.३८ हे. आर जागा कृषी वापर २८३
क्षेत्रातुन वगळुन रहिवास वापर क्षेत्रात समाविष्ट न करणेबाबत महाराष्ट्र प्रादेशिक -------------------------------------- नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये प्रस्ताव. २० नोव्हेंबर, २०२५ सहायक संचालक, नगर रचना, महानगरपालिका, अमरावती यांनी दिनांक घालुन स्वाक्षांकित केलेला अमरावती शहराच्या विकास योजेनेचा भाग नकाशा महानगरपालिका, अमरावती कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे.
ही अधिसूचना महराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे (३० दिवस) आत उपरोक्त फेरबदलाच्या संदर्भात नागरिकांकडून ज्या सूचना / हरकती लेखी व संकेतांक [email protected] वर प्राप्त होतील. त्यावर उक्तफेरबदलांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी विचार करण्यात येईल.
अमरावती :
दिनांक १६ जानेवारी, २०२६.
सौम्या शर्मा-चांडक (भा.प्र.से.), आयुक्त, महानगरपालिका, अमरावती.
----------------------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४८.
BY COMMISSIONER, MUNICIPAL CORPORATION
MODIFICATION UNDER SECTION 37 OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 TO SANCTIONED DEVELOP- MENT PLAN OF AMRAVATI (REVISED).—
NOTIFICATION
No.-AMC-Commi-Adtp.-Modification-1487-2026.—
The Development Plan of Amravati (R) has been sanctioned by the Government in Urban Development Department by Notification No TPS 2892-1180-CR-90-92 (B)-UD-13, Date:- 4th December, 1992 and it has came into force with effect from 25th February, 1993. In pursuance of the letter no TPS No.-2825-675-2025-UD-30, dated 14th August, 2025 received from the Urban Development Dept. of Govt. of Maharashtra Amravati Municipal Corporation through its Administrators resolution intends to make the following modification U/S 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to sanctioned Development plan of Amravati (Revised).—
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १२-१८, २०२६/ माघ २३--२९, शके १९४७SCHEDULE
Sr.No. Proposed Modification Administrator resolution
No./Dt.
(1)
(2)
(3) 1 Land bearing Mouje Akoli S. No 218 A area 4.38 H.R.
283 as shown on Develpoment Plan (R) for Agricultural zone ————————
should not be deleted and land so released from agricultural 20 November, 2025 zone should not be included in Residential zone under section 37
of M. R. & T. P. Act, 1966.
The copies of the plan showing there on the above said modification in the Development plan of Amravati (R) signed by Assistant Director of Town Planning, Municipal Corporation, Amravati along with the copies of the guide- lines of the Government for modification were kept in the office of Amravati Municipal Corporation for inspection by public during office hours on all working days.
The suggestion and objection from any person which may be received in writing or on lineweb site [email protected] by the Municipal Corporation, Amravati within the period of one month (30 days) from the date of publication of this notice in official gazette shall be considered by this corporation before submitting it to Government for sanction.
SAUMYA SHARMA-CHANDAK (IAS), Amravati :
Commissioner, Dated the 16th January, 2026. Municipal Corporation, Amravati.
----------------------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४९.
आयुक्त, महानगरपालिका यांजकडून
जाहिर सूचना
अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये किरकोळ फेरबदल.----
क्रमांक अमनपा-आयु.-ससंनर-फेरबदल-१४८८-२०२६.-----
अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२८९२-११८०-सीआर-९०- ९२(बी)-नवि-१३, दिनांक ०४ डिसेंबर, १९९२ अन्वये मंजूर असून पुढे ती दिनांक २५ फेब्रुवारी, १९९३ पासून अंमलात आली आहे. शासनाचे पत्र क्रमांक टिपीएस-२८२५-६८०-२०२५-नवि-३०, दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ च्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेने मा. प्रशासक यांच्या ठरावामार्फत या मंजूर विकास योजना (सु) आराखडयामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये खालील किरकोळ फेरबदल करण्याचे ठरविले आहे.----
अनुसूची
अ. क्र.
प्रस्तावित फेरबदल
प्रशासक ठराव क्रमांक / दिनांक (१)
(२)
(३)
१ मौजे नवसारी सव्र्हे क्र. १२६/१ येथील क्षेत्र ०.७० हे. आर जागा कृषी वापर २८२
क्षेत्रातुन वगळुन रहिवास वापर क्षेत्रात समाविष्ट न करणेबाबत महाराष्ट्र प्रादेशिक -------------------------------------- नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये प्रस्ताव. २० नोव्हेंबर, २०२५
सहायक संचालक, नगर रचना, महानगरपालिका, अमरावती यांनी दिनांक घालुन स्वाक्षांकित केलेला अमरावती शहराच्या विकास योजेनेचा भाग नकाशा महानगरपालिका, अमरावती कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १२-१८, २०२६/ माघ २३--२९, शके १९४७ ११ही अधिसूचना महराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे (३० दिवस) आत उपरोक्त फेरबदलाच्या संदर्भात नागरिकांकडून ज्या सूचना / हरकती लेखी व संकेतांक [email protected] वर प्राप्त होतील. त्यावर उक्तफेरबदलांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी विचार करण्यात येईल.
अमरावती :
दिनांक १६ जानेवारी, २०२६.
सौम्या शर्मा-चांडक (भा.प्र.से.), आयुक्त, महानगरपालिका, अमरावती.
----------------------------------
भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५०.
BY COMMISSIONER, MUNICIPAL CORPORATION
MODIFICATION UNDER SECTION 37 OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 TO SANCTIONED DEVELOP- MENT PLAN OF AMRAVATI (REVISED).—
NOTIFICATION
No.-AMC-Commi-Adtp.-Modification-1488-2026.—
The Development Plan of Amravati (R) has been sanctioned by the Govrnment in Urban Development Department by Notification No TPS 2892-1180-CR-90-92 (B)-UD-13, Date:- 4th December, 1992 and it has come into force with effect from 25th February, 1993. In pursuance of the letter no TPS No.-2825-680-2025-UD-30, dated 14th August, 2025 received from the Urban Development Dept. of Govt. of Maharashtra Amravati Municipal Corporation through its Administrators resolution intends to make the following modification U/S 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to sanctioned Development plan of Amravati (Revised).—
SCHEDULE
Sr.No. Proposed Modification Administrator resolution
No./Dt.
(1)
(2)
(3) 1 Land bearing Mouje Nawasari S. No 126/1 A area 0.70 H.R. 282 as shown on Develpoment Plan (R) for Agricultural zone ———————— should not be deleted and land so released from agricultural 20 November, 2025 zone should not be included in Residential zone under section 37 of M. R. & T. P. Act, 1966.
The copies of the plan showing there on the above said modification in the Development plan of Amravati (R) signed by Assistant Director of Town Planning, Municipal Corporation, Amravati along with the copies of the guidelines of the Government for modification were kept in the office of Amravati Municipal Corporation for inspection by public during office hours on all working days.
The suggestion and objection from any person which may be received in writing or on lineweb site [email protected] by the Municipal Corporation, Amravati within the period of one month (30 days) from the date of publication of this notice in official gazette shall be considered by this corporation before submitting it to Government for sanction.
SAUMYA SHARMA-CHANDAK (IAS), Amravati :
Commissioner, Dated the 16th January, 2026. Municipal Corporation, Amravati.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.