महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक ४ ] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १२-१८, २०२६/माघ २३-२९, शके १९४७ [पृष्ठ १, किंमत : रुपये ११.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी
--------------- (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७.
मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
शुध्दीपत्र
क्रमांक नपक-ब्रा-न.र.वि.-०२४०-२०२६.----
कळमेश्वर-ब्राम्हणी नगर परिषदेची मूळ व वाढीव हद्दीची विकास योजना तयार करण्याची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी मध्ये पान क्रमांक ११ व १२ वरती दिनांक ०६-१२ नोव्हेंबर, २०२५ रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, सदर प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेमध्ये पुढीलप्रमाणे दुरुस्ती वाचावी.---
या ऐवजी
असे वाचावे
१. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ १. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२), कलम २३(१) व कलम ३८ च्या चे कलम २१ (२), कलम २३(१) आणि कलम ३४ व ३८ च्या अनुषंगाने.
अनुषंगाने.
FOR THIS
READ THIS
1. As per Provision of Section 21 (2), Section 23 (1) 1. As per Provision of Section 21(2), Section 23(1), & Section 38 of the Maharashtra Regional And Section 34 & 38 of the Maharashtra Regional And Town Planning Act, 1966.
Town Planning Act, 1966.
उर्वरित अधिसूचना प्रसिद्धीमध्ये कोणतेही बदल नाही.
श्री. आकाश सुरडकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, कळमेश्वर - ब्राम्हणी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.