RNI No. MAHBIL/2009/35529
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष १२, अंक ८] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ [पृष्ठे २४ किंमत रुपये : १४.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG AT OROS
Order
No. Admn./321/2026.— Shri S. J. Chivate, Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Vengurla, is granted Earned leave ex-post-facto for 01 day on 17th January 2026 with permission to prefix Earned leave from 14th January 2026 to 16th January 2026 and suffix holiday on 18th January 2026 and permission to leave Head Quarters from 17th January 2026 O.H. to 18th January 2026.
No locum tenens is necessary.
On return from leave Shri S. J. Chivate, is reposted as Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Vengurla.
Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S. (Pay) Rule, 1981, Shri S. J. Chivate, would have been continued to an officiate as Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Vengurla had he not proceeded on leave as above.
During the above said period, the charge of the Court of the Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Vengurla is already kept with Shri G. A. Kulkarni, Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal.
The Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Vengurla is directed to submit Joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.
Contents of this order be communicated to the officers concerned.
DR. SUDHIIR DESHPANDE, Sindhudurg at Oros, Principal District and Sessions Judge, dated 21st January 2026.
Sindhudurg at Oros.
(१)
भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७
BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG AT OROS
Order
No. Admn./401/2026.— Smt. V. S. Deshmukh, District Judge-1 and Addtional Sessions Judge, Sindhudurg is granted earned leave for 03 days from 2nd February 2026 to 4th February 2026 with permission to prefix holiday on 1st February 2026 and permission to leave headquarters from 31st January 2026 A.O.H. to 5th February 2026 B.O.H. No locum tenens is necessary.
On return from leave Smt. V. S. Deshmukh, is reposted as District Judge-1 and Addtional Sessions Judge, Sindhudurg.
Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S. (Pay) Rule, 1981, Smt. V. S. Deshmukh, would have been continued to an officiate as the District Judge-1 and Additional Sessions Judge, Sindhudurg had she not proceeded on leave as above.
During the abovesaid period, the charge of the Court of the District Judge-1 and Additional Sessions Judge, Sindhudurg shall remain with Shri S. S. Indalkar Adhoc District Judge-1 and Additional Sessions Judge, Sindhudurg at Oros.
The District Judge-1 and Additional Sessions Judge, Sindhudurg is directed to hand over the charge of her Court to Shri S. S. Indalkar Adhoc District Judge-1 and Additional Sessions Judge, Sindhudurg at Oros. She is also directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.
Contents of this order be communicated to the officer concerned.
DR. SUDHIIR DESHPANDE, Sindhudurg at Oros, Principal District and Sessions Judge, dated 30th January 2026.
Sindhudurg at Oros.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ ३BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG AT OROS
Order
No. Admn./467/2026.— Smt. S. D. Gundewadi, Secretary, District Legal Services Authority Sindhudurg at Oros. is granted earned leave for 03 days from 3rd February 2026 to 5th February 2026 with permission to leave Head Quarters from 2nd February 2026 A.O.H. to 6th February 2026 B.O.H.
No locum tenens is necessary.
On return from leave Smt. S. D. Gundewadi, is reposted as Secretary, District Legal Services Authority, Sindhudurg at Ors.
Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S. (Pay) Rule, 1981, Smt. S. D. Gundewadi, would have been continued to an officiate as Secretary, District Legal Services Authority, Sindhudurg at Oros. had she not proceeded on leave as above.
During the abovesaid period, the charge of the Office of the Secretary, District Legal Servoces Authority Sindhudurg at Oros, shall remain with Shri A. A. Chendke, Civil Judge (S.D.) and Chief Judicial Magistrate, Sindhudurg at Oros.
The Secretary, District Legal Services Authority Sindhudurg at Oros. is directed to hand over the charge of her Office to Shri A. A. Chendke, Civil Judge (S.D.) Chief Judicial Magistrate, Sindhudurg at Oros. She is also directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.
Contents of this order be communicated to the officers concerned.
DR. SUDHIIR DESHPANDE, Sindhudurg at Oros, Principal District and Sessions Judge, dated 3rd February 2026.
Sindhudurg at Oros.
भाग एक (को.वि.पु.)-----२अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७
BY THE DISTRICT COURT, SINDHUDURG AT OROS
Order
No. Admn./400/2026.— Smt. R. G. Kumbhar, Extra Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal, is granted earned leave for 03 days on 2nd February 2026 to 4th February 2026 with permission to prefix holiday on 1st February 2026 and permission to leave headquarters.
No locum tenens is necessary.
On return from leave Smt. R. G. Kumbhar, is reposted as Extra Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal.
Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S. (Pay) Rule, 1981. Smt. R. G. Kumbhar would have been continued to an officiate as Extra Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal, had she not proceeded on leave as above.
During the abovesaid period, the charge of the Court of the Extra Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal shall ramain with Shri G. A. Kulkarni, Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal.
The Extra Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal, is directed to hand over the charge of her Court to the Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Kudal. She is also directed to submit joining report to this office in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.
Contents of this order be communicated to the officers concerned.
DR. SUDHIIR DESHPANDE, Sindhudurg at Oros, Principal District and Sessions Judge, dated 30th January 2026.
Sindhudurg at Oros.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ ५ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक आस्था. ब-२/४९४/सन २०२६.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज, सुट्टी उपभोगणे व मुख्यालय सोडणेच्या परवानगीसह ध्वजारोहणासाठी उपस्थित राहिलेबाबतचे प्रमाणपत्र हजर करणेचे अटीवर मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :------
अ. क्र. न्यायिक अधिकायाचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिवर्तीत रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा
दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १. श्री. जी. एस. दिवाण, ३०३ दिनांक २७ जानेवारी २०२६ दिनांक २४ जानेवारी २०२६, श्री. जी. डी. पाटील,
दिनांक २५ जानेवारी २०२६ व २ रे सह दिवाणी, व.स्तर सह दिवाणी न्यायाधीश, दिवस ते व.स्तर व अति. मुख्य र्अजित दिनांक २९ जानेवारी २०२६ दिनांक २६ जानेवारी २०२६ न्यायाधीश व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, रजा. या तीन दिवसांची रोजीच्या सुट्टया. न्यायदंडाधिकारी, खेड. खेड. र्अजित रजा. दिनांक २३ जानेवारी २०२६
रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक २१ जानेवारी २०२६.
व्ही. वाय. जाधव, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक आस्था. बी-२/८०९/सन २०२६.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या रकाना क्रमांक २ येथील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज, सुट्टी उपभोगणे व मुख्यालय सोडणेच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :------
अ. क्र. न्यायिक अधिकायाचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १. श्रीमती ए. एस. नेवसे, १४५ दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ श्री. ए. एम. अंबाळकर,
जिल्हा न्यायाधीश-१, जिल्हा न्यायाधीश-१, व दिवस ते व अति. सत्र न्यायाधीश, र्अजित दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ व अति. सत्र न्यायाधीश, चिपळूण. रजा. पयर्ंत पाच दिवस रोजीच्या सुट्टया रत्नागिरी यांचेकडे *
र्अजित रजा. दिनांक ८ फेब्रुवारी २०२६
रोजीचे रिमांड कामकाजानंतर पासून ते दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
* दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजीचे रिमांड कामकाजानंतर पासून ते दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंतचा व दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते १६ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंतचा व सदर मुदतीत त्यांचेकडे ठेवणेत आलेला श्री. पी. एस. चांदगुडे, जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश, खेड यांचे न्यायिक कामाचे पदभारासंह ठेवण्यात येत आबे.पदभार ठेवणेत येत आहे.
तसेच दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून ते दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपयर्ंतचा न्यायिक कामाचा पदभार श्री. पी. एस. चांदगुडे, जिल्हा न्यायाधीश-१, व अति. सत्र न्यायाधीश, खेड, यांचेकडे ठेवणेत येत आहे.
तसेच दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजीचे रिमांड कामकाजानंतर पासून ते दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंतचा प्रशासकीय कामाचा (आहरण व संवितरण अधिकारी यासह) पदभार श्री. वाय. सी. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर व न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, चिपळूण यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६.
व्ही. वाय. जाधव, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ ७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक आस्था. बी-२/८१०/सन २०२६.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज अस्वास्थ व स्वास्थ प्रमाणपत्राच्या आधारे कार्याेत्तर मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता :------
अ. क्र. न्यायिक अधिकायाचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिवर्तीत रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा
दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १. श्रीमती ए. सी. जोशी, १३३ दिनांक १२ जानेवारी २०२६ . . . . . श्रीमती आर. ए. नेमाडे, दिवाणी न्यायाधीश, दिवस रोजीची एक दिवस दिनांक १२ जानेवारी २०२६ दिवाणी, न्यायाधीश, (क.स्तर) (क.स्तर) व परिवर्तीत परिवर्तीत रजा. रोजीचे कार्यालयीन वेळेपासून व न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, रजा. मंडणगड,
ते दापोली. दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६.
व्ही. वाय. जाधव, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक आस्था. बी-२/८११/सन २०२६.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मुख्यालय सोडणेच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :------
अ. क्र. न्यायिक अधिकायाचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिवर्तीत रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १. श्री. पी. व्ही. कपाडीया, १३५ दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ . . . . . श्री. के. ए. पोवार,
दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ दिवाणी न्यायाधीश, क.स्तर दिवाणी न्यायाधीश, क.स्तर दिवस ते व न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, र्अजित दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून व न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, गुहागर. रजा. पयर्ंतची तीन दिवस र्अजित ते
चिपळूण.
रजा.
दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपयर्ंत.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
सदर आदेशाची माहिती संबंधित न्यायीक अधिकारी यांना देण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६.
व्ही. वाय. जाधव, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ ९ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक बी-२/५१८/सन २०२६.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज अस्वास्थ व स्वास्थ्य प्रमाणपत्राच्या आधारे मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता :------
अ. क्र. न्यायिक अधिकायाचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिवर्तीत रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १. श्रीमती एस. एस. पिंगळे, ११८ दिनांक १६ जानेवारी २०२६ . . . . . श्रीमती व्ही. व्ही. पाटील,
दिनांक १६ जानेवारी २०२६ सह दिवाणी न्यायाधीश, मुख्य न्यायदंडाधिकारी, परिवर्तीत ते रत्नागिरी. र्अजित दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून व.स्तर व अति. मुख्य रजा. पयर्ंतची दोन दिवस परिवर्तीत ते न्यायदंडाधिकारी,
रजा.
दिनांक १८ जानेवारी २०२६ रत्नागिरी. रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
सदर आदेश संबंधित न्यायिक अधिकारी यांना कळविणेत यावा व सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकारी यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक २२ जानेवारी २०२६.
सही, प्रभावी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
भाग एक (को.वि.पु.)-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक आस्था. बी-२/७०६/सन २०२६.-----उपरोक्त नमूद संदर्भान्वये रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे येत आहे र्अजित रजेचा अर्ज, सुट्टी उपभोगणे व मुख्यालय सोडणेचे परवानगीसह मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :------
अ. क्र. न्यायिक अधिकायाचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिवर्तीत रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १. श्री. एस. जी. बांवकर, २६८ दिनांक २ फेब्रुवारी २०२६ दिनांक १ फेब्रुवारी २०२६ श्री. ए. एम. अंबाळकर,
जिल्हा न्यायाधीश-१, तद्र्थ जिल्हा न्यायाधीश-१, दिवस ते व व अति. सत्र न्यायाधीश, र्अजित दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ व अति. सत्र न्यायाधीश, रत्नागिरी. रजा. रोजीची सहा दिवस रोेजीच्या सुट्टया. रत्नागिरी.
र्अजित रजा. दिनांक ३१ जानेवारी २०२६
रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
सदर आदेशाची माहिती संबंधित न्यायीक अधिकारी यांना देण्यात यावी व सदर आदेशाची नोंद संबंधित अधिकारी यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक २९ जानेवारी २०२६.
व्ही. वाय. जाधव, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ ११ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक बी-२/७०९/सन २०२६.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज, अस्वास्थ व स्वास्थ्य प्रमाणपत्राच्याआधारे मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता :------
अ. क्र. न्यायिक अधिकायाचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिवर्तीत रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १. श्रीमती ए. ए. कुलकर्णी, ८१ दिनांक १३ जानेवारी २०२६ दिनांक १८ जानेवारी २०२६ श्रीमती के. एस. पाटील, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, दिवस ते रोजीची सुट्टी. ४थे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर व न्यायदंडाधिकारी, परिवर्तीत दिनांक १७ जानेवारी २०२६ दिनांक १३ जानेवारी २०२६ क.स्तर व न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, रत्नागिरी. रजा. रोजीची पाच दिवसांची रोजीचे कार्यालयीन वेळेपासून वर्ग-१, रत्नागिरी.
परिवर्तीत रजा. ते
दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
सदर आदेश संबंधित न्यायिक अधिकारी यांना कळविणेत यावा व सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकारी यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक ३० जानेवारी २०२६.
व्ही. वाय. जाधव, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
भाग एक (को.वि.पु.)-----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक आस्था. बी-२/७३७/सन २०२६.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज, सुट्टी उपभोगणे व मुख्यालय सोडणेचे परवानगीसह मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :------
अ. क्र. न्यायिक अधिकायाचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिवर्तीत रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १. श्री.एम व्ही. तोकले २४७ दिनांक २ फेब्रुवारी २०२६ दिनांक १ फेब्रुवारी २०२६ श्री. जी. एस. दिवाणी दिवाणी न्यायाधीश, दिवस ते रोजीची सुट्टी. सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, खेड र्अजित दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ दिनांक ३१ जानेवारी २०२६ व.स्तर व अति. मुख्य रजा. पयर्ंतची तीन दिवसांची रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून न्यायदंडाधिकारी, खेड.
र्अजिता रजा. ते
दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
सदर आदेशांची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक ३१ जानेवारी २०२६.
व्ही. वाय. जाधव, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ १३ जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांजकडूनआदेश
क्रमांक आस्था. बी-२/७३८/सन २०२६.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज, सुट्टी उपभोगणे व मुख्यालय सोडणेचे परवानगीसह मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :------
अ. क्र. न्यायिक अधिकायाचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/परिवर्तीत रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १. श्रीमती व्ही. व्ही. पाटील, ३७ दिनांक २ फेब्रुवारी २०२६ दिनांक १ फेब्रुवारी २०२६ श्री. बी. डी. तारे, सह दिवाणी न्यायाधीश, दिवस ते रोजीची सुट्टी. २ रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर व अति. मुख्य र्अजित दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ दिनांक ३१ जानेवारी २०२६ व.स्तर व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, रजा. तीन दिवसांची र्अजित रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी.
रजा. ते रत्नागिरी.
दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेणेत यावी.
रत्नागिरी, दिनांक ३१ जानेवारी २०२६.
व्ही. वाय. जाधव, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक न्या.अ./८५६/२०२६.— श्री. एस. एन. नाईक, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, अलिबाग यांची दिनांक २ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ अशी ३ दिवसांची र्अजित रजा दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एस. एन. नाईक, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. एन. नाईक, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. एस. एन. नाईक, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८५७/२०२६.— श्रीमती एम. बी. अत्तार, मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग यांची दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजीची तीन दिवसांची र्अजित रजा दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजीची कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एम. बी. अत्तार, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एम. बी. अत्तार, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती एम. बी. अत्तार, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ १५ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक न्या.अ./९६१/२०२६.— श्रीमती एस. व्ही. साळवी, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल, यांची शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१७/प्र.क्र. २५/सेवा-६, मंत्रालय, मुंबई दिनांक २३ जुलै २०१८ वा मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडील पत्र कमांक Rule/P 1604/2018/163, dated 21st Augut 2018 अन्वये दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १० मार्च २०२६ या कालावधीतील ३० दिवसांची बालसंगोपन रजा दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजीची रविवार सुट्टीस जोडून तसेच मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एस. व्ही. साळवी, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल, पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. व्ही. साळवी, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल, या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती एस. व्ही. साळवी, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. एम. डी. सैंदाणे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल यांचेकडे राहील.
सदरहु रजेची नोंद संबधित न्यायिक अधिकारी यांच्या सेवापुस्तकात ठेवण्यात यावी.
रायगड-अलिबाग, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८५८/२०२६.— श्रीमती ए. पी. मानव, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, माणगाव यांची दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ अशी एकूण ४ दिवसांची र्अजित रजा दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती ए. पी. मानव, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, माणगाव म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती ए. पी. मानव, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, माणगाव या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती ए. पी. मानव, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. यु. एम. जाधव, २रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, महाड यांचेकडे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक न्या.अ./१००३/२०२६.— श्रीमती पी. के. राठोड, ५वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल यांचा दिनांक १० फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ अशी ४ दिवसांची र्अजित रजा दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती पी. के. राठोड, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ५वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती पी. के. राठोड, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर ५वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./१००४/२०२६.— श्रीमती एस. ए. पर्वतकर, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग यांची दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजीची पाच दिवसांची र्अजित रजा दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एस. ए. पर्वतकर, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. ए. पर्वतकर, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ १७ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक न्या.अ./७२३/२०२६.— श्री. एस. टी. भालेराव, जिल्हा न्यायाधीश-१, व अति.सत्र न्यायाधीश, माणगाव-रायगड यांची दिनांक २८ जानेवारी २०२६ ते दिनांक ३० जानेवारी २०२६ रोेजीचा तीन दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एस. टी. भालेराव, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-१, माणगाव-रायगड म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. टी. भालेराव, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-१, माणगाव-रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. एस. टी. भालेराव, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २८ जानेवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./७२४/२०२६.— श्रीमती एन. पी. पवार, दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल यांची दिनांक ३ जानेवारी २०२६ ते दिनांक ९ जानेवारी २०२६ अशी एकूण ७ दिवसांची र्अजित रजा दिनांक १० जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजीचे दुसरा शनिवार, रविवार सुट्टीस जोडून पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एन. पी. पवार, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल येथे पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एन. पी. पवार, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती एन. पी. पवार, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक २८ जानेवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
भाग एक (को.वि.पु.)-----३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./७२५/२०२६.— श्री. एस. एन. नाईक, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, अलिबाग यांची दिनांक १ जानेवारी २०२६ ते दिनांक ३ जानेवारी २०२६ अशी एकूण ३ दिवसांची र्अजित रजा दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एस. एन. नाईक,, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ३रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, अलिबाग म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. एन. नाईक, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ३रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. एस. एन. नाईक, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २८ जानेवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./७२६/२०२६.— श्री. एस. आर. उगले, जिल्हा न्यायाधीश-१, पनवेल, रायगड यांची दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजीची एक दिवसाची परावर्तीत राज पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एस. आर. उगले, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-१, पनवेल, रायगड म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. आर. उगले, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-१, पनवेल, रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते
श्री. एस. आर. उगले, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक २८ जानेवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ १९ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक न्या.अ./७२७/२०२६.— श्री. एम. के. पाटील, जिल्हा न्यायाधीश-२, व अति. सत्र न्यायाधीश, माणगाव, रायगड यांची दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजीची एक दिवसाची परावर्तीत रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एम. के. पाटील, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-२, व अति. सत्र न्यायाधीश माणगाव, रायगड म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एम. के. पाटील, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-२, व अति. सत्र न्यायाधीश माणगाव, रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. एम. के. पाटील, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक २८ जानेवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./७२८/२०२६.— श्री. एस. आर. उगले, जिल्हा न्यायाधीश-१, पनवेल, रायगड यांची दिनांक २२ डिसेंबर २०२५ व दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजीची दोन दिवसांची परावर्तीत रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एस. आर. उगले, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-१, पनवेल, रायगड म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एस. आर. उगले, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-१, पनवेल, रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते
श्री. एस. आर. उगले, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक २८ जानेवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
भाग एक (को.वि.पु.)-----३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./७२९/२०२६.— श्रीमती अ. अ. काळे, दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण यांची दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजीची चार दिवसांची र्अजित रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती अ. अ. काळे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती अ. अ. काळे, हया अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती अ. अ. काळे, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २८ जानेवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./७३०/२०२६.— श्रीमती पी. एस. माळी, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, महाड यांची दिनांक १२ जानेवारी २०२६ ते दिनांक १५ जानेवारी २०२६ अशी ४ दिवसांची र्अजित रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती पी. एस. माळी, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, महाड म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती पी. एस. माळी, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, महाड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती पी. एस. माळी, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक २८ जानेवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ २१ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक न्या.अ./७३१/२०२६.— श्री. एम. वाय. राणे, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल यांची दिनांक २ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजीचे सहा दिवसांची र्अजित रजा मागील दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजीची रविवार सुट्टी व पुढील दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एम. वाय. राणे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ४थे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एम. वाय. राणे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ४थे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. एम. वाय. राणे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक २८ जानेवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./७३२/२०२६.— श्रीमती यु. वाय. बोराडे-कपूर, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल यांची दिनांक १६ जानेवारी २०२६ ते दिनांक १७ जानेवारी २०२६ अशी दोन दिवसांची र्अजित रजा दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजीचे महानगरपालिका मतदान सुज्जी व पुढील दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतपासून दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजीचे कार्यालीन वेळेपूर्र्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती यु. वाय. बोराडे-कपूर, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ४थे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती यु. वाय. बोराडे-कपूर, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर ४थे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती यु. वाय. बोराडे-कपूर, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २८ जानेवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८८१/२०२६.— श्री. आर. एन. चव्हाण, ६वे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल यांची दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ अशी तीन दिवसांची र्अजित रजा दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. आर. एन. चव्हाण, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ६वे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. आर. एन. चव्हाण, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ६वे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते
श्री. आर. एन. चव्हाण, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक ४ फेब्रुवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८८०/२०२६.— श्री. एम. ए. पठाण, दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, माणगांव यांची दिनांक ३० जानेवारी २०२६ ते दिनांक २ फेब्रुवारी २०२६ अशी एकूण चार दिवसांची परिवर्तीत रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एम. ए. पठाण, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, माणगांव म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. एम. ए. पठाण, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, माणगांव या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. एम. ए. पठाण, दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, माणगांव हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक ४ फेब्रुवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ २३ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक न्या.अ./८१२/२०२६.— श्रीमती अ. अ. काळे, दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण यांची दिनांक १९ जानेवारी २०२६ ते दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजीची चार दिवसांची वैद्यकीय रजा पूर्वलक्षीप्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती अ. अ. काळे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती अ. अ. काळे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती अ. अ. काळे, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक ३१ जानेवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८१३/२०२६.— श्रीमती अ. अ. काळे, दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण यांची दिनांक २९ जानेवारी २०२६ ते दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजीची तीन दिवसांची र्अजित दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती अ. अ. काळे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती अ. अ. काळे, ह्य अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती अ. अ. काळे, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक २ फेब्रुवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १९-२५, २०२६/माघ ३०-फाल्गुन ६, शके १९४७ जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडूनअधिसूचना
क्रमांक न्या.अ./८१४/२०२६.— श्रीमती एस. के. टोनपे, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण यांची दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजीची तीन दिवसांची र्अजित रजा दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एस. के. टोनपे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एस. के. टोनपे, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पेण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीमती एस. के. टोनपे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे होता.
रायगड-अलिबाग, दिनांक ३१ जानेवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक न्या.अ./८१५/२०२६.— श्री. जी. आर. तिवारी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मुरुड यांचा दिनांक २ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ अशी एकूण ६ दिवसांची र्अजित रजा, मागील दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजीची रविवार सुट्टी व पुढील दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. जी. आर. तिवारी, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मुरुड म्हणून पुर्ननियुक्त्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. जी. आर. तिवारी, हे अधिकारी जर उपरोक्त्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, मुरुड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्री. जी. आर. तिवारी, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील.
रायगड-अलिबाग, दिनांक २ फेब्रुवारी २०२६.
राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.