Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांजकडील मौजे निफाड, जिल्हा नाशिक येथील विकास योजनेचे शुद्धीपत्रक, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील मौजे नालखेडा, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव येथील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, उपविभागीय अधिकारी, शिर्डी यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, मुख्याधिकारी, चांदवड नगरपरिषद, जिल्हा नाशिक यांजकडील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देणेबाबतची अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नंदुरबार यांजकडील सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना तसेच कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील लघु पाटबंधारे योजना, मौजे दातली येथील क्रमांक ३ ची अधिसूचना.
Published 19 February 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.