RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष १२, अंक १२] मंगळवार, फेब्रुवारी २४, २०२६/फाल्गुन ५, शके १९४७ [ पृष्ठे ७, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक १७
प्राधिकृत प्रकाशन
उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) मेट्रो सेंटर क्रमांक ३, पनवेल यांजकडून
अधिसूचना
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.
क्रमांक भूसंपादन/कात-३/ओवे/कलम १९/२०२६/१६९.— याअर्थी, समुचत शासन असलेल्या रायगड जिल्ह्यच्या जिल्हाधिका-याने, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे.) यांच्या कलम १३ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना दिनांक २६ डिसेंबर २०२४ अन्वये कलम ११ ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेली अधिसूचना-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, रायगड जिल्ह्यच्या जिल्हाधिका-याने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत त्याची खात्री पटली आहे. उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतिच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उप जिल्हाधिकारी भूसंपादन मेट्रो सेंटर क्रमांक ३ पनवेल यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची--एक (संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन) मौजे ओवे, ता. पनवेल, जि. रायगड.
| अनुक्रमांक (१) | सव्र्हे नंबर, गट नंबर/हिस्सा नं. (२) | संपादित क्षेत्र (हे.आर.) (३) |
| १ | ३४६/१३८ | ०.००.२२ |
| २ | ३४६/१४१ | ०.००.०७ |
| ३ | ३४६/१४२ | ०.०१.९५ |
(१)
भाग एक (को.वि.पु.)-----१७-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, असाधारण, फेब्रुवारी २४, २०२६/फाल्गुन ५ , शके १९४७ अनुक्रमांक सव्र्हे नंबर, गट नंबर/हिस्सा नं. संपादित क्षेत्र (हे.आर.) (१) (२)
(३)
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, असाधारण, फेब्रुवारी २४, २०२६/फाल्गुन ५ , शके १९४७ ३ अनुक्रमांक सव्र्हे नंबर, गट नंबर/हिस्सा नं. संपादित क्षेत्र (हे.आर.)(१) (२)
(३)
भाग एक (को.वि.पु.)-----१७-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, असाधारण, फेब्रुवारी २४, २०२६/फाल्गुन ५ , शके १९४७ अनुक्रमांक सव्र्हे नंबर, गट नंबर/हिस्सा नं. संपादीत क्षेत्र (हे.आर.) (१) (२) (३)
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, असाधारण, फेब्रुवारी २४, २०२६/फाल्गुन ५ , शके १९४७ ५ अनुक्रमांक सव्र्हे नंबर, गट नंबर/हिस्सा नं. संपादीत क्षेत्र (हे.आर.) (१) (२) (३) ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, असाधारण, फेब्रुवारी २४, २०२६/फाल्गुन ५ , शके १९४७ अनुक्रमांक सव्र्हे नंबर, गट नंबर/हिस्सा नं. संपादीत क्षेत्र (हे.आर.) (१) (२) (३) महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, असाधारण, फेब्रुवारी २४, २०२६/फाल्गुन ५ , शके १९४७ ७अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव :- पनवेल तालुक्यातील मौजे ओवे, क्षेत्र ०६-१४-०८ हेे.आर. खारघर तुर्भे भुयारी जोडरस्त्याचे
बांधकाम करणेकरिता भूसंपादन करणेकामी प्रयोजन.
प्रकल्प कार्याचे वर्णन :- पनवेल तालुक्यातील मौजे ओवे, क्षेत्र ०६-१४-०८ हेे.आर. खारघर तुर्भे भुयारी जोडरस्त्याचे
बांधकाम करणेकरिता भूसंपादन करणेसाठी आवश्यक आहे.
समाजाला मिळणारे लाभ :- करांच्या माध्यातून राज्य सरकारच्या महसुलाची र्िनमिती, अप्रत्यक्ष रोजगार र्िनमिती आणि
सामाजिक र्आथिक विकास साध्य करणे.
अनुसूची-तीन
बाधित व्यक्तीचे विस्थापन :- निरंक
करण्यास भाग पाडणारी कारणे
अनुसूची-चार
सारांश
सामाजिक प्रभाव निर्धारणाचा :- महाराष्ट्र शासन राजपत्र असाधरण भाग चार-अ, दिनांक १२ जून २०२५ अन्वये भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील कलम १० क द्वारे लोकहितात्सव उक्त अधिनियमाच्या प्रकरण २ आणि ३ च्या तरतुदी लागू करण्यापासून सूट दिली आहे.
पनवेल, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६.
श्रीकांत गायकवाड, प्र. उप जिल्हाधिकारी भूसंपादन, मेट्रो सेंटर क्र. ३, पनवेल.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.