Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

नगर सचिव, कोल्हापूर महानगरपालिका यांजकडील नामनिर्देशित सदस्य नियुक्त्या आदेश.

Published 24 February 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-02-24.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL / 2012/47985 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १५, अंक - ०९ ] मंगळवार, ेब्रुवारी २४, २०२६ / ाल्गुन ५, शके १९४७ [ पृष्ठे १

असाधारण क्रमांक ०९

प्राधिकृत प्रकाशन

नगर सचिव यांजकडून

कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर

महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ अन्वये

नामनिदशित सदस्य नियुक्त्या -- २०२६

क्रमांक नस/वशि-१/०२/२०२६.-----ज्याअर्थी, कोल्हापूर महानगरपालिकेच्या दिनांक २० ेब्रुवारी २०२६ रोजीच्या मा. सर्वसाधारण सभेमध्ये आठ नामनिदशित सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. उक्त नियमातील नियम ६ अन्वये नामनिदशित केलेल्या सदस्यांची नावे शासकीय राजपत्रात अधिकृतपणे खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

परिशिष्ट

महानगरपालिकेचे नाव नामनिदशित सदस्यांची नावे

१

२

कोल्हापूर महानगरपालिका १. वाडकर सुनिल दिनकर

२. जाधव विजय महादेव

३. पाटील जयंत गोविंदराव

४. शिरोळकर रत्नेश जिन्नाप्पा

५. प्रसाद सुजित चव्हाण

६. मोदी सुनिल जबरचंद

७. मलबारी मुस्ताक मुसा

८. राहुल शिवाजीराव माने

सुनिल के. बिे,

कोल्हापूर, २३ ेब्रुवारी २०२६.

नगर सचिव, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

(१) एच-४१०, भाग एक-अ-असा. (पु.वि.पु.)--- ०९
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 February 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-02-24.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-02-24.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.