Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. शहर निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांजकडील निवडणूक निकालांचे शुद्धिपत्रक. 2. आयुक्त, सोलापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांजकडील नामनिर्देशित सदस्य निवडीचे प्रकटन.

Published 25 February 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-02-25.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL / 2012/47985

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १५, अंक - १० ] बुधवार, ेब्रुवारी २५, २०२६ / ाल्गुन ६, शके १९४७ [ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक १०

प्राधिकृत प्रकाशन

शहर निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त यांजकडून

पुणे महानगरपालिका, पुणे

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील (अनुसूची-ड) निवडणूक नियम क्रमांक ३९ (२) अन्वये

सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६

निकाल प्रकटन शुद्धिपत्रक

क्रमांक मआ/नि/२३०१/२०२६.-----ज्याअर्थी, मा. आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचेकडील पत्र जा. क्रमांक रानिआ/ मनपा-२०२५/प्र.क्र.८०/का.-५, दिनांक १५ डिसेंबर २०२५ अन्वये गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणे महानगरपालिकेच्या ४१ बहुसदस्यीय प्रभागांमध्ये निवडून आलेल्या एकूण १६५ सदस्यांची नावे, त्यांची राहण्याची ठिकाणे व पक्षांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी पृष्ठे ३४ ते ४८ वर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील (अनुसूची-ड), प्रकरण १, निवडणूक नियम क्रमांक ३९ (२) अन्वये प्रभाग व जागानिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहेत, त्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.

परिशिष्ट

याऐवजी

प्रभाग क्रमांक व नाव जागा आरक्षण निर्वाचित सदस्याचे नाव पत्ता

पक्ष १ २ ३ ४ ५ ६ (१२) क सर्वसाधारण पुजा अनिल पांचाळ लॅट नं. १, ग्वेद, भारतीय जनता पार्टी त्रपती शिवाजीनगर, (महिला) मॉडेल कॉलनी.

ाानेश्वर पादुका चौक, मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर, पुणे-४११ ००५.

(२७) क सर्वसाधारण गौड लता रघुनाथ ८८/४-अ, पर्वती दर्शन, भारतीय जनता पार्टी नवी पेठ, पुणे.

(महिला)

पुणे-४११ ००९.

(१)

एच-४११, भाग एक-अ-असा. (पु.वि.पु.)--- १०२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी, बुधवार, ेब्रुवारी २५, २०२६ / ाल्गुन ६, शके १९४७

असे वाचावे

प्रभाग क्रमांक व नाव जागा आरक्षण निर्वाचित सदस्याचे नाव पत्ता

पक्ष १ २ ३ ४ ५ ६ (१२) क सर्वसाधारण पुजा प्रतुल जागडे लॅट नं. १, ग्वेद, भारतीय जनता पार्टी त्रपती शिवाजीनगर, (महिला) मॉडेल कॉलनी.

ाानेश्वर पादुका चौक, मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर, पुणे-४११ ००५.

(२७) क सर्वसाधारण लता रघुनाथ गौडा ८८/४-अ, पर्वती दर्शन, भारतीय जनता पार्टी नवी पेठ, पुणे.

(महिला)

पुणे-४११ ००९.

नवल किशोर राम,

पुणे, २५ ेब्रुवारी २०२६.

शहर निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे.

------------------------------

महानगरपालिका आयुक्त यांजकडून

सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

नामनिदशित सदस्य निवड-२०२६

नामनिदशित सदस्य निवडीचे प्रकटन

क्रमांक न.स./१८-अ/२८१/२०२६.----- ज्याअर्थी, सोलापूर महानगरपालिका, मा. सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ३, दिनांक २० ेब्रुवारी २०२६ रोजी सोलापूर महानगरपालिकेत एकूण ९ सदस्यांची नावे व पक्ष हे महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ मधील नियम ६ नुसार (नामनिदशित केलेल्या सदस्यांची नावे शक्य तितक्या लवकर पालिका सचिव, महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी पाठवील) प्रसिद्ध करण्यात येत आहे.

परिशिष्ट

अ.क्र. सदस्याचे नाव पक्षाचे नाव

१ २ ३

१. रोहिणी रामचं तडवळकर भारतीय जनता पार्टी

२. अक्षयकुमार ाानेश्वर अंजिखाने भारतीय जनता पार्टी

३. मनिष शिवाजी केत भारतीय जनता पार्टी

४. वृषाली विरधवल चालुक्य भारतीय जनता पार्टी

५. श्रीनिवास रामकरण दायमा भारतीय जनता पार्टी

६. रुमनी गुरुसिद्धप्पा बोरामणी भारतीय जनता पार्टी

७. षीकेश विल मेट्रे भारतीय जनता पार्टी

८. म्याकल ाानेश्वर कृष्णहरी भारतीय जनता पार्टी

९. सालार नय्युम अ अजीज ऑल इंडिया मजलिस

इत्तेहदूल मुस्लिमीन

डॉ. सचिन ओम्बासे (भा.प्र.से.), सोलापूर, २४ ेब्रुवारी २०२६.

आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.

-------------------------------

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी, बुधवार, ेब्रुवारी २५, २०२६ / ाल्गुन ६, शके १९४७ ३

महानगरपालिका आयुक्त यांजकडून

इचलकरंजी महानगरपालिका, इचलकरंजी

नामनिदशित सदस्य निवडीचे प्रकटन

क्रमांक न.स./३८/२०२६.----- ज्याअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९, नियम ५ (२) ब व महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२ नुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या शुक्रवार, दिनांक २० ेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये खालील नामनिदशित सदस्यांचे इचलकरंजी महानगरपालिकेवर नामनिदशन करणेत आले आहे.

परिशिष्ट

अ.क्र. सदस्याचे नाव

पक्ष / पार्टी

१ २ ३

१. संजय महादेव कांबळे शिव-शाहू विकास आघाडी

२. इम्रान बशीर हावेरी

शिव-शाहू विकास आघाडी

३. प्रकाश ाानबा दत्तवाडे भारतीय जनता पार्टी

४. अविनाश गुलचंद कांबळे भारतीय जनता पार्टी

५. इम्रान सलिम बागवान भारतीय जनता पार्टी

६. मारुती यल्लाप्पा पाथरवट भारतीय जनता पार्टी

पल्लवी पाटील,

इचलकरंजी, २४ ेब्रुवारी २०२६.

आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका, इचलकरंजी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 February 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-02-25.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-02-25.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.