महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक ७]
बुधवार, मार्च ४, २०२६/फाल्गुन १३, शके १९४७ [पृष्ठे ६, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
--------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश
---------------------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, यांजकडून
वाचा :- (१) सामान्य प्रशासन विभाग यांचे शासन निर्णय क्र. विकाअ ११२५-प्र.क्र.०५-का-५, दिनांक ०३ फेब्रुवारी, २०२५.
(२) सामान्य प्रशासन विभाग यांचे शासन शुध्दीपत्रक क्र. विकाअ-११२५-प्र.क्र.०५-का-५, दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५.
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
अधिसूचना
क्रमांक जिकागों-स.म.अ.-दंड-कावि-२६४-२०२६.-----
मी, प्रजित नायर, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गोंदिया मला सामान्य प्रशासन विभाग यांचे शासन निर्णय दिनांक ०३ फेब्रुवारी, २०२५ व दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून या सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: हा निर्णय निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वर्ष किंवा कॅलेंडर वर्षाच्या १ जानेवारी रोजी २५ वर्षापेक्षा कमी नसलेल्या व ६५ वर्षापेक्षा अधिक नसलेल्या किंवा विद्यमान विधानसभा बरखास्त होणे किंवा पुढील आदेशा पयर्ंत यापैकी जे आधी घडेल तो पयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनाला विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतेही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा त्यापूर्वी आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी पदाकरीता प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकायांची राहील. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून खालील नमुद पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये / कार्य पार पाडण्यात सक्षम राहतील. ----
१. विशेष कार्यकारी अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील नागरिकांचे शासकीय कामासाठी आवश्यकतेनुसार ओळखीचे व रहिवासाचे प्रमाणपत्र देता येईल.
ना.-एक-१ (२५७८).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ४, २०२६/फाल्गुन १३, शके १९४७ २. वारंवार येणारा दुष्काळ, पूर, चक्रीवादळे आणि भूकंपा सारख्या आपत्तीमुळे होणारी जिवितहानी, कोणतीही आकस्मिक घटना जिच्यामुळे होणारी जिवित हानी, स्थावर मालमत्तेचे नुकसान, पुरात/नदीत वाहून गेलेले इत्यादीकरीता शोध व बचाव पथकास "आपदा मित्रास" तसेच स्थानिक पातळीवर महसूल, पोलीस, होमगार्ड, अग्निशमन, आरोग्य, शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागातील अधिकारी/कर्मचारी व इतर अशासकीय सदस्यांना पंचनामे तसेच इतर कार्य करणेस मदत करणे.
३. ग्रामीण भागात चोरी, शांततेचा भंग आणि जनतेस व गावातील समाजास हानी पोहचविण्याचे कृत्य तसेच सण व उत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडू नये व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस विभागाला मदत करणे.
४. शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणाया ग्रामस्तरीय अधिकारी, नगरपालिका व महानगरपालिका स्तरावरील अधिकारी यांना आवश्यक ते सहकार्य करणे.
५. निवडणुकीचे कामात मृत मतदारांची नावे, घर सोडून गेलेल्या व इतर कारणामुळे कमी झालेल्या मतदारांची माहिती निवडणूक विभागात देण्याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मदत करणे.
६. आपले सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र / आधार केंद्रावर विविध कागदपत्रांकरीता नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे.
७. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, कृषि, पशुसंवर्धन इ. विषयाबाबत नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे.
८. हुंडा, व्यसनाधीनता, बालमजुरी, बालविवाह, वेठबिगारी प्रथा संपविण्यासाठी शासनास सहकार्य करणे.
९. महिला, मुले व वृध्दांचे सुरक्षेसाठी शासनाचे अधिकारी यांना सहकार्य करणे.
१०. प्रदूषण नियंत्रणासाठी व वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शासनास सहकार्य करणे.
११. पोलीसांकडून दाखल करण्यात येणाया महत्वाच्या गुन्ह्यंच्या तपासामध्ये कराव्या लागणाया विविध पंचनाम्यांमध्ये पंच म्हणून काम करणे.
१२. समाजामध्ये एकोपा तसेच सलोख्याचे व सुरक्षित वातावरण राहावे याकरीता पोलीस विभागाच्या कामामध्ये आवश्यक ते सहकार्य करणे.
१३. शासनाचे विविध सर्वेक्षणे, जनगणना, मोहिमा, अभियान यामध्ये संबंधित विभागाला आवश्यक ती मदत करणे.
सर्वसाधारण सूचना :-
१. विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामसभेमध्ये विशेष निमंत्रित सदस्य असतील.
२. विशेष कार्यकारी अधिकारी हे राष्ट्रीय सण व उत्सवामध्ये ग्राम पातळीवर विशेष निमंत्रित सदस्य असतील.
३. विशेष कार्यकारी अधिकारी यांना राज्य शासनाच्या तालुका स्तरीय विभागात / कार्यालयात संबंधित अधिकायांच्या भेटीकरीता प्राधान्य असेल.
४. विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्राम स्तरीय दक्षता समिती मध्ये निमंत्रित सदस्य असतील.
५. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती "मानसेवी" असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकायाला कोणतेही मानधन अथवा वेतन / भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.
६. कोणत्याही शासकीय / निमशासकीय/बँक/महामंडळ/स्थानिक स्वराज्य संस्था इ. आस्थापनांमधील कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करता येणार नाही.
७. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर, कार्यालयावर स्वत:च्या नावासह "विशेष कार्यकारी अधिकारी" असा फलक लावण्याची अनुमती असेल. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापी, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर "विशेष कार्यकारी अधिकारी" असा उल्लेख करू नये.
८. नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांचा पोलीस पडताळणी अहवाल नकारात्मक प्राप्त झाल्यास संबंधिताची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात / समजण्यात येईल.
अनुसूची
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती बाबत
अ.क्र. उमेदवाराचे नाव उमेदवाराचा पत्ता
(१) (२)
(३)
१ श्री. राजेद्रनाथ रघुनाथ लिंगायत रा. विजयनगर, भगतसिंग वार्ड, गोंदिया
२ श्री. रोहित इंन्द्रजित माने रा. विजयनगर, बालाघाट रोड, गोंदियामहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ४, २०२६/फाल्गुन १३, शके १९४७ ३ अनुसूची--चालू (३)
(१) (२) ३ श्री. रेसराम भग्गु साहु रा. विजयनगर, भगतसिंग वॉर्ड, गोंदिया
४ श्री. धनेन्द्र शेषराम मेश्राम रा. विजयनगर, बालाघाट रोड, गोंदिया
५ कु. राधिका मनोज कोहळे रा. विजयनगर, भगतसिंग वार्ड, गोंदिया
६ श्री. हेमेन्द्रनाथ महादेव माळवे रा. विजयनगर, गोंदिया
७ श्री. परवेश मंगरू माने रा. साई नगर, मरारटोली, ता. जि. गोंदिया
८ श्री. आकाश चंद्रसेन मदनकर रा. विजयनगर, गोंदिया
९ श्री. आनंदराव रूपचंद बिसेन रा. मरारटोली, आझाद वॉर्ड, ता. जि. गोंदिया
१० सौ. कुंदा वेनेश्वर पंचबुध्दे रा. माता मंदिर चौक, छोटा गोंदिया, ता. जि. गोंदिया ११ श्री. वेनेश्वर लक्ष्मीनारायण पंचबुध्दे रा. मु.पो. छोटा गोंदिया, माता मंदिर जवळ, गोंदिया १२ श्री. संजय महादेवराव ढबाले रा. छोटा गोंदिया, गोविंदपूर वॉर्ड, ता. जि. गोंदिया
१३ श्री. श्याम श्रीराम चौरे रा. छोटा गोंदिया, ता. जि. गोंदिया
१४ श्री. चांदोराव भैयालाल बिसेन रा. हरिओम कॉलोनी, हड्डीटोला, रिंग रोड, मते किराणा च्या बाजुला,
ता. जि. गोंदिया
१५ श्री. संदिप टेकचंद कोटमकर रा. सिव्हील लाईन, मामा चौक, ता. जि. गोंदिया
१६ श्री. गणेश दिनकरराव कडव रा. सिव्हील लाईन, काळे चौक, ता. जि. गोंदिया
१७ श्री. प्रदिप दौलतराव ठवरे रा. सिव्हील लाईन, ता. जि. गोंदिया
१८ श्री. संजय महेशकुमार शर्मा रा. सिव्हील लाईन, ता. जि. गोंदिया
१९ श्री. नईम सलाम खान रा. साई मंदिर रोड, गोविंदपूर, गोंदिया
२० श्री. गुणवंतराव बाबुराव चंदनकर रा. हरिओम कॉलोनी, प्रभाग क्र. ३, सि.ला., ता. जि. गोंदिया २१ श्री. रमेश मथुराप्रसाद श्रीवास्तव रा. सिव्हील लाईन, ता. जि. गोंदिया
२२ श्री. रमेश आसाराम सहारे रा. जोगलेकर वॉर्ड, गोविंदपूर, गोंदिया
२३ श्री. प्रेमलाल नागोजी बावणथडे रा. नविन विवेक मंदिर जवळ, हरिओम कॉलोनी, मंगरूजी फेंडारकर वॉर्ड,
गोंदिया
२४ श्री. रंजनसिंग देवसिंग राजपूत रा. साईनगर, गोंदिया
२५ श्री. प्रियेश नरेंद्रनाथ मुदलियार रा. मास्टर कॉलोनी, मामा चौक, गोंदिया
२६ कु. नोतिका बालकृष्ण पंचे रा. आझाद वॉर्ड, मरारटोली, गोंदिया
२७ श्री. मुकेश भोजराज कोहळे रा. पुनाटोली, गोंदिया
२८ श्री. रवि फागुरामजी रामटेककर रा. बसंत नगर, गोंदिया
२९ श्री. हेमराज रूपचंद बोपचे रा. बसंत नगर, आझाद वॉर्ड, ता. जि. गोंदिया
३० श्री. आनंद जी ठाकूर रा. इंदिरा गांधी वॉर्ड, रेलटोली, गोंदिया
३१ श्री. महेन्द्र गुलाब मानकर रा. बसंत नगर, गोंदिया
३२ कु. सुधा मनोज कनोजिया रा. गड्डाटोली, गोंदिया
३३ श्रीमती ममता सचिन अवस्थी रा. वॉर्ड क्र. ६, सिव्हील लाईन, माता मंदिर जवळ, गोंदिया४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ४, २०२६/फाल्गुन १३, शके १९४७ अनुसूची--चालू (१) (२)
(३)
३४ श्रीमती कुंदा विजय दोनोडे रा. सिव्हील लाईन, हनुमान चौक, गोंदिया
३५ सौ. रेखा नरेन्द्रकुमार भरने रा. सिव्हील लाईन, काका चौक, गोंदिया
३६ श्री. नरेन्द्र गोविंदराव पाथोडे रा. जुन्या आर. टी. ओ. ऑफिसच्या मागे, सिव्हील लाईन, गोंदिया ३७ सौ. पायल धर्मेंद्र भेलावे रा. सिव्हील लाईन, काका चौक, गोंदिया
३८ श्रीमती अर्चना संजय चाचीरे रा. माता मंदिर चौक, सिव्हील लाईन, ता. जि. गोंदिया ३९ श्रीमती मनिषा अमित अवस्थी रा. सत्तीबोरी चौक, शास्त्री वॉर्ड, गोंदिया
४० श्री. प्रकाश जगतराम वैद्य रा. गांधी वॉर्ड, पुराना गोंदिया
४१ कु. दिपाली रूपेश नशिने रा. माता मंदिर, नुरी चौक, सिव्हील लाईन, गोंदिया
४२ कु. रूचिता राकेश चौहान रा. गौशाला वॉर्ड, गोंदिया
४३ श्री. चंचल देवेन्द्रनाथ चौबे रा. गांधी प्रतिमा जवळ, गुरूनानक वॉर्ड, गोंदिया
४४ श्री. शिशीरकांत त्रिलोकनाथ जायसवाल रा. गांधी प्रतिमा जवळ, गोंदिया
४५ श्री. कपिल प्रल्हादप्रसाद उपाध्याय रा. गुरूनानक वॉर्ड, जयस्तंभ चौक, गोंदिया
४६ श्री. राजेशभाई नानालालभाई दवे रा. स्टेशन रोड, देरा बन्धु वॉर्ड, गोंदिया
४७ श्री. सुमित शंकरलालजी हिसारिया गोरेलाल चौक, बालाजी मंदिर जवळ, गोंदिया
४८ श्री. अनुराग नवल पुरोहित रा. देशबंधु वॉर्ड, गोंदिया
४९ श्री. मनोज रमेशचंद जोशी रा. गोंदिया
५० श्री. राहुल दिलीप अग्रवाल रा. गंज वॉर्ड, सब्जी मंडी, गोंदिया
५१ श्री. राहुल प्रकाशभाई दवे रा. सिव्हील लाईन, हनुमान मंदिर जवळ, गोंदिया
५२ श्री. विनोदकुमार नत्थुरामजी ठवकर रा. ब्रम्हकुमारी चौक
५३ श्री. गणेशा यादोराव डोये रा. अवंती चौक, गोंदिया
५४ श्री. एकनाथ चैतराम वहिले रा. न्यू लक्ष्मी नगर, ब्रम्हकुमारी चौक, गोंदिया
५५ श्री. कैलाश राजाराम यादव रा. न्युलक्ष्मी नगर, मनोहर भाई वॉर्ड, गोंदिया
५६ श्री. राकेश पंचमलाल वर्मा रा. कन्हारटोली
५७ सौ. तृप्ती संजय चौरागडे रा. हनुमान नगर, रिंग रोड, गोंदिया
५८ श्री. शालीकराम लक्ष्मण हनवते रा. हनुमान नगर, रिंग रोड, गोंदिया
५९ श्री. बाबुराव गनबाजी लांजेवार रा. अयोध्या नगर, रिंग रोड, गोंदिया
६० श्री. राज मनोज शुक्ला रा. लोहिया वॉर्ड, रिंग रोड, गोंदिया
६१ श्री. डीलीराम रामुसाव चौरागडे रा. आनंद कॉलोनी, अंगुर बगीचा रोड, गोंदिया
६२ श्री. नरेन्द्र प्रमोदराव बेलगे रा. रिंग रोड, लोहिया वॉर्ड, गोंदिया
६३ श्री. गौरव मनोज शेन्डे रा. टीबीटोली, छोटा दत्त मंदिर जवळ, गोंदिया
६४ श्री. अरमान हेमंतकुमार जायसवाल रा. एन.एम. डी. कॉलेज, रेलटोली, गोंदिया
६५ श्री. तुषार दिनदयाल उके रा. बिसेन पेट्रोल पंप जवळ, गायत्री नगर, गोंदिया
६६ श्रीमती सुमिता डोमाजी पटले रा. सुमो कोचिंग क्लॉसेस, गोंदियामहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ४, २०२६/फाल्गुन १३, शके १९४७ ५ अनुसूची--चालू (१) (२)
(३)
६७ श्री. पवनकुमार आत्माराम सोनवाने रा. टीबीटोली, चर्रच भवन, गोंदिया
६८ श्री. जितेन्द्र देवरामभाई टांक रा. वसंत टांक के पास, रामनगर, गोंदिया
६९ श्री. रविन्द्र चरणदास हत्तीमारे रा. रामनगर, गोंदिया
७० श्री. संजय विजयकुमार जायसवाल रा. मा. बाजार चौक, रामनगर, गोंदिया
७१ श्री. वसीम अकरम शेख रा. नवीन पावर हाऊस के पास, सुर्याटोला वॉर्ड, रामनगर, गोंदिया ७२ श्री. वत्सल राजेन्द्रभाई राठोड रा. जलाराम मंदिर के पास, सिगलटोली, रामनगर, गोंदिया ७३ श्री. पाशा रहिम शेख रा. शितला माता मंदिर, सिंगलटोली, गोंदिया
७४ श्री. शब्बीर हनीफ खान रा. पोलीस स्टेशन के पास, रामनगर, बाजार चौक, गोंदिया ७५ श्री. अमन धनंजय घोडीचोर रा. पावर हाऊस, सुर्याटोला, गोंदिया
७६ श्री. मंगेश सुरेश रंगारी रा. रमाबाई वॉर्ड, अंबाटोली, गोंदिया
७७ श्री. अरविंद महेश गणवीर रा. शी मंदिर के पिछे, सुर्याटोला, गोंदिया
७८ श्री. प्रविण अवधूत उके रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ, रामनगर, गोंदिया ७९ श्रीमती रेखा किसण अजित रा. रेल्वे चौकी के पास, हनुमान मंदिर सुर्याटोला, गोंदिया ८० श्री. संदेश बालकदास चौरे रा. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन वॉर्ड, भिमनगर, गोंदिया ८१ श्रीमती सोनम प्रशांत मेश्राम रा. राधाकृष्ण वॉर्ड, भिमनगर, गोंदिया
८२ श्री. भुषण सुनील पाटील ०
८३ श्री. हर्षवर्धन यशवंत मेश्राम रा. आंबेडकर वॉर्ड, रमाबाई विद्यालय के पास, गोंदिया ८४ श्रीमती मीनाश्री शैलेन्द्र गजभिये रा. राधाकृष्ण वॉर्ड, भिमनगर, गोंदिया
८५ श्री. दिपक हरिराम मुलचंदानी रा. माताटोली स्कुल के पास, राजेन्द्र वॉर्ड, गोंदिया
८६ श्री. राकेश हेमनदास डोडवानी रा. प्रेम प्रकाश आश्रम जवळ, सेठ सुरजमल वॉर्ड, बाराखोली, गोंदिया ८७ श्री. जयपाल गुरमुखदास चोटवानी रा. मनहारी धर्मशाला के पिछे, सिंधी कॉलोनी, गोंदिया ८८" श्री. मुकेश आत्माराम दुंबानी रा. माताटोली राजेन्द्र वॉर्ड, गोंदिया
८९ श्री. मोहीत राधेश्याम कनोजिया रा. सतनाम नगर, गोंदिया
९० श्री. युवराज संतोष अच्छेवार रा. आत्माराम डेअरी, कृष्णपुरा वॉर्ड, गोंदिया
९१ श्री. भोला जागेश्वर चंदिनया रा. यादव चौक, सतनाम नगर, गोंदिया
९२ श्री. आशुतोष बंडु बुलबूले रा. कृष्णपुरा वॉर्ड, दरगाह के पास, गोंदिया
९३ श्री. निरजकुमार गोविंदराम रंगलानी रा. संत केवलराम वॉर्ड, सिंधी कॉलोनी, गोंदिया
९४ श्री. राहुल नंदकिशोर वालदे रा. प्रभाग नं. १७, श्रीनगर, गोंदिया
९५ श्री. विशाल देवकुमार मेश्राम रा. चौहान चौक, श्रीनगर, गोंदिया
९६ श्री. रामचंद्र दिवाकर डोहळे रा. श्रीनगर वॉर्ड, गोंदिया
९७ श्री. विनीतकुमार पुष्पकुमार सहारे रा. श्रीनगर वॉर्ड, गोंदिया
९८ श्री. राहुल सुरेश वंजारी रा. चंद्रशेखर वॉर्ड, श्रीनगर, गोंदिया
९९ सौ. अंजु अनिल गुप्ता रा. चंद्रशेखर वॉर्ड, गोंदिया६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ४, २०२६/फाल्गुन १३, शके १९४७ अनुसूची--चालू (१) (२)
(३)
१०० श्री. योगेश रामचंद्र रोकड़े रा. श्रीनगर मालविया वॉर्ड, गोंदिया
१०१ श्री. अनिकेत नारायण रहिले रा. बाजपेई वॉर्ड, गौतम नगर, गोंदिया
१०२ श्री. नौशाद अली हैदरअली सैय्यद रा. गौतम नगर, बाजपेई वॉर्ड, गोंदिया
१०३ श्री. मोनीश युनूस शेख रा. गौतम नगर, मदीना मस्जिद, गोंदिया
१०४ सौ. वैभवी प्रशांत सोनपूरे रा. गौतम नगर, बाजपेई वॉर्ड, गोंदिया
१०५ श्री. साहिल जितेन्द्र नागभिरे गौतम नगर, बाजपेई वॉर्ड, गोंदिया
१०६ श्री. निलरतन तुफाण दिप रा. बजाज वॉर्ड, गोंदिया
१०७ श्री. अभिषेक भारत दिप रा. बजाज वॉर्ड, गोंदिया
१०८ श्री. रजनिश वासुदेव शर्मा रा. सावराटोली, गौशाला वॉर्ड, गोंदिया
१०९ श्री. योगेशकुमार धनश्यामजी दर्वे रा. बजरंग नगर, हॉस्पीटल के पास, गोंदिया
११० श्री. अशोक मोतीलाल चुटे रा. बजरंग नगर, राज गोपाल वॉर्ड, गोंदिया
१११ श्री. प्रदिप सुखरामजी लांजेवार रा. गोंदिया हॉस्पीटल के पास, राजगोपाल वॉर्ड, बजरंगनगर, गोंदिया ११२ श्री. खुलशन राजेश कापसे रा. शास्त्री वॉर्ड, गोंदिया
११३ श्री. खुशाल बिरबल कटरे रा. यशोदा सभागृह के पास, शास्त्री वॉर्ड, गोंदिया
११४ श्री. रंजित सुनिल बडवाईक रा. शास्त्री वॉर्ड, लक्ष्मी राईस मिल जवळ, गोंदिया
११५ श्री. रामकृष्ण भेदिलाल गौतम रा. शास्त्री वॉर्ड, गोंदिया
११६ श्री. राजेन्द्र देवराम रामटेककर रा. सहयोग कॉलोनी, गौरीनगर परिसर, गणेश नगर, वर्धमान महाविर वॉर्ड, गोंदिया ११७ श्रीमती दिपा अरूण काशीवार रा. गणेश नगर, रेव्हन्यु कॉलोनी, गोंदिया
११८ श्री. रूपेश काम्बळे रा. गोंदिया
११९ श्री. विलेश राजेश भावे रा. कव्वाली मैदान, संजय नगर, गोविंदपूर, गोंदिया
१२० श्रीमती श्रध्दादेवी आकाश गडपायले रा. संजय नगर, गोंदिया
१२१ श्री. कुणाल प्यारे खान रा. संजय नगर, गोंदिया
१२२ श्री. प्रशांत अशोक उरकुडे रा. संजय नगर, गोंदिया
१२३ श्री. अब्दुल बशीर अब्दुल रहिम शेख रा. रामनगर, मुखर्जी वॉर्ड, गोंदिया
१२४ श्री. विजय रामाजी खोब्रागडे रा. महालगांव, ता. अजर्ुनी मोरगांव, जि. गोंदिया
१२५ श्री. योगेशकुमार शांतीलाल बिसेन रा. न्यू लक्ष्मीनगर ता. जि. गोंदिया
१२६ श्री. रविभुषण राधेश्याम बेदरे रा. जि. प. कॉलोनी मरारटोली
१२७ श्री. सुनिल झनकलाल ढेकवार रा. टि. बी टोली ता.जि. गोंदिया
१२८ श्री. मोहित जितेन्द्र तिवारी रा. राममंदिर रोड रामनगर ता. जि. गोंदिया
गोंदिया :
दिनांक २४ फेब्रुवारी, २०२६.
प्रजित नायर, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गोंदिया.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.