महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ-- नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १५, अंक - ५ ]
बुधवार, मार्च ४, २०२६ / ाल्गुन १३, शके १९४७ [ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./कार्या-१०/जा.क्र. १७४/२०२६.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्तीची कार्यपद्धती) नियम, २०१० मधील नियम २१ अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी, अहिल्यानगर या अधिसूचनेद्वारे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीच्या दिनांक ६ ेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या नामनिदशित सदस्य पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार पारनेर नगरपंचायतीचे नामनिदशित सदस्य म्हणून निवडून आल्याचे प्रसिद्ध करीत आहे.
अनुसूची
अ. क्र. निवडून आलेल्या नामनिदशित सदस्याचे नाव नगरपंचायतीचेे नाव १ २
३
१ अमित हरिभाऊ जाधव
.. पारनेर नगपंचायत
डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, अहिल्यानगर.
अहिल्यानगर, २३ ेब्रुवारी २०२६.
------------------------------------------
ORDER
No. Napa/Desk-10/174/2026.– Whereas, in exercise of the powers vested in me under Section 20 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, मार्च ४, २०२६ / ाल्गुन १३, शके १९४७ hereby publish the name of the person who has been declared elected as Nominated Councillor of Parner Nagarpanchayat in Special Meeting conveyed on 6th February 2026.
Annexure
Sr. No. Name of Nominated Person Name of Nagarpanchayat 1 2
3
1 Amit Haribhau Jadhav
.. Parner Nagarpanchayat
DR. PANKAJ ASHIYA (I. A. S.), Collector, Ahilyanagar.
Ahilyanagar, 23rd February 2026.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUP ENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.