RNI No. MAHBIL 2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १५, अंक - ०३ ] बुधवार, मार्च ४, २०२६ / ाल्गुन १३, शके १९४७
[ पृष्ठे ०६
असाधारण क्रमांक ०३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम १२६, पोट-कलम (४) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना
वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम १९ खालील अधिसूचना.
अधिसूचना
(नमुना - १ अ)
क्रमांक कार्यासन-११/भूसं/आरआर/एलएक्यू/स्पे/४९८/इचलकरंजी/२१२/२०२६.-----ज्याअर्थी, इचलकरंजी शहराच्या मूळ हद्दीच्या भागश: क्षेत्राची व वाढीव हद्दीची सुधारित विकास योजना (यात यापुढे उक्त विकास योजना म्हणून संबोधिलेली) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (यात यापुढे उक्त नगर रचना अधिनियम म्हणून संबोधिलेला) चे कलम ३१ (१) नुसार नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-२१११/१३५२/सीआर-१९/१२/डी.पी.सक्शन/यूडी-१३, दिनांक २४ मे २०१२ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १० जुलै २०१२ पासून अमलात आलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजे शहापूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील सोबतच्या अनुसूची-एकमध्ये नमूद केलेल्या सि.स.नं. १८७१५ पै. (गट नं. २८५/२ पै.) (यात यापुढे उक्त जमीन म्हणून संबोधिलेली) ही जमीन आरक्षण क्र. /४२, प्राथमिक शाळा व क्रीडांगण या सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित आहे (यात यापुढे उक्त सार्वजनिक प्रयोजन म्हणून संबोधिलेले) ;
आणि ज्याअर्थी, इचलकरंजी महानगरपालिकेने नियोजन प्राधिकरण म्हणून (यात यापुढे उक्त महानगरपालिका म्हणून संबोधिलेली) उक्त नगर रचना अधिनियमाचे कलम १२६ अन्वये उक्त जमीन, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करणेबाबत जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडे दिनांक १० ऑक्टोबर २०२४ चे पत्र क्रमांक इमपा/नरवि/१२२४/प्र.क्र.०५६/१२२३/२४ अन्वये प्रस्ताव सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडील उक्त नगर रचना अधिनियमाच्या कलम १५१, पोट-कलम (१) खालील अधिसूचना क्र. टीपीएस-२१७५/५१०६/यूडी-७, दिनांक ३ मार्च १९७९ अन्वये, मंजूर विकास योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या जमिनींच्या संपादनाबाबतच्या उक्त नगर रचना अधिनियमाच्या कलम १२६, पोट-कलम (१), (२) व (४) खालील राज्य शासनाने वापरावयाच्या शक्ती त्या-त्या जिल्हाधिकायांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडील अधिसूचना क्रमांक एमआयएस-११/२०१४/सीआर-७७ (पार्ट-२)/ए-२, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ अन्वये भूसंपादन अधिनियम, २०१३ अंतर्गत भूसंपादनाच्या कार्यवाहीसाठी सुमारे १०,००० हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत समुचित शासन म्हणून शासनाचे अधिकार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत ;
आणि ज्याअर्थी, उक्त नगर रचना अधिनियमाच्या कलम १२५ मध्ये सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४२, कलम ५ (१) अन्वये दाखल मजकूर व ५ (२) अन्वये दाखल परंतुकानुसार उक्त नगर रचना अधिनियम अंतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनींचे संपादन करताना भूमी
(१)
एच-४२६, भाग एक-असा. (पु.वि.पु.)--- ०३२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, बुधवार, मार्च ४, २०२६ / ाल्गुन १३, शके १९४७ संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यात यापुढे उक्त भूसंपादन अधिनियम म्हणून संबोधिलेला) मधील कलम ४ ते १५ (दोन्हीसह) यामध्ये विनिर्दिष्ट केलेली कार्यपद्धती, अशा जमिनींच्या संदर्भात लागू होत नाहीत, तसेच शासनाच्या नगर विकास विभागाकडील दिनांक ८ मार्च २०१९ चे पत्र क्र. टीपीएस/१८१९/१७९६/प्र.क्र.२९८/१८/नवि-१३ अन्वये, उक्त नगर रचना अधिनियमांतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनींचे संपादन करताना उक्त भूसंपादन अधिनियमातील कलम ११ (१), १६ ते १८ व यासोबतचे परिशिष्ट-दोन व तीन, तसेच या अनुषंगिक कलमे लागू होणार नाहीत. अशा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी, सोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या व उक्त विकास योजनेत आरक्षण क्र. /४२, प्राथमिक शाळा व क्रीडांगण यासाठी आरक्षित केलेल्या जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता असल्याबाबत समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची खात्री झाली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त जमिनींच्या संपादनापोटी ावयाच्या नुकसानभरपाईची संपूर्ण रक्कम उक्त महानगरपालिकेने अदा करावयाची आहे.
त्याअर्थी, शासनाने प्रदत्त केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि उक्त नगर रचना अधिनियमाच्या १२६, पोट-कलम (४) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम १९ अन्वये जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतात की, उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे ;
उक्त भूसंपादन अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, कोल्हापूर उक्त भूसंपादन अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी भूमी संपादन, विशेष अधिकारी (११), कोल्हापूर यांस पदनिदशित करीत आहे ;
त्याचप्रमाणे उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करणेबाबतची कार्यवाही आवश्यक त्या सर्व व्यवस्था करून सुरू करावी व ताब्यात घ्यावी, असे निदश देण्यात येत आहेत ;
अनुसूची - एक
संपादित करावयाच्या जमिनींचे वर्णन
जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गावाचे नाव मौजे शहापूर
अनुक्रमांक भूमापन क्रमांक संपादनाखालील चतु:सीमा
किंवा गट नंबर अंदाजित क्षेत्र
१ २ ३ ४
(गट नं. २८५/२ पै.).
१. सि.स.नं. १८७१५ पै. ८५४ चौ.मी. पूर्व : सि.स.नं. १८७१५ चे उर्वरित क्षेत्र. पश्चिम : सि.स.नं. १८७१५ चे उर्वरित क्षेत्र. उत्तर : सि.स.नं. १८७१६. दक्षिण : सि.स.नं. १८७१५ चे उर्वरित क्षेत्र.
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव :- विकास योजना, इचलकरंजी (मंजूर) भूसंपादन, आरक्षण क्र. /४२, प्राथमिक शाळा व क्रीडांगण, मौजे शहापूर, सि.स.नं. १८७१५ पै. (गट नं. २८५/२ पै.) मधील ८५४ चौ.मी. क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत.
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन :- आरक्षण क्र. /४२, प्राथमिक शाळा व क्रीडांगण यासाठी भूसंपादन करणे.
समाजाला होणारा लाभ :- पायाभूत सुविधा, सोयीसुविधा.
अनुसूची - तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गावाचे नाव मौजे शहापूर
अनुक्रमांक भूमापन क्रमांक किंवा गट नंबर क्षेत्र (चौ.मी.) १ २ ३ ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, बुधवार, मार्च ४, २०२६ / ाल्गुन १३, शके १९४७
अनुसूची - चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
निरंक
टीप :-- उक्त जमिनींचा नकाशा भूमी संपादन, विशेष अधिकारी (११), कोल्हापूर यांच्या १०९१, सी वॉर्ड, बिंदू चौक, कोल्हापूर येथील कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
अमोल येडगे (भा.प्र.से.), कोल्हापूर, ४ मार्च २०२६.
जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
---------------------------------------
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम १२६, पोट-कलम (४) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना
वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम १९ खालील अधिसूचना.
अधिसूचना
(नमुना - १ अ)
क्रमांक कार्यासन-११/भूसं/आरआर/एलएक्यू/स्पे/४९९/इचलकरंजी/२१३/२०२६.-----ज्याअर्थी, इचलकरंजी शहराच्या मूळ हद्दीच्या भागश: क्षेत्राची व वाढीव हद्दीची सुधारित विकास योजना (यात यापुढे उक्त विकास योजना म्हणून संबोधिलेली) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (यात यापुढे उक्त नगर रचना अधिनियम म्हणून संबोधिलेला) चे कलम ३१ (१) नुसार नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-२१११/१३५२/सीआर-१९/१२/डी.पी.सक्शन/यूडी-१३, दिनांक २४ मे २०१२ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १० जुलै २०१२ पासून अमलात आलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजे शहापूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील सोबतच्या अनुसूची-एकमध्ये नमूद केलेल्या सि.स.नं. २०२३५ पै. (गट नं. ४९९ पै.) (यात यापुढे उक्त जमीन म्हणून संबोधिलेली) ही जमीन आरक्षण क्र. /२३, पाकग व १८ मी. रुंदीचा विकास योजना रस्ता या सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित आहे (यात यापुढे उक्त सार्वजनिक प्रयोजन म्हणून संबोधिलेले) ;
आणि ज्याअर्थी, इचलकरंजी महानगरपालिकेने नियोजन प्राधिकरण म्हणून (यात यापुढे उक्त महानगरपालिका म्हणून संबोधिलेली) उक्त नगर रचना अधिनियमाचे कलम १२६ अन्वये उक्त जमीन, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करणेबाबत जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडे दिनांक १० ऑक्टोबर २०२४ चे पत्र क्रमांक इमपा/नरवि/१२२४/प्र.क्र.०५६/१२२४/२४ अन्वये प्रस्ताव सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडील उक्त नगर रचना अधिनियमाच्या कलम १५१, पोट-कलम (१) खालील अधिसूचना क्र. टीपीएस-२१७५/५१०६/यूडी-७, दिनांक ३ मार्च १९७९ अन्वये, मंजूर विकास योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या जमिनींच्या संपादनाबाबतच्या उक्त नगर रचना अधिनियमाच्या कलम १२६, पोट-कलम (१), (२) व (४) खालील राज्य शासनाने वापरावयाच्या शक्ती त्या-त्या जिल्हाधिकायांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडील अधिसूचना क्रमांक एमआयएस-११/२०१४/सीआर-७७ (पार्ट-२)/ए-२, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ अन्वये भूसंपादन अधिनियम, २०१३ अंतर्गत भूसंपादनाच्या कार्यवाहीसाठी सुमारे १०,००० हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत समुचित शासन म्हणून शासनाचे अधिकार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत ;
आणि ज्याअर्थी, उक्त नगर रचना अधिनियमाच्या कलम १२५ मध्ये सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४२, कलम ५ (१) अन्वये दाखल मजकूर व ५ (२) अन्वये दाखल परंतुकानुसार उक्त नगर रचना अधिनियम अंतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनींचे संपादन करताना भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यात यापुढे उक्त भूसंपादन अधिनियम म्हणून संबोधिलेला) मधील कलम ४ ते १५ (दोन्हीसह) यामध्ये विनिर्दिष्ट केलेली कार्यपद्धती, अशा जमिनींच्या संदर्भात लागू होत नाहीत, तसेच शासनाच्या नगर विकास विभागाकडील दिनांक ८ मार्च २०१९ चे पत्र क्र. टीपीएस/१८१९/१७९६/प्र.क्र.२९८/१८/नवि-१३ अन्वये, उक्त नगर रचना अधिनियमांतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनींचे संपादन करताना उक्त भूसंपादन अधिनियमातील कलम ११ (१), १६ ते १८ व यासोबतचे परिशिष्ट-दोन व तीन, तसेच या अनुषंगिक कलमे लागू होणार नाहीत. अशा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी, सोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या व उक्त विकास योजनेत आरक्षण क्र. /२३, पाकग व १८ मी. रुंदीचा विकास योजना रस्ता यासाठी आरक्षित केलेल्या जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता असल्याबाबत समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची खात्री झाली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त जमिनींच्या संपादनापोटी ावयाच्या नुकसानभरपाईची संपूर्ण रक्कम उक्त महानगरपालिकेने अदा करावयाची आहे.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, बुधवार, मार्च ४, २०२६ / ाल्गुन १३, शके १९४७त्याअर्थी, शासनाने प्रदत्त केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि उक्त नगर रचना अधिनियमाच्या १२६, पोट-कलम (४) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम १९ अन्वये जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतात की, उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे ;
उक्त भूसंपादन अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, कोल्हापूर उक्त भूसंपादन अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी भूमी संपादन, विशेष अधिकारी (११), कोल्हापूर यांस पदनिदशित करीत आहे ;
त्याचप्रमाणे उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करणेबाबतची कार्यवाही आवश्यक त्या सर्व व्यवस्था करून सुरू करावी व ताब्यात घ्यावी, असे निदश देण्यात येत आहेत ;
अनुसूची - एक
संपादित करावयाच्या जमिनींचे वर्णन
जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गावाचे नाव मौजे शहापूर
अनुक्रमांक भूमापन क्रमांक संपादनाखालील चतु:सीमा
किंवा गट नंबर अंदाजित क्षेत्र
१ २ ३ ४
(गट नं. ४९९ पै.).
१. सि.स.नं. २०२३५ ६०० चौ.मी. पूर्व : सि.स.नं. १९७१८ पश्चिम : १८.०० मी. रस्ता. उत्तर : सि.स.नं. २०२३६. दक्षिण : सि.स.नं. २०२३४.
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव :- विकास योजना, इचलकरंजी (मंजूर) भूसंपादन, आरक्षण क्र. /२३, पाकग व १८ मी. रुंदीचा विकास योजना रस्ता, मौजे शहापूर, सि.स.नं. २०२३५ (गट नं. ४९९ पै.) मधील ६०० चौ.मी. क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत.
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन :- आरक्षण क्र. /२३, पाकग व १८ मी. रुंदीचा विकास योजना रस्ता यासाठी भूसंपादन करणे.
समाजाला होणारा लाभ :- पायाभूत सुविधा, सोयीसुविधा.
अनुसूची - तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गावाचे नाव मौजे शहापूर
अनुक्रमांक भूमापन क्रमांक किंवा गट नंबर क्षेत्र (चौ.मी.) १ २ ३
निरंक
निरंक
निरंक
अनुसूची - चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
निरंक
टीप :-- उक्त जमिनींचा नकाशा भूमी संपादन, विशेष अधिकारी (११), कोल्हापूर यांच्या १०९१, सी वॉर्ड, बिंदू चौक, कोल्हापूर येथील कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
अमोल येडगे (भा.प्र.से.), कोल्हापूर, ४ मार्च २०२६.
जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
---------------------------------------
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, बुधवार, मार्च ४, २०२६ / ाल्गुन १३, शके १९४७महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम १२६, पोट-कलम (४) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना
वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम १९ खालील अधिसूचना.
अधिसूचना
(नमुना - १ अ)
क्रमांक कार्यासन-११/भूसं/आरआर/एलएक्यू/स्पे/५००/इचलकरंजी/२१४/२०२६.-----ज्याअर्थी, इचलकरंजी शहराच्या मूळ हद्दीच्या भागश: क्षेत्राची व वाढीव हद्दीची सुधारित विकास योजना (यात यापुढे उक्त विकास योजना म्हणून संबोधिलेली) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (यात यापुढे उक्त नगर रचना अधिनियम म्हणून संबोधिलेला) चे कलम ३१ (१) नुसार नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-२१११/१३५२/सीआर-१९/१२/डी.पी.सक्शन/यूडी-१३, दिनांक २४ मे २०१२ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १० जुलै २०१२ पासून अमलात आलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजे शहापूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील सोबतच्या अनुसूची-एकमध्ये नमूद केलेल्या सि.स.नं. १९५२४ पै. (गट नं. ३९१ पै.) (यात यापुढे उक्त जमीन म्हणून संबोधिलेली) ही जमीन आरक्षण क्र. /३०, क्रीडांगण या सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित आहे (यात यापुढे उक्त सार्वजनिक प्रयोजन म्हणून संबोधिलेले) ;
आणि ज्याअर्थी, इचलकरंजी महानगरपालिकेने नियोजन प्राधिकरण म्हणून (यात यापुढे उक्त महानगरपालिका म्हणून संबोधिलेली) उक्त नगर रचना अधिनियमाचे कलम १२६ अन्वये उक्त जमीन, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करणेबाबत जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडे दिनांक १० ऑक्टोबर २०२४ चे पत्र क्रमांक इमपा/नरवि/१२२४/प्र.क्र.०५८/१२२५/२४ अन्वये प्रस्ताव सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडील उक्त नगर रचना अधिनियमाच्या कलम १५१, पोट-कलम (१) खालील अधिसूचना क्र. टीपीएस-२१७५/५१०६/यूडी-७, दिनांक ३ मार्च १९७९ अन्वये, मंजूर विकास योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या जमिनींच्या संपादनाबाबतच्या उक्त नगर रचना अधिनियमाच्या कलम १२६, पोट-कलम (१), (२) व (४) खालील राज्य शासनाने वापरावयाच्या शक्ती त्या-त्या जिल्हाधिकायांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडील अधिसूचना क्रमांक एमआयएस-११/२०१४/सीआर-७७ (पार्ट-२)/ए-२, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ अन्वये भूसंपादन अधिनियम, २०१३ अंतर्गत भूसंपादनाच्या कार्यवाहीसाठी सुमारे १०,००० हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत समुचित शासन म्हणून शासनाचे अधिकार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत ;
आणि ज्याअर्थी, उक्त नगर रचना अधिनियमाच्या कलम १२५ मध्ये सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४२, कलम ५ (१) अन्वये दाखल मजकूर व ५ (२) अन्वये दाखल परंतुकानुसार उक्त नगर रचना अधिनियम अंतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनींचे संपादन करताना भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यात यापुढे उक्त भूसंपादन अधिनियम म्हणून संबोधिलेला) मधील कलम ४ ते १५ (दोन्हीसह) यामध्ये विनिर्दिष्ट केलेली कार्यपद्धती, अशा जमिनींच्या संदर्भात लागू होत नाहीत, तसेच शासनाच्या नगर विकास विभागाकडील दिनांक ८ मार्च २०१९ चे पत्र क्र. टीपीएस/१८१९/१७९६/प्र.क्र.२९८/१८/नवि-१३ अन्वये, उक्त नगर रचना अधिनियमांतर्गत विकास योजनेतील आरक्षित जमिनींचे संपादन करताना उक्त भूसंपादन अधिनियमातील कलम ११ (१), १६ ते १८ व यासोबतचे परिशिष्ट-दोन व तीन, तसेच या अनुषंगिक कलमे लागू होणार नाहीत. अशा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी, सोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या व उक्त विकास योजनेत आरक्षण क्र. /३०, क्रीडांगण यासाठी आरक्षित केलेल्या जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता असल्याबाबत समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची खात्री झाली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त जमिनींच्या संपादनापोटी ावयाच्या नुकसानभरपाईची संपूर्ण रक्कम उक्त महानगरपालिकेने अदा करावयाची आहे.
त्याअर्थी, शासनाने प्रदत्त केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि उक्त नगर रचना अधिनियमाच्या १२६, पोट-कलम (४) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम १९ अन्वये जिल्हाधिकारी, कोल्हापूर याद्वारे असे घोषित करतात की, उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे ;
उक्त भूसंपादन अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, कोल्हापूर उक्त भूसंपादन अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी भूमी संपादन, विशेष अधिकारी (११), कोल्हापूर यांस पदनिदशित करीत आहे ;
त्याचप्रमाणे उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करणेबाबतची कार्यवाही आवश्यक त्या सर्व व्यवस्था करून सुरू करावी व ताब्यात घ्यावी, असे निदश देण्यात येत आहेत ;
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, बुधवार, मार्च ४, २०२६ / ाल्गुन १३, शके १९४७अनुसूची - एक
संपादित करावयाच्या जमिनींचे वर्णन
जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गावाचे नाव मौजे शहापूर
अनुक्रमांक भूमापन क्रमांक संपादनाखालील चतु:सीमा
किंवा गट नंबर अंदाजित क्षेत्र
१ २ ३ ४
१. सि.स.नं. १९५२४ पै. २१३२ चौ.मी. पूर्व : सि.स.नं. १९५२४ चे शिल्लक क्षेत्र.
(गट नं. ३९१ पै.).
पश्चिम : सि.स.नं. १९५१७. उत्तर : सि.स.नं. १९५२५. दक्षिण : सि.स.नं. १९५२३.
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव :- विकास योजना, इचलकरंजी (मंजूर) भूसंपादन, आरक्षण क्र. /३०, क्रीडांगण, मौजे शहापूर, सि.स.नं. १९५२४ पै. (गट नं. ३९१ पै.) मधील २१३२ चौ.मी. क्षेत्राचे भूसंपादन करणेबाबत.
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन :- आरक्षण क्र. /३०, क्रीडांगण यासाठी भूसंपादन करणे.
समाजाला होणारा लाभ :- पायाभूत सुविधा, सोयीसुविधा.
अनुसूची - तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गावाचे नाव मौजे शहापूर
अनुक्रमांक भूमापन क्रमांक किंवा गट नंबर क्षेत्र (चौ.मी.) १ २ ३
निरंक
निरंक
निरंक
अनुसूची - चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
निरंक
टीप :-- उक्त जमिनींचा नकाशा भूमी संपादन, विशेष अधिकारी (११), कोल्हापूर यांच्या १०९१, सी वॉर्ड, बिंदू चौक, कोल्हापूर येथील कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.
अमोल येडगे (भा.प्र.से.), कोल्हापूर, ४ मार्च २०२६.
जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.