Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-2573 Part 1 Nagpur (05-03-2026 to 11-03-2026) Publication of L.A. ACT, 2013 Under Section 19(1) by Collector, Bhandara, MMISF Act, 2005 by Executive Engineer, Ambhora Lift Irrigation Division, Bhiwapur (Tas), Nagpur. Ord. No.10, Sr. No. 136-138.

Published 05 March 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-03-05.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ५-११, २०२६/फाल्गुन १४-२०, शके १९४७ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १२, अंक १० ] गुरुवार ते बुधवार, मार्च ५-११, २०२६/फाल्गुन १४-२०, शके १९४७ [पृष्ठे १२, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी

---------------------------

अनुक्रमणिका

पृष्ठे

पृष्ठे

१-१२

नाही.

भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर १-१२

भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी --------------------------- नाही. --------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ---------------------------

भाग१(ना.वि.पु.) म.शा.रा.,अ.क्र.१३६.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम १९ (१) अन्वये अधिसूचना

क्रमांक-म.स.अ-भूसंपादन-बा.व.ई.प्र.क्र.९--कावि-१९४-२०२६.-----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या भंडारा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांनी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक २४४, दिनांक ३० मे, २०२३ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढण्यात आलेली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, भंडारा जिल्हाधिकायांनी, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटलेली आहे ;

ना.-एक-१ (२५७३).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ५-११, २०२६/फाल्गुन १४-२०, शके १९४७ आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी जे. पी. लोंढे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बा.व.ई.प्र.क्र.९, भंडारा यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची--एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १९-एलक्युएन-२०२४-२५, मौजा सिरसघाट त. सा. क्र. २३ , ता. भंडारा, जिल्हा भंडारा.

अनुक्रमांक भूमापन किंवा संपादित

गट क्रमांक

क्षेत्र

(१)

(२)

(३) हे. आर

२ १०९/१/१

}

१ १३/१ ० १० ० ०५ ० ०५ ३ १२१/१/अ/१ ० १० ४ १२१/१/ब/१ ० १५ ५ १२३/१/अ/१ ० २० ६ १२३/ब/१ ० ०८ ७ १२५/१/१ ० २१ ४७ ८ १२९/१/१/१ ० ०६ ९ १२९/२/१ ० २० १० १३१/१ ० १० ---------------- एकूण संपादित क्षेत्र. . १.३०.४७ ----------------

अनुसूची--दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- गोसेखुर्द प्रकल्प.

प्रकल्पाचे वर्णन :----- गोसेखुर्द, प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरीता

समाजाला मिळणारे लाभ :----- २५०८०० हे, आर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकयांची र्आथिक

स्थिती सुधारण्या बरोबरच रोजागारातही वाढ होणे अपेक्षीत आहे.

अनुसूची--तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

सदर संपादनामुळे बाधित व्यक्तीचे विस्थापन होणार नाही.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ५-११, २०२६/फाल्गुन १४-२०, शके १९४७ ३ अनुसूची--चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश : (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला) भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ६ (२) अनुषंगाने प्रकल्पाचे पर्यावरणीय प्रभाव निर्धारण झाले असल्याकारणाने एस. आय. ए. (सामाजिक प्रभाव निर्धारण) लागू नाही.

अनुसूची--पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे नाव व पदनाम : प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही.

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता

: --निरंक--

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा : --निरंक--

तपशील विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे)

टीप : ----उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बा.व.ई.प्र.क्र.९, भंडारा यांचे कार्यालयात निरीक्षण करता येईल.

भंडारा :

सावन कुमार (भा.प्र.से.), दिनांक १७ फेब्रुवारी, २०२६.

जिल्हाधिकारी, भंडारा.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ५-११, २०२६ /फाल्गुन १४-२०, शके १९४७ अनुसूची----चालू भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १३७.

कार्यकारी अभियंता, यांजकडून महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५.----

अधिसुचना-३

क्रमांक १९९९-चिशा-पावासं-अधिसुचना-३-२०२५.-----

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ कलम ५, ६ व ७, नियम क्र. ३ व अधिसूचना - २ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मी, प्रशंात अ. गोडे, कार्यकारी अभियंता, आंभोरा उपसा सिंचन विभाग, (तास) भिवापूर, ता. भिवापूर जिल्हा- नागपूर असा निर्णय झाला की, खालील निर्देशित पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय तत्वावरील नियमांना अनुसरून आणि प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने सिंचन योग्य लाभक्षेत्रातील जमिनीचे या अधिसूचा-३ द्वारे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात येत आहे, अधिसूचा-३ प्रसिध्द करीत आहे. पाणी वापर संस्थांचे कार्यपालन व व्यवस्थापन करण्याकरिता आवश्यक असलेल्या विहीत तपशील व पाणी वापर संस्थांचे कार्यक्षेत्राच्या लाभधारकांची अद्यावत यादी,नकाशाच्या प्रमाणित प्रती,जमीनधारक यांच्या नावाच्या याद्या विहीत तपशीलासह प्रमाणित प्रत संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, उपविभाग- विभागीय कार्यालयाचे सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करीत आहे.

त्याअर्थी, मी, प्रशंात अ. गोडे, आंभोरा उपसा सिंचन विभाग, (तास) भिवापूर, ता. भिवापूर जिल्हा- नागपूर असेही जाहीर करतो की, महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ अन्वये कलम ७, मधील तरतुदीनुसार आधिसुचित क्षेत्रात समूचित प्राधिकरणातर्फे कोणीही वैयक्तिक जमीनधारकास किंवा भोगवटदारास यांचे जमिनीत पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या खाली येणाया जमिनीचा सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणी वापर संस्थेमार्फतच पाणरी पुरवठा करुन घेणे बंधनकारक राहील.

या अधिसूचनेमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही सदर अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत मा. अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, अंबाडी, जिल्हा- भंडारा यांच्याकडे अपील करता येईल.

अनुसूची

प्रकल्पाचे नाव--- आंभोरा उपसा सिंचन विभाग, (तास) भिवापूर ता. भिवापूर जिल्हा नागपूर

प्रस्तावित पाणी वापर संस्थेचे नाव :- नियोजित पाणी वापर संस्था, चिचाळ.-चिमूर, जि - चंद्रपूर,

मुख्य कालवा- सव्र्हे नंबर गाव निहाय पाणी वापर वितरीका लघुकालवा संस्थेचे क्षेत्र वरील विमोचके -----------------------------------------

सी.सी.ए. आय.सी.ए.. हे. आर. हे. आर.

(१) (२) (३) (४)

हे. आर मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालवा वरुन निर्गमित सरळ विमोचके

चिचाळा कु विमोचक १२९ ० ७७ ० ७३ क्र.डी.ओ.एल.-४ १३० १ २१ १ १५ (१) (२) (३) (४)

हे. आर

१३१ ० ४८ ० ४६

१३२ ० ४३ ० ४१

१३३ ० २८ ० २७

१३४ ० ३१ ० २९

१३५ ० ३० ० २९

१३६ ० २८ ० २७

१६८ ० ३५ ० ३३

१६९ ० ७२ ० ६८

१७० ० ७३ ० ६९

१७१ ० ७७ ० ७३

१७२ १ १७ १ ११

१७३ १ ०० ० ९५

१७४ १ १० १ ०५

१७५ १ ३५ १ २८

१८५ १ २५ १ १९

-------------- -------------- एकूण . . १७ १२ ५० ११ ८८ -------------- -------------

मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालवा वरुन निर्गमित चिचाळ बंद नलीका वितरण प्रणाली सा. क्र. ४१००० मी. वरील विमोचके

कोलारी विमोचक ५१५/१ १ ०५ १ ०० क्र.एल.- १ ००० १ १० १ ०५

५१५/३ १ १५ १ ०९

५१६ ३ २० ३ ०४

५१७ २ २४ २ १३

६२० १ ०८ १ ०३

६२१ ० ९७ ० ९२ ६२२ ० ४० ० ३८

६२३ ० ५९ ० ५६

-------------- --------------

एकूण . . ९ ११ ७८ ११ १९ -------------- -------------

विमोचक ५१८ ० ८० ० ७६ क्र. एल.- २ ५१९ ० ८४ ० ८०

५२० ० ७७ ० ७३

५२१ ० ८३ ० ७९

५२२/१ २ ५६ २ ४३महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ५-११, २०२६ /फाल्गुन १४-२०, शके १९४७ ५ अनुसूची----चालू अनुसूची----चालू (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४)

हे. आर ५२२/२ २ ५७ २ ४४

५२३/१ २ ५४ २ ४१ ५२३/२ १ ६० १ ५२

-------------- -------------- एकूण . . ८ १२ ५१ ११ ८८ -------------- ------------- चिचाळा खु.

विमोचक ४६ ३ २० ३ ०४ क्र. एल.- ३ ४७ ४ ८६ ४ ६२

-------------- --------------

एकूण . . २ ८ ०६ ७ ६६

-------------- -------------

विमोचक ४०/१ ० २७ ० २६ क्र. एल.- ४ ४०/२ ० ०० ० ०० ४१ ० ८४ ० ८० ४२ १ ०२ ० ९७

४३ १ ४६ १ ३९

४४ १ २१ १ १५

४५ ५ ६६ ५ ३८

-------------- --------------

एकूण . . ७ १० ४६ ९ ९४

-------------- -------------

विमोचक ४८ ९ ९० ९ ४१ क्र. एल.- ५

-------------- --------------

एकूण . . १ ९ ९० ९ ४१

-------------- -------------

विमोचक ४९ ३ ०२ २ ८७ क्र. एल.- ६ ५० १ ७२ १ ६३

५१ ३ १६ ३ ००

५२ १ ४५ १ ३८

५३ ० ९८ ० ९३

-------------- --------------

एकूण . . ५ १० ३३ ९ ८१

-------------- -------------

विमोचक २५ १ ०२ ० ९७ क्र. एल.- ७ २६ ० ८० ० ७६

२७/१ १ ५९ १ ५१

२७/२ ० ०० ० ००

२८ ० ६६ ० ६३ २९ ० ७८ ० ७४ ३० ० ५९ ० ५६

हे. आर

३१/१ ० ८१ ० ७७ ३१/२ ० ८१ ० ७७ ३२ १ ६० १ ५२

-------------- --------------

एकूण . . १० ८ ६६ ८ २३

-------------- -------------

विमोचक ३७ २ ८७ २ ७३ क्र. एल.- ८ ३८ ३ ५८ ३ ४० ३९/१ १ ६१ १ ५३ ३९/२ १ ६७ १ ५९

-------------- --------------

एकूण . . ४ ९ ७३ ९ २४

-------------- -------------

विमोचक ५४ ८ २० ७ ७९ क्र. एल.-९ ५५ ० ८६ ० ८२ ५६ १ ०० ० ९५ ५७ १ ६० १ ५२

-------------- -------------- एकूण . . ४ ११ ६६ ११ ०८ -------------- -------------

विमोचक ५८/१/अ २ २१ २ १० क्र. एल.- १० ५८/१/क २ ४२ २ ३० ५८/१/ड २ ४२ २ ३० ५८/१/ब १ ५४ १ ४६ ५८/२ १ ९० १ ८१ ५८/३ ० ९० ० ८६

-------------- -------------- एकूण . . ६ ११ ३९ १० ८२ -------------- -------------

विमोचक ६० ० ९१ ० ८६ क्र. एल.-११ ६१ २ ८१ २ ६७ ६२ १ २९ १ २३ ६३/१ १ २९ १ २३ ६३/२ १ ६४ १ ५६ ६४/१ १ ८० १ ७१ ६४/२ १ ७२ १ ६३

-------------- -------------- एकूण . . ७ ११ ४६ १० ८९ -------------- ------------- विमोचक ३६ १३ ०५ १२ ४० क्र. एल.- १२ ६५ ० ७६ ० ७२

६६ १ ६० १ ५२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ५-११, २०२६ /फाल्गुन १४-२०, शके १९४७ अनुसूची----चालू अनुसूची----चालू (१) (२) (३) (४)

हे. आर ६७ ० ९२ ० ८७

६८/१ ० ६९ ० ६५ ६८/१/अ ० ५० ० ४८

-------------- --------------

एकूण . . ६ १७ ५२ १६ ६४ -------------- -------------

विमोचक ६८/२ ० ५० ० ४८ क्र. एल.- १३ ६८/२अ ० ६९ ० ६६ ६९ ० ९० ० ८६

-------------- --------------

एकूण . . ३ २ ०९ १ ९९

-------------- -------------

विमोचक ५९/१ १ ४५ १ ३८ क्र. एल.- १४ ५९/२ १ ४० १ ३३ ५९/३ १ ४० १ ३३ ५९/४ ० ८० ० ७६ ५९/५ ० ८० ० ७६ ७७ ५ ६१ ५ ३३

-------------- -------------- एकूण . . ६ ११ ४६ १० ८९ -------------- -------------

विमोचक ७४ १ १० १ ०५ क्र. एल.-१५ ७५ १ २० १ १४ ७६ २ ४८ २ ३६ ८१ १ ४६ १ ३९ ८२ ० ८० ० ७६ ८३ ३ ०० २ ८५ १०० ० ४० ० ३८ १०१ १ १२ १ ०६ १०२ १ ३६ १ २९ १०३ १ ७० १ ६२ १०४ १ १६ १ १० १०५ २ ३२ २ २० १०६ १ ७१ १ ६२ (१) (२) (३) (४)

हे. आर

पेंढरी देशमुख विमोचक १३ १ ६० १ ५२ क्र. एल.-१७ १४ ३ २९ ३ १३

आजगाव

१५६ १ ८० १ ७१

१५७ १ ०० ० ९५

-------------- --------------

एकूण . . ४ ७ ६९ ७ ३१

-------------- -------------

चिंचाळा कु विमोचक ७० १ ४० १ ३३ क्र. एल.-१८ ७१ १ ३१ १ २४

७२ २ २३ २ १२

७३ २ ९२ २ ७७

१०७/१ २ २२ २ ११

१०७/२ २ ४२ २ ३०

१०८ १ ४० १ ३३

१०९ ० ९३ ० ८८

११० ० ३७ ० ३५

११२ ० ७२ ० ६८

-------------- --------------

एकूण . . १० १५ ९२ १५ १२ -------------- -------------

विमोचक १२१ १ ३२ १ २५ क्र. एल.-१९ १२२/१ ० ७९ ० ७५ १२२/२ ० ६८ ० ६५

१२३/१ ३ ५७ ३ ३९

१२३/२ ० ०० ० ००

१२४/१ ० ३० ० २९

१२४/२ ० ०० ० ००

१२५/१ ० ८३ ० ७९

१२५/२ ० ०० ० ००

१२६ ० ८० ० ७६

१२७ १ ९६ १ ८६

१२८ ० ३६ ० ३४-------------- -------------- एकूण . . १३ १९ ८१ १८ ८२ -------------- ------------- विमोचक ७८ ११ ०० १० ४५ क्र. एल.-१६ ७९ १ ४३ १ ३६ ८० १ ८४ १ ७५ -------------- -------------- -------------- -------------- एकूण . . १२ १० ६१ १० ०८ -------------- ------------- एकूण . . ३ १४ २७ १३ ५६ -------------- ------------- महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ५-११, २०२६ /फाल्गुन १४-२०, शके १९४७ ७ अनुसूची----चालू अनुसूची----चालू (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४)

हे. आर विमोचक ३३ १ ६२ १ ५४ क्र. एल.-२० ३४/१ १ ७० १ ६२ ३४/२ ३ ४० ३ २३ ३५ १ ६८ १ ६०

-------------- --------------

एकूण . . ४ ८ ४० ७ ९८

-------------- -------------

विमोचक ११९ ५ ३७ ५ १० क्र. एल.-२१ १२० ५ ६६ ५ ३८

-------------- -------------- एकूण . . २ ११ ०३ १० ४८ -------------- -------------

मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालवा वरुन वरील सरळ विमोचके

शंकरपूर विमोचक १२६/१ ० ९१ ० ८६ क्र.डी.ओ.एल.-१० १२६/२ २ ६२ २ ४९ १२६/३ २ ६१ २ ४८ १२७ १ ६९ १ ६१ १२८ १ ६२ १ ५४ १२९ १ ०२ ० ९७ १३० ० ९८ ० ९३ १३१ ० ८७ ० ८३ १३२ १ ५७ १ ४९

आजगाव

१५१ १ ३८ १ ३१ ८३ ० १० ० १० ८४ ० ०८ ० ०८

-------------- -------------- एकूण . . १२ १५ ४५ १४ ६८ -------------- -------------

विमोचक १४९ ० ५५ ० ५२ क्र.डी.ओ.एल.-११ १५० ० ४८ ० ४६ १५२ १ ०९ १ ०४ १५३ १ ७८ १ ६९ १५४ २ ५६ २ ४३ १५५ १ १६ १ १० १५८ २ २८ २ १७ १५९ १ २१ १ १५ १६०/१ १ २० १ १४ १६०/२ ० १० ० १० १६१/१ ० ४२ ० ४० १६१/२ ० ६० ० ५७ १६१/३ ० ५० ० ४८

हे. आर

१६२ ३ ४६ ३ २९ १५ ३ २८ ३ १२

पेंढरी देशमुख

१६/१ ० ५८ ० ५५ १६/२ ० ८० ० ७६ २१ २ ०८ १ ९८

-------------- --------------

एकूण . . १८ २४ १३ २२ ९२ -------------- -------------

विमोचक १२ १ ७३ १ ६४ क्र.डी.ओ.एल.-१२ १७ २ १७ २ ०६ १८ २ २१ २ १० १९ ० ६८ ० ६५ २०/१ २ २४ २ १३ २०/२ १ १२ १ ०६ २२ २ ७४ २ ६० ३१/१ ० ९२ ० ८७ ३१/१/अ ० ८१ ० ७७ ३१/२ १ ०१ ० ९६

-------------- -------------- एकूण . . १० १५ ६३ १४ ८५ -------------- -------------

विमोचक १ ० ४२ ० ४० क्र.डी.ओ.एल.-१३ २ ० ४५ ० ४३ ३ २ २५ २ १४ ४ १ ०४ ० ९९ ५ ८ ५६ ८ १३ ६ ० ८० ० ७६ ७ २ १८ २ ०७ ८ १ ३१ १ २४ ९ १ ०० ० ९५ १० ० ०१ ० ०१ ११ १ ३४ १ २७ ३२ १ १४ १ ०८ ३३ ० ७८ ० ७४ ३४ ० ८४ ० ८० ३५ १ ९४ १ ८४

-------------- -------------- एकूण . . १५ २४ ०६ २२ ८६ -------------- -------------- --------------

पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र. . १९८ ३२६ ५१ ३१० १८ ------------- -------------- --------------

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ५-११, २०२६ /फाल्गुन १४-२०, शके १९४७

कालवानिहाय सिंचन क्षेत्र गोषवारा

अ. क्र. कालव्याचे एकूण एकूण एकूण नाव गट सी.सी. ए. आय.सी. ए. (१) (२) (३) (४) (५)

हे. आर. हे. आर.

१ मोखाबर्डी उपसा सिंचन

योजनेच्या मुख्य कालवा वरुन निर्गमित सरळ विमोचके ७२ ९१ ७७ ८७ १८ २ मोखाबर्डी उपसा सिंचन

योजनेच्या मुख्य कालवा वरुन

निर्गमित सरळ चिचाळा बंद

नलीका वितरण प्रणाली

सा.क्र. ४१००० मी. वरील

विमोचक १२६ २३४ ७४ २२३ ००

---------------------------- --------------

पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र. . १९८ ३२६ ५१ ३१० १८ ------------- -------------- --------------

गावनिहाय क्षेत्र गोषवारा

अ. क्र. गावचे एकूण एकूण एकूण शेरा नांव खसरा संख्या सी.सी. ए. आय.सी. ए.

हे आर हे आर

(१) (२) (३) (४) (५) (६) १ चिचाळा कु १२२ २१५ ८६ २०५ ०५ मोखाबर्डी उपसा भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १३८.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF Act, 2005.-----

Notification-III

No. 1999-BD-WUA-Notification-3-2025 .-----

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on hydraulic basis and as per Administrative convenience under Section 5,6,7, and rule 3 of the MMISF Act, 2005. I, Prashat A . Gode , Executive Engineer,Aambhora Lift Irrigation Division, Bhiwapur(Tas), Ta- Bhiwapur, Dist.-Nagpur hereby , delineate area of oprration of fol- lowing WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the Gram Panchayat, Tahsil Offices, Irrigation Section,Sub division and Division Offices, Wahi(pouni), Dist-Bhandara.

Therfore,I,Prashat A.Gode,Executive Engineer, Aambhora Lift Irrigation Division,Bhiwapur(Tas), Ta- Bhiwapur, Disti-Nagpur hereby, declare that No water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder of occupier of such land and that system of supply of water User's Association shall be binding on all the holder and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Any person affected by this notification on part thereof,may within thirty days the date of publication of this notification in the Office Gazette, file and appeal before Superintending Engineer, Gosikhurd Lift Irrigation circle, Ambadi, Dist-Bhandara.

SCHEDULE

सिंचन योजनेचा

२ शंकरपूर ९ १३ ८९ १३ २० मुख्य कालवा वरुन निर्गमित ३ पेंढरी देशमुख ३० ४७ ४४ ४५ ०७ बंद नलीका े

Name of Project___ Aambhora Lift Irrigation Division, Bhiwapur(Tas), Ta- Bhiwapur, Disti Nagpur Survey Number wise Area

वितरण प्रणाली

४ आजगाव २० २५ ०३ २३ ७७ कालवा वरील ५ कोलारी १७ २४ २९ २३ ०७ विमोचके द्वारे Water User's Association Name And Address-- Proposed Water User's Association, Chichala, Ta-Chimur, Dist. - Chandrapur.

Village wise Water User's Association's Area

सिंचन योजना

पाणी वापर संस्थेचे -------------- -------------- --------------

एकूण क्षेत्र. . १९८ ३२६ ५१ ३१० १८ -------------- -------------- --------------

भिवापूर (तास) : प्रशांत अ. गोडे, दिनांक १५ सप्टेंबर, २०२५. कार्यकारी अभियंता,

आंभोरा उपसा सिंचन विभाग (तास) भिवापूर, ता. भिवापूर, जिल्हा नागपूर.

Main canal/ Survey No. Area in Area in Distirbutory/ C.C.A. I.C.A. Minor

(1) (2) (3) (4)

H.A. H.A. Mokhaburdi Lift Irrigation Scheme Main Canal Irrigation Scheme By Direct Out Lets

Chichala ku Out Lets No. 129 0 77 0 73 DOL - 4 130 1 21 1 15

131 0 48 0 46महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ५-११, २०२६ /फाल्गुन १४-२०, शके १९४७ ९ SCHEDULE—Contd SCHEDULE—Contd (1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4) H. A.

132 0 43 0 41 133 0 28 0 27

134 0 31 0 29

135 0 30 0 29

136 0 28 0 27

168 0 35 0 33

169 0 72 0 68

170 0 73 0 69

171 0 77 0 73

172 1 17 1 11

173 1 00 0 95

174 1 10 1 05

185 1 25 1 19

-------------- --------------

Total . . 17 12 50 11 88

-------------- -------------

Mokhaburdi Lift Irrigation Scheme Main Canal Offtaking Chichala Minor R.D.14000 M Irrigation Scheme By Out Lets

Kolari Out Lets No. L - 1 515/1 1 05 1 00

515/2 1 10 1 05

515/3 1 15 1 09 516 3 20 3 04

517 2 24 2 13

620 1 08 1 03

621 0 97 0 92

622 0 40 0 38

623 0 59 0 56

-------------- --------------

Total . . 9 11 78 11 19

-------------- -------------

Out Lets No. L - 2 518 0 80 0 76

519 0 84 0 80

520 0 77 0 73

521 0 83 0 79

522/1 2 56 2 43 522/2 2 57 2 44

523/1 2 54 2 41

523/2 1 60 1 52

-------------- --------------

Total . . 8 12 51 11 88

-------------- -------------

H. A. Out Lets No. L - 4 40/1 0 27 0 26

40/2 0 00 0 00

41 0 84 0 80

42 1 02 0 97

43 1 46 1 39

44 1 21 1 15

45 5 66 5 38

-------------- --------------

Total . . 7 10 46 9 94

-------------- -------------

Out Lets No. L - 5 48 9 90 9 41

-------------- --------------

Total . . 1 9 90 9 41

-------------- -------------

Out Lets No. L - 6 49 3 02 2 87

50 1 72 1 63

51 3 16 3 00

52 1 45 1 38

53 0 98 0 93

-------------- --------------

Total . . 5 10 33 9 81

-------------- -------------

Out Lets No. L - 7 25 1 02 0 97

26 0 80 0 76

27/1 1 59 1 51

27/2 0 00 0 00

28 0 66 0 63

29 0 78 0 74

30 0 59 0 56

31/1 0 81 0 77

31/2 0 81 0 77

32 1 60 1 52

-------------- --------------

Total . . 10 8 66 8 23

-------------- -------------

Out Lets No. L - 8 37 2 87 2 73

38 3 58 3 40

39/1 1 61 1 5339/2 1 67 1 59 Chichala ku Out Lets No. L - 3 46 3 20 3 04 -------------- -------------- 47 4 86 4 62 Total . . 4 9 73 9 24 -------------- -------------- Total . . 2 8 06 7 66 -------------- ------------- -------------- ------------- १० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ५-११, २०२६ /फाल्गुन १४-२०, शके १९४७ SCHEDULE—Contd SCHEDULE—Contd (1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4) H. A. Out Lets No. L - 9 54 8 20 7 79

55 0 86 0 82

56 1 00 0 95

57 1 60 1 52

-------------- --------------

Total . . 4 11 66 11 08

-------------- -------------

Out Lets No. L - 10 58/1/A 2 21 2 10

58/1/C 2 42 2 30

58/1/D 2 42 2 30

58/1/B 1 54 1 46

58/2 1 90 1 81

58/3 0 90 0 86

-------------- --------------

Total . . 6 11 39 10 82

-------------- -------------

Out Lets No. L - 11 60 0 91 0 86

61 2 81 2 67

62 1 29 1 23

63/1 1 29 1 23

63/2 1 64 1 56

64/1 1 80 1 71

64/2 1 72 1 63

-------------- --------------

Total . . 7 11 46 10 89

-------------- -------------

Out Lets No. L - 12 36 13 05 12 40

65 0 76 0 72

66 1 60 1 52

67 0 92 0 87

68/1 0 69 0 65

68/1/A 0 50 0 48

-------------- --------------

Total . . 6 17 52 16 64

-------------- -------------

Out Lets No. L - 13 68/2 0 50 0 48

68/2/A 0 69 0 66

H. A. Out Lets No. L-14 59/1 1 45 1 38

59/2 1 40 1 33

59/3 1 40 1 33

59/4 0 80 0 76

59/5 0 80 0 76

77 5 61 5 33

-------------- --------------

Total . . 6 11 46 10 89

-------------- -------------

Out Lets No. L - 15 74 1 10 1 05

75 1 20 1 14

76 2 48 2 36

81 1 46 1 39

82 0 80 0 76

83 3 00 2 85

100 0 40 0 38

101 1 12 1 06

102 1 36 1 29

103 1 70 1 62

104 1 16 1 10

105 2 32 2 20

106 1 71 1 62

-------------- --------------

Total . . 13 19 81 18 82

------------- -------------

Out Lets No. L -16 78 11 00 10 45

79 1 43 1 36

80 1 84 1 75

-------------- --------------

Total . . 3 14 27 13 56

-------------- -------------

Pendhari Deshmukh Out Lets No. L - 17 13 1 60 1 52

14 3 29 3 13

Aajgaov

156 1 80 0 71

157 1 00 0 95

-------------- --------------

Total . . 4 7 69 7 3169 0 90 0 86 -------------- ------------- -------------- -------------- Total . . 3 2 09 1 99 ) -------------- ------------- महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ५-११, २०२६ /फाल्गुन १४-२०, शके १९४७ ११ SCHEDULE—Contd SCHEDULE—Contd (1) (2) (3) (4)

Chichala ku Out Lets No. L - 18 70 1 40 1 33

71 1 31 1 24

72 223 212

73 2 92 2 77

107/1 2 22 2 11

107/2 2 42 2 30

108 1 40 1 33

109 0 93 0 88

110 0 37 0 35

112 0 72 0 68

-------------- --------------

Total . . 10 15 92 15 12

-------------- -------------

Out Lets No. L -19 121 1 32 1 25

122/1 0 79 0 75

122/2 0 68 0 65

123/1 3 57 3 39

123/2 0 00 0 00

124/1 0 30 0 29

124/2 0 00 0 00

125/1 0 83 0 79

125/2 0 00 0 00

126 0 80 0 76

127 1 96 1 86

128 0 36 0 34

-------------- --------------

Total . . 12 10 61 10 08

-------------- -------------

Out Lets No. L - 20 33 1 62 1 54

34/1 1 70 1 62

34/2 3 40 3 23

35 1 68 1 60

-------------- --------------

Total . . 4 8 40 7 98

-------------- -------------

Out Lets No. L -21 119 5 37 5 10 (1) (2) (3) (4)

-------------- -------------

Mokhaburdi Lift Irrigation Scheme Main Canal Irrigation Scheme By Direct Out Lets

Shankarpur Out Lets No. 126/1 0 91 0 86 DOL- 10 126/2 2 62 2 49

126/3 2 61 2 48

127 1 69 1 61

128 1 62 1 54

129 1 02 0 97

130 0 98 0 93

131 0 87 0 83

132 1 57 1 49

Aajgaov

151 1 38 1 31

83 0 10 0 10

84 0 08 0 08

-------------- --------------

Total . . 12 15 45 14 68

-------------- -------------

Out Lets No. 149 0 55 0 52 DOL- 11 150 0 48 0 46

152 1 09 1 04

153 1 78 1 69

154 2 56 2 43

155 1 16 1 10

158 2 28 2 17

159 1 21 1 15

160/1 1 20 1 14

160/2 0 10 0 10

161/1 0 42 0 40

161/2 0 60 0 57

161/3 0 50 0 48

162 3 46 3 29

15 3 28 3 12120 5 66 5 38 Pendhari Deshmukh -------------- -------------- 16/1 0 58 0 55 Total . . 2 11 03 10 48 १२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ५-११, २०२६ /फाल्गुन १४-२०, शके १९४७ SCHEDULE-Contd. CANALWISE AREA ABSTRACT Proposed Water User's Association, Chichala, Ta-Chimur, (1) (2) (3) (4)

H. A.

16/2 0 80 0 76

21 2 08 1 98

-------------- --------------

Total . . 18 24 13 22 92

-------------- -------------

Out Lets No. 12 1 73 1 64 DOL- 12 17 2 17 2 06

18 2 21 2 10

19 0 68 0 65

20/1 2 24 2 13

20/2 1 12 1 06

22 2 74 2 60

31/1 0 92 0 87

31/1/A 0 81 0 77

31/2 1 01 0 96

-------------- --------------

Total . . 10 15 63 14 85

-------------- -------------

Out Lets No. 1 0 42 0 40 DOL- 13 2 0 45 0 43

3 2 25 2 14

4 1 04 0 99

5 8 56 8 13

6 0 80 0 76

7 2 18 2 07

8 1 31 1 24

9 1 00 0 95

10 0 01 0 01

11 1 34 1 27

32 1 14 1 08

33 0 78 0 74

34 0 84 0 80

35 1 94 1 84

-------------- --------------

Total . . 15 24 06 22 86 -------------- -------------- --------------

Dist. - Chandrapur.

S.N. Canal Name Suryevey Area in Area in

No. C.C.A. I.C.A. (1) (2) (3) (4) (5)

H.A. H.A. 1 Mokhaburdi Lift

Irrigation Scheme

Main Canal Offtaking

Irrigation Scheme

By Direct OutLets 72 91 77 87 18 2 Mokhaburdi Lift

Irrigation Scheme

Main Canal Offtaking

Chichala Minor

R.D. 41000 M 126 234 74 223 00 Irrigation Scheme

----------- ------------ --------------

Total . . 198 326 51 310 18

----------- ------------ --------------

VILLEGEWISE AREA ABSTRACT S.N. Village Survey Area in Area in Remarks Name No. C.C.A. I.C.A.

(1) (2) (3) (4) (5) (6)

H.A. H.A.

1 Chichala ku 122 215 86 205 07 Mokhaburdi

Lift Irrigation 2 Shankarpur 9 13 89 13 20 Scheme

Main Canal 3 Pendhari 30 47 44 45 07 Offtaking Deshmukh Direct Canal 4 Aajgaov 20 25 03 23 77 PDN

Irrigation By 5 Kolari 17 24 29 23 07 OutLets Total Area of --------- ---------- ---------

WUA .. 198 326 51 310 18

--------- ---------- ---------

PRASHANT A. GODE,Total Area of WUA . . 198 326 51 310 18 Bhiwapur( Tas) : Executive Engineer, ------------- -------------- -------------- Dated the 15th September, Aambhora Lift Irrigation 2025. Division Bhiwapur( Tas),

Dist -Nagpur.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 March 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-03-05.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-03-05.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1.