Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील शुद्धीपत्रक, संचालक, नगररचना, पुणे यांजकडील नंदुरबार नगरपरिषदेची प्रारूप नगररचना योजना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील शुद्धीपत्रके, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक व अपर जिल्हादंडाधिकारी, धुळे यांजकडील कायदा व सुव्यवस्थाविषयीचे आदेश, तसेच जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नंदुरबार यांजकडील विविध सजांमध्ये येणाऱ्या विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना तसेच उपविभागीय अधिकारी, शिरपूर भाग, जिल्हा धुळे यांजकडील भूमिगत नळमार्ग व वाहिन्या बांधणेकरिता भूसंपादन करणेबाबतची अधिसूचना.
Published 05 March 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.