महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक ११ ] गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२६/फाल्गुन २१-२७, शके १९४७ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
---------------------------
अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
१-५४
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर १-४
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
---------------------
नाही.
--------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ---------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १३९.
उपविभागीय अधिकारी तथा भूअर्जन अधिकारी, यांजकडून
जाहिर नोटीस
क्रमांक स.म.अ.-भूसंपादन--कावि-८२-२०२६.----
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये थेट खरेदी पध्दतीने जमीन भूसंपादन करण्यासाठी जाहिर नोटीस मौजा-बरबसपुरा, ता. तिरोडा रेल्वे फाटक क्र. ५१७ रेल्वे फाटकावर रोड अंडर ब्रिज कामाच्या बांधकामासाठी गट नं. १७२, १६६ आराजी अनुक्रमे ०.०६.८८, ०.००.०३ हे. आर अशी एकूण ०.०६९१ हे.आर जमीन शासन निर्णय क्र. संकीर्ण-०३- २०१५-प्र. क्र. ३४-अ-२-मुंबई-३२-दिनांक ३० सप्टेबर, २०१५ च्या अनुषंगाने थेट खरेदी पध्दतीने खाजगी जमीन संपादन करावयाचे आहे.
ना.-एक-१ (२५८०).
(१)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च १२-१८, २०२६/फाल्गुन २१-२७, शके १९४७ २ शासन, महसूल व वन विभाग, परिपत्रक क्र. एलक्यूएन-०१-२०१७-प्र. क्र.-१२-अ-२, दिनांक २५ जानेवारी, २०१७ च्या अनुषंगाने, उपविभागीय अधिकारी तथा भूअर्जन अधिकारी, तिरोडा यांच्या कार्यालयाकडून भूसंपादन संस्थेच्या वतीने खालील दिलेल्या अनुसूची नुसार खाजगी जमीन भूसंपादनासंबंधी खालील दिलेल्या अनुसूची नुसार प्रसिध्द करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या नुसार खालील दिलेल्या प्रमाणे खाजगी जमिनी संपादनासंबंधी दस्तावेज व नकाशे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, तिरोडा यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्यास उपलब्ध राहील.
अनुसूची--एक
जमिनीचे वर्णन - थेट खरेदी पध्दतीने जमीन संपादन करणेबाबत तपशील मौजा-बरबसपुरा, ता. तिरोडा, जिल्हा गोंदिया.
अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक संपादित क्षेत्र
(२)
(१)
(३) हे. आर १ १७२ ०.०६.८८ २ १६६ ०.००.०३ ----------- एकूण आराजी . . ०.०६९१ ----------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
संपादन संस्थेचे नाव : मंडल अभियंता (विशेष) द. पू. म. रेल्वे, नागपूर.
प्रकल्पाचे प्रयोजन : मौजा- बरबसपुरा, ता.तिरोडा रेल्वे फाटक क्र. ५१७ रेल्वे फाटकावर रोड अंडर ब्रिज कामाच्या बांधकामासाठी.
समाजाला मिळणारे लाभ : सामाजिक कल्याण साधण्याकरीता गृहनिर्माण, र्आथिक रोजगार, पायाभूत, सोईसुविधा याबाबत व इतर लाभा संबंधात.
अनुसूची--तीन
बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
कुणीही व्यक्ती किंवा कुटुंब विस्थापित होत नाही.
अनुसूची--चार
सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश - भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ कलम १० क व त्या अनुषंगाने महसूल व अभिकरणाने दिलेला)
वन विभाग, महाराष्ट्र शासन यांची अधिसूचना दिनांक १३ मार्च, २०१५ अन्वये सामाजिक प्रभाव निर्धारणातून सूट.
अनुसूची--पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे पदनाम - -निरंक- (ब) प्रशासकाचा कार्यालयाचा पत्ता - -निरंक- (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या - -निरंक- अधिसूचनेचा तपशील विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे)
टीप----उक्त जमिनीच्या आराखडयाचे भूसंपादित नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, तिरोडा या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च १२-१८, २०२६/फाल्गुन २१-२७, शके १९४७ ३भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४०.
जाहिर नोटीस
क्रमांक स.म.अ.-भूसंपादन--कावि-८७-२०२६.----
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये थेट खरेदी पध्दतीने जमीन भूसंपादन करण्यासाठी जाहीर नोटीस मौजा-काचेवानी, ता. तिरोडा रेल्वे फाटक क्र. ५१७ रेल्वे फाटकावर रोड अंडर ब्रिज कामाच्या बांधकामासाठी गट नं. ५८५, ५८७, ५८८ आराजी अनुक्रमे ०.००.६०, ०.०५.६७, ०.०२.५५ हे. आर अशी एकूण ०.०८८२ हे. आर जमीन शासन निर्णय क्र. संकीर्ण-०३-२०१५ प्र. क्र. ३४-अ-२-मुंबई-३२, दिनांक ३० सप्टेंबर, २०१५ च्या अनुषंगाने थेट खरेदी पध्दतीने खाजगी जमीन संपादन करावयाचे आहे.
शासन, महसूल व वन विभाग, परिपत्रक क्र. एलक्यूएन -०१-२०१७-प्र. क्र.-१२-अ-२, दिनांक २५ जानेवारी, २०१७ च्या अनुषंगाने, उपविभागीय अधिकारी तथा भूअर्जन अधिकारी, तिरोडा यांच्या कार्यालयाकडून भूसंपादन संस्थेच्या वतीने खालील दिलेल्या अनुसूची नुसार खाजगी जमीन भूसंपादनासंबंधी खालील दिलेल्या अनुसूची नुसार प्रसिध्द करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या नुसार खालील दिलेल्या प्रमाणे खाजगी जमिनी संपादनासंबंधी दस्तावेज व नकाशे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, तिरोडा यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्यास उपलब्ध राहील.
अनुसूची--एक
जमिनीचे वर्णन - थेट खरेदी पध्दतीने जमीन संपादन करणेबाबत तपशील मौजा काचेवानी, ता. तिरोडा, जिल्हा गोंदिया.
अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक संपादित क्षेत्र
(१)
(२)
(३)
हे. आर
१ ५८५ ०.००.६०
२ ५८७ ०.०५.६७
३ ५८८ ०.०२.५५
----------- एकूण आराजी . . ०.०८८२ ----------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
संपादन संस्थेचे नाव : मंडल अभियंता (विशेष) द. पू. म. रेल्वे, नागपूर.
प्रकल्पाचे प्रयोजन : मौजा- काचेवानी, ता. तिरोडा रेल्वे फाटक क्र. ५१७ रेल्वे फाटकावर रोड अंडर ब्रिज कामाच्या बांधकामासाठी.
समाजाला मिळणारे लाभ : सामाजिक कल्याण साधण्याकरीता गृहनिर्माण, र्आथिक रोजगार, पायाभूत, सोईसुविधा याबाबत व इतर लाभा संबंधात.
अनुसूची--तीन
बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
कुणीही व्यक्ती किंवा कुटुंब विस्थापित होत नाही.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च १२-१८, २०२६/फाल्गुन २१-२७, शके १९४७ ४अनुसूची--चार
सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश - भूमि संपादन, पुनर्वसन, व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ कलम १० क व त्या अनुषंगाने महसूल व अभिकरणाने दिलेला)
वन विभाग, महाराष्ट्र शासन यांची अधिसूचना दिनांक १३ मार्च, २०१५ अन्वये सामाजिक प्रभाव निर्धारणातून सूट.
अनुसूची--पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे पदनाम : -निरंक- (ब) प्रशासकाचा कार्यालयाचा पत्ता : -निरंक- (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या : -निरंक- अधिसूचनेचा तपशील विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे)
टीप----उक्त जमिनीच्या आराखडयाचे भूसंपादित नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, तिरोडा या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
पूजा गायकवाड, तिरोडा :
दिनांक १६ फेब्रुवारी, २०२६.
उपविभागीय अधिकारी तथा भूअर्जन अधिकारी, तिरोडा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.