महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १५, अंक - ०३ ] गुरुवार ते बुधवार, मार्च १२ - १८, २०२६ / ाल्गुन २१ - २७, शके १९४७ [ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
परिशिष्ट-२०
नमुना-६५
निवडणूक निकाल शुद्धिपत्रक
क्रमांक साशा/जिपपंस/आरआर/०२/कावि-१००/२०२६.----- ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस-२०२५/प्र.क्र.४८/का.-७, दिनांक १३ जानेवारी २०२६, तसेच पत्र क्र. रानिआ/जिपपंस/२०२५/प्र.क्र.४८/का.-७, दिनांक २९ जानेवारी २०२६ अन्वये जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाया पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-२०२६ सुधारित कार्यक्रमान्वये, तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ९ (२) व महाराष्ट्र जिल्हा परिषद (मतदार विभाग व निवडणूक घेणे) नियम १९६२ मधील नियम ६६ (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून, मी, संतोष पाटील (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सातारा याद्वारे सातारा जिल्हा परिषदेसाठी निश्चित करणेत आलेल्या निवडणूक विभागातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे त्यांचे कायमच्या पत्त्यासह या कार्यालयाकडील क्रमांक- साशा/जिपपंस/आर आर/०२/कावि-७०/२०२६, दिनांक ११ ेब्रुवारी २०२६ अन्वये प्रसिद्ध करणेत आलेली आहेत.
तथापि, त्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करणेत येत आहे.
अनुसूची
सातारा जिल्हा परिषद
याऐवजी
निवडणूक विभाग क्रमांक - ११, निवडणूक विभागाचे नाव - हिंगणगाव, निवडून आलेल्या सदस्याचे नाव - श्री. किरण निलेश नलवडे, सदस्याचा कायमचा पत्ता - रा. आळजापूर आदर्की बु., तालुका लटण, जिल्हा सातारा.
असे वाचावे
निवडणूक विभाग क्रमांक - ११, निवडणूक विभागाचे नाव - हिंगणगाव, निवडून आलेल्या सदस्याचे नाव - श्रीमती किरण निलेश नलवडे, सदस्याचा कायमचा पत्ता - रा. आळजापूर आदर्की बु., तालुका लटण, जिल्हा सातारा.
संतोष पाटील (भा.प्र.से.), सातारा, १२ मार्च २०२६.
जिल्हाधिकारी, सातारा.
-----------------------------------
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च १२ - १८, २०२६ / ाल्गुन २१ - २७, शके १९४७ परिशिष्ट - २०नमुना - ६५
निवडणूक निकाल शुद्धिपत्रक
क्रमांक साशा/जिपपंस/आरआर/०२/कावि-१००/२०२६.---- ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस-२०२५/प्र.क्र.४८/का.-७, दिनांक १३ जानेवारी २०२६ अन्वये, तसेच पत्र क्र. रानिआ/जिपपंस/२०२५/प्र.क्र.४८/का.-७, दिनांक २९ जानेवारी २०२६ अन्वये जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाया पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-२०२६ सुधारित कार्यक्रमान्वये, तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ५७ (३) व महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण व निवडणूक घेणे) नियम १९६२ मधील नियम ६० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून, मी, संतोष पाटील (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सातारा याद्वारे सातारा जिल्ह्यातील खंडाळा, लटण, माण, खटाव, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, जावली, सातारा, पाटण, कराड या ११ पंचायत समित्यांसाठी निश्चित केलेल्या निर्वाचक गणातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे त्यांचे कायमच्या पत्त्यासह या कार्यालयाकडील क्रमांक साशा/जिपपंस/आरआर/०२/ कावि-७०/२०२६, दिनांक ११ ेब्रुवारी २०२६ अन्वये प्रसिद्ध करणेत आलेली आहेत.
तथापि, त्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करणेत येत आहे.
अनुसूची
पंचायत समिती निर्वाचक गण
याऐवजी
निर्वाचक गणाचा क्रमांक - १०७, निर्वाचक गणाचे नाव - पाल, निवडून आलेल्या सदस्याचे नाव - श्री. प्रताप रामचं सावंत, सदस्याचा कायमचा पत्ता - रा. पेरले, तालुका कराड, जिल्हा सातारा.
असे वाचावे
निर्वाचक गणाचा क्रमांक - १०७, निर्वाचक गणाचे नाव - पाल, निवडून आलेल्या सदस्याचे नाव - श्री. प्रताप रामचं चव्हाण, सदस्याचा कायमचा पत्ता - रा. पेरले, तालुका कराड, जिल्हा सातारा.
संतोष पाटील (भा.प्र.से.), सातारा, १२ मार्च २०२६.
जिल्हाधिकारी, सातारा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.