महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक ९] सोमवार, मार्च १६, २०२६/फाल्गुन २५, शके १९४७ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
--------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश
---------------------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११.
उपविभागीय अधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी, यांजकडून
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९ (१) खालील अधिसूचना
क्रमांक उविअ-कार्या-म.स.-भूसंपादन-कावि-४९०-२०२६.---
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांनी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, अधिसूचना क्रमांक उविअ-कार्या-स. म. अ.-२-भूसंपादन -कावि-२५७६- २०२५, दिनांक १९ सप्टेंबर, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे. डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन योजना मौजा-डोंगरगाव, ठाणेगाव व वासाळा, ता. आरमोरी येथील खाजगी जमीन न्याय नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पुनर्वसन व पुनर्वसाहत राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ नुसार संपादन करणेबाबत प्रारंभिक अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी मध्ये दिनांक २३ सप्टेंबर, २०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली. तसेच दैनिक वृत्तपत्र (मराठी) " ध्वनीलहरी सांध्य दैनिक" दिनांक १५ ऑक्टोबर, २०२५ व " दैनिक महासागर " दिनांक १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे, किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;
आणि ज्याअर्थी, मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत खात्री पटलेली आहे ;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी मार्च १६, २०२६/फाल्गुन २५, शके १९४७आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसन क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे;
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी, देसाईगंज यांना पदनिर्देशित केलेले आहे.
अनुसूची--एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक १६-२०२५-२६, गावाचे नाव-डोंगरगाव, ता. आरमोरी, जिल्हा गडचिरोली, प. ह. नं. ०७.
अ. क्र. भूधारकांचे नाव सव्र्हे क्रमांक ७/१२ प्रमाणे संपादनाखालील (१) (२)
किंवा गट क्रमांक क्षेत्र क्षेत्र (५)
(३)
(४)
हे. आर हे. आर १ रमेश पंढरी ढोरे व इतर २३ २६८ ४ ६८ १ ७२ २ जगदेव गणपत धोटे २६७/१ ० ८० ० ५३ ३ आशिष घनश्याम तितीरमारे व इतर ५ २६७/२ १ ०० ० १० ४ सरोज सेवक वाघाये व इतर ५ २६७/३ १ ०० ० ११ ५ महेश घनश्याम तितीरमारे व इतर ५ २६५/१ १ २१ ० ४९ ६ दिपांशु वामन दुपारे २६५/२ १ ०० ० ०१ ७ एकनाथ जिवन देवतळे व इतर ५ २५९ ० ७९ ० १० ८ विठ्ठल एकनाथ देवतळे व इतर २ २४९ ० ५३ ० १० ९ पंढरी तुळशिराम धोटे व इतर ७ २२५/अ ० ८४ ० ०१ १० पंढरी तुळशिराम धोटे व इतर ७ २२५/ब ० ३६ ० १० ११ गिरजा सोमा बागडे व इतर १० २२१ ० ७४ ० ०८ १२ भुरकाबाई दाजी बावणे व इतर १० २२० ० ७५ ० १० १३ सदाशिव मंगरु राऊत व इतर ८ ३६१/२ २ ५८ ० ०६ १४ चंदु धर्मा राऊत व इतर ९ ३६१/३ २ ९८ ० ०८ १५ वासुदेव धर्मा राऊत व इतर ३६१/३ २ ९८ ० ०८ १६ मुक्ता तुकाराम बगमारे व इतर १४ ३६१/४ २ ७९ ० १० १७ रमेश भिका प्रधान व इतर ३ ३६१/५ ० ४० ० १२ १८ रुषीश्वर दयाराम राऊत व इतर ६ ४३६ १ ३५ ० ०१ १९ सुखदेव आसाराम राऊत व इतर ८ ४३९/१ ० ६४ ० ०१ २० उत्तरा चोखाराम राऊत ३११ ० ८० ० ०१ २१ संपत अजर्ुन ढोरे व इतर १३ ४३५ ० ५६ ० ०१ २२ रुषीश्वर दयाराम राऊत व इतर १३ ४४० ० ९५ ० २१
------------
एकूण . . ४ १४
------------
भूसंपादन प्रकरण क्रमांक १७-२०२५-२६, गावाचे नाव-ठाणेगाव, ता. आरमोरी, जिल्हा गडचिरोली, प. ह. नं. ०७.
अ. क्र. भूधारकांचे नाव सव्र्हे क्रमांक ७/१२ प्रमाणे संपादनाखालील हे. आर हे. आर १ एकनाथ नारायण जुआरे व इतर २९ ४९० १ ३९ ० २९ २ एकनाथ नारायण जुआरे व इतर २८ ३२४ ० ९६ ० १९महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी मार्च १६, २०२६/फाल्गुन २५, शके १९४७ ३ अनुसूची--एक------चालू (१) (२)
(३)
(४)
(५)
हे. आर हे. आर ३ विजय बळीराम नंदरधने व इतर २ ४९२ ० ७१ ० १२ ४ नामदेव धर्मा जुवारे व इतर ७ ४९३ ० १८ ० ०५ ५ कुसुम भास्कर चिचघरे ४९४ ० ८४ ० १० ६ रणवीर विठोबा चिचघरे व इतर ४ २९७ ० २६ ० ०८ ७ पुंडलिक शिवराम चाफले व इतर २१ ३२८ ० ३५ ० २२ ८ बाळकृष्ण बाबुराव लोथे व इतर ४ ३२९ ० ५३ ० ०६ ९ शंकर पांडुरंग लोथे व इतर २ ३३० ० ३८ ० ०१ १० महादेव धर्मा किरमे व इतर ११ ३२३ ० ९३ ० ०१ ११ झामदेव सखाराम उपरीकर व इतर ४ २८१ २ १७ ० २० १२ सुरेंद्र बुधाजी जुआरे व इतर ९ २५९/१ १ ५२ ० १० १३ तुकाराम लहु नैताम व इतर ३१ २४८ ० ७४ ० २४ १४ तुळशिराम कुसन उपरीकर व इतर ७ १७८/अ/१ ० १८ ० १८ १५ तुळशिराम कुसन उपरीकर व इतर ७ १७८/अ/३ ० ०५ ० ०५ १६ अरुण लाखो लक्षणे व इतर १२ १८४/ब/१ ० ३३ ० १४ १७ कवळु मुखरु मेश्राम व इतर १ १६१ ० ६८ ० १० १८ भाष्कर केशव लठ्ठे व इतर १५ १५८ १ ११ ० २२
------------
एकूण . . २ ३६
------------
भूसंपादन प्रकरण क्रमांक १८-२०२५-२६, गावाचे नाव-वासाळा, ता. आरमोरी, जिल्हा गडचिरोली, प. ह. नं. ०८.
अ. क्र. भूधारकांचे नाव सव्र्हे क्रमांक ७/१२ प्रमाणे संपादनाखालील (१) (२)
किंवा गट क्रमांक क्षेत्र क्षेत्र (५)
(३)
(४)
हे. आर हे. आर १ आनंदाबाई मारोती बारसकर व इतर १४ २४९ ० २२ ० ०४ २ आडकु तुळशिराम खोब्रागडे व इतर १३ २५० ० ५६ ० १६
------------
एकूण . . ० २०
------------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नांव
:---- डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन योजना.
प्रकल्पाचे कामाचे विवरण :----- पंपगृह, उध्र्वनलिका, पोचरस्ता, अप्रोच चॅनल व वितरण कुंड व इतर स्थापत्ये कामे करण्याबाबत.
प्रकल्पाचे समाजाला होणारे फायदे :----- या प्रकल्पामुळे मौजा- डोंगरगाव, ठाणेगाव व वासाळा येथील जमीन सिंचनाखाली येऊन शेतीच्या (र्आथिक, रोजगार, पायाभूत पिकामध्ये वाढ होऊन त्यांना र्आथिक सहाय्य होईल व जिवनमान उंचावेल. सुविधा व इतर)
अनुसूची--तीन
प्रकल्प बाधितांना विस्थापित करणे आवश्यक असल्याबाबतची कारणे
संपादनामुळे भूधारक विस्थापित होत नाही. - निरंक -४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी मार्च १६, २०२६/फाल्गुन २५, शके १९४७ अनुसूची--चार
सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश
सदर प्रकल्पाकरीता पर्यावरण विभागाची मान्यता प्राप्त आहे.
अनुसूची--पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
(अ) प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे पदनाम
: उपविभागीय अधिकारी तथा विशेष भूसंपादन
अधिकारी, देसाईगंज.
(आ) अधिकायाचा कार्यालयाचा पत्ता
: उपविभागीय अधिकारी तथा विशेष भूसंपादन
: अधिकारी, देसाईगंज.
विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे)
(इ) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचे : भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ४३ (१) अन्वये प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी, देसाईगंज काम पाहणार आहेत.
विशेष नोंद :- १. भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी,देसाईगंज यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
२. याबाबत काही आक्षेप असल्यास, उपविभागीय अधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी, देसाईगंज कार्यालयाचे समक्ष लेखी आक्षेप अधिसूचना प्रसिध्द झाल्यापासून ६० दिवसांचे आत सादर करावे.
देसाईगंज :
दिनांक २७ फेब्रुवारी, २०२६.
प्रसेनजीत प्रधान, उपविभागीय अधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी, देसाईगंज.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.