RNI No. MAHBIL / 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - १५ , अंक - १३ ]
बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९ ४७
[ पृष्ठे २५
असाधारण क्रमांक १३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी , पुणे यांजकडून
अधिसूचना
क्रमांक जिपपंस निवडणूक/ कावि/४५३/२०२६ .- ज्याअर्थी , जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणे जिल्हा परिषद निवडणूक विभागांतून शिवसेना या पक्षातर्फे विजयी झालेल्या ५ उमेदवारांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ नियम , १ ९ ८७ मधील नियम नमुना क-४ ( नियम- क ३ व ४ ) नुसार पक्ष स्थापनेच्या अर्जाद्वारे पार्टी/ पक्षास मान्यता देऊन पक्ष नोंदणीची राजपत्रात प्रसिद्धी द्यावी, असे सूचित केले आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम , १ ९ ६१ व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १ ९८६ नियम , १ ९ ८७ मधील नियम नमुना क -४ (नियम- क ३ व ४) पुणे जिल्हा परिषद शिवसेना पार्टी , पुणे या पक्षाची नोंदणी जिल्हाधिकारी , पुणे यांचेकडे दिनांक ० ९ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या पक्षामध्ये खालील ५ सदस्यांचा समावेश आहे.
अ. क्र. निवडणूक विभागाचा क्रमांक व नाव
निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे नाव
अनुसूची
सार्वत्रिक निवडणुकीनंतर नोंदणी केलेल्या पक्ष/आघाडीचे नाव
ज्या पक्षाचे
चिन्हावर निवडणूक
लढविली त्या पक्षाचे नाव
१
२
३
१. ३ आळे
मंगेश गुलाबराव काकडे
स्मिता पंकज कणसे २. ४ राजूरी
नेहा योगेश पाटे
६ नारायणगाव
३.
१० घोडेगाव
४.
सुवर्णा देविदास दरेकर
रुपाली रमेश कोंडे ५. ४२ खेडशिवापूर
पुणे, ९ मार्च २०२६ .
एच-४३१ , भाग एक-अ-असा. (पु.वि.पु.) - १३
४
५
शिवसेना
पुणे जिल्हा परिषद शिवसेना पार्टी , पुणे शिवसेना
पुणे जिल्हा परिषद शिवसेना पार्टी , पुणे शिवसेना
पुणे जिल्हा परिषद शिवसेना पार्टी , पुणे शिवसेना
पुणे जिल्हा परिषद शिवसेना पार्टी, पुणे शिवसेना
पुणे जिल्हा परिषद शिवसेना पार्टी, पुणे
जितेंद्र डूडी , जिल्हाधिकारी , पुणे .
(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७
अधिसूचना क्रमांक जिपपंस निवडणूक/कावि/ ४५४/२०२६.-- ज्याअर्थी, जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये दिनांक ०७/०२/२०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत पुणे जिल्हा परिषद निवडणूक विभागांतून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षातर्फे विजयी झालेल्या ६ उमेदवारांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १ ९ ८६ नियम १ ९ ८७ मधील नियम नमुना क-४ ( नियम- क ३ व ४) नुसार पक्ष स्थापनेच्या अर्जाद्वारे पार्टी / पक्षास मान्यता देऊन पक्ष नोंदणीची राजपत्रात प्रसिद्धी द्यावी असे सुचित केले आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम , १ ९ ६१ व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १ ९ ८६ नियम १ ९ ८७ मधील नियम नमुना क-४ ( नियम- क ३ व ४) शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे जिल्हा परिषद पार्टी या पक्षाची नोंदणी जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे दिनांक १२/०३/२०२६ रोजी झाली असून त्या पक्षामध्ये खालील ६ सदस्यांचा समावेश आहे.
अनुसूची अ. क्र.
ज्या पक्षाचे चिन्हावर निवडणूक
लढविली त्या पक्षाचे नाव
निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे नाव निवडणूक विभागाचा क्रमांक व नाव
१ ७ सावरगाव
सार्वत्रिक निवडणूकीनंतर नोंदणी केलेल्या पक्ष / आघाडीचे नाव
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )
गुलाब विठ्ठल पारखे २
तनुजा संदिप घनवट शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्हा परिषद पार्टी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२२ कडूस
दिप्ती प्रसाद भोगाडे ३
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्हा परिषद पार्टी
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )
२३ रेटवडी
४
विजयसिंह बाबसाहेब शिंदे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्हा परिषद पार्टी
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२४ पिंपळगाव तर्फे खेड
गणेश सर्जेराव अरगडे २५ मेदनकरवाडी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्हा परिषद पार्टी
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )
५
६
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्हा परिषद पार्टी
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )
२८ कुरुळी
विनया सुधीर मुंगसे पुणे, १२ मार्च २०२६ .
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्हा परिषद पार्टी
जितेंद्र डूडी,
जिल्हाधिकारी, पुणे .
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७ ३
अधिसूचना
क्रमांक जिपपंस निवडणूक/कावि/ ४५५/२०२६.-- ज्याअर्थी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये दिनांक ०७/०२/२०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत पुणे जिल्हा परिषद निवडणूक विभागांतून भारतीय जनता पार्टी या पक्षातर्फे विजयी झालेल्या १० उमेदवारांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १ ९ ८६ नियम १ ९ ८७ मधील नियम नमुना क -४ ( नियम-क ३ व ४ ) नुसार पक्ष स्थापनेच्या अर्जाद्वारे पार्टी / पक्षास मान्यता देऊन पक्ष नोंदणीची राजपत्रात प्रसिद्धी द्यावी असे सुचित केले आहे .
त्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १ ९ ६१ व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १ ९ ८६ नियम १ ९ ८७ मधील नियम नमुना क-४ (नियम- क ३ व ४) पुणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी, पुणे या पक्षाची नोंदणी जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे दिनांक १६/०३/२०२६ रोजी झाली असून त्या पक्षामध्ये खालील १० सदस्यांचा समावेश आहे.
अनुसूची
अ. क्र.
निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे नाव
सार्वत्रिक निवडणूकीनंतर नोंदणी केलेल्या पक्ष / आघाडीचे नाव
निवडणूक विभागाचा क्रमांक व नाव
ज्या पक्षाचे चिन्हावर
निवडणूक लढविली त्या
पक्षाचे नाव
राजेंद्र पोपटराव गावडे भारतीय जनता पार्टी
१ १४ कवठे येमाई
पुणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी , पुणे
पुणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी, पुणे
भारतीय जनता पार्टी
२
१६ रांजणगाव गणपती
स्वाती दत्तात्रय पाचुंदकर
भारतीय जनता पार्टी
३
दिपाली राहुल गव्हाणे
पुणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी , पुणे १९ तळेगाव ढमढेरे
४ ३५ हिंजवडी
भारतीय जनता पार्टी
शिवाजी राजाराम बुचडे
पुणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी , पुणे
भारतीय जनता पार्टी
किरण संपत साकोरे
३७ पेरणे
५
पुणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी, पुणे
भारतीय जनता पार्टी
६ ४९ यवत
अविनाश रमेश कुदळे
पुणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी , पुणे
भारतीय जनता पार्टी
७
अजय कैलास इंगळे
५१ बेलसर
पुणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी, पुणे ८
भारतीय जनता पार्टी
५२वीर
हरिभाऊ कुंडलीक लोळे
पुणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी , पुणे
भारतीय जनता पार्टी
९
पोपट नारायण सुके
५६ वेळू
पुणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी , पुणे १०
भारतीय जनता पार्टी
स्वरुपा संग्राम थोपटे
५९ उत्रोली
पुणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी , पुणे
जितेंद्र डूडी,
जिल्हाधिकारी , पुणे.
पुणे, १६ मार्च २०२६ .
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७
जिल्हाधिकारी , सांगली यांजकडून
अधिसूचना
क्रमांक सा -१/का-४/ ग्रा.पं-२/आरआर ४७४/२०२६.--ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक, २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा परिषद , सांगली मधून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १ ९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९ ८७ मधील तरतुदींनुसार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी , सांगली यांचेकडे ० ९ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे.
अनुसूची
जिल्हा परिषद सांगली
कायमचा पत्ता
वडिलांचे/ पतीचे नाव
अ . क्र. / पंचायत समिती सदस्याचे नाव जिल्हा परिषद
निवड झाल्याची / नामनिर्देशनाची तारीख
जेथून निवडून
आला त्या
निवडणूक
विभागाचे नाव
४ १ १
३ श्री . मारुती यशवंत मासाळ
२ श्री. विनायक मारुती मासाळ
मु.मासाळवाडी, ता.आटपाडी, जि.सांगली
श्री. तम्मणगौडा ईश्वराप्पा रवी
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव
८ ५
६
२-करगणी
०९/०२/२०२६
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
७ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
०९/ ०२/ २०२६ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
मु.पो. जाडरबोबलाद, ५ - जाडरबोबलाद
ता. जत, जि. सांगली
२ सौ . सावित्री तम्मणगौडा रवी
मु.पो . मणेराजुरी , ता.तासगाव , जि. सांगली ३ श्री . शशिकांत नारायण जमदाडे
श्री . नारायण बाळकृष्ण जमदाडे
४ सौ. सुजाता निवास पाटील
श्री. निवास शिवाजी पाटील
मु.पो.खरशिंग , ता. कवठेमहांकाळ , जि. सांगली ५ सौ . राजेश्वरी रणधीर नाईक
श्री . रणधीर शिवाजीराव नाईक
नाईक वाडा, मु.पो.चिखली, ता.शिराळा, जि. सांगली ६ सौ. स्नेहल उमेश मोरे
श्री. उमेश जयसिंग मोरे
मु.पो. एरंडोली, ता.मिरज , जि. सांगली सांगली , ९ मार्च २०२६ .
०९/०२/२०२६
२७ - मणेराजुरी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ०९/०२/२०२६
३० -देशिंग
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
४८ -वाकुर्डे बुद्रुक ०९/ ०२/ २०२६ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
५२-एरंडोली ०९/०२/२०२६ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
अशोक काकडे ,
जिल्हाधिकारी , सांगली.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७ ५
अधिसूचना
क्रमांक सा-१ /का-४ / ग्रा.पं-२/आरआर-४६५/ २०२६.-- ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक , २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा परिषद, सांगली मधून इंडियन नॅशनल काँग्रेस तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १ ९ ८७ मधील तरतुदींनुसार जिल्हा परिषद , सांगली इंडियन नॅशनल काँग्रेस या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी, सांगली यांचेकडे ०६ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे.
अनुसूची
जिल्हा परिषद सांगली
कायमचा पत्ता
वडिलांचे/पतीचे नाव
अ. क्र.
जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
४
३
१
२
१
संभाजी मुळीक
सौ. वैशाली संभाजी मुळीक
मु.पो. शाळगांव , ता. कडेगांव , जि. सांगली
शिवाजी कुंभार
२ सौ. विदया शिवाजी कुंभार
मु.पो. तोंडोली, ता. कडेगांव, जि.सांगली ३
अमोल महाडिक
सौ.प्रियांका अमोल महाडिक
मु.पो. नेवरी , ता. कडेगांव, जि. सांगली
प्रमोद गावडे
४ आशा प्रमोद गावडे
मु.पो. देवराष्ट्रे, ता. कडेगांव, जि.सांगली ५
विजयराव पाटील
अमित विजयराव पाटील
मु.पो. येळावी, ता.तासगांव , जि. सांगली
महेंद्र लाड
६ ऋषिकेश महेंद्र लाड
मु.पो.कुंडल, ता. पलूस , जि. सांगली
शिवाजी जाधव
७ सौ. वर्षा शिवाजी जाधव
मु.पो. दुधोंडी, ता. पलूस , जि.सांगली निवड झाल्याची / नामनिर्देशनाची तारीख
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
जेथून निवडून आला त्या निवडणूक विभागाचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव
८ ६
७
५
१८ - तडसर ० ९/ ०२/२०२६ इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस ०९/ ०२/ २०२६
१ ९ -कडेपूर
इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस
२० -वांगी ० ९/ ०२/ २०२६
इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस
२१- देवराष्ट्रे ०९/ ०२/ २०२६ इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस ०९/०२/ २०२६
२५ -येळावी
इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस ०९/०२/२०२६
३२-कुंडल
इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस ०९/०२/२०२६
३३- दुधोंडी
इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७
दर्याप्पा गडदे
८ सुदीप दर्याप्पा गडदे
मु.पो. अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली
संग्राम पाटील
९ प्रतिक संग्राम पाटील
मु.पो.भिलवडी, ता. पलूस, जि.सांगली
रोहन एडके
१० पूजा रोहन एडके
मु.पो.कर्नाळ, ता.मिरज, जि.सांगली
सुकुमार अवधूत
११ प्रशांत सुकुमार अवधूत
मु.पो. कसबे डिग्रज, ता.मिरज, जि.सांगली सांगली , ६ मार्च २०२६ .
०९/०२/२०२६
३४- अंकलखोप
इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस
३५- भिलवडी ०९/ ०२/ २०२६ इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस ० ९/०२/ २०२६
५७ - बुधगांव
इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस ० ९/०२/ २०२६ इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस
५८ -कसबे डिग्रज
अशोक काकडे , जिल्हाधिकारी , सांगली .
अधिसूचना
क्रमांक सा -१/का-४ /ग्रा.पं-२/आरआर-३७ ९/२०२६ .-- ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक, २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा परिषद , सांगली मधून जन सुराज्य शक्ती पक्ष यांचे तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १ ९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे .
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९ ८७ मधील तरतुदींनुसार जन सुराज्य शक्ती पक्ष यांची नोंदणी जिल्हाधिकारी , सांगली यांचेकडे २० फेब्रुवारी २०२६ रोजी झाली असून त्यामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे .
अनुसूची
जिल्हा परिषद सांगली
अ.क्र.
कायमचा पत्ता
वडिलांचे/पतीचे नाव
जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
निवड झाल्याची /नामनिर्देशनाची तारीख
जेथून निवडून
आला त्या
निवडणूक
विभागाचे नाव
४
३
२
१
१ देशमुख साईतेजस्वी सत्यजित
कोकरूड, ता.शिराळा, जि. सांगली
सत्यजित शिवाजीराव देशमुख
सांगली, २० फेब्रुवारी २०२६ .
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव ५
७
८ ६
०९/०२/२०२६
४९ -कोकरूड
जन सुराज्य शक्ती पक्ष
जन सुराज्य शक्ती पक्ष
अशोक काकडे , जिल्हाधिकारी , सांगली .
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७ ७
अधिसूचना
क्रमांक सा-१/का-४/ ग्रा.पं-२/आरआर-४७९/२०२६ .--ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक , २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा परिषद, सांगली मधून शिवसेना तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे.
त्याअर्थी , महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १९ ८७ मधील तरतुदींनुसार शिवसेना या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी, सांगली यांचेकडे १० मार्च २०२६ रोजी झाली असून त्यामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे.
अनुसूची
जिल्हा परिषद सांगली
कायमचा पत्ता
वडिलांचे/पतीचे नाव
क्र.
अ. जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
निवड झाल्याची / नामनिर्देशनाची तारीख
जेथून निवडून आला त्या निवडणूक विभागाचे नाव
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/ आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव
४
८ ३
५
७
१
२
६
१-दिघंची
शिवसेना
शिवसेना
०९/०२/२०२६
१ श्री . पृथ्वीराज तानाजी पाटील
श्री.तानाजी भगवान पाटील
मु.पो.क्रांतीसिंहनगर , पुजारवाडी (आ .) , ता.आटपाडी, जि. सांगली
शिवसेना
शिवसेना २
० ९/ ०२/ २०२६
४-खरसुंडी
श्री.जयदीप मोहनराव भोसले
श्री.मोहनराव हरीबा भोसले
मु.पो. नेलकरंजी, ता.आटपाडी, जि. सांगली
शिवसेना
१४ - नागनाथनगर
शिवसेना
०९/ ०२/२०२६
३ सौ.शितल अमोल बाबर
श्री. अमोल अनिलराव बाबर
मु.पो.गार्डी, जि. सांगली ता. खानापूर ,
४
श्री. प्रकाश
शिवसेना
शिवसेना
१५- लेंगरे
०९/ ०२/२०२६
सौ. मनिषा प्रकाश बागल जगन्नाथ बागल
मु.पो.लेंगरे, ता .खानापूर , जि.सांगली
शिवसेना
शिवसेना
१६ -करंजे
०९/ ०२/२०२६
श्री. आशिषकुमार राजाराम शिंदे
५ सौ . सई आशिषकुमार शिंदे
मु. बेणापूर, पो . सुलतानगादे, ता.खानापूर , जि. सांगली
शिवसेना
१७ -भाळवणी
शिवसेना
०९/ ०२/२०२६
श्री. बाजीराव नानासो जाधव
६ श्री. हिम्मत बाजीराव जाधव
मु.पो.आळसंद, ता.खानापूर , जि.सांगली
शिवसेना
शिवसेना ७
०९/ ०२/२०२६
४१ - वाळवा
श्री. रघुनाथ दादू मेटकरी
श्री. संताजी रघुनाथ मेटकरी
मु.पो. वाळवा , हाळभाग, ता . वाळवा , जि. सांगली पिन-४१६ ३१३
अशोक काकडे,
जिल्हाधिकारी , सांगली .
सांगली, १० मार्च २०२६ .
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७ अधिसूचना
क्रमांक सा-१ /का-४/ ग्रा.पं-२/आरआर-४२५/२०२६ .-- ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक, २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती , मिरज मधून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार) पक्षा तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील तरतुदींनुसार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार) या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी , सांगली यांचेकडे ०४ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे
अनुसूची
पंचायत समिती मिरज
कायमचा पत्ता अ. क्र.
वडिलांचे/पतीचे नाव
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
जेथून निवडून
आला त्या
निर्वाचक गणाचे
नाव
जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
४ २
१
३
सुरज आदगोंडा पाटील
१ सौ. स्नेहल सुरज पाटील
मु.पो. दुधगांव, ता.मिरज, जि.सांगली २
निवड झाल्याची / नामनिर्देशनाची तारीख
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव ६
८
७
५
० ९/०२/२०२६
११७ - दुधगाव
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
११८- कवठेपिरान
बळवंत दत्तू सपकाळ
श्री. अरविंद बळवंत सपकाळ
मु. पो . कवठेपिरान, ता.मिरज, जि.सांगली
सुलेमान रमजान मुजावर
मु.पो.टाकळी, ता. मिरज , जि. सांगली ३ सौ.रिदा सुलेमान मुजावर
४
सुशांत सुहास घोरपडे
सौ.गायत्री सुशांत घोरपडे
मु.पो.म्हैसाळ एस, ता. मिरज, जि. सांगली सांगली, ४ मार्च २०२६ .
०९/ ०२/ २०२६ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
१२१-टाकळी ०९/०२/२०२६ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ०९/०२/२०२६ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
१२२-म्हैसाळ (एस)
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
अशोक काकडे , जिल्हाधिकारी , सांगली.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७ ९
अधिसूचना
क्रमांक सा-१ /का-४/ ग्रा.पं-२/आरआर-४६६/२०२६.-- ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक , २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती, शिराळा मधून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार) तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९ ८७ मधील तरतुदींनुसार नॅशनलिस्ट काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी, सांगली यांचेकडे ०६ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे.
अनुसूची
पंचायत समिती शिराळ
कायमचा पत्ता
वडिलांचे/पतीचे नाव
अ. क्र.
जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
निवड झाल्याची / नामनिर्देशनाची तारीख
जेथून निवडून आला त्या निर्वाचक गणाचे नाव
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव
४
१
५
६
७
८ २
३
० ९/०२/२०२६
९९ - सागाव
१ सौ . सायली अमित पाटील
अमित शहाजी पाटील
मु.पो.सागाव , ता.शिराळा, जि. सांगली
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
अशोक काकडे ,
जिल्हाधिकारी , सांगली .
सांगली , ६ मार्च २०२६ .
१० महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७
अधिसूचना
क्रमांक सा-१ /का-४ / ग्रा.पं-२/आरआर ४७२/२०२६ .-- ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक , २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती, मिरज मधून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १ ९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे .
त्याअर्थी , महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९ ८७ मधील तरतुदींनुसार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी सांगली यांचेकडे ० ९ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे .
अनुसूची
पंचायत समिती मिरज
कायमचा पत्ता
नाव वडिलांचे/ पतीचे
अ. क्र.
जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
४ २
३
१
१ सौ . सुप्रिया सचिन तवटे
श्री. सचिन शिवलिंग तवटे
मु.पो. एरंडोली, ता.मिरज, जि. सांगली
श्री. विजय पंडित पाटील
२ सौ. सुजाता विजय पाटील
मु.पो. सलगरे , ता.मिरज, जि. सांगली ३
श्री. प्रकाश रामचंद्र कोळी
सौ. संयोगिता प्रकाश कोळी
मु.पो.मौजे डिग्रज , ता. मिरज, जि. सांगली सांगली, ९ मार्च २०२६ .
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
जेथून निवडून आला त्या निर्वाचक गणाचे नाव
निवड झाल्याची / नामनिर्देशनाची तारीख
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव ६
७
८ ५
० ९/ ०२/२०२६
१०३ - एरंडोली
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
१०४ - सलगरे ० ९/ ०२/ २०२६
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
११५-नांद्रे ०९/०२/२०२६ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
अशोक काकडे ,
जिल्हाधिकारी , सांगली .
अधिसूचना
क्रमांक सा-१/का-४/ ग्रा.पं-२/आरआर-४४६/२०२६ .--ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक, २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती, तासगाव मधून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम १ ९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे .
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७ ११ त्याअर्थी , महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९ ८७ मधील तरतुदींनुसार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी सांगली यांचेकडे ०६ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे .
अनुसूची
पंचायत समिती तासगाव
अ.
कायमचा पत्ता
क्र.
वडिलांचे/पतीचे नाव
निवड झाल्याची /नामनिर्देशनाची तारीख
जिल्हा परिषद/ पंचायत समिती सदस्याचे नाव
जेथून निवडून आला त्या निर्वाचक गणाचे नाव
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव
६
८ ३
४
५
७
२
१
४३ -पेड
१
०९/०२/२०२६ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी प्रमोद (आप्पा) शिवाजी शेंडगे
शिवाजी सिताराम शेंडगे
मु.पो. पेड, ता.तासगांव , जि.सांगली
४५ - वायफळे ०९/०२/२०२६
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी भिमराव तात्या पाटील
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
२ सुखदेव भिमराव पाटील
मु.पो.वायफळे, ता.तासगांव , जि.सांगली
३
४६- सावळज ० ९/ ०२/२०२६ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी बापुसो मार्तंड बिरणे
ऋषीकेश बापुसो बिरणे
मु.पो.सावळज, ता.तासगांव, जि. सांगली
४
४७- विसापूर ०९/ ०२/ २०२६
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी जगन्नाथ केशव जाधव
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
मु.पो. हातनोली, ता.तासगांव , जि.सांगली
सुनिल जगन्नाथ जाधव
५
०९/०२/२०२६
४९ - येळावी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी उमेश हणमंतराव पाटील
हणमंतराव ज्ञानोजीराव पाटील
मु.पो. येळावी, ता.तासगांव , जि. सांगली
०९/ ०२/२०२६
५० -वासुंबे
विजय विष्णू माने
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ६ बालिका विजय माने
मु.पो.वासुंबे, ता.तासगांव, जि. सांगली
५१- चिंचणी ० ९/०२/ २०२६
७ महेश (दादा ) रंगराव पाटील
रंगराव मारुती पाटील
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी मु.पो.कुमठे ता.तासगांव , जि. सांगली
८
०९/ ०२/२०२६
५२-कुमठे
अरुणा महेश पाटील
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी महेश रंगराव पाटील
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
मु.पो.कुमठे ता.तासगांव , जि. सांगली
अशोककाकडे ,
जिल्हाधिकारी , सांगली .
सांगली , ६ मार्च २०२६.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७
अधिसूचना
क्रमांक सा-१ /का-४ /ग्रा.पं-२/आरआर- ४६८/२०२६.-- ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक, २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती , कवठेमहांकाळ मधून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १ ९ ८७ मधील तरतुदीनुसार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी, सांगली यांचेकडे ०६ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे .
अनुसूची
पंचायत समिती कवठेमहांकाळ
कायमचा पत्ता
वडिलांचे/पतीचे नाव
अ. क्र.
जेथून निवडून
आला त्या
निर्वाचक
गणाचे नाव
निवड झाल्याची / नामनिर्देशनाची तारीख
जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव
४
६
८ १
३
५
७
२
० ९/ ०२/ २०२६
५९ - मळणगांव
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी १ श्री. दिलीप भानुदास झुरे
श्री.भानुदास महादेव झुरे
मु.पो.जाधववाडी, ता. कवठेमहांकाळ , जि.सांगली
६० -देशिंग ०९/०२/२०२६ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी श्री. माणिक दत्तू निकम
मु.पो. मोरगांव , ता. कवठेमहांकाळ , जि.सांगली
२ सौ. प्रभावती माणिक निकम
६२ - हिंगणगांव ० ९/०२/ २०२६ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
३ श्री . अर्जुन गोपाळ कर्पे
श्री.गोपाळ देवाप्पा कर्पे
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी देशिंग कॉर्नर, कोठावळे अपार्टमेंट, मु.पो.कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
अशोक काकडे,
जिल्हाधिकारी , सांगली .
सांगली , ६ मार्च २०२६.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७ १३
अधिसूचना
क्रमांक सा -१/का-४ /ग्रा.पं-२/आरआर-४४१/२०२६.--ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक, २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती , जत मधून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी पक्षा तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १ ९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे .
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १ ९ ८७ मधील तरतुदींनुसार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी , सांगली यांचेकडे ०५ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे .
अनुसूची
पंचायत समिती जत
कायमचा पत्ता
वडिलांचे/पतीचे नाव
अ. क्र.
जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
निवड झाल्याची / नामनिर्देशनाची तारीख
जेथून निवडून
आला त्या
निर्वाचक गणाचे
नाव
४ २
३
१
१
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव
८ ६
७
५
९ - जाडरबोबलाद
सौ. कल्पना महादेव अंकलगी
मु.पो. जाडरबोबलाद , ता.जत , जि. सांगली
श्री. महादेव रामण्णा अंकलगी
२ सौ. शालनताई निंगाप्पा कोरे
श्री.निंगाप्पा शिवप्पा कोरे
मु.पो.माडग्याळ , ता. जत, जि. सांगली सांगली, ५ मार्च २०२६ .
०९/०२/२०२६
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
१० -माडग्याळ ०९/०२/२०२६
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
अशोक काकडे,
जिल्हाधिकारी , सांगली .
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७
अधिसूचना
क्रमांक सा-१/का-४ / ग्रा.पं-२/आरआर-४४३/२०२६ , ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक, २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती, शिराळा मधून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी तर्फे विजयी झ्झ गालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १ ९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे .
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १ ९ ८७ मधील तरतुदींनुसार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी , सांगली यांचेकडे ०५ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे .
अनुसूची
पंचायत समिती शिराळा
कायमचा पत्ता
वडिलांचे/पतीचे नाव
अ.क्र. जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
४
३
१
२
१ श्री. सम्राटसिंग रायसिंग नाईक
श्री.रायसिंग फत्तेसिंग नाईक
मु.पो.चिखली, ता. शिराळा, जि.सांगली २
पाटील श्री. वसंत रामचंद्र
सौ. मनीषा वसंत पाटील
मु.पो.मणदूर, ता.शिराळा, जि.सांगली ३ श्री. रविंद्र कृष्णा आढाव
श्री. कृष्णा ग्यानु आढाव
मु.पो.अंत्री बुद्रुक, ता.शिराळा, जि.सांगली ४ सौ. सविता विजय महाडिक
श्री.विजय बाबुराव महाडिक
मु.भटवाडी, पो. औंढी, ता.शिराळा, जि.सांगली सांगली , ५ मार्च २०२६ .
निवड झाल्याची /नामनिर्देशनाची तारीख
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
जेथून निवडून आला त्या निर्वाचक गणाचे नाव
नगरपालिका सदस्य ज्या पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव ६
७
८ ५
०९/०२/२०२६ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ९८- कणदूर
९३ - मणदूर ० ९/ ०२/ २०२६ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ० ९/०२/२०२६ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ९ ५- वाकुर्डे बुद्रुक
०९/०२/२०२६
९६-पाचुंब्री
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
अशोक काकडे ,
जिल्हाधिकारी , सांगली.
अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७ १५ क्रमांक सा-१/का-४ /ग्रा.पं-२/आरआर-४७०/२०२६ , -- ज्याअर्थी , जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक, २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती , मिरज मधून इंडियन नॅशनल काँग्रेस तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे .
त्याअर्थी , महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९ ८७ मधील तरतुदीनुसार इंडियन नॅशनल काँग्रेस या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी सांगली यांचेकडे ०६ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे.
अनुसूची
पंचायत समिती मिरज
कायमचा पत्ता
वडिलांचे/पतीचे नाव
अ. क्र.
निवड झाल्याची / नामनिर्देशनाची तारीख
जेथून निवडून
आला त्या
निर्वाचक गणाचे
नाव
जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
४ २
३
१
१
सुनिल कमलेकर मु.पो. नरवाड, ता. मिरज, जि. सांगली सौ. तन्वी सुनिल कमलेकर
अशोक मोहिते
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव ६
८
७
५
१०७ -नरवाड ० ९/०२/ २०२६ इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस ० ९/ ०२/२०२६
११ ९ - समडोळी
मु.पो. हरिपूर, ता. मिरज, जि. सांगली २ सौ.शोभा अशोक मोहिते
वसंत मगदूम मु.पो. इनामधामणी, ता. मिरज , जि. सांगली ३ श्री . सुरज वसंत मगदूम
सांगली, ६ मार्च २०२६ .
इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस ० ९/ ०२/ २०२६ इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस
१२०- इनामधामणी
अशोक काकडे ,
जिल्हाधिकारी , सांगली .
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७
अधिसूचना
क्रमांक सा-१/का-४ / ग्रा.पं-२/आरआर-४४४/२०२६.--ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक, २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती, जत मधून इंडियन नॅशनल काँग्रेस तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९ ८७ मधील तरतुदीनुसार इंडियन नॅशनल काँग्रेस या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी सांगली यांचेकडे ०५ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे .
अनुसूची
पंचायत समिती जत
कायमचा पत्ता
वडिलांचे/पतीचे नाव
अ. क्र.
जेथून निवडून
आला त्या
निर्वाचक
गणाचे नाव
निवड झाल्याची / नामनिर्देशनाची तारीख
/ पंचायत समिती सदस्याचे नाव जिल्हा परिषद
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव ३
४
२
५
६
७
८ १
११ -उमदी ०९/०२/ २०२६ इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस मु.पो.उमदी, ता.जत, जि. सांगली
सावंत बाबुराव ज्ञानदेव
१ संगीता बाबुराव सावंत
२
० ९/०२/ २०२६
१५- दरीबडची
इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस लक्ष्मण पांडुरंग चव्हाण
पांडुरंग लक्ष्मण चव्हाण
मु.पो. दरीबडची, ता. जत, जि. सांगली
१९- बनाळी
३
० ९/ ०२/२०२६
इंडियन नॅशनल काँग्रेस विठठलराव यशवंत सावंत
इंडियन नॅशनल काँग्रेस
प्रमोद विठठलराव सावंत
मु.अचकनहळळी , पो. जत , ता.जत , जि.सांगली
४
० ९/०२/२०२६
२५ - बिळूर
मु.पो. बिळूर , ता.जत , जि.सांगली
इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस गुरुपाद शिवाप्पा घेज्जी
बसवराज गुरुपाद घेज्जी
अशोक काकडे , जिल्हाधिकारी , सांगली .
सांगली, ५ मार्च २०२६.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७ १७
अधिसूचना
क्रमांक सा-१ /का-४ / ग्रा.पं-२/आरआर ४६ ९/२०२६.-- ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक, २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती , कडेगांव मधून इंडियन नॅशनल काँग्रेस तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे .
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९ ८७ मधील तरतुदींनुसार इंडियन नॅशनल काँग्रेस या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी , सांगली यांचेकडे ०६ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे.
अनुसूची
पंचायत समिती कडेगाव
कायमचा पत्ता अ. क्र.
वडिलांचे/पतीचे नाव
जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
४ २
१
३
सोमनाथ करांडे
१ सुप्रिया सोमनाथ करांडे
शाळगाव, ता. कडेगांव, जि.सांगली
प्रतापराव पवार
२ रणजीत प्रतापराव पवार
तडसर , ता. कडेगांव , जि.सांगली
हणमंतराव कदम
३
निवड झाल्याची / नामनिर्देशनाची तारीख
जेथून निवडून आला त्या निर्वाचक गणाचे नाव
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/ आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव ६
५
७
८ ०९/०२/२०२६
३५-शाळगांव
इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस
३६ -तडसर
०९/०२/२०२६ इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस
३७ - हिंगणगांव बु
डॉ.जितेश हणमंतराव कदम
सोनसळ , ता. कडेगांव, जि.सांगली ४
भीमराव महाडिक
डॉ.विजय भीमराव महाडिक
नेवरी , ता. कडेगांव, जि.सांगली ५
दीपक सूर्यवंशी वांगी , ता. कडेगांव , जि. सांगली सौ.राजकुंवर दीपक सूर्यवंशी
शांताराम कदम
६ दिग्विजय शांताराम कदम
चिंचणी, ता. कडेगांव , जि.सांगली ७
अर्जुन मिसाळ
सौ. भारती अर्जुन मिसाळ
देवराष्ट्रे, ता.कडेगांव , जि. सांगली सांगली , ६ मार्च २०२६.
० ९/०२/२०२६ इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस
३९ -नेवरी
०९/ ०२/२०२६ इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस
४०- वांगी
० ९/ ०२/२०२६ इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस
४१-चिंचणी
०९/ ०२/२०२६ इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस
४२- देवराष्ट्रे ०९/ ०२/२०२६ इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस
अशोककाकडे ,
जिल्हाधिकारी , सांगली .
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७
अधिसूचना
क्रमांक सा -१ /का-४ / ग्रा.पं-२/आरआर ४६७/२०२६.-- ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक, २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती, पलूस मधून इंडियन नॅशनल काँग्रेस तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १ ९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे .
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १ ९ ८७ मधील तरतुदींनुसार इंडियन नॅशनल काँग्रेस या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी, सांगली यांचेकडे ०६ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे .
अनुसूची
पंचायत समिती पलूस
कायमचा पत्ता
अ. क्र.
वडिलांचे/ पतीचे नाव
जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
जेथून निवडून
आला त्या
निर्वाचक
गणाचे नाव
निवड झाल्याची / नामनिर्देशनाची तारीख
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव
४
६
२
३
७
८
५
१ १
६३-कुंडल ०९/०२/२०२६
इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस
मु.पो.कुंडल , ता. पलूस . जि. सांगली
श्री.विश्वासराव उत्तमराव पाटील
हेमा विश्वासराव पाटील
६४-बांबवडे ०९/०२/२०२६ इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस श्री. पांडुरंग संकपाळ
मु.पो. बांबवडे, ता. पलूस . जि. सांगली
२ सौ. सुवर्णा पांडुरंग संकपाळ
३
० ९/०२ /२०२६
६५ - दुधोंडी
इंडियन नॅशनल काँग्रेस
श्री. भिमराव भाऊ मोटे
श्री. जगन्नाथ भिमराव मोटे
इंडियन नॅशनल काँग्रेस
मु.पो. पुणदी, ता. पलूस . जि. सांगली
४
६६-
० ९/०२ /२०२६
इंडियन नॅशनल काँग्रेस श्री. प्रशांत गोविंद नलवडे
श्री.गोविंद पिराजी नलवडे
इंडियन नॅशनल काँग्रेस
मु.पो.रामानंदनगर, ता. पलूस . जि.सांगली रामानंदनगर
५
६७- आमणापूर ० ९/०२/ २०२६
श्री. वैभव उत्तम उगळे
श्री. उत्तम पांडुरंग उगळे
इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस
मु.पो.आमणापूर, ता. पलूस . जि.सांगली
० ९/ ०२/२०२६
६९ - भिलवडी
बालेचैंद यासीन सलामत
इंडियन नॅशनल काँग्रेस
इंडियन नॅशनल काँग्रेस
मु.पो.माळवाडी, ता. पलूस . जि. सांगली
६ हजराबी बालेचैंद सलामत
७
७० - वसगडे ० ९/०२/२०२६
काँग्रेस इंडियन नॅशनल इंडियन नॅशनल काँग्रेस सौ.शोभाताई आनंदा हजारे
श्री.आनंदा भिमराव हजारे
मु.पो. वसगडे, ता. पलूस . जि. सांगली
अशोक काकडे,
जिल्हाधिकारी , सांगली .
सांगली, ६ मार्च २०२६ .
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी , बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७ १९
अधिसूचना
क्रमांक सा-१ /का-४ / ग्रा.पं-२/आरआर-४७१/२०२६ .-- ज्याअर्थी , जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक, २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती , मिरज मधून भारतीय जनता पार्टी तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १ ९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील तरतुदींनुसार पंचायत समिती मिरज भारतीय जनता पार्टी पक्ष या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी , सांगली यांचेकडे ०६ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे.
अनुसूची
पंचायत समिती मिरज
कायमचा पत्ता
वडिलांचे/पतीचे नाव
अ. क्र.
निवड झाल्याची /नामनिर्देशना चीतारीख
जेथून निवडून
आला त्या
निर्वाचक गणाचे
नाव
जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
४ १
२
३
१
मु.पो. सोनी, ता. मिरज, जि. सांगली राजेंद्र महादेव माळी
महादेव हरिबा माळी
मु.पो. भोसे , ता. मिरज , जि. सांगली भूपाल राजगोंडा पाटील
२ बाळासो भूपाल पाटील
३
मारुती चंदर पाटील
जयश्री मारुती पाटील
मु.पो.लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली ४१६ ४०१ ४ विनोद वसंत गायकवाड
वसंत पाडुरंग गायकवाड
मु.पो.आरग खंडोबा रोड , ता. मिरज , जि. सांगली ५ विष्णू आनंदा पाटील
आनंदा हरि पाटील
मु.पो. बेडग ( हुलेगिरी मळा) , ता. मिरज, जि. सांगली
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/आघाडीच् फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव
७
८ ५
६
०९/ ०२/ २०२६
१०१ - सोनी
भारतीय जनता पार्टी
पंचायत समिती मिरज भारतीय जनता पार्टी पक्ष ० ९/०२/ २०२६
१०२ - भोसे
भारतीय जनता पार्टी
पंचायत समिती मिरज भारतीय जनता पार्टी पक्ष
१०५ -खटाव
०९/०२/२०२६ भारतीय जनता पार्टी
पंचायत समिती मिरज भारतीय जनता पार्टी पक्ष
१०६ - आरग
० ९/०२/ २०२६ भारतीय जनता पार्टी
पंचायत समिती मिरज भारतीय जनता पार्टी पक्ष
१०८ - बेडग
० ९/०२/ २०२६ भारतीय जनता पार्टी
पंचायत समिती मिरज भारतीय जनता पार्टी पक्ष २० महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७
११० -मालगांव
० ९ /०२/ २०२६ भारतीय जनता पार्टी
परशराम मारुती पाटील
६ पाटील पांडुरंग परशराम
पंचायत समिती मिरज भारतीय जनता पार्टी पक्ष मु.पो. शिवशंकर वसाहत , मळाभाग , सुभाषनगर , मालगाव , ता. मिरज , जि. सांगली
१११ -बामणोली
७
०९/०२/२०२६
संदिप राजेंद्र बंडगर
राजेंद्र तातोबा बंडगर
भारतीय जनता पार्टी
मु.पो. सावळी, ता. मिरज, जि. सांगली
पंचायत समिती मिरज भारतीय जनता पार्टी पक्ष ८
०९/ ०२/२०२६
११२-कवलापूर
सचिन कुमार भोरे
भारतीय जनता पार्टी
राणी सचिन भोरे
मु.पो. कवलापूर , ता. मिरज , जि. सांगली
पंचायत समिती मिरज भारतीय जनता पार्टी पक्ष ९
११३ -माधवनगर
०९/०२/२०२६
गावडे अमृता विजय
विजय गणपतराव गावडे
भारतीय जनता पार्टी
प्राध्यापक कॉलनी, ग्रामपंचायतशेजारी, विठठल मंदिरामागे , माधवनगर
पंचायत समिती मिरज भारतीय जनता पार्टी पक्ष
०९/०२/२०२६ भारतीय जनता पार्टी
आप्पासो अर्जुन जाधव
११६ -कसबे
डिग्रज
मु.पो. कसबे डिग्रज, ता. मिरज , जि. सांगली
१० विनायक आप्पासो जाधव
पंचायत समिती मिरज भारतीय जनता पार्टी पक्ष
अशोक काकडे ,
जिल्हाधिकारी , सांगली.
सांगली , ६ मार्च २०२६ .
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७ २१
अधिसूचना
क्रमांक सा -१ /का-४/ ग्रा.पं-२/आरआर-४२२/२०२६.--ज्याअर्थी , जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक, २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती , जत मधून भारतीय जनता पार्टी तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे .
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील तरतुदीनुसार भारतीय जनता पार्टी या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी , सांगली यांचेकडे ०४ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटा मध्येखालील सदस्यांचा समावेश आहे .
अनुसूची
पंचायत समिती जत
कायमचा पत्ता अ. क्र.
वडिलांचे/पतीचे नाव
निवड झाल्याची /नामनिर्देशनाची तारीख
जेथून निवडून
आला त्या
निर्वाचक
गणाचे नाव
/ पंचायत समिती सदस्याचे नाव जिल्हा परिषद
४ २
३
१
मारुती यशवंत कटटीमनी
करजगी, पो . बेळोंडगी , ता.जत १ उत्तमराव मारुती कटटीमनी
२
मु.पो. संख , ता.जत
महादेव भिमशा दर्गाकर
सदाशिव महादेव दर्गाकर
३
लक्ष्मण इरगोंडा बगली
मु.पो. मोरबगी , ता.जत
बगली रविकुमार लक्ष्मण
४ नकुसा धर्म शेंडगे
धर्म बाळाप्पा शेंडगे
मु.करेवाडी, पो.को.बोबलाद, ता . जत
आप्पासाहेब बसाप्पा बेडगे
मु.पो.अमृतवाडी, ता. जत
५ सुनिता आप्पासाहेब बेडगे
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव
८
७
५
६
१२-करजगी ०९/०२/२०२६ भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी ०९/०२/२०२६
१३-संख
भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी
१४-गिरगांव ०९/ ०२/२०२६ भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी
१६ -तिकोंडी ०९/०२/२०२६
भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी
०९/ ०२/२०२६
१७-मुचंडी
भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी ० ९/ ०२/२०२६
१८ -खोजनवाडी
६ वीणा रमेश बिरादार
मु.पो. मेंढेगिरी, ता. जत
रमेश सिद्राया बिरादार
७
मु.पो. येळवी, ता.जत
बिरजाप्पा बापू रुपनूर
विजय बिरजाप्पा रुपनूर
भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी
२० - येळवी ०९/०२/२०२६ भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी २२ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७ ८
मु.पो.शेगांव , ता.जत
बोराडे हणमंत दिगंबर
सचिन हणमंत बोराडे
०९/ ०२/२०२६
२१ - शेगांव
भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी २२-कोसारी
९ अर्चना नाथा पाटील
नाथा वसंत पाटील
मु.पो.कुंभारी, ता. जत
०९/०२/२०२६ भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी ० ९/ ०२/२०२६
२३ -डफळापूर
१० महेश अशोक गावडे
अशोक मारुती गावडे
मु.पो.डफळापूर, ता .जत
मु.पो.अंकले, ता.जत ११ मनिषा भाऊसो दुधाळ
भाऊसो विठोबा दुधाळ
भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी ०९/०२/२०२६
२४ - बाज
भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी २६ -उमराणी
१२
यल्लाप्पा बाबु अभंगे
मु.पो. उमराणी, ता.जत मिनाक्षी यल्लाप्पा अभंगे
सांगली, ४ मार्च २०२६ .
०९/ ०२/२०२६ भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी
अशोक काकडे , जिल्हाधिकारी , सांगली.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी , बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७ २३
अधिसूचना
क्रमांक सा-१ /का-४ / ग्रा.पं-२/आरआर-४२३/२०२६.-- ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक , २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती , आटपाडी मधून भारतीय जनता पार्टी तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १ ९ ८७ मधील तरतुदीनुसार भारतीय जनता पार्टी या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी , सांगली यांचेकडे ०४ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे .
अनुसूची
पंचायत समिती आटपाडी
कायमचा पत्ता
वडिलांचे/पतीचे नाव
अ. क्र.
जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
१
२
३
४
बोंबेवाडी १
विठोबा मारुती मोटे
मोटे दादासो विठोबा
निंबवडे २
राजाराम म्हंकाळी सरगर
सरगर जयवंत राजाराम
झरे
कातुरे रमेश दशरथ
३ कातुरे वैशाली रमेश
सांगली, ४ मार्च २०२६ .
निवड झाल्याची /नामनिर्देशनाची तारीख
जेथून निवडून आला त्या निर्वाचक गणाचे नाव
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव ५
६
७
८
०३ -माडगुळे ० ९/ ०२/२०२६ भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी
० ९ /०२/२०२६
०५- निंबवडे
भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी
० ९/०२/२०२६
०६- घरनिकी
भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टी
अशोककाकडे ,
जिल्हाधिकारी , सांगली .
२४ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७
अधिसूचना
क्रमांक सा -१/का-४/ ग्रा.पं-२/आरआर-४१८/२०२६.-- ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक, २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती , आटपाडी मधून शिवसेना पक्षा तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १ ९ ८७ मधील तरतुदींनुसार शिवसेना या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी , सांगली यांचेकडे ०२ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे .
अनुसूची
पंचायत समिती आटपाडी
अ.क्र .
कायमचा पत्ता
वडिलांचे/पतीचे नाव
निवड झाल्याची /नामनिर्देशनाची तारीख
जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
जेथून निवडून आला त्या निर्वाचक गणाचे नाव
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव
४
७
८ १
२
३
५
६
शिवसेना
शिवसेना
२-दिघंची
१
०९/ ०२/२०२६
सौ. कल्पना देवेंद्र पुसावळे
श्री. देवेंद्र श्रीरंग पुसावळे
मु.पो.दिघंची, ता.आटपाडी, जि. सांगली
शिवसेना
शिवसेना २
४ -करगणी
०९/ ०२/२०२६
श्री. दत्ताय हणमंत पाटील
श्री. हणमंत तातोबा पाटील
मु.पो.करगणी, ता.आटपाडी, जि. सांगली
शिवसेना
शिवसेना ३
०९/०२/२०२६
७ - खरसुंडी
सौ.मिनाक्षी उमेश पुजारी
श्री.उमेश नंदकुमार पुजारी
मु.पो. खरसुंडी, ता . आटपाडी , जि. सांगली
शिवसेना
शिवसेना ४
८-नेलकरंजी ० ९/०२/ २०२६
श्री. दत्तात्रय किसन सरगर
सौ.सुनिता दत्तात्रय सरगर
मु. तळेवाडी, पो. करगणी, ता.आटपाडी, जि. सांगली
अशोक काकडे ,
जिल्हाधिकारी , सांगली.
सांगली, २ मार्च २०२६ .
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी, बुधवार , मार्च १८ , २०२६ / फाल्गुन २७ , शके १ ९४७ २५
अधिसूचना
क्रमांक सा-१/का-४/ ग्रा.पं-२/आरआर-४७३/२०२६.-- ज्याअर्थी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक , २०२६ मध्ये दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंचायत समिती , वाळवा मधून शिवसेना तर्फे विजयी झालेल्या उमेदवारांनी नमुना एक व तीन या कार्यालयाकडे सादर केल्याने त्यांचा गोषवारा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ मधील नियम ४ पोट नियम ३ अन्वये राजपत्रात प्रसिध्दी द्यावी असे सूचित केले आहे .
त्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १९ ८७ मधील तरतुदींनुसार शिवसेना या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी , सांगली यांचेकडे ० ९ मार्च २०२६ रोजी झाली असून त्या गटामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे .
अनुसूची
पंचायत समिती वाळवा
अ.क्र.
कायमचा पत्ता
वडिलांचे/पतीचे नाव
निवड झाल्याची /नामनिर्देशनाची तारीख
जेथून निवडून
आला त्या
निर्वाचक
गणाचे नाव
जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्याचे नाव
४ २
१
३
१ निता चंद्रकांत पाटील
चंद्रकांत हिंदुराव पाटील
टेकवले वाडा, मु.पो. येडेनिपाणी ता. वाळवा येडेनिपाणी सांगली २
पाटील शुभांगी प्रशांत प्रशांत रघुनाथ पाटील
मु.पो. बावची, ता. वाळवा जि. सांगली ३
श्रीकृष्ण महादेव पाटील
रुपाली श्रीकृष्ण पाटील
जिल्हा परिषद शाळा नं. १ जवळ कोटभाग , वाळवा , सांगली ४ प्राची राहूल अहिर
राहूल पोपट अहिर
अहिर गल्ली, माळभाग , वाळवा सांगली सांगली, ९ मार्च २०२६ .
सदस्य ज्या राजकीय पक्षाचा/आघाडीचा फ्रंट चा असेल त्याचे नाव
सदस्य ज्या नगरपालिका पक्षाचा/जिल्हा परिषद पक्षाचा/ पंचायत समिती पक्षाचा असेल त्याचे नाव
८
७
५
६
शिवसेना
शिवसेना
८७ -गोटखिंडी ० ९/ ०२/२०२६
शिवसेना
शिवसेना
०९/ ०२/२०२६
८८ - बावची
शिवसेना
शिवसेना ० ९/०२/२०२६
८२- पडवळवाडी
शिवसेना
शिवसेना
८१ -वाळवा
०९/ ०२/२०२६
अशोक काकडे,
जिल्हाधिकारी , सांगली.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE . PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI - 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .