Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1A, GOVT OF MAHARASHTRA GAZETTE.No.16 DATE 20 MARCH 2026 १) शासकीय अधिसूचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना नेमणुका पदोन्नती इत्यादी निरंक 3) भाग – १ – अ- छत्रपती संभाजीनगर विभाग (असाधारण राजपत्र) १) आयुक्त लातूर शहर महानगरपालिका यांजकडून :* लातूर शहर महानगरपलिकेत नामनिर्देशत सदस्याचे नावे प्रसिद्ध करणे बाबत. २) आयुक्त परभणी शहर महानगरपालिका यांजकडून :* परभणी शहर मनपा सेवा प्रवेश नियम २०२१ मधील स्वचता निरिक्षक पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये अंशत: सुधारणाबाबत प्रसिद्ध करणे बाबत.
Published 20 March 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.