Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

विभागीय आयुक्त, नाशिक यांजकडील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना, क्रमांक-३ या योजनेअंतर्गत पंपगृह-2 करिता भूसंपादन करणेबाबतची अधिसूचना.

Published 25 March 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-03-25.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/064/13/1/2012

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - १५, अंक - १ ]

बुधवार, मार्च २५, २०२६ / चैत्र ४, शके १९४८

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

विभागीय आयुक्त यांजकडून

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई

मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

आणि ज्याअर्थी, विभागीय आयुक्त, नाशिक यांनी उक्त प्रकल्पांकरिता केवळ निव्वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्षात घेऊन, प्रस्तावित संपादनासाठी उक्त जमिनीचे व्याप्तीक्षेत्र सुनिश्चित केले आहे ;

अधिसूचना

क्रमांक एसआयए/सीआर-२८/२०२६.---- ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निदश "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम १०-क मध्ये अशी तरतूद केलेली आहे की, राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, उक्त कलम १०-क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांना, उक्त अधिनियमाच्या प्रकरण-दोन आणि तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल ;

आणि ज्याअर्थी, विभागीय आयुक्तास याद्वारे, उक्त अधिनियमाच्या कलम १०-क खालील उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण-दोन व प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून लोकहितास्तव सूट देणे इष्ट वाटते.

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम १०-क आणि राज्य शासनाचे स्थायी आदेश क्रमांक एसआए-२०२३/प्र.क्र. १०५/अ-२, दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, विभागीय आयुक्त, नाशिक याव्दारे, उक्त प्रकल्पास लोकहितास्तव, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या आणि तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देत आहे.

अनुसूची - एक

जमिनीचा तपशील

जिल्हा अहिल्यानगर, तालुका कर्जत, गाव सोनाळवाडी

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील स्थायी आदेश क्रमांक एसआए-२०२३/प्र.क्र.१०५/अ-२, दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ नुसार उक्त अधिनियमाच्या कलम १०-क अन्वये प्रकरण-दोन व तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्याचे शासनाचे अधिकार विभागीय आयुक्त यांना प्रत्यायोजित करण्यात आले आहे ;

भूमापन क्रमांक / आवश्यक जमिनीचे गट क्रमांक अंदाजित क्षेत्र १

२ हे. आर१८३ .. ३ ५० एकूण क्षेत्र .. ३ ५० आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये नमूद केलेल्या जमिनीची उक्त कलम १०-क च्या खंड (ख) च्या व्याप्तीत येणाया आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये नमूद केलेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा निदश "उक्त प्रकल्प" असा करण्यात आला आहे) आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे विभागीय आयुक्त, नाशिक यांस दिसून आले आहे ; भाग १-असा. (ना.वि.पु.) - एच ४३४ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक --- नाशिक विभागीय पुरवणी, मार्च २५, २०२६ / चैत्र ४, शके १९४८ 2025 issued by the Revenue and Forest

अनुसूची - दोन

Department, Government of Maharashtra, the

प्रकल्पाचे वर्णन

प्रकल्पाचा उद्देश : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक ३ या योजनेअंतर्गत पंपगृह २ करिता मौजे सोनाळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथील जमीन संपादित करणे.

प्रकल्पाचे नाव : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक ३ या योजनेअंतर्गत पंपगृह २ करिता मौजे सोनाळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथील जमिनींचे भूसंपादन.

प्रकल्पाचे वर्णन : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक ३ या योजनेअंतर्गत पंपगृह २ करिता मौजे सोनाळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथील एकूण ३.५० (हे. आर) जमीन संपादित करणे.

जमीन संपादन करणाया अभिकरणाचा तपशील : कार्यकारी अभियंता, नांदुर मध्यमेश्वर प्रकल्प, विभाग क्रमांक २, वैजापूर, मुख्यालय त्रपती संभाजीनगर.

डॉ. प्रवीण गेडाम (भा.प्र.से.), विभागीय आयुक्त, नाशिक.

नाशिक, १४ मार्च २०२६.

--------------------------------------------

power of the State Government under Section 10-A to grant exemption from application of the provisions of Chapter II and III of the said Act, have been delegated to the Divisional Commissioner ;

and Whereas, it appears to the Divisional Commissioner, Nashik that the lands mentioned in Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in the Schedule II appended hereto, which is covered under clause (b) of the said Section 10-A (hereinafter referred to as "the said project") ;

and Whereas, the Divisional Commissioner, Nashik has ensured the extent of the said lands for the proposed acquisition being bare minimum land required for the said project ;

and Whereas, the Divisional Commissioner, Nashik considers it expedient in the public interest to exempt the said project under Section 10-A of the said Act from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act.

Now thereafore, in exercise of the powers conferred by Section 10-A of the said Act, and standing Order No. SIA/2023/C.R.105/A-2, dated BY DIVISIONAL COMMISSIONER 17th November 2025 issued by State Government and all other powers enabling it in that behalf, the Divisional Commissioner, Nashik hereby, in Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013.

the public interest, exempts the said project from

Notification

the application of provisions of Chapter II and Chapter III of the said Act.

Schedule - I

Details of Land

district Ahilyanagar, taluka Karjat,

village Sonalwadi

Survey / Approximate Area Gat No. of required Land 1 2 H. AreNo. SIA / SR-28 / 2026.– Whereas, Section 10-A of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), (hereinafter referred to as 'the said Act') in it's application to the State of Maharashtra, provides that the State Government may, in the public interest, by notifi cation in the Maharashtra Government Gazette, exempt any of the projects mentioned in the said Section 10-A from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act ; 183 .. 3 50 and whereas, as per Standing Order No.

Total Area .. 3 50

SIA/2023/C.R.105/A-2, dated 17th Novemberमहाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक --- नाशिक विभागीय पुरवणी, मार्च २५, २०२६ / चैत्र ४, शके १९४८ ३

Schedule - II

Description of the Project

Project Purpose : Land Acquisition at

Description of project : Land Acquisition of 3.50 Hectares at Sonalwadi, taluka Karjat, district Ahilyanagar for Pump House No. 2 under the Ashti lift Irrigation Scheme No. 3 of the Krishna Marathwada Irrigation Project.

Sonalwadi, taluka Karjat, district Ahilyanagar for

Pump House No. 2 under the Ashti lift Irrigation

Scheme No. 3 of the Krishna Marathwada

Irrigation Project.

Details of acquiring agency : Executive Engineer, Nandur Madhyameshwar Canal Division No. 2, Vaijapur headquarters at Chhatrapati Sambhajinagar.

Name of Project : Land Acquisition at

Sonalwadi, taluka Karjat, district Ahilyanagar for

Pump House No. 2 under the Ashti lift Irrigation

D(cid:3482). PRAVEEN GEDAM (I.A.S.), Divisional Commissioner, Nashik.

Scheme No. 3 of the Krishna Marathwada

Irrigation Project.

Nashik, 14th March 2026.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUP ENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 March 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-03-25.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-03-25.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.