Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील दहिवडी नगरपंचायत अध्यक्ष नियुक्तीबाबत आदेश.

Published 26 March 2026

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-03-26.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/47985 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १५, अंक - ४ ] गुरुवार ते बुधवार, मार्च २६ ते एप्रिल १, २०२६ / चैत्र ५ - ११, शके १९४८ [ पृष्ठे १

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक साशा/नपा/(दहिवडी न.पं. अध्यक्ष)/-३८/५०/२०२६.-----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील दहिवडी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक ६ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये अध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम क्रमांक ७ (क) नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम क्रमांक ७ (क) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, संतोष चंकांत पाटील, जिल्हाधिकारी, सातारा, दहिवडी नगरपंचायतीच्या अध्यक्ष यांचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

अ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेल्या पदाचे नाव १

२

३

१. दहिवडी नगरपंचायत, दहिवडी सावंत वर्षाराणी विलास अध्यक्ष

संतोष चंकांत पाटील,

सातारा, २१ मार्च २०२६.

जिल्हाधिकारी, सातारा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

(१) एच-४३३, भाग एक-अ (पु.वि.पु.)----४
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 March 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-03-26.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-03-26.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.