महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक १२ ] सोमवार, मार्च ३०, २०२६/चैत्र ९, शके १९४८ [पृष्ठ १, किंमत : रुपये ६२.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४७.
आयुक्त, अमरावती महानगरपालिका, यांजकडून
मसुदा
क्रमांक अमनपा-आयु-नवि--३६२-२०२६.----
अमरावती महानगरपालिका सर्वसाधारण सभा दिनांक २० फेब्रुवारी, २०२६, ठराव क्रमांक २, दिनांक २० फेब्रुवारी, २०२६ नुसार महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम चे प्रकरण २ कलम ५ (२) (ब) नुसार नियुक्त करण्यात आलेल्या ०१ (एक) नामनिर्देशित पालिका सदस्याचे नाव राजपत्रात खालीलप्रमाणे प्रसिध्दी करीता देण्यात येत आहे.---
अनुसूची
अ. क्र. नियुक्त करण्यात आलेल्या नामनिर्देशित
पत्ता
पालिका सदस्यांचे नांव
(१)
(२)
(३)
०१. श्री. सैय्यद मुनज्जर अली सैय्यद मुजफ्फर रा. हिना बिल्डींगच्या मागे, निशात कॉलनी,
पॅराडाइज कॉलनी, अमरावती.
सौम्या शर्मा - चांडक (भा.प्र.से.), अमरावती :
आयुक्त, दिनांक २५ मार्च, २०२६.
अमरावती महानगरपालिका, अमरावती.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.