महारा(cid:273)(cid:322)(cid:0) शासन राजप(cid:327)
असाधारण भाग एक–कोकण िवभागीय पुरवणी
वष(cid:593) १२, अंक २२(२)] गु(cid:543)वार, एि(cid:332)ल २, २०२६/चै(cid:327) १२, शक(cid:577) १९४८ [पृ(cid:273)ठ(cid:578) २, िक(cid:573)मत : (cid:543)पये ११.००
असाधारण (cid:312)मांक ३३
(cid:332)ािधक(cid:565)त (cid:332)काशन
िज(cid:269)हािधकारी व िज(cid:269)हादंडािधकारी, रायगड अिलबाग यांजकड(cid:564)न
वाचले :- १. मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ व ११६.
२. पोलीस अधी(cid:550)क, रायगड-अिलबाग यांचेकडील प(cid:327) (cid:312). वाहतूक शाखा / वाहतूक आदेश / २०२६, १३१, िद.२०/०२/२०२६.
३. या काया(cid:593)लयाकडील मंजूर िटपणी िद.२६/०२/२०२६.
वाहतूक बंदी अिधसूचना
(cid:312)मांक गृह / एमएजी-१/अिलबाग ते रेवदंडा / वाहतूक बंदी आदेश / / २०२६.— (cid:249)याअथ(cid:559), पोलीस अधी(cid:550)क, रायगड-अिलबाग यांनी उपो(cid:259)घातातील अ.(cid:312).२ कडील प(cid:327)ानुसार अिलबाग-क(cid:561)(cid:544)ळ-बेलकड(cid:578) सहाण बायपास-नागाव-रेवदंडा तसेच अिलबाग-क(cid:561)(cid:544)ळ- नवेदरबेली-आ(cid:550)ी - नागाव-रेवदंडा या र(cid:274)(cid:257)याचे िसम(cid:606)ट काँ(cid:312)ीटीकरण, मोरी/पुलाची कामे जोरदार सु(cid:544) अस(cid:269)याने िठकिठकाणी र(cid:274)(cid:257)यासाठी तसेच मोरी/पुल करीता खोदकामे कर(cid:256)यात आलेली असून र(cid:274)ते अ(cid:543)ंद झालेले आहेत. सदर मागा(cid:593)व(cid:544)न दोन वाहने एकाच वेळी पास होत नस(cid:269)याने वाहतूक क(cid:635)डी होत आहे. (cid:257)या वाहतूक क(cid:635)डीचा (cid:327)ास हा शालेय िव(cid:464)ाथ(cid:559), (cid:274)थािनक नाग(cid:555)रक, पय(cid:593)टक तसेच (cid:543)(cid:244)ण घेऊन जाणा(cid:311)या (cid:543)(cid:244)णवािहका (cid:257)याच(cid:332)माणे इतर अ(cid:257)याव(cid:272)यक व(cid:274)तु ंची वाहतूक करणारे वाहन चालक यांना मानिसक (cid:327)ास सहन करावा लागत आहे. सहाण बायपास, ढवर, बेलकड(cid:578), क(cid:561)(cid:544)ळ येथे िसम(cid:606)ट काँ(cid:312)ीटीकरण, मोरी/पुलाची कामे चालू अस(cid:269)यामुळ(cid:578) वाहतूक क(cid:635)डी होऊन अपघात हो(cid:256)याची श(cid:242)यता नाकारता येत नाही. सदर वाहतूक क(cid:635)डीवर उपाययोजना (cid:266)हणून (cid:274)थािनक नागरीक, (cid:543)(cid:244)णवािहका, िव(cid:464)ाथ(cid:559) व पय(cid:593)टक यांचा (cid:332)वास सुखकर हो(cid:256)या(cid:247)या तसेच अपघाताचे (cid:332)माणे कमी कर(cid:256)या(cid:247)यादृ(cid:273)टीने उपाययोजना (cid:266)हणून िद. ३१/०५/२०२६ अखेर पय(cid:597)त दररोज सकाळी ०९-०० ते दुपारी १२-०० वा. व सायं. १७-०० ते १९-०० वाजेपय(cid:597)त अिलबाग-क(cid:561)(cid:544)ळ-बेलकड(cid:578)-सहाण बायपास-नागाव- रेवदंडा तसेच अिलबाग-क(cid:561)(cid:544)ळ-नवेदर बेली - आ(cid:550)ी - नागाव-रेवदंडा या दो(cid:261)ही मागा(cid:593)वरील सव(cid:593) (cid:332)कारची जड-अवजड वाहनांची वाहतूक (दुध, िडझेल, (cid:274)वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑ(cid:242)सीजन, भाजीपाला, पाणी इ(cid:257)यादी जीवनाव(cid:272)यक व(cid:274)तू वाहून नेणा(cid:311)या वाहनांना वगळ(cid:564)न) बंदीबाबत अिधसूचना िनघणेबाबत या काया(cid:593)लयाकड(cid:578) िवनंती क(cid:577)लेली आहे.
२ महारा(cid:273)(cid:322) शासन राजप(cid:327) असाधारण भाग एक–कोकण िवभागीय पुरवणी, एि(cid:332)ल २, २०२६/चै(cid:327) १२, शक(cid:577) १९४८आिण (cid:249)याअथ(cid:559), पोलीस अधी(cid:550)क, रायगड-अिलबाग यांचेकडील (cid:332)(cid:274)तावाचे अवलोकन करता, अिलबाग ते रेवदंडा या मागा(cid:593)वर अनेक िठकाणी र(cid:274)(cid:257)यांची कामे सु(cid:543) अस(cid:269)याने (cid:274)थािनक नाग(cid:555)रक, िव(cid:464)ाथ(cid:559), पय(cid:593)टक यांचा (cid:332)वास सुखकर हो(cid:256)याचे दृ(cid:273)टीने तसेच अपघातांचे (cid:332)माण कमी कर(cid:256)याचे दृ(cid:273)टीने अिलबाग-क(cid:561)(cid:544)ळ-बेलकड(cid:578)-सहाण बायपास-नागाव-रेवदंडा तसेच अिलबाग-क(cid:561)(cid:544)ळ-नवेदर बेली- आ(cid:550)ी- नागाव-रेवदंडा या दो(cid:261)ही मागा(cid:593)वर दररोज सकाळी ०९-०० ते दुपारी १२-०० वा. व सायं. १७-०० ते १९-०० वाजेपय(cid:597)त सव(cid:593) (cid:332)कारची जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करणेबाबत माझी खा(cid:327)ी झाली आहे.
(cid:257)याअथ(cid:559) मी, िज(cid:269)हादंडािधकारी रायगड उपो(cid:259)घातातील अ.(cid:312). १ अ(cid:261)वये (cid:332)दान कर(cid:256)यात आले(cid:269)या अिधकारानुसार (cid:274)थािनक नाग(cid:555)रक, िव(cid:464)ाथ(cid:559), पय(cid:593)टक यांचा (cid:332)वास सुखकर हो(cid:256)याचे दृ(cid:273)टीने तसेच अपघातांचे (cid:332)माण कमी कर(cid:256)याचे दृ(cid:273)टीने अिलबाग- क(cid:561)(cid:544)ळ-बेलकड(cid:578) सहाण बायपास-नागाव-रेवदंडा तसेच अिलबाग- क(cid:561)(cid:544)ळ- नवेदर बेली - आ(cid:550)ी - नागाव-रेवदंडा या दो(cid:261)ही मागा(cid:593)वर या आदेशाचे िदनांकापासून ते िदनांक ३१/०५/२०२६ रोजी पय(cid:597)त दररोज सकाळी ०९-०० ते दुपारी १२-०० वा. व सायं. १७-०० ते १९-०० वाजेपय(cid:597)त सव(cid:593) (cid:332)कार(cid:247)या जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करणेबाबत आदेश जारी करीत आहे.
सदरची वाहतूक बंदी अिधसूचना ही दुध, पे(cid:322)ोल, िडझेल, (cid:274)वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑ(cid:242)सीजन, भाजीपाला, पाणी इ(cid:257)यादी जीवनाव(cid:272)यक व(cid:274)तू वाहून नेणारी वाहने यांना लागू राहणार नाही.
रायगड-अिलबाग, िदनांक २६ फ(cid:577)(cid:334)ुवारी २०२६.
िकशन ना. जावळ(cid:578), िज(cid:269)हादंडािधकारी, रायगड.