महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक १२ ] गुरुवार ते बुधवार, एप्रिल २-८, २०२६/चैत्र १२-१८, शके १९४८ [पृष्ठे २, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
---------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------
भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ८६.
सचिव, महानगरपालिका, यांजकडून
अधिसूचना
क्रमांक अमनपा-नस-५१-२०२६.----
अकोला महानगरपालिका सर्वसाधारण सभा दिनांक ०९ मार्च, २०२६, ठराव क्रमांक ०७, दिनांक ०९ मार्च, २०२६ नुसार महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ अन्वये स्विकृत सदस्य नियुक्तीबाबत अर्हता व नियुक्त्या तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग, दिनांक २३ मार्च, २०२३ नुसार नियुक्त करण्यात आलेल्या ०८ (आठ) नामनिर्देशित पालिका सदस्यांचे नांव शासन राजपत्रात खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.---
अनुसूची
अ. क्र. सदस्यांचे नांव
(१) (२)
पत्ता (३)
पक्ष/आघाडी/फ्रंट/अपक्ष (४)
१ श्री. सुनिल माणिकलाल इन्नाणी " मधुरम " बंगलो, विद्या नगर, निशु नर्सरी शाळे वंचीत बहुजन आघाडी
जवळ,गौरक्षण रोड, अकोला. ४४४ ००४
२ श्री. लंगोटे शंकर भाऊराव मंगरुळपीर रोड गावठाण, खडकी बु., अकोला. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
४४४ ००४
३ श्री. सुनिल तुकाराम मेश्राम विकास निवास, सिद्धार्थ नगर, तारफैल, अकोला. शहर सुधार आघाडी
४४४ ००१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल २-८, २०२६/चैत्र १२-१८, शके १९४८ अनुसूची--चालू (१) (२)
(३) (४)
६ श्री. गिरीष दिनेश गोखले पुंडलिक बाबा आश्रम जवळ, राऊतवाडी, अकोला. शहर सुधार आघाडी
४४४ ००५
७ श्री. आकाश श्रीकृष्ण कवडे आश्रय नगर, डाबकी रोड, अकोला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी ८ श्री. इलीयास खान अलीयार खान हिमायु रोड, बैदपुरा, अकोला.
अकोला : दिनांक १६ मार्च, २०२६.
अमोल डोईफोडे, महानगरपालिका सचिव, अकोला, महानगरपालिका.