Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

आयुक्त, पुणे महानगरपालिका यांजकडील नामनिर्देशित सदस्य नियुक्तीबाबत अधिसूचना.

Published 10 April 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-04-10.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL / 2012/47985 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १५, अंक - १६ ] शुक्रवार, एप्रिल १०, २०२६ / चैत्र २०, शके १९४८ [ पृष्ठ १

असाधारण क्रमांक १६

प्राधिकृत प्रकाशन

महानगरपालिका आयुक्त यांजकडून

पुणे महानगरपालिका, पुणे

अधिसूचना

क्रमांक मनपा/न.स./२०९/२०२६.----- ज्याअर्थी, शासन अधिसूचना क्र. बीएनएम-५००७/२३२/प्र.क्र.६१, दिनांक २८ ेब्रुवारी २०१२ व महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक २३ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध केलेला अधिनियम, (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, योगिता भोसले, नगर सचिव, पुणे महानगरपालिका या प्रकटनाद्वारे असे जाहीर करते की, पुणे महानगरपालिकेनी महानगरपालिकेच्या दिनांक १८ मार्च २०२६ रोजीच्या मुख्य सभेमध्ये खालील सदस्यांची नामनिदशित सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे.

अनुसूची

महानगरपालिकेचे नाव नामनिदशित सदस्यांची नावे

१ २

पत्ता ३

पुणे महानगरपालिका मा. कोंढाळकर निलेश सिताराम लॅट नं. ९०४, नयना को-ऑप. हाउसिंग

सोसायटी, आयडीएल कॉलनी ग्राउंडसमोर, कोथरूड, पुणे.

मा. काकडे राजें अनंतराव ५५०, गुरुवार पेठ, पुणे-४११ ०४२.

मा. ननावरे विश्वास सोपान ६७४, घोरपडे पेठ, खडकमाळ, पुणे-४११ ००४२.

मा. साळेगावकर रवीं मारूती वीर चाेकरनगर, गणेशखिंड रोड,

सेंट्रल मॉलजवळ, पुणे-४११ ०१६.

मा. लेले उदय माधव १२५५, सदाशिव पेठ, निंबाळकर तालीमसमोर,

ब्लॉक नं. १०२, लेले संकुल, पुणे-४११ ०३०.

मा. धनकवडे दत्तात्रय बबनराव मातोश्री, समर्थनगर धनकवडी, पुणे-४११ ०४३.

मा. कामठे राकेश राजें डी-८०२, ईशा-बेला व्हिस्टा, कामठेनगर,

कोंढवा बुुक, पुणे-४११ ०४८.

मा. शिंदे सुनील यादव अे-९०३, सुयोग शिवालय, दत्तवाडी, पुणे.

पुणे, २६ ेब्रुवारी २०२६. योगिता भोसले, नगर सचिव, पुणे महानगरपालिका, पुणे. ------------------------------- (१) एच-३७, भाग एक-अ-असा. (पु.वि.पु.)--- १६
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 April 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-04-10.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-04-10.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.