Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन, मुंबई (मालेगाव शहराची दुसरी सुधारित विकास योजना तसेच नगररचना परियोजना, श्रीरामपूर क्र. १ साठी नवीन न्याय सहायकाची नियुक्ती), विभागीय आयुक्त, नाशिक (रस्त्याकरिता जमीन संपादन-मौजे हाळगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर), जिल्हाधिकारी, नाशिक (शुद्धीपत्रक – मौजे गौळाणे, तालुका नाशिक), मुख्याधिकारी, शिर्डी नगरपरिषद, अहिल्यानगर (जातीवाचक गल्ली / वस्त्यांची नावे बदलून प्रेरणादायी व्यक्तींची नावे ठेवणे), अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक (प्रतिबंधात्मक आदेश), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव (तात्पुरता उपबाजार उभारणेबाबत प्रस्ताव), जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नंदुरबार व जळगाव यांच्या सजांमध्ये नव्याने गावे परिरक्षणास घेणेबाबतच्या अधिसूचना, संचालक, नगररचना, पुणे (सुधारित विकास योजना – मौजे पारोळा, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव) तसेच जिल्हाधिकारी, नाशिक यांची मौजे नाशिक, तालुका नाशिक येथील कलम १९ अन्वये भूसंपादनाबाबतची अधिसूचना.

Published 16 April 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-04-16.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.