महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ-- नाशिक विभागीा पुरवणी
वर्ष - १५, अंक - ७ ] गुरुवार, एप्रिल २३, २०२६ / वैशाख ३, शके १९४८ [ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ७
प्राधिकृत प्रकाशन
प्रभारी नगरसचिव ाांजकडून
जळगाव शहर महानगरपालिका
जाहीर प्रकटन
क्रमांक जशमनपा/नामनिदशित सदस्ाांचे नामनिदशन/११/ सन २०२६.------ ज्ााअर्थी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनिाम, १९४९ चे ५ (२) ब तसेच महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिदशित सदस्ाांची अर्हता व निाुक्त्ाा) निाम, २००७ आणि सदर निामाचे महाराष्ट्र शासन दिनांक २८ ेब्रुवारी २०१२ चे असाधारण राजपत्रात प्रसिद्ध सुधारित निाम क्रमांक ६ मधील तरतुदीस अनुसरून तसेच महाराष्ट्र शासन दिनांक २३ मार्च २०२६ चे असाधारण राजपत्रातील सुधारित प्रकरण ३ चे तरतुदीस अनुसरून मी, सतिष शुक्ला, प्रभारी नगरसचिव, जळगाव शहर महानगरपालिका ाा प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, जळगाव शहर महानगरपालिकेच्ाा दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजीच्ाा महासभेत पारित ठराव क्रमांक ११, दिनांक १५ एप्रिल २०२६ अन्वो खालील नमूद उमेदवार ाांना जळगाव शहर महानगरपालिकेचे नामनिदशित सदस्ा म्हणून निाुक्तीस मान्ाता प्रदान करणेत आली आहे.
अनुसूची
अ. क्र. नामनिदशित सदस्ााचे नाव सदस्ााचा पत्ता
पक्ष / आघाडी १ २
३
४ १ डॉ. श्री. चौधरी राधेश्ााम धर्मराज प्लॉट नं. ६, स. नं. २८३/२-बी/४, भारतीा जनता पार्टी
नंदनवन कॉलनी, खाजामिाॉ दर्ग्ाासमोर,
जळगाव.
२ श्री. रोटे प्रदिप रामकृष्ण प्लॉट नं. २०, स. नं. १४१/३, अाोध्ाानगर, भारतीा जनता पार्टी
एमआाडीसी परिसर, जळगाव.
३ श्री. मताणी रमेश रिझुराम १५२, कंवरनगर, जळगाव
भारतीा जनता पार्टी ४ श्री. शौचे सुभाष बळवंत प्लॉट नं. २०३, एमएम पार्क, जळगाव भारतीा जनता पार्टी २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभागीा पुरवणी, एप्रिल २३, २०२६ / वैशाख ३, शके १९४८ अनुसूची -- चालू १ २
३
४ ६ श्री. सोनवणे नरें रामदास प्लॉट नं. ७, स. नं. ३९/१, सागर शॉपीमागे, शिवसेना
सदगुरूनगर, जळगाव.
७ श्री. तााडे शरद शामराव १७४, तााडे गल्ली, विसनजीनगर, जळगाव शिवसेना (उबाठा)
सतिष शुक्ला,
प्रभारी नगरसचिव,
जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव.
जळगाव, २२ एप्रिल २०२६.
--------------------------------------------
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.