Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील शुद्धीपत्रक, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील कलम १९ अन्वये तसेच जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक यांजकडील महाराष्ट्र जमीन अधिग्रहण अधिनियम १९४८ चे कलम ५ अन्वये अधिसूचना, लवाद तथा सहायक संचालक, नगररचना, सिन्नर यांजकडील मौजे मोह-चिंचोली, तालुका सिन्नर क्रमांक १ व २ मधील प्राथमिक आणि अंतिम अधिसूचना, मुख्याधिकारी, पारनेर नगरपंचायत, जिल्हा अहिल्यानगर यांजकडील जाहीर सूचना, विभागीय आयुक्त, नाशिक यांजकडील कलम १०-क अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना तसेच मुख्याधिकारी, निफाड नगरपंचायत, जिल्हा नाशिक यांजकडील शुद्धीपत्रक.

Published 23 April 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-04-23.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.