Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1530 Extra Ord. Part 1-A Nagpur (30-04-2026) Publication of notification of appointed a Nominated members by Municipal Commissioner, Nagpur Municipal Corporation.

Published 30 April 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-04-30.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी १, २०२६/पौष ११, शके १९४७ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १२, अंक १७ ] गुरुवार, एप्रिल ३०, २०२६/वैशाख १०, शके १९४८ [ पृष्ठ १, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २४४.

महापालिका सचिव, महानगरपालिका, यांजकडून

अधिसूचना

क्रमांक ६९-सचिवालय-२०२६.---- महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ व इतर तरतुदीनुसार खालील व्यक्तींची नागपूर महानगरपालिकेत नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आणि या नेमणूक करण्यात आलेल्या सदस्यांकरीता दिनांक २२ एप्रिल, २०२६ ही तारीख आपापल्या पदी स्थानापन्न होण्याकरीता निश्चित करीत आहे.----

अनुसूची

अनुक्रमांक महानगरपालिका नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तींचे नाव

(२)

(१) श्री. सुबोध विनायक आचार्य १ श्री. देवेंद्र महादेव मेहर २ श्री. विनोदसिंह सुरेशसिंह बघेल ३ श्री. जितेंद्रसिंह सुरेंद्रसिंह ठाकुर ४ श्री. संजय मानीकराव ठाकरे ५ श्री. रितेश रमेशराव गावंडे ६ ७ श्री. सुरज मोहनराव गोजे ८ श्री. केतन विकास ठाकरे ९

श्री. अतुल पूनमचंद कोटेचा

नागपूर : दिनांक ३० एप्रिल, २०२६. डॉ. रंजना लाडे, महापालिका सचिव, महानगरपालिका, नागपूर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

ना.-एक-अ-१ (१५३०). (१)
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 April 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-04-30.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-04-30.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.